शनिवार, २० मे, २०१७

मुलींना/बायकांना अमरेंद्र बाहुबली का जास्त आवडला ?🤔

१.तो दिसायला राजबिंडा होता म्हणून ....? नाही

२.तो पराक्रमी होता म्हणून.......?नाही

३.तो रोमँटिक होता म्हणून....?नाही

 कारण.......................

४.त्याने भरसभेत बायकोची साईड घेऊन रोखठोक पणे  बोलला .
''आई ,तुम्ही चुकलात !''
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
९९ % बायका हा डायलॉग झाल्यावर नवर्याकडे पाहत होत्या !
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
..
हल्ली झाडांवरचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत
कारण त्या आंब्यांना माहित आहे


भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण मोबाईल मध्ये हरवलंय..
       🤔 😟

रविवार, १४ मे, २०१७

📡 *JIO DTH Online Registration!* 📡

*Get FREE JIO DTH HD Set Top Box with Jio Broadband connection for 6 Months and 440 Channels.*

*[WITHOUT ANY RECHARGE]*
Click here to Register Now FREE       👇🏻👇🏻👇🏻👇🏻🛒
*http://myjiodth.com*

Share with your friends and groups so, they can also apply for *Jio DTH Offer. Thanks friends !*

शनिवार, १३ मे, २०१७

बाहुबली देखकर एक सीख मिली..
अमरेंद्र बाहुबली शराब नहीं पीते थे..मर गए।भल्लालदेव शराब नहीं पिया..मारा गया।

वहीँ भल्लाल का पिता बिज्जलदेव पूरी उम्र शराब पीता रहा और लास्ट तक जिंदा रहा..

लम्बी उम्र के लिए शराब पिए..अफवाहों पर ध्यान न दे।😂
जय माहिष्मती😜😜
लग्न मंडपात नटूनथटुन
,
फिरणारया मुलींना पाहून..
,
नवरदेवाच्या मनात विचार येतो..
या साऱ्या कालपर्यंत कुठ
,
.
.
मेल्या होत्या???
😳😳😁😁😝😝😜😜😂😂
लहानपणी ची अफवा…डोक्यात दोन भवरे असले की दोन लग्न होणार..😃😃😃









इथे डोक्यात सुनामी आली पण लग्न काय होईना...😜😜😜😂😂😂😂
😂😂नवरा-बायको दोघे हातात हात घालुन समुद्राकाठी फिरत होते.....
अचानक पणे
बायकोने नवऱ्याला विचारलं, "तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?"

नवर्‍याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला.... 💧

आणि
म्हणाला, "हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत ....."

हे पाहुन बिचाऱ्या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला,
"कुठुन शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला ?"

😂😂😂😂

गुरुवार, ११ मे, २०१७

बाप : मला ४ मूल आहेत
पहिल्याने B.E केलय
दुसऱ्याने B.S.C केलय
तिसऱ्याने PHD केलय
आणि चौथा itiआहे🤕👌
मित्र : iti आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे
बेरोजगार आहेत.😂😂👍👍😜😜😜
जर आपण Toothpaste च्या Ad ला ध्यान लावून बघितलं तर
आपल्याला प्रत्येक Dentist च्या गळ्यात एक Stethoscope दिसेल.....!!!
जगा मध्ये असा dentist सांगा जो stethoscope ने दातांची धड़कन ऐकतो....!!

म्हणून म्हणतो ..पैशाने तर फक्त पुस्तके विकत घेता येतात,ज्ञान तर माझ्या मेसेज ने मिळणार....!!!!😆😂

 Im 😎😂

बुधवार, १० मे, २०१७

क्या फर्क है ?
... दोस्ती और मोहब्बत मे !
....रहते तो दोनो दिल मे हि है !

लेकिन,,....फर्क बस इतना है...
बरसो बाद ....मिलने पर....

मोहब्बत नजर चुरा लेती है...
और दोस्त सीने से लगा लेते है...
Only for friends 👌🏻
   😘😘😘😘😘
Suprabhat 🙏🙏🙏

There are many things that, if I have to relive, maybe I will do it another way. But I would not like to look back and think what I have not been able to.
Good Morning 🙏💐🌻⛅.😃
*सध्या एवढी क्रेझ आहे Babulal-2 ची...*















*की वरती लिहलेला 'बाबूलाल' सुद्धा लोकांनी बाहुबली असंच वाचलं असेल...*



*पुन्हा एकदा नीट वाचून घ्या...*
*एवढा येडेपणा बरा नव्हे...😅*

मंगळवार, ९ मे, २०१७

https://youtu.be/MAPFr8eeRGc