रविवार, २० ऑगस्ट, २०१७

*मोहरी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर*

काय करावे:-
एक वाटीभर मोहरी घ्या ती खाली  जमिनीवर टाका आणि खाली वाकून एक एक दाणा उचलून परत वाटीत भरा हा व्यायाम आठवड्यातून तीन दिवस करा...

हे झाल्या नंतर तुम्ही खसखस घेऊन पुन्हा तेच करा आणि पहा तुमची zero figure कशी होते ते.
😂😂😂😂😂😂
बंड्याच्या घरी चिंगी फोन करते . फोन बंड्याची आई उचलते ....
चिंगी : हॅलो बंड्या कुठे आहेस तू ?
आई  : अगं तो टाॅयलेटला गेलाय .
चिंगी फोन ठेवते .
.
परत पंधरा मिनिटानंतर फोन करते .
चिंगी : हॅलो , अरे बंड्या केव्हा पासून वाट पहात बसलेय मी .
आई : अगं तो टाॅयलेटला गेलाय .
चिंगी फोन ठेवते .
.
अजून पंधरा मिनिटानंतर परत फोन करते .
चिंगी : हॅलो , किती वेळ लावतोस रे बंड्या ? दोनदा फोन लावला तरी ....
आई : अगं तो टॉयलेटला गेलाय मघाशी दोनदा  सांगितलं ना तूला .
चिंगी : एवढा वेळ ?
आई  : अजून सुरुच झालं नसेल .
चिंगी  : इ इ इ ई ई...
आई   : ए टवळे काय वाटले गं तूला ?
पिक्चरला गेलाय तो टाॅयलेट बघायला 😜😜
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
इन्कमटॅक्स ऑफिसर : ड्राइवर, गाडी जोरात चालव ,
नाहीतर
आपण धाड टाके पर्यंत  तो बिजेपीत गेलेला असेल...
😂😂😂😂

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

The return of the dreaded punekari..



महिला : ( फोनवर )
हॅलो
मी *आरती* बोलते.

पुणेकर :
बोला बोला....
मी *टाळ्या* वाजवतो.


😛😜😂
एका नवऱ्याने सकाळी सकाळी बायको ला jai hind मेसेज केला


तिने तो ja hind असा वाचला आणि कुठे तरी हिंडायला गेली ती अजून आलीच नाही 🤔🤔😂😂
ग्राहक : भाई कोई अच्छा सा शर्ट दिखाओ !!

दुकानदार : ये लिजिये, ये पीटर इंग्लैंड का शानदार शर्ट है ..!!

ग्राहक : कितने का है?

दुकानदार : मात्र ₹ 3500/- का

ग्राहक : "पीटर-पंढरपूर", कींवा "पीटर-अकलूज" दाखवा

बजेट थोडं कमी आहे...!!!!
"पीटर-बार्शी-अक्कलकोट " पण चालेल

😜😜😜😝😝😝😝😝😜😜😜😜

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

पुण्यात मुळा आणि मुठा दोन नदया आहेत

पुणेकर दोन्ही नद्यांचं पाणी पितात .
आणि त्यातून तयार होतो वैशिष्टपूर्ण एकमेव पुणेरी स्वभाव...

कुठल्याही गोष्टीच्या "मुळा "पर्यन्त जायची आवड ...

त्यामुळे झालेला आड़ "मुठा " स्वभाव ...

😏😉☺😊😀😁😆

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

हालचाल पूछने का ज़माना गया साहिब,,

आदमी *ऑनलाइन* दिख जाये तो समझ लेना सब ठीक हैं...😉

भगवान हम सबको *आनलाइन* रखें...😍
*काही नवरे बायकोच्या मोबाइलमध्ये ब्लु व्हेल डाउनलोड करून देताहेत असं ऐकलं 😝😝😝😘*
🐬🐳🐬🐳🐋🐬🐳🐳🐬🐬
People remember our good work only till our next mistake...

So never feel proud on appreciation and never feel depressed on criticism..
Just keep doing good job..
🙏 *Good Morning* 🙏

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

👦🏻‍♂ मुलगा : फिरायला जायचं?
🙎मुलगी : okay f9 , I'll talk 2u T9i8, w8 4 me. J1 zlyvar w8 krte. 9tr dad la v4run ye8e. doghe 1 7 jau 4 long drive .......
👦🏻‍♂ मुलगा : हे बघ , माकडतोंडे एक तर मराठीत बोल , नाहीतर इंग्लिशमध्ये बोल ...... झिपरे. गणितात कशाला बोलते ??
नवरा : अग कुठे चाललीस तू ?

बायको : दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !

नवरा : अग पण मोबाईल घेऊन ?

बायको : मग , बादली भरेपर्यंत काय करू ...............

नवरा :😷😷😷😷😷😷
Husband : Tum muzhe "aap" kah kar bulaya karo

Wife : Shut aap
😜😂😂😂

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये ?

गणु : काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत

मनू: मग आज मूड ऑन कसा

गणू: *आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय*

😜
Absolute Classic!!!

Dedicated To all  Wives !
👳 *Astrologer*: Do u want to know about your husband's future?
🙎 *Wife*: Rubbish, I will decide his future! you just tell me his past. 😜

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

ज्या मेहनतीने गुजराती मारवाड्याची पोर CA, CMS, BMS,BBA ची तयारी करतात....

उत्तर भारतीय UPSC, RAILWAY च्या परिक्षेची तयारी करतात.....

दक्षिण भारतीय engineering, IIT, Medicalची तयारी करतात.....



त्याच्या पेक्षा जास्त मेहनतीने आपली पोरं...

दहीहंडी आणि गणपतीची तयारी करतात...

पकडा स्पॉन्सर्स अन् छापा बनियान.....

....😐

https://youtu.be/MAPFr8eeRGc