गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

..डॉक्टर ने
सांगायच्या आधी
जे सकाळी
फिरायला जातात
त्याला मॉर्निंग walk
म्हणतात 😊

..डॉक्टर ने सांगितल्यावर
जे सकाळी फिरायला
जातात त्याला
वॉर्निंग walk म्हटतात😁

..आणि जे पहाटे
बायको बरोबर
फिरायला जातात
 त्याला डार्लिंग वॉक म्हणतात🤣

आणी जे दुसऱ्याशी ईर्षा
म्हणून फिरतात त्याला
बर्निंग वॉक म्हणतात😛

आणी जे बायको बरोबर फिरताना दुसरया बायकांना वळुन बघतात त्याला Turning Walk म्हणतात 😜😜
😧
आज *_पुण्यात_*ज्यूस सेंटरवर   बघितलेली भयंकर पाटी..

*_"आवळा आणि सोडा,_*
फक्त ₹. 15/–.."
😧
😂😂😂😂😂😂😂😂
असा पाहिजे जोक..

एकदा PAPYA , GANYA आणि NILYA जंगलात फिरायला जातात.............😱😱

.
.
.
.
जंगलात अचानक त्याना 👹आदीवासी पकडतात...
आदिवासींचा 👑 राजा त्यांना म्हणतो÷ " तिघांनी १० कुठलेही फळे आणा"......🍎🍎
.
.
.
.
.
.
Papya पहिल्यादा १० संत्री घेऊण येतो......।🍊🍊🍊
👺राजा म्हणतो÷"आता तोंडात घाल स्वतःच्या....!😱😱
५—६ जातात नंतर जात नाही..!
😵😵मग papya ची मुंडी ऊडवली जाते....!
.
.
.
.
.
.
मग येतो ganya १० 🍒आंजिर घेउन....!
परत 👑राजा तोड़ात घाल म्हणतो....!
Ganyachya  ९ जातात..१० वे जाणार असते आणि अचानक ganya हसतो😅 आणि अंजिर खाली पडते....?
मग त्याचि ही मूंडी ऊडवली जाते.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नंतर Papya आणि ganya दोघे र्स्वगात😇 भेटतात........👥
Papya ganyyala  म्हणतो ÷ "तुझ्या
 तोंडात ९🍒 आंजिर गेले होते, १० वे  जाताना तु हसला नसता तर वाचला असता ना...?"
😧😧😧

😒त्यावर ganya che धमाकेदार ऊत्तर

" अरे काय करु तो Nilya समोरुन 'फणस'   घेऊन येत होता....🍈🍈
😂😂😂😂😂😂

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

रमेश... मानसोपचार तज्ञा कडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला जातो..

डॉक्टर :- काय त्रास होतो आहे.

रमेश :- डॉक्टर साहेब रोज रात्री झोपताना मला भिती वाटत रहाते की *माझ्या बेड खाली कोणीतरी लपलय* आणि त्या मुळे मला झोप लागत नाही.

डॉक्टर :- या साठी तुम्हाला सलग सहा महिने इलाजा साठी दर अठवड्यात दोन वेळा माझ्या कडे यावे लागेल.

रमेश :- तुमची एकावेळची फी किती डॉक्टर..

डॉक्टर :- तीन हजार...

सहा महीन्यांनी डॉक्टर रस्त्याने जात असताना त्यांना रमेश दिसतो..

डॉक्टर :- अहो,,,, काय झाले तुम्ही पुन्हा इलाज करून घेण्यासाठी आला नाहीत..

रमेश :- माझ्या मित्राने माझ्यावर इलाज केला आणि जवळपास लाखभर रूपये वाचवले..

डॉक्टर :- काय सांगताय... असा काय उपाय केला तुमच्या मित्राने..

रमेश :- काही नाही... बेड विकून *गादी खाली टाकून झोपायला सांगितलं...*

😫😩

Morel of story is..
डॉक्टर कडे जाण्या पुर्वी आपल्या समस्या  
*मित्रां समोर ऊघड करा...*😜


😆😁😜 💃🏻😜

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

☺☺☺

जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हाथ फिरवते
तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरवात होते...!
आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावर हाथ फिरवते
तेव्हा केस गळायला सुरवात होते...!
प्रभु तेरी माया कोई समज नही पाया कही धुप कही छाया...!

☺☺☺
क्लास मधे एक नवीन मुलगी आली . सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं , पण तिनी कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही . जातांना बोर्ड वर ती फक्त एक तारीख लिहून गेली .

         31 Dec

काय असेल बर तिचं नाव ..? 🤔🤔
 Fast
बायको भयानक आजारी. शस्त्रक्रियेची पाळी आलेली. नवरा स्वतः डॉक्टर. तोच ही शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेतो. शस्त्रक्रिया कक्षात सर्व सिद्धता होते. दोन परिचारिका बाजूला उभ्या. तिघेजण भूलतज्ञ यायची वाट पाहतात.

भूलतज्ञ येतात. चाळीशीतही सुंदर सुडौल.

त्या भूल देतात पण बायको भुलत नाही.

थोडी जास्त भूल देते, पण बायको शुद्धीवरच.

भुलेची लस दिल्यावरही बायको तशीच.

नवरा आणि भूलतज्ञ चर्चा करत असताना बायको त्याला खुणेने जवळ बोलावते. आणि म्हणते....


































..... तुम्ही कितीही प्रयत्न करा जोपर्यंत ही सुंदर बाई तुमच्या बाजुला आहे तोपर्यंत काही मी बेशुद्ध पडत नाही हे नक्की.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

पहिला: तुम्हाला कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते...
आपण फेसबुक फ्रेंड आहोत की व्हाट्सअप ग्रूप वर ?









दुसरा:- ( शांतपणे) *मी तुमच्या शेजारी राहतो*

 😂😝😜🤣😁😝😜😁

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

शादीशुदा औरतों से एक सेमिनार में एक सवाल पूछा गया ।
" आपने लास्ट टाइम अपने पतियों को ‘I love you‘ कब बोला था ? "
.
किसी ने कहा :
"आज ही बोला है"
.
किसी ने कहा :
"दो दिन पहले बोला है"
.
किसी ने कहा :
"दस दिन पहले बोला है "
.

फिर सब औरतों से कहा गया की सब अपने अपने मोबाईल से,
अपने अपने पतियों को
" I love you "
लिखा हुआ मैसेज करेंगी,
और जिसका सबसे अच्छा रिप्लाई आएगा उसको सरप्राइज गिफ्ट मिलेगा !
.
सब औरतों ने मैसेज कर दिया !!!
.
कुछ देर बाद उनके पतियों के रिप्लाई आना शुरू हो गये,
जो कुछ इस तरहसे थे :.

1)
तुम्हारी तबियत तो, ठीक है ना ?
.
2)
घर खर्चा खत्म हो गया क्या ?.
.
3)
कही तुम मायके तो नहीं जा रही हो ?
.
4)
लगता है आज घर पर खाना नहीं बनेगा ?.
.
5)
क्या मतलब ?.
.
6)
तुम सपने में हो या मैं सपना देख रहा हूँ ?.
.
7)
किट्टी पार्टी में किसी की ज्वेलरी पसंद आ गयी क्या ?.
.
8)
ऑफिस में इतना टेंशन है, और तुम्हे रोमांस सूझ रहा है ?.
.
9)
कितनी बार कहा है ;
सीरियल मत देखा कर !.
.
10)
आज फिर से गाड़ी ठोक दी क्या ?
.

फाइनली जिसको सरप्राइज गिफ्ट मिला, उसका रिप्लाई बड़ा खतरनाक था ...
.
11) "i love u 2 but who r u ?" 🤔

😱😂😂😂😂😂😁
.
.

🌿 ताबडतोब Share कर के दुसरो को हंसाने का पुण्य अवश्य कमा लो...

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

*माझ सगळ आयुष्यच बदलून गेल होतं*.....
*रटाळ झाल होतं जगण...... खूप त्रास व्हायचा*....
*मला हया ग्रुपमध्ये अॅडमिनने घेतलं अन् माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली*.....
.
.
.
*ह्या ग्रुप मुळं रोज ज्ञानात भर पडू लागली; चांगली संगत मिळू लागली....ते पण दिवस - रात्र.... मग काय ...... म्या बी सुट्टी दिली न्ह्याय* ......
.
.
*मी लाभार्थी* .....
.
.
*व्हय हा माझा ग्रुप*.....
.
.
,😂😂😂😂😂😂😂
अर्ज़ किया है....
•खुद ही पैसे दो
और ....,
खुद ही कटोरा लेकर खड़े रहो..

•अजीब शौक है, गालिब






 *पानी पुरी* ...खाने का....😜😜
आनंद पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला ...


*मुलीचा बाप* : बेटा, दारू पितोस का ?

*आनंद* : ते नंतर,
आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या ...
मग बसू !!

😆 😁 😂
सत्ययुगात राग आला तर शाप दिला जात होता..






आता कलियुगात राग आला तर ब्लॉक केलं जाते..


"डिजीटल शाप" दुसरं काय..
😜😜😜

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

काल रात्री  बसमध्ये येत असताना सहज बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणालो . ''थंडी खूप वाढली हो.''
तो रागाने लालेलाल झाला आणि म्हणाला,
.
.
.
.
''
का
कॉंग्रेसच्या काळात वाजत नव्हती का?''😬😬😬
🙉🙉

बोंबला तिच्या मायला......सगळीकडे राजकारण...!!!
😆😂😂

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

काळजीपुर्वक वाचा...
आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी आईच्या उदरात ९ महिने थांबतो, नीट चालायला येण्यासाठी वर्ष दीड वर्ष थांबतो, शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३,४ वर्ष थांबतो, मतदानासाठी १८वर्षे थांबतो, चांगले शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी २२, २३ वर्ष थांबतो, लग्नासाठी २६, २७ वर्ष थांबतो अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील ज्यासाठी आपण योग्य वेळ येण्याची वाट बघतो परंतु🚦 ट्राफिक सिग्नल ला 🚦 आम्ही ६०सेकंद आणि त्यामध्ये पण शेवटचे ६, ७ सेकंद आजिबात थांबू शकत नाही.

*"स्वतः_बदला ; शहर बदलेल""*.
 🙏🏻🙏🙏🙏🙏 🙏🏻
एक दिन एक बहुत बड़े कजूंस सेठ के घर में कोई मेहमान आया

कजूंस ने अपने बेटे से कहा,

आधा किलो बेहतरीन मीट ले आओ। बेटा बाहर गया और कई घंटों बाद वापस आया।

😊😊

कंजूस ने पूछा मीट कहाँ है

बेटे ने कहना शुरू किया-" अरे पिताजी, मैं मीट की दुकान पर गया और कसाई से बोला कि सबसे अच्छा मीट दे दो। कसाई ने कहा कि ऐसा मीट दूंगा बिल्कुल मक्खन जैसा।

फिर मैंने सोचा कि क्यों न मक्खन ही ले लूं। मैं मक्खन लेने दुकान गया और बोला कि सबसे बढ़िया मक्खन दो। दुकान वाला बोला कि ऐसा मक्खन दूंगा बिल्कुल शहद जैसा।

मैने सोचा क्यों न शहद ही ले लूं। मै फिर गया शहद वाले के पास और उससे कहा कि सबसे मस्त वाला शहद चाहिए। वो बोला ऐसा शहद दूंगा बिल्कुल पानी जैसा साफ।

तो पिताजी फिर मैंने सोचा कि पानी तो अपने घर पर ही है और मैं चला आया खाली हाथ।

कंजूस बहुत खुश हुआ और अपने बेटे को शाबासी दी। लेकिन तभी उसके मन में कुछ शंका उतपन्न हुई

"लेकिन बेटे तू इतनी देर घूम कर आया। चप्पल तो घिस गयी होंगी।"

*पिताजी ये तो उस मेहमान की चप्पल हैं जो घर पर आया है।"*😂😂😂😂😂

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

😀😀😀😀🤣🤣🤣

माझं पण तुझ्यावर प्रेम आहे
नवरा : बायकोला थोबाडीत मारून मणाला
पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो😀
बायको : 2 थोबाडीत 4 लाथा , आणि 15 15 20 लाटण्यांचे फटके मारून महणाली : तुम्ही काय समजता , की माझं
तुमच्यावर प्रेम नाही ?🤣🤣😄😄😄
The beauty of the morning is not in the freshness of the atmosphere but it is in the freshness of our thoughts n feelings and how we wish to start the day.

Good Morning And Have a Nice Day.☀🌺
भाजीत मीठ जास्त

 किंवा कमी झाल्याबद्दल साधं बायकोला सांगायची हिम्मत न करणारी माणसं सुद्धा

Facebook

आणि

 whatsapp द्वारे

 पंतप्रधानांना

 देश कसा चालवायचा

ह्याचे डोस पाजत बसतात.....!

😅😅😍😎😜😁

सत्य आहे पण कडु आहे...!!
If you have the will to win, you have achieved half your success,if you don't, you have achieved half your failure. GM 🌤🌼
पावसाळ्यातील मरगळ दूर करण्यासाठी जणू दीपावली येते आणि शरीर-मनाला चैतन्यस्पर्श करून जाते. हे चैतन्य नंतरही टिकवायचे असेल तर नियमित व्यायाम, योगासने, चालणे, दीर्घश्वसनादी श्वसनक्रिया यांचा सराव करणे उपयुक्‍त असते. हवामानातील बदलामुळे प्रदीप्त होत असलेल्या अग्नीला यामुळे प्रेरणा मिळते, पर्यायाने आरोग्य सुरक्षित राहणे शक्‍य होते. दीपावलीत केलेली घराची स्वच्छता हीसुद्धा आरोग्याला पूरक असते.
If you have the will to win, you have achieved half your success,if you don't, you have achieved half your failure. GM 🌤🌼

https://youtu.be/MAPFr8eeRGc