रविवार, १७ जानेवारी, २०१६
लेकीच्या मायेने
फार हळवा झाला
वाघासारखा नवरा माझा
पार ससा की हो झाला
वाटते त्याला काळजी
कोण येईल राजकुमार?
राजकन्येला माझ्या
ठेवील का तो सुखात?
कशी जाईल कन्या माझी
घर सोडून आपले दूर ?
नव्या घरी सार्यांशी
जुळतील का तिचे सूर?
कसं असेल तिचं सासर?
मानेल ना तीला आपल?
जपेल का तिचं मन?
बघेल ना दुखलं खुपलं?
वाटेल का त्यांना कौतुक
लक्षात राहिल हिची आवड?
कला गुणांसाठी तीला
मिळेल का थोडी सवड?
अल्लड माझी लेक
चुकली कधी चुकून
आपलच लेकरू समजून
घेतील ना सांभाळून?
फुलपाखरू हे स्वच्छंद
रमेल का नव्या जागेत?
माझ्या अंगणातली ही वेल
बहरेल सासरच्या बागेत?
पाहुन त्याची तगमग
झाले मी चकीत
पंचवीस वर्षापूर्वीचा
हाच का माझा पती?
आज कळतय याला
कठिण असतं माहेर सोडणं
सहज सोप नसत
सासरच्या घरी रुजणं
समजायला हे सारं
ह्याला वर्ष लागली इतकी
जावयाला तरी माझ्या
कळुदे लग्नाच्याच दिवशी
🙏🏻 येणारा फेब्रुवारी महिना म्हणजे २०१६
आपल्या जीवनात दुस-यांदा न येणार वर्ष. कारण या वर्षात फेब्रुवारी महिन्यांत चार रविवार,चार सोमवार, चार मंगलवार, चार बुधवार, चार गुरुवार , चार शुक्रवार आणि चार शनिवार.हे वर्ष प्रत्येक ८२३ वर्षानंतर एकदाच येतो.
या वर्षात येणा-या फेब्रुवारी महिन्याला "धनाची पेटी" म्हणुन संबोधतात.
आग्रहाची विनंती आहे की, हा संदेश कमीत कमी पाच लोकांपर्यंत किंवा पाच ग्रुप पर्यंत पाठवा. आणि बघा तुमचे पैसे चार दिवसांत येतील.
"च्यायनिज फेंगशुई" वर आधारीत आहे. वाचल्यानंतर ११मिनीटाच्या आंत पाठवा.
📔✏
एक अच्छी कविता प्राप्त हुई है,
जो मनन योग्य है।
"जाने क्यूं
अब शर्म से,
चेहरे गुलाब नही होते।
जाने क्यूं
अब मस्त मौला मिजाज नही होते।
पहले बता दिया करते थे, दिल की बातें।
जाने क्यूं
अब चेहरे,
खुली किताब नही होते।
सुना है
बिन कहे
दिल की बात
समझ लेते थे।
गले लगते ही
दोस्त हालात
समझ लेते थे।
तब ना फेस बुक
ना स्मार्ट मोबाइल था
ना फेसबुक
ना ट्विटर अकाउंट था
एक चिट्टी से ही
दिलों के जज्बात
समझ लेते थे।
सोचता हूं
हम कहां से कहां आ गये,
प्रेक्टीकली सोचते सोचते
भावनाओं को खा गये।
अब भाई भाई से
समस्या का समाधान
कहां पूछता है
अब बेटा बाप से
उलझनों का निदान
कहां पूछता है
बेटी नही पूछती
मां से गृहस्थी के सलीके
अब कौन गुरु के
चरणों में बैठकर
ज्ञान की परिभाषा सीखे।
परियों की बातें
अब किसे भाती है
अपनो की याद
अब किसे रुलाती है
अब कौन
गरीब को सखा बताता है
अब कहां
कृष्ण सुदामा को गले लगाता है
जिन्दगी मे
हम प्रेक्टिकल हो गये है
मशीन बन गये है सब
इंसान जाने कहां खो गये है!
इंसान जाने कहां खो गये है....!
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६
🍁🍁 ज्ञान प्रबोधिनी 🍁🍁
🌸 सामूहिक उपासना कार्यक्रम! 🌸
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'सामूहिक उपासना' आयोजित केली आहे.
विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना अनंत अडचणी येतात. तरीही विचलित न होता ठरविलेल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करत राहण्याचे मार्मिक साधन म्हणजे 'सामूहिक उपासना' होय.
या सामूहिक उपासनेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घेऊन जन्मशताब्दी कार्यक्रमात आपले योगदान द्यावे, ही विनंती.
☑सामूहिक उपासना कार्यक्रम -
☑17 जानेवारी,2016
☑सायं ६:०० - ७:३० वा.
☑ठिकाण : न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता.
➡सूचना:
▶कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरु होईल. त्यासाठी कृपया ५:३० वाजताच उपस्थित राहाव हि विनंतीे
▶कार्यक्रम संपेपर्यंत मध्ये उठू नये, हि विनंती.
▶वाहनतळाची सोय उपासना स्थानाजवळ व नदीपात्रात असेल.
मुलगा-whatsapp Download कर ना??
मुलगा-whatsapp Download
कर ना??
.
.
मुलगी-कस करतात??
.
.
मुलगा-play store मधे जा
आनि तिथून कर ना..
.
.
मुलगी-आमच्या गल्लीत
Play Store नाहिय रे..
"जनरल स्टोर" आहे तिथून
करू का??
जाउदेत तू कुकर लाव
Wife -आप मुझे रानी क्यों बोलते हो
Wife -आप मुझे रानी क्यों बोलते हो
Husband- क्योंकि नौकरानी लम्बा शब्द हो जाता है.....
Wife गुस्से से: तुम्हे पता है कि में तुम्हे "जान" क्यों बोलती हूँ...
Husband: नहीं.. बताओ तो जरा
Wife: "जानवर" लम्बा शब्द हो जाता है इसलिए सिर्फ "जान" बोल देती हूँ..
आता हि अफवा कोणी पसरवली की
आता हि अफवा कोणी पसरवली की
शाळेतली गर्दि कमी करण्यासाठी भारतात even - odd फाॅर्म्युला चालू
.
सम तारखेला शिक्षक शाळेत येणार
आणि विषम तारखेला विद्यार्थी
Question:- Answer Please-एका कारचा number 4 अंकी आहे
एका कारचा number 4 अंकी आहे
चौथा अंक पहिल्या अंकाच्या डबल आहे
दूसरा व तीसरा अंक same आहे
शेवटचे दोन अंक पहिल्या दोन अंकाच्या
डबल आहेत
💥मग
carचा number काय असेल?
आठवण सुर्याची , साठवांन स्नेहाची ,
आठवण सुर्याची ,
साठवांन स्नेहाची ,
कणभर तीळ ,
मनभर प्रेम ,
गुळाचा गोडवा ,
त्रुणानुबंध वाढवा ,
तीळ-गुळ घ्या गोडगोड बोला ,
& मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ..🌿🌿
घे भरारी पतंगासव, बहरू दे तुझे मन, विसर दुःख तू सारे सारे, फुलू दे तुझा प्रत्येक क्षण
घे भरारी पतंगासव, बहरू दे तुझे मन, विसर दुःख तू सारे सारे, फुलू दे तुझा प्रत्येक क्षण
उंच नभी उडता पतंग, संथ हवेचा त्याला संग, मैत्रीचा हा नाजूक बंध, राहो नाते आपले अखंड
दिवस संक्रांतीचा, मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा
विसरून जा दुःख तुझे हे, मनालाबी दे तू विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
तीळाची गोडी, प्रेमाची माडी, माडीचा जिना, प्रेमाच्या खूणा, मायेचा पान्हा , साऱ्यांच्या मना , म्हणूनच एक तीळ सात जना
जसे तीळ आणि गुळ, तसेच तू आणि मी, येऊन एकत्र, विसरू सारे बहाणे, गाऊ मधुर जीवन गाणे , संक्रांतीच्या शुभेच्छा
पतंग उडू दे उंच आकाशी, घेऊन नवी स्वप्ने उराशी, विसरू आता दुःख सारी सारी, पतंगासवे घेवु आकाशी उंच भरारी ……
आली मकर संक्रांती, या तिळाचा गोडवा दृदयात उतरावा, आणि तिळ गुळासारखे आपले नाते बनवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
तिळात मिसळला गुळ , त्याचा केला लाडू , मधुर नात्यासाठी , गोड गोड बोलू..
नाते तुमचे आमचे , हळुवार जपायचे , तिळगुळ हलव्यासंगे , अधिक दृढ करायचे..
तुम्हाला व तुमच्या परिवारास...
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..!!
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो....😊
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो....😊पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरुर लक्षात असू द्या....😊आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,आणिहृदयात फक्त आपलेच दिसतात..!!
💐☀ ।। शुभ सकाळ ।। ☀💐
गुरुवार, १४ जानेवारी, २०१६
आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!!
आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!
काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!
केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल!!
📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏🏼
🍛 कणभर तिळ 🍖 मन भर प्रेम 🍘 गुळाचा गोडवा 🍩 आपूलकी वाढवा
🍛 कणभर तिळ🍖 मन भर प्रेम🍘 गुळाचा गोडवा🍩 आपूलकी वाढवा🍲 तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा...💐💐🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈 परक्यांना हि आपलसं करतीलअसे काही गोड शब्द असतात,शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोडमाणसं असतात, किती मोठं भाग्य असतंजेव्हा ती आपली असतात.अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला...मकरसंक्रातीच्या शुभेच्छा...
नमस्कार, कृपा करून तिळगुळ आणि लाडू यांचे फोटो पाठवू नका.
नमस्कार, कृपा करून तिळगुळ आणि लाडू यांचे फोटो पाठवू नका.
नुसत्या शुभेच्छा पाठवा 😳😳 मागच्या वर्षी मोबाईल चिकट झाल्यामुळे बदलावा लागला. 😄😄😝😝
जानेवारी महिना आला कि वेध लागतात ते संक्रांतीचे.....
संक्रातीच्या दोन तीन दिवस आगोदरच सगळीकडे शुभेच्छा देणाऱ्या message गर्दी होत असते आणि शुभेच्छा देणाऱ्यांची replya करताना कसरत होत असते......
पण काळ बदलला खूप.....पूर्वी संक्रांत म्हणले कि आईने केलेल्या खमंग गुळाच्या पोळ्या ताव मारत असता व तिळाची वाडी घेवून सर्व परिवार,नातेवायिक,मित्र, यांना देण्यासाठी घराबाहेर पडत असत...
कोणाशी भांडण झाले असेल तर "गोड बोला" असा मंत्र जपत रात्रीच घरी परतायचे ...
एवढे पोट भरायचे कि जेवणाची गरज लागत नसे पण आता त्याची जागा बऱ्यापैकी Facebooks Whats up सारख्या सोशल मेडियाने घेतली आणि तिळगुळ,तिळाची वडी आम्हाला फक्त कॉम्पुटर किंवा मोबयील वर फक्त "LIKE " करावी लागते ...
पूर्वी नात्यात गोडवा होता त्यामुळे घरगुती तिळगुळ पुरेसे असायचे. कदाचित पुढच्या पिढीला या सणाचे महत्व आणि कसे साजरे करयचे व त्या मागचा हेतू काय हे शिकवावे लागणार आहे.......
एक तर नाती कमी होत चाललीत आणि आहेत ती नाती टिकवायची कि नाही या वर आपण संभ्रमित आहोत कारण त्यातला गोडवा कमी झालेला असतो ."गोड बोला" म्हणजे नाती जपा असा संदेश या नात्यामधून द्यायचा असतो हे शिकवण्या आगोदर "नाते जपणे" म्हणजे म्हणजे काय असते हे शिकवले महत्वाचे आहे........
संक्रमणाची खरी गरज नात्यात आहे, त्यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी आहे, सूर्य जसा दक्षिणायन सुरु झाल्याने पृथ्वीपासून थोडा दूर जातो आणि मग थंडीची जाणीव होते. त्याच्या उबेत काय सामर्थ्य आहे ते कळते. मग ।तो उत्तरानायात प्रवेश करून जवळ यायला लागला कि त्याच्या मायेच्या उबेने पृथ्वीचे अंग शहारून येते .......ती मायेची उब तो निर्माण झालेला दुरावा काढून टाकते......तेच तत्व आपण निसर्गाकडून शिकायला हव ........
नाती जवळ यावीत म्हणून हि संधी आपल्याला आपली संस्कृती या "संक्रांतीच्या" सणानिमित्त देत असावी..... अशा वेळी मनाचा संकुचित वृत्ती त्यागून "औदार्याचे तिळगुळ" सर्वानीच वाटायला हवेत
या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे, स्वछंदपणे आकाशात भरारी घ्या...आपले मन मोकळे ठेवा असे तर सुचविण्यासाठी असेल का ? ......या स्पर्धेच्या जगात दुसऱ्याचा पतंग कसा काटायचा याचीच गणित मांडली जातात....
पतंग ताणून ठेवला कि तो तुटणारच....पण जर थोडी त्याला ढील दिली तर तो उंच भरारी घेतो हाच नियम आपल्या नातेसंबंधांमध्ये लावला तर......नाते ताणण्यापेक्षा त्यांना "समजुतीची" थोडी ढील दिली तर......या संक्रमणात अस काहीतरी करून पाहिलं तर नात्याचा तिळगुळ खऱ्या अर्थाने वाटला जायील..........
तुम्हा सर्वाना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा.......................
मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
.
.
.
.
तेव्हा
आपल्या नागपुर मधील मुलाने
तोंडात असलेला खर्रा थुंकून विचारले,.
" अबे पन एवढी हेपल हेपल करुन् जाऊ कोटी?"
😛😛😝😝
* दिनविशेष ( दि. १४/०१/२०१६ ) *
* पर्व मकर संक्रांतीचे!
(भाग १- भोगी सण) *
* भोगी- नारीशक्तीच्या आदरभावाचा सण! *
* भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा! *
नमस्कार मित्रमैत्रीणींनो...!
दिवाळी, नवरात्र या सणांप्रमाणेच मकर संक्रांती या सणाचेही पर्व असते! दिवाळी किमान सहा दिवस, नवरात्र नऊ दिवस तशी मकर संक्रांत ही एकूण तीन दिवसांचे पर्व असते!
मकर संक्रांतीच्या पर्वात तीन ही दिवसांचे सण वेगवेगळे साजरे होतात.
१) भोगी ( संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण ).
( दि. १४/०१/२०१६ )
२) संक्रांती ( मकर संक्रांती ).
( दि. १५/०१/२०१६ )
३) किंक्रांत ( करिदिन )
( दि. १६/०१/२०१६ )
आज आपण माहिती मिळवू या भोगी या सणाची!
पौष महिन्यात, 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच भोगी सण होय!
भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे! कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो.
पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात!
भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रीत पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली व महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो.
या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी असा बेत करतात.
या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याची ही पध्दत आहे!
वर सांगितल्याप्रमाणे जर सवाष्ण जेवायला येणे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात!
अशा रितीने मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण अर्थातच भोगी सण उत्साहात साजरा करतात!
थोडक्यात काय तर...
भोगी सण म्हणजे आनंदोत्सव...
नारीशक्ती सत्वाचे पुजन....
नारीशक्तीच्या ममत्वाचे ऋण व्यक्त करण्याचा सण...
नारीशक्तीच्या आदरभावाचा सण...!
मित्रमैत्रीणींनो...
पोस्टची सांगता चारोळीने करु या!
* चारोळी *
* भोगी- नारीशक्तीच्या आदरभावाचा सण! *
भोगी सण आनंद उपभोगाचे तत्व,
सवाष्ण महिलेचे पुजिले जावे सत्व;
भोगी सण सांगे नारीशक्तीचे ममत्व,
सवाष्णला दिलेल्या दानाचे महत्व!
आपणां सर्वांना पुनश्च भोगी
सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगळवार, १२ जानेवारी, २०१६
What happens to person going for movie
What happens to person going for movie
at multiplex during last show at 10 pm in Delhi
and suppose to return at 1am..... which number car does he drive.odd or even...
Next IIM or IAS question
वाघाच्या लग्नात ४ ते ५ कुत्री
वाघाच्या लग्नात
४ ते ५ कुत्री
आनंदाने नाचत होती आणी खूप खूप
धमाल करत होती
वाघाने विचारले
लग्न माझे आणी
तुम्ही का
इतक्या आनंदात??
कुत्रे बोलले...
आम्ही पण लग्नाआधी वाघच होतो!!
😃😃😃😃😃😃😃
________________
आजोबा आजीच जोरात भांडण होतं .आजोबा रागाने आजीच्या जोरात थोबाडीत मारतात व म्हणतात ," अग वेडे पुरूष तिलाच मारतो .जिच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करतो .😜😜 आजीने २ थोबाडीत .😄😄 ४ लाथा १५/२० लाटण्याचे फटके मारुन ......" तुम्हाला काय वाटलं , 😀😀😀------------------- माझं तुमच्यावर प्रेम नाही ...?.
__________________________
दूध पिल्याने ताकद येते ???
मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा ...
नाही हालत ना !!!
.
.
.
.
.
.
आता 5 ग्लास Kingfisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल !!!😜😜 Rishta vahi soch nayi...🍺🍺🍺
__________________________
😉😃बायको::: अहो तुम्ही म्हणाला ना की, मी आता🍸🍸कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून ..........मग आता का पिताय?
नवरा::::::::-:अगं आता दिवाली जवल आली ना. मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नकोस का?
म्हणून...............
झाली हौस,पाडला पाऊस............😊☺😉😉👆👆😀
__________________________
वर्ग ४ था (ढ) -
मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!
मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?
बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी शाळा सोडून राजीनामा दिला 😀😂😂😂
__________________________
भिकारी : साहेब, २० रुपये द्या ना,
चहा प्यायचा आहे.
.
.
गंपू : काय रे, चहा तर
दहा रुपयांना मिळतो. .
.
.
.
.
भिकारी : साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय
ना. .
.
.
गंपू : अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण
बनवलीय...!
.
.
भिकारी : नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच
भिकारी बनवलंय ...!!!
😜😜😜😜😜😜😜😜😜
__________________________
नवरा आणि बायको जेवण करत असतात ….
नवरा : ए ऐक ना ….
बायको ; जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
बायको : हं …. आता बोल.
नवरा : आता काय कप्पाळ बोलू ….
तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची
फोड समजून …!!!😂
नवरा जोमात, बायको कोमात.....
__________________________
एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी
गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.
लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या
टोपीवर किडा बसलेला दिसतो.
तो पाहून ती ओरडते
" तिडा तिडा "
त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात
ओरडतो . . .
" तुताय तुताय "....
😆😆😆😆😝😝😂😂😂😂
__________________________
राम्या : परवा दिवशि माझी बायको हिरीत पडली ....,,,
लय लागल बग लय ओरडत होति ,,,..लय दुकत होत वाटत ,..,
शाम्या : मग आता कशि हायर ति ...,,,,,,
राम्या : आता बरि हाय वाटत काल पासन हिरीतुन आवाजच आला नाय.
एक छोटीशी गोष्ट ....
__________________________
राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ?
पप्पू : मी MBBS करतोय 😀
राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात
असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?
पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती...😜 "🌱🌿🌾🐃🐃🐃🌱🌿🌾
________________________
१ मुलगा एका मुलीकडे पाहत असतो
मुलगी : घरी बहिण नाही का ?
मुलगा : आहे ना ...तिनेच सांगितलं
गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला १ वहीनी आण ...
😝😝😝
___________________________
🌸🌸🌸 ॥ सुप्रभात ॥ 🌸🌸🌸
बुद्धिबळ खेळताना सुद्धा
एखादी चाल मागे घ्यावी लागते...
अगदी तसंच आहे आयुष्याच......
आयुष्यात वाटचाल करताना
कधी कधी काही पाऊले
मागे वळवावी लागतात...!
....पण पाऊले मागे म्हणजे
हार नाही...!
कारण चार पावलं मागे
आल्याशिवाय लांब उडी
मारू शकत नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
एका ब्रिटीशाने विवेकानंदाना विचारले, सगळे कपाने चहा पित आहेत
एका ब्रिटीशाने विवेकानंदाना विचारले, सगळे कपाने चहा पित आहेत आणि तु एकटा असभ्यासारखे बशीतुन चहा पित आहेस ,कारण काय?
विवेकानंदांचे उत्तर ऐकुन सभेतील सर्वांनी माना खाली घातल्या. ते म्हणाले " यावेळी जर कोणी नविन माणुस येथे आला तर मी एकटाच माझा अर्ध्या चहाचा कप त्याला देऊ शकतो कारणतुम्ही सर्वांनी तुमचे कप उष्टे केले आहेत.हि आमच्या भारतीयांची संस्कृती आहे."
जय हिंद।।🇮🇳
आज स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस.
त्यांचे हे अनमोल विचार
✅ आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं !!
✅ उठा ,जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका.
आपले विचार आणि कृती हेच आपले भविष्य ठरवितात ......!!
प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल 🏃
सोमवार, ११ जानेवारी, २०१६
Wife was in the ICU!!
The husband was unable to control his tears.
Doctor: We are trying our best, but can't guarantee anything. Her body is not reacting. It seems she is in a coma.
.
.
Husband: Doctor please save her. She is just 30 years old and the family needs her.
.
.
Suddenly, something happened. Miraculously, the ECG started beeping like crazy. A hand moved, her lips mumbled.
And she spoke:
Doctor, I'm 29, not 30.
😜😜😂😂😂😆😆
Wife was in the ICU!!
The husband was unable to control his tears.
Doctor: We are trying our best, but can't guarantee anything. Her body is not reacting. It seems she is in a coma.
.
.
Husband: Doctor please save her. She is just 30 years old and the family needs her.
.
.
Suddenly, something happened. Miraculously, the ECG started beeping like crazy. A hand moved, her lips mumbled.
And she spoke:
Doctor, I'm 29, not 30.
😜😜😂😂😂😆😆
अस्सल पुणेकर
कोलगेट : क्या आपके टुथपेस्ट मे नमक है.
पुणेकर : "नाही मी वरतुन टाकुन घेतो ..(चवीनुसार)"
कोलगेट वाल्याने स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतल्या.
कोण... कुणाला... कुठे... केव्हा... कशाला... "भेटेल"
कोण... कुणाला... कुठे... केव्हा... कशाला... "भेटेल"
आणि का "भेटणार नाही" ह्याला प्रारब्द्ध म्हणावं लागेल
"भेट" ह्या शब्द संकल्पने विषयी
थोडंसं काव्यात्मक विवेचन
भेट कधी थेट असते
कधी ती गळाभेट असते
कधी meeting असते
कधी नुसतंच greeting असते
भेट कधी 'वस्तू' असते
प्रेमाखातर दिलेली
भेट कधी देणगी असते
कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली
भेट कधी 'धमकी' असते
"बाहेर भेट" म्हणून दटावलेली
भेट कधी 'उपरोधक' असते
"वर भेटू नका" म्हणून सुनावलेली
भेट थोरा-मोठ्यांची असते
इतिहासाच्या पानात मिरवते
भेट दोन बाल-मित्रांची असते
फारा वर्षांनी भेटल्यावर
पिकल्या केसांचा अंदाज घेत
चाचपलेली
भेट कधी अवघडलेली
'झक' मारल्या सारखी
भेट कधी मनमोकळी
मनसोक्त मैफील रंगवलेली
भेट कधी गुलदस्त्यातली
कट-कारस्थान रचण्यासाठी
भेट कधी जाहीरपणे
खुलं आव्हान देण्यासाठी
भेट कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
भेट कधी अखेरची ठरते
मनाला चुटपुट लावुन जाते
भेट कधी अपुरी भासते
बरंच काही राहून गेल्यासारखी
भेट कधी कंटाळवाणी
घड्याळाकडे पाहुन
ढकलल्या सारखी
भेट कधी चुकुन घडते
पण आयुष्यभर पुरून उरते
भेट कधी 'संधी' असते
निसटुन पुढे निघुन जाते
भेट कोवळ्या प्रेमीकांची
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर
भेट घटस्फोटीतांची ही असते
हक्क सांगण्यासाठी मुलांवर
भेट एखादी आठवणीतली असते
मस्त nostalgic करते
भेट नकोशी भूतकाळातली
सर्रकन अंगावर काटा आणते
भेट विधिलिखीत
काळाशी - न टाळता येण्याजोगी
भेट कधीतरी
आपलीच आपल्याशी
अंतरातल्या स्वत:शी !
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी
जो नेहमी हसत असतो त्याला
जो नेहमी हसत असतो त्याला
"HAS MUKH" म्हणतात.
आणि ज्याचं हसणं कायमचं बंद होतं त्याला
"HUS BAND" म्हणतात.
😂
जीवन खुप सुंदर आहे ....फक्त...
जीवन खुप सुंदर आहे ....
फक्त...
सासरा तहसिलदार पाहिजे ...
आणि....
सासु मंडळ अधिकारी पाहिजे .....
आणि....
बायको तलाठी पाहिजे.....
आणि...
आपला वाळूचा ट्रक पाहिजे.🚚🚚🚛🚒🚍
शनिवार, ९ जानेवारी, २०१६
गुरुवार, ७ जानेवारी, २०१६
शुक्रवार, १ जानेवारी, २०१६
Dear friends,
New Year is not about changing the Dates but Direction;
It's not about changing the Calendar but Commitment;
It's not about changing the Actions but Attitude;
It's not about changing the Fruit but Faith, Force and Focus!
May you Commit and Create the best New Year Ever...
Once again wishing you and your family a VERY HAPPY NEW YEAR 2016.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...