बुधवार, २९ जून, २०१६
मंगळवार, २८ जून, २०१६
The Chai
असेल बुवा...! रोमॅंटीक वगैरे होऊन दोघात एक कप चहा घेण्यात असेल मजा.....पण एकावेळी २-२ कप चहा पिण्याची सर नाही येणार त्याला...!!
हुक्की आली की रात्री २ ला घेतलेला चहा
Penalty म्हणून " उकळलेला" चहा
पैज लावून कपावर कप ढोसलेला चहा
चहाचे दुष्परिणाम वाचत घेतलेला चहा अन् सिगारेट फुंकणार्यांना शिव्या घालत घेतलेला टपरीवरचा चहा...!
The Chai चा चहा, The Taj चा चहा अन् अमृततुल्यचा चहा...!! ☕
आजारी असल्याच्या "निमित्ताने" घेतलेला चहा
लहानपणी दोन्ही हातांनी बशी धरुन Tom & Jerry बघत फुंकून घेतलेला चहा
चहात Tanin नावाचं विष असतं सांगणार्या अरसिकाकडे क्षुद्र कटाक्ष टाकून प्यायलेला चहा
अभ्यासासाठी रात्र - रात्र जागतानाचा कडक चहा अन् Night Duty चा Hospital मधला फक्कड चहा...!
थंडीतल्या सकाळचा, पावसाळ्यातल्या संध्याकाळचा चहा, अन् "उन्हाळ्यातल्या" "दुपारचा" चहा....!! ☕
250km drive केल्यानंतर आळस देत order केलेला चहा
पत्त्यांचा डाव आणि गप्पांची मैफिल रंगात आल्यानंतरचा चहा
corn भजी बाजूला ठेवून अधाशासारखा घेतलेला चहा
चष्म्याच्या काचेवरच्या वाफा बघत घेतलेला चहा अन् रिमझिम पावसात गाणी ऐकत Gallery मधला चहा...!
सिंहगडाच्या धुक्यातला चहा, लोणावळ्याच्या पावसातला चहा अन् बसस्टॅंडवरचा गारठ्यातला चहा....!! ☕
Seminars मधला कागदी कपातला घोटभर चहा अन् घरचा आलं - वेलचीचा "Coffee Mug" भर चहा..
रेल्वेतला Dip - Dip वाला चहा अन् Lipton च्या मशीनचा चहा..
कंटाळा घालवण्यासाठी घेतलेला चहा अन् उत्साह वाटावा म्हणून घेतलेला चहा ..
डोकेदुखी पळवायला प्यायलेला चहा अन् राग गिळायला घेतलेला चहा..
Break म्हणून घेतलेला चहा अन् चहासाठी म्हणून घेतलेल्या break मधला चहा..
काहीच सुचत नाही म्हणून घेतलेला चहा अन् काहीतरी सुचावं म्हणून घेतलेला चहा..
Problems चं solution म्हणून घेतलेला चहा अन् आनंदाचं Celebration म्हणून घेतलेला चहा...!
चहाची लहर, चहाची तल्लफ अन् चहाचं व्यसन....!! ☕
चहा तो चहाच...!
तो चहाच्या चाहत्यानेच घ्यावा...!!
सोमवार, २७ जून, २०१६
एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !!
एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !!
"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!!
🌸🍃🍂🌿🌸🍃🍂🌿
🌸••||शुभ सकाळ||••🌸
पावसाच्या थेंबानं धरती सुंगधी होते आणि सुखावते!
पावसाच्या थेंबानं धरती सुंगधी होते आणि सुखावते!तसेच चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटने म्हणजे भाग्यच असते !तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो हीच प्रार्थना !
🙏 *सुप्रभात* 😊 |आपला दिवस आनंदात जावो|
If you don’t build your dream, someone will hire you to help build others
If you don’t build your dream, someone will hire you to help build others
रविवार, २६ जून, २०१६
*"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?*
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या -
*"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?*
सुरवातीला वाड्यातील बायका हसायला लागल्या,
मग चिडायला लागल्या.
एक दिवस त्यांनी वैतागून वहिनींना म्हटले- " अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुलांवर आणि *नवऱ्यावर* वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता *फाजीलपणा* करायला लागले आहेत.
हे सर्व बंद करा आता.
वहिनी : मी काय रसिकपणा केला ?
वाड्यातला बायका: अहो " मोरूचा पापा घेतला ना " याचा अर्थ काय...तो आम्हाला काय समजत नाही का?
वहिनी : त्यात काय गैर आहे?
वाड्यातल्या बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!
*" मोबाईल, रुमाल, चाव्या, पास, पाकीट घेतला ना "*
वहिनी *जोमात*
बाया *कोमात...*
😛😝😜😀😂😂😂😂
Strange but true...!!!!!
How true these statements are.
Strange but true...!!!!!
1 - Inspite of so many colors - Black & White is considered Class.
2 - Inspite of so many voices words & sounds - Silence is considered ultimate.
3 - Inspite of so much to eat - Fasting is considered healthy.
4 - Inspite of so much to travel & explore - Meditating under trees & mountains is considered superior.
5 - Inspite of so much to see - Closing your eyes & looking within is Apex.
6 - Inspite of listening to all the outside world - Voice from inside You is eternal.
7 - Inspite of a Sweet charming Life - A Peaceful Soul is Solace & Divine.
Trust your Senses. Live a Great Life. 👍🏼🙂
शुक्रवार, २४ जून, २०१६
म्हातारी "
म्हातारी "
बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.
"ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही." म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.
"का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?"म्हातारी बोलली.
" तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ......कशाचं आहे ते गठुळं ?"
" वांगी हाईत."
"मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही."
"एवढं कुठं जास्त आहे ? ......तर नुसती एक बुट्टी तर आहे." म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.
" म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?" कंडक्टरनं विचारलं.
"मार्केट दे बाबा एक."
"लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल."
"ते काय असतंय ?"
"हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल."
"एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?...का उगाचच छळायचं गरीबाला ?"
"तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल."
"काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा."
इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .
"कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन."
कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली.
"आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ....का ट्रंकंला लगेज नसतंय ?" म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. "घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं." म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली.
ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ," ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे."असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.
तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली.
"आज्जी , वांगी कशी दिली ?" तिनं विचारलं.
" दहा रुपये पावशेर."
"पाच रुपयानं देणार ?"
"एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?"
"मग राहू दे." ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.
नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं.
"मावशे , वांगी कशी ?" एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं."
"वीस रूपये अर्धा किलो." म्हातारी बोलली.
"एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !"
"गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?"
"होय ! कालच आणली."
"किती रूपयला ?"
"पंचावन्न हजारला."
" मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?" तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.
म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.
तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.
अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.
"कशी काय पडली ?"
"उन्हाचा तडाखा बसला असेल."
"सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल."
"कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल."
सतरा जणांची सतरा तोंडं !
कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.
घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.
"म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?" कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.
"चल , मग काय तरी खाऊन घे...नाहीतर कोम्यात जाशील."
दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.
" आज्जी , वर बसा की !"वेटर बोलला.
"असूदे हितंच ."
"काय खाणार ?"
"काय हाय ?"
" बैंगन मसाला आणि रोटी देवू ?"
"ते काय असतंय ?"
"वांग्याची भाजी आणि रोटी !"
"चालंल." म्हातारी बोलली.
"तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची ." बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.
म्हातारीचं जेवण झालं.
"आज्जी , भात देऊ ?" वेटरनं विचारलं.
"नको.....पैसं किती झालं ?"
"एकशे ऐंशी रूपये."
"किती ?"
"एकशे ऐंशी रूपये.....साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी."
"एवढं पैसं एका जेवणाला ?यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी.... दोनशे वीस रुपये झाले.
म्हातारी हिशेब लावत होती...
चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये....? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये....?
मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..?
विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली..... कोसळली ती कायमचीच.....!
माफ करा शेतिविषयक नाही....
पण चिंतन करायला लावणारी आहे.....
रहावल नाही म्हणुन पाठवलं ..... वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा...व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा....
लेखक-unkown
गुरुवार, २३ जून, २०१६
MPSC / UPSC मध्ये वीचारलेला एक प्रश्न
फक्त हुशार लोकच ऊत्तर देऊ शकतात
......
प्रश्न समजून घ्या आणि ऊत्तर द्या
..
प्रश्न. . राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत
1).पहिल्याच नाव .25 पैसे
2).दुसर्याच नाव .50 पैसे
3)..
4). चौथ्याच नाव 100 पैसे
तर मग तीसर्याच नाव काय ?
...
2473 पैकी फक्त 12 लोकांनी उत्तर दिले आहे
सोमवार, २० जून, २०१६
रविवार, १९ जून, २०१६
नाजुक फुला पासुन भोपळा कसा तयार होतो हे वनस्पती शास्त्रा पेक्षा लग्नानंतर जास्त समजते.
नाजुक फुला पासुन भोपळा कसा तयार होतो हे वनस्पती शास्त्रा पेक्षा ..लग्नानंतर जास्त समजते.
एक नवरा_..
शनिवार, १८ जून, २०१६
यदि कोई अकेली सुंदर महिला छोटे बच्चे के साथ ट्रेन में सफ़र करते मिल जाए तो
यदि कोई अकेली सुंदर महिला छोटे बच्चे के साथ ट्रेन में सफ़र करते मिल जाए तो पुरूषों में बच्चे से खेलने की इच्छा ढ़ाई हजार गुना बढ़ जाती है....
तुम्हाला सगळे school मधुनच घ्यावे लागेल.
तुम्हाला सगळे school मधुनच घ्यावे लागेल.
Books, notebooks, uniform, shoes, socks, belt, school bag, school bus service. . . .
पुणेरी पालक - मूल आमचे आणले तर चालेल ना?
ग्नाच्या 20 वर्षानंतरचा रोमान्स...
ग्नाच्या 20 वर्षानंतरचा रोमान्स...
.
बायको - माला पिझ्झा खायचा आहे.
.
.
नवरा पिझ्झा आणून देतो.
.
.
बायको - थँक्स.
.
.
.
नवरा - फक्त थँक्स?
.
.
.
.
बायको लाजून - इश्श, मग काय आता
I love you ...वगैरे म्हणू का... ??
.
.
.
नवरा - फालतूपणा करू नकोस.....
अर्धा - अर्धा कर ....!
शुक्रवार, १७ जून, २०१६
सायंकाळ चिंतन बोधकथा.........एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस
सायंकाळ चिंतन बोधकथा.........एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस
ठेवला.
काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .
दुसरा मात्र उडेचना.
राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी एक
भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?
राजाने दवंडी पिटविली,
गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस
राजा बागेत आला,
बघतो तो दुसरा गरुड
पहिल्या पेक्षाही उंच
गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .
राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.
हे अजब घडले कसे ?
आणि केले तरी कोणी !
एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, "महाराज मी केले."
राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,
दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.
****
तात्पर्य :
आपली फांदी कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.
"विचार बदला, आयुष्य बदलेल !!!
Different types of call duration summaries :
Different types of call duration summaries :
----------------,,,,,,,,
boy to boy !
00:00:59
---------------------
boy to mom !!
00:00:50
----------------------
boy to dad !
00:00:30
------------------------
boy to girl !
01:23:59
-----------------------
girl to girl !
05:29:59
-----------------------
girl to boy !
miss call
-------------------------
husband to wife!
00:00:03
-------------------------!
wife to husband
call waiting
Dnt b selfish, share it..
Success is a Vehicle Which Moves on a Wheel Named
Success is a Vehicle Which Moves on a Wheel Named
"Smart Work and Hard work "
But The Journey is impossible Without The Fuel Named
"Self Confidence!!"...
गब्बर :- ये हाथ हमका दे दे ठाकुर ...
गब्बर :- ये हाथ हमका दे दे ठाकुर ...
ठाकुर :-SHAREiT चालू कर ।।
Happiness is not something u postpone 4 future
Happiness is not something u postpone 4 future
its something u design 4 the present.
make each moment happy
रविवार, १२ जून, २०१६
एका वकीलाच्या आॅफिस बाहेरील पाटी.......
एका वकीलाच्या आॅफिस बाहेरील पाटी........
" जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे ;
जेथे मार्ग आहे तेथे कायदा आहे ;
जेथे कायदा आहे तेथे पळवाट आहे ;
जेथे पळवाट आहे तेथे मी आहे ;
कृपया आत या 🖋"
सर्वात प्रथम आपल्या ग्रुपवर
सर्वात प्रथम आपल्या ग्रुपवर
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा वेळापत्रक
28/6/2016 - आळंदी
29/6/2016 - पुणे
30/6/2016 - पुणे
1/7/2016 - सासवड
2/7/2016 - जेजुरी
3/7/2016 - वांल्हे
4/7/2016 - लोणंद
5/7/2016 - लोणंद
6/7/2016 - तरडगाव
7/7/2016 - फलटण
8/7/2016 - बरड
9/7/2016 - नातेपुते
10/7/2016 - माळशिरस
11/7/2016 - वेळापूर
12/7/2016 - भेंडीशेगाव
13/7/2016 - वाखरी
14/7/2016 - पंढरपूर
15/7/2016 - पंढरपूर
देवशयनी आषाढी एकादशी
श्रीराम जयराम जयजय राम जप कसा करावा--
श्रीराम जयराम जयजय राम
जप कसा करावा-
1)बोटे घालून जप मोजन्याचे एकपट पुण्य
2)बोटांच्या पेरावर जप करण्याचे दसपट पुण्य
3)शंखमणीने शतपट पुण्य
4)प्रवालमाळा सहस्त्रपट पुण्य
5)मोत्याच्या माळेने लक्ष्यगुण पुण्य
6)पदमाक्षिमाळेने दशलक्ष्य पुण्य
7)सुवर्णमाळा कोटिगुण पुण्य
8)कुशरुद्राक्षमाळा अनंतगुंण पुण्य
जापमाळेने जप करता मेरुमणी ओलंडू नये, माळ उलटी करावी.
जपसंख्या मोजन्याच्या माळेचा हाथ, सकाळी नाभि समोर
दुपारी हृदया समोर
संध्याकाळी मुखासमोर असावा
(वस्त्रात अथवा गोमुखित झाकुन्)
प्रातः काळी उभे राहून जप करावा
दुपारी बसून अथवा उभे राहून जप करावा
संध्याकाळी बसून जप करावा
मोठ्या आवाजात जप करने हां कनिष्ठ जप होय
ओठ हलऊन जप करने हा मध्यम जप होय
मानस जप हा सर्वात उत्तम जप मानला जातो
मानस जप म्हणजे
ओठ बंद करुन दाताच्या आत जीभहि न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्च्यार मनानेच करने व् बुद्धिने चिंतन करनेह मानस जप म्हटला जातो. हा उत्तम जप.
फेसबुक दोस्त, 2000 ट्विटर फालोअर, 700 व्हाट्सएप कान्टैक्टस
फेसबुक दोस्त,
2000 ट्विटर फालोअर,
700 व्हाट्सएप कान्टैक्टस
*फिर भी ICU के बाहर सिर्फ उसकी वो पत्नी और वो मा बाप या भाई बहन जिनके लिये वक्त नही होता कभी भी उसके पास*
काल्पनिक दुनिया से बाहर आइये और अपने परिवार को वक्त दें,
*परिवार ही बुरे वक्त में साथ रहता है*
आपका फेसबुक लाइक काम नही आयेगा.
HAPPY MANSOON
थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध,
कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा......
पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा !
⛈HAPPY MANSOON⛈ rimzimrimzimrimzim
, ' , ' , ' , ' , ' , ' , '
, ' , ' , ' , ' , '
__,____,
/____,_/ \ .;';';.
l__[]__l_ l ,,)(,,
Enjoy d first rain of 2016
सर्वांना पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुणेकर मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली.
पुणेकर मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली.
थोडी ओळख झाल्यावर शेजारणीने मराठी बाईला विचारले, दोपहरको क्या करती हो ?
मराठी बाईने उत्तर दिले , थोडा गिरती हूँ !
शेजारीण - क्या???
मराठी बाई -- हा, हमारे पुणे मे सब लोग दोपहरको थोडा थोडा गिरते हैI
दो पागल छत पर सो रहे थे
दो पागल छत पर
सो रहे थे
अचानक बारिश होने लगी
पहला बोला -चल अन्दर चलते हे। आसमान मे छेद हो गया हे।
इतने मे बिजली कडकी+
दुसरा पागल -
चल सो जा अब
वेलडिगं वाले आ गए हैं
शनिवार, ११ जून, २०१६
Superb Msg... Do read!!!
When somebody told me that he has failed in his exams, my question is, "Is it a law that you will pass everytime?" When someone told me that my boyfriend broke up with me, my question is, "Is it a rule that you will have successful relationships everywhere?"When somebody asked me why am I in depression, my question is, "Is it compulsory to have confidence all the time?"When someone cried to me about his huge business loss due to his wrong decision, my question is, "Is it possible that you take all right decisions?"The fact is our expectation that life has to be perfect/permanent is the biggest reason of our unhappiness.One has to understand the law of impermanence of nature. After each sunny day, there has to be a dark night, after each birth there have to be certain deaths, for the full moon to come again it has to pass through no moon. In this imperfection of nature, there is perfection. So stop taking your failures and bad part of your life soooo personally or intensely, even God does not like to give you pain but its the cycle through which you have to pass. Prepare yourself for one more fight after each fall because even failures cannot be permanent...!Enjoy life.... Your breath comes to go.Your thoughts come to go.Your words come to go.Your actions come to go.Your feelings come to go.Your illnesses come to go.Your phases come to go.Your seasons come to go.You have come to go.Then why do you hold on to your guilt, anger, unforgiveness, hatredso so so tightly, when it too has come to go...Let it go ...Superb Msg... Do read!!!
When somebody told me that he has failed in his exams, my question is, "Is it a law that you will pass everytime?" When someone told me that my boyfriend broke up with me, my question is, "Is it a rule that you will have successful relationships everywhere?"When somebody asked me why am I in depression, my question is, "Is it compulsory to have confidence all the time?"When someone cried to me about his huge business loss due to his wrong decision, my question is, "Is it possible that you take all right decisions?"The fact is our expectation that life has to be perfect/permanent is the biggest reason of our unhappiness.One has to understand the law of impermanence of nature. After each sunny day, there has to be a dark night, after each birth there have to be certain deaths, for the full moon to come again it has to pass through no moon. In this imperfection of nature, there is perfection. So stop taking your failures and bad part of your life soooo personally or intensely, even God does not like to give you pain but its the cycle through which you have to pass. Prepare yourself for one more fight after each fall because even failures cannot be permanent...!Enjoy life.... Your breath comes to go.Your thoughts come to go.Your words come to go.Your actions come to go.Your feelings come to go.Your illnesses come to go.Your phases come to go.Your seasons come to go.You have come to go.Then why do you hold on to your guilt, anger, unforgiveness, hatredso so so tightly, when it too has come to go...Let it go ...
When somebody told me that he has failed in his exams, my question is, "Is it a law that you will pass everytime?" When someone told me that my boyfriend broke up with me, my question is, "Is it a rule that you will have successful relationships everywhere?"When somebody asked me why am I in depression, my question is, "Is it compulsory to have confidence all the time?"When someone cried to me about his huge business loss due to his wrong decision, my question is, "Is it possible that you take all right decisions?"The fact is our expectation that life has to be perfect/permanent is the biggest reason of our unhappiness.One has to understand the law of impermanence of nature. After each sunny day, there has to be a dark night, after each birth there have to be certain deaths, for the full moon to come again it has to pass through no moon. In this imperfection of nature, there is perfection. So stop taking your failures and bad part of your life soooo personally or intensely, even God does not like to give you pain but its the cycle through which you have to pass. Prepare yourself for one more fight after each fall because even failures cannot be permanent...!Enjoy life.... Your breath comes to go.Your thoughts come to go.Your words come to go.Your actions come to go.Your feelings come to go.Your illnesses come to go.Your phases come to go.Your seasons come to go.You have come to go.Then why do you hold on to your guilt, anger, unforgiveness, hatredso so so tightly, when it too has come to go...Let it go ...
गुरुवार, २ जून, २०१६
" कट्टी आणि बट्टी"
अगोदरची पिढी तशीखूपच गरीब होतीतरीही ती एकमेकांच्याबरीचशी करीब होती
आवर्जून सगळेजणंजाणं येणं ठेवीत होतेसुख असो दुःख असोहात पुढे येत होते
काका काकू , मामा मावशीआपलेपणा वाटायचादिवाळीत , लग्नाकार्यातअख्खा वाडा नटायचा
प्रत्येकजण प्रत्येकालाभरभरून बोलायचाआपलं माणूस दिसलं कीसंपूर्णपणे उकलायचा
हसणं काय रुसणं कायसारं कसं आतून यायचंकट्टी संपून बट्टी झाली कीपुन्हा प्रेम ऊतू जायचं
आतलं दुःख सांगितलंकीहलकं हलकं वाटायचंअनुभवाच्या शिदोरीतूनबरंच काही भेटायचं
पहाडा सारख्या प्रश्नांनाहीतेंव्हा उत्तरं सापडायचीसगळीच माणसं चारचौघातसुखदुःख पाखडायची
अहंकार आणि स्वार्थामूळेआता अनर्थ घडला आहेनातेगोते असून सुद्धामाणूस एकाकी पडला आहे
सुबत्तेला सुख समजूनआपली माणसं तोडू नयेजगाशी नातं जोडतानाजुनी मुळे खोडु नये
भाऊ भाऊ बहिणी बहिणीएकमेका कडे जातात का ?समोरा समोर आल्यानंतरदोन शब्द बोलतात का ?
वर्षानुवर्षे कॉलनीत राहूनकुणीच आपलं वाटत नाहीमी पणाच्या तोऱ्या मुळेशेजाऱ्याशी पटत नाही
कुठे तरी कधी तरीहा दुरावा संपला पाहिजेघर असो दार असोआपण माणूस जपला पाहिजे
उत्तरार्धात अनेक प्रश्नजेंव्हा समोर नाचू लागतातभांबावलेली माणसं तेंव्हाधर्मग्रंथ वाचू लागतात
चलतीच्या काळात सुद्धामिळून मिसळून वागावंनेहमी चांगली बुद्धी दे
एवढंच देवाला मागावं
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...