शनिवार, २२ जून, २०१९

मोहल्ले का एकमात्र मेडिकल स्टोर का मालिक आज खूब जोर जोर से हंस रहा था... मैंने पूछा :- "क्या बात है...? हमें भी तो बताओ...!" वो बोला :- "कल योगदिवस था न, उसी की खुशी मना रहा हूं... आज बाम, ऑयोडेक्स और पेनकिलर गोलियों का पुराना पूरा स्टाॅक बिक गया...!!" 🤣

गुरुवार, २० जून, २०१९

जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.....
*पती* : खुप दमलाे,थकलो आहे जरा पटकन चहा करुन दे. *पत्नी* : आले टाकू का, *पती* : ओके *पत्नी* :गवतीचहा,वेलची टाकू का ? *पती* : ओके चालेल *पत्नी* : तुळस,लवंग टाकू का? *पती* : हो ठीक आहे *पत्नी* : पुदिना टाकू का? *पती (रागाने)*: तुझ्या आयला.......😡 कांदा, लसून, हळद,दालचीनी, जिरे, मोहरी पन टाक आणि फोडणी दे... आणि वाट लावून टाक चहा ची.....😡😡 मी चाललाे .... प्यायला. 😂😂😂😂😂😂
*तीन गोष्टीं कधीच विसरु नये* 1)कर्तव्य , 2) कर्ज , 3) उपकार , *तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,* 1) व्यसन, 2) जुगार , 3) चोरी , *तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,* 1) आई , 2) वडील , 3) गुरु, *तीन गोष्टी इतरांना देत चला,* 1) दान , 2) ज्ञान , 3) मान , *तीन गोष्टी भावा भावात शऋत्व निर्माण करतात*, 1) संपत्ती , 2) पत्नी , 3) जमिन, *तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,* 1) ज्ञान , 2) चारित्र्य, 3) जिद्द , *तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,* 1)आई , 2) वडिल , 3)तारुण्य. *तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,* 1) नम्रता , 2) सौजन्य , 3) सुस्वभाव *तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,* 1)मूत्यु , 2) आजार , 3) वेळ *हा स्वाभिमान प्रत्येकाला असावा* माणसे जोडणे हाच आमचा धर्म.🙏

गुरुवार, १३ जून, २०१९

दुपारी एकदा एक माणूस जंगलामधून जात असतो. अचानक त्याला एक वाघ दिसतो. म्हणून तो आपले डोळे मिटून रस्त्यावर गप्प पडून राहतो. हे बघून वाघ त्याच्या जवळ जातो आणि कानापाशी येऊन बोलतो ......!! *दिक्षित करतोय वेड्या ,नाहीतर तुझी सगळी हुशारी निघाली असती...* 😜😆

मंगळवार, ११ जून, २०१९

स्थूल पणा व वजन वाढत चाललं आहे त्यामुळे बाहेर खाणं बंदच केलं आहे. 😕 आता पार्सल घेवून येतो आणि घरीच खातो. 😝🤣😝🤣😝🤣

शनिवार, ८ जून, २०१९

,पेशंट : डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो 🥃🍾🍺🍻🥂 डॉक्टर : हे कोण तुमच्या बरोबर ? पेशंट : ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला 😆😂😍😉🥃🍾🍺🍻
दोन दिस झालं गाय छाप नरम पडायला लागलीय....... येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता..... तंबाखु खात्याचा अंदाज.... 😜😜😜😜😜

https://youtu.be/MAPFr8eeRGc