मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६
शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६
सकुबाई : तुझी सुन कशी आहे?
सकुबाई : तुझी सुन कशी आहे?
बकुबाई : काय सांगु बाई... माझ्या पोराला बैल बनवलं आहे... माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करुन देतो.. आणि मग ती उठते..
सकुबाई : आणि जावई कसा आहे?
बकुबाई : जावई देव माणुस आहे.... पाणी भरुन देतो, झाडु मारतो, चहा करुन देतो... माझी पोरगी सुखात आहे... जावई भलताच देवमाणुस आहे
८५ वर्षाचे दिनकर आजोबा रात्री फोनवर बोलता बोलता त्यांना आवडणार्या ८० वर्षाच्या सुलोचना (आजीला) मागणी घालतात..
८५ वर्षाचे दिनकर आजोबा रात्री फोनवर बोलता बोलता त्यांना आवडणार्या ८० वर्षाच्या सुलोचना (आजीला) मागणी घालतात..
पण सकाळी त्यांना आठवत की त्यांची ती "सुलू" त्यांना हो बोलली की नाही ते..
म्हणून ते त्याची शहानिशा करायला त्यांना(आजीना) फोन करतात
दिनकर आजोबा: "सुलोचने दिनू बोलतोय.."
सुलोचना आजी : "अय्या तुम्ही इतक्या सकाळी सकाळी"
दिनकर आजोबा: "हो ग, मला तुला एक गोष्ट विचारायची होती.."
सुलोचना आजी : "विचारा न........"
दिनकर आजोबा: "मी काल तुला मागणी घातली होती, पण तू हो बोलीस की नाही ते मला आठवत नाही"
सुलोचना आजी : "मी तर "होच" बोललेली, पण तुम्हाला की कुणाला ते मला आठवत नाही"
पप्पु - उद्या पासुन मी शाळेत नाही जाणार .
पप्पु - उद्या पासुन मी शाळेत नाही जाणार .
मम्मी - का रे..? आज पुन्हा धुलाई झाली वाटतं .
पप्पु - ती बाई स्वतः ला काय समजते काय माहिती ??
मम्मी - काय झालं ??
पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिहिले " महाभारत " .
आणि मला विचारले सांग महाभारत कोणी लिहिले ??
मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिहिलं .
खुप धोपटलं....
A real decision is measured by the fact that u have taken a new action.
A real decision is measured by the fact that u have taken a new action.
No action means u truly haven't decided.
Success happens when u make a decision & act.
बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६
खल्लास😟
मी तुझ्याशिवाय जगु नाही शकत, माझ्याशी लग्न कर नाहीतर मी जीव द्यायला चाललोय..!!
तिचा आलेला भन्नाट रिप्लाय-
गर्लफ्रेंड - "अरे नक्की कोण मरायला चाललं आता ?
माझे सगळे contacts डिलीट झालेत,
नाव सांग रे माझ्या .........!!!
असं करू नको..मी फक्त तुझीच आहे..!!
रक्षाबंधन खास...🔅
पुणेरी घरमालक भाडोत्री मुलाला :
पूर्ण वर्षभर तुझ्या खूप बहिणी आल्या आहेत, आता रक्षाबंधनाला नाही आल्या तर रूम खाली करायची.
सर्व महिला विजेत्यांचे कोच हे पुरुष आहेत हे लक्षात घ्या !
सर्व महिला विजेत्यांचे कोच हे पुरुष आहेत हे लक्षात घ्या !
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की ज्या बायका पुरुषांचे ऐकतात त्याच यशस्वी होतात !
एक उंदीर झाडावर चढला. झाडावरच्या माकडाने त्याला हटकले "ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय? "
एक उंदीर झाडावर चढला.
झाडावरच्या माकडाने त्याला हटकले "ए चिर्कुट.. झाडावर चढून काय करतोय? "
उंदीर म्हणाला की मी चिकू खायला चढलोय.
माकड जोरात हसायला लागला आणि म्हणाला "मुर्खाऽऽ हे तर अंब्याचे झाड आहे. "
उंदीर शांत पणे म्हणाला. ..
दुसर्याला अक्कल शिकवायची घाई करू नये. . मी चिकू बरोबर आणले आहेत. ..
हारण्याची पर्वा कधी केली नाही,
हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
"आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
....मनसोक्त जगा !!!
प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर...
प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.
MATURITY is not when we Start Speaking BIG things.
MATURITY is not when we Start Speaking BIG things.
It is when we Start Understanding SMALL things...
रविवार, २१ ऑगस्ट, २०१६
रा. स्व. संघ आणि सामाजिक रक्षाबंधन_
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रक्षाबंधनाच्या निमित्ताने नेहमीच समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये मिसळून सगळा समाज जोडण्याचे काम करत असतो. संघाच्या पुणे महानगराने यावर्षी रक्षाबंधनाला अजून एक सामाजिक आशय जोडला आहे. पर्यावरण-रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने १८ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत संघाने *ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर* हे सामाजिक अभियान करायचे ठरवले आहे.
दि. १८ पासून संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन बंधुभगिनींना राख्या बांधून *ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर* अभियानाची माहिती देऊन नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत. रविवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान पुणे शहराच्या विविध भागांत २५ प्रमुख केंद्रे आणि ३०० उपकेंद्रांच्या माध्यमातून ई-कचरा व प्लॅस्टिक यांचे संकलन करण्यात येणार आहे.
आपण सर्वांनी या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा ही विनंती. अधिक माहिती खालील संकेत स्थळांवर मिळू शकेल.
१. समजून घेतल्याशिवाय नातं जोडू नका.
"...स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं !
आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर नाती अतूट राहतील व जपता येतील:
१. समजून घेतल्याशिवाय नातं जोडू नका.
&
२. कधीही गैरसमज करून नातं तोडू नका....!"
🌸🍀🌼 🌸🍀🌼 🌸🍀🌼
रविवार, १४ ऑगस्ट, २०१६
सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६
गुरुजी :- आरे वा छान ...म्हण कि चंदू
गुरुजी :- आरे वा छान ...म्हण कि चंदू
चंदू -
आंगणवाडीतून आलोया,
पाटी घेवुन आलोया ....
अन् करून आंघोळ ...
भारी पावडर लाऊन आलोया
समद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलोया..... .
झालो ...........
.झिंग... झिंग ....?झिंग.... झिंग ....झिंग ....झिंगाट ....
*ब्लड डोनेशन में दूसरों के साथ अपना फायदा भी*
💉ब्लड डोनेशन को लेकर सरकार की नीति स्पष्ट न होने के चलते बहुत से लोगों के मन में ब्लड डोनेशन को लेकर दुविधा बनी रहती है। ब्लड डोनेट करना क्यों जरूरी है और जरूरत पड़ने पर क्या करें, बता रहे हैं मित्र:
क्यों है जरूरी
💉 ब्लड डोनेट कर एक शख्स दूसरे शख्स की जान बचा सकता है।
💉 ब्लड का किसी भी प्रकार से उत्पादन नहीं किया जा सकता और न ही इसका कोई विकल्प है।
💉 देश में हर साल लगभग 250 सीसी की 4 करोड़ यूनिट ब्लड की जरूरत पड़ती है। सिर्फ 5,00,000 यूनिट ब्लड ही मुहैया हो पाता है।
💉 हमारे शरीर में कुल वजन का 7% हिस्सा खून होता है।
💉 आंकड़ों के मुताबिक 25 प्रतिशत से अधिक लोगों को अपने जीवन में खून की जरूरत पड़ती है।
*क्या हैं फायदे*
💉 ब्लड डोनेशन से हार्ट अटैक की आशंका कम हो जाती है। डॉक्टर्स का मानना है कि डोनेशन से खून पतला होता है, जो कि हृदय के लिए अच्छा होता है।
💉 एक नई रिसर्च के मुताबिक नियमित ब्लड डोनेट करने से कैंसर व दूसरी बीमारियों के होने का खतरा भी कम हो जाता है, क्योंकि यह शरीर में मौजूद विषैले पदार्थों को बाहर निकालता है।
💉 ब्लड डोनेट करने के बाद बोनमैरो नए रेड सेल्स बनाता है। इससे शरीर को नए ब्लड सेल्स मिलने के अलावा तंदुरुस्ती भी मिलती है।
💉 ब्लड डोनेशन सुरक्षित व स्वस्थ परंपरा है। इसमें जितना खून लिया जाता है, वह 21 दिन में शरीर फिर से बना लेता है। ब्लड का वॉल्यूम तो शरीर 24 से 72 घंटे में ही पूरा बन जाता है।
*ब्लड डोनेट करने से पहले*
💉ब्लड देने से पहले मिनी ब्लड टेस्ट होता है, जिसमें हीमोग्लोबिन टेस्ट, ब्लड प्रेशर व वजन लिया जाता है। ब्लड डोनेट करने के बाद इसमें हेपेटाइटिस बी व सी, एचआईवी, सिफलिस व मलेरिया आदि की जांच की जाती है। इन बीमारियों के लक्षण पाए जाने पर डोनर का ब्लड न लेकर उसे तुरंत सूचित किया जाता है।
💉 ब्लड की कमी का एकमात्र कारण जागरूकता का अभाव है।
💉 18 साल से अधिक उम्र के स्त्री-पुरुष, जिनका वजन 50 किलोग्राम या अधिक हो, वर्ष में तीन-चार बार ब्लड डोनेट कर सकते हैं।
💉 ब्लड डोनेट करने योग्य लोगों में से अगर मात्र 3 प्रतिशत भी खून दें तो देश में ब्लड की कमी दूर हो सकती है। ऐसा करने से असमय होने वाली मौतों को रोका जा सकता है।
💉 ब्लड डोनेट करने से पहले व कुछ घंटे बाद तक धूम्रपान से परहेज करना चाहिए।
💉 ब्लड डोनेट करने वाले शख्स को रक्तदान के 24 से 48 घंटे पहले ड्रिंक नहीं करनी चाहिए।
💉 ब्लड डोनेट करने से पहले पूछे जाने वाले सभी प्रश्नों के सही व स्पष्ट जवाब देना चाहिए।
*नोट:*
ब्लड डोनेट करने के बाद आप पहले की तरह ही कामकाज कर सकते हैं। इससे शरीर में किसी भी तरह की कमी नहीं होती।
💉इस मैसेज को हर आदमी व हर ग्रुप में पहुचाऎ ताकि रक्तदान करने वालो की गलतफहमी दूर हो सके तथा रक्तदान नहीं करने वाले भी ज्यादा से ज्यादा रक्तदान करके खुद भी स्वस्थ रहे तथा कई लोगों की जान बचा सके|
_मौका दीजिये अपने खून को, किसी की रगों में बहने का......_
_ये लाजवाब तरीका है , कई जिस्मों में ज़िंदा रहने का......._
❣❣❣
💉 *ब्लड ग्रुप की तुलना* 💉
आपका ब्लड कौनसा है और उसकी उपलब्धता कितनी है?
O+ 1 in 3 37.4%
(प्रचुरता में उपलब्ध)
A+ 1 in 3 35.7%
B+ 1 in 12 8.5%
AB+ 1 in 29 3.4%
O- 1 in 15 6.6%
A- 1 in 16 6.3%
B- 1 in 67 1.5%
AB- 1 in 167 .6%
*(दुर्लभ)*
*Compatible Blood Types*
O- ले सकता है O-
O+ ले सकता है O+, O-
A- ले सकता है A-, O-
A+ले सकता है A+, A-,O+,O-
B- ले सकता है B-, O-
B+ ले सकता है B+,B-,O+,O-
AB-ले सकता है AB-,B-,A-,O-
AB+ ले सकता है AB+, AB-, B+, B-, A+, A-, O+, O-
💉ये एक महत्वपूर्ण मेसेज है जो किसी की जिंदगी बचा सकता है ...💉
*Donate blood .... *
रविवार, ७ ऑगस्ट, २०१६
एक मूलगी देवाची पुजा करत असते,
एक मूलगी देवाची पुजा करत असते,
.
ती लग्नासाठी देवाला प्रार्थना करते...
.
आणि ती प्रार्थना करत असतानी लाजते..
.
ती म्हणते...
.
हे देवा मला काही नको...
.
फक्त माझ्या आईला एक उत्तम जावई दे ! 😊 😊
.
.
तिची प्रार्थना कबूल होते..
.
तिच्या धाकट्या बहिनीचं लग्न होतं 😜 😜
.
.
तात्पर्य-जास्त Overacting काही कामाची नाय.. 😁 😁
सदाशिव पेठेतली एक लायब्ररी
सदाशिव पेठेतली एक लायब्ररी
सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?
ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?
शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६
सकाळ झाली....☀
.
गजरच्या आवाजाने जाग आली.... ⏰
.
.
.
.
पांघरुण बाजूला केलं.... 😑
.
.
हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला.... 😲
.
.
.
शेजारच्या टीपॉय वरील
घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला....
⏰❌
.
.
.
टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या
चुकल्यासारखे जाणवले...
😳
.
.
ते लक्षात आल्यावर तो
ताड़दिशी उठला....
🚶
.
.
.
त्याने टीपॉयच्या खालच्या
कप्प्यातील पेपर मासिके काढली ....
📄📜📋📑📃📁📂📓📒📘📙📗📕📖📚
त्यांना झटकत त्याचा शोध चालू झाला....
👀
.
.
.
.
तिथेही निराश झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला...
.
.
.
त्या मागच्या फटीत तर ती वस्तू नाही ना....???
😢😥😰😨😱
.
.
.
मोबाइलची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट, bed च्या खाली बघू लागला...
.
.
.
आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे
ठोके वाढत चालले होते....
😫😫😩😩
.
.
.
पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे
जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधू लागला....
👀 👀 👀 👀
.
.
.
आता मात्र तो असहय झाला होता....! 😭😭😭😭😭
.
.
.
त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटू लागले होते....
.
.
.
तो कासावीस झाला होता.
😰😰😰😰
.
.
.
दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पँट अखेर त्याने हातात घेतली आणि तिला तो चाचपू लागला.
.
.
.
.
.
आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली.
👍👍👍👍
.
.
.
.
त्याचा शोध आता संपला होता.
.
कारण :-
.
.
.
.
.
गायछाप् सापड़ली होती आणि आता
तो समाधानाने toilet ला जाणार होता .. !!!!!
कितीतरी पावसाळे मी माझ्या खिड़कीत बसून पाहीले. . .
कितीतरी पावसाळे मी माझ्या खिड़कीत बसून पाहीले. . .
काल पाउस पहील्यांदा . . . . खिडकीतून माझ्या कडे पहात होता........
असे मला प्रकर्षाने जाणवले
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ...... पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
🐾🐾शुभ सकाळ
शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६
शाळेचा पहिला दिवस......
शाळेचा पहिला दिवस
इ पहिली चा दाखल पात्र विद्यार्थी In school .....
गुरुजी :-
आता मी तुम्हांला एक बडबड गीत म्हणून दाखवतो ...???
.
चंदू- मी गीत म्हणू का गुरुजी ..?👷
गुरुजी :- आरे वा छान ...म्हण कि चंदू
चंदू -
आंगणवाडीतून आलोया,
पाटी घेवुन आलोया ....
अन् करून आंघोळ ...
भारी पावडर लाऊन आलोया
समद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलोया..... .
झालो ...........
.झिंग... झिंग ....?झिंग.... झिंग ....झिंग ....झिंगाट ....
*या कोड्यांचे जो उत्तर देईल तो खरा मित्र*
_बूद्धी चालवा आणि उत्तर द्या_
_____ हमारी _____ तुम्हारी,
_____ ने दिल की _____ उतारी,
_____ ने _____ को देखा एेसे,
_____ दोस्ती को लगे ना हमारी.!
या ७ रिकाम्या जागेत *एकच शब्द* येईल..
तो शब्द *३* अक्षराचा आहे..
त्याला कोणताच *काना मात्रा नाही*
हि दोस्तीची *परीक्षा* आहे..
याच उत्तर द्या..
*फक्त प्रिय मित्रांसाठी* *या कोड्यांचे जो उत्तर देईल तो खरा मित्र*
👇👇👇👇👇
_बूद्धी चालवा आणि उत्तर द्या_
_____ हमारी _____ तुम्हारी,
_____ ने दिल की _____ उतारी,
_____ ने _____ को देखा एेसे,
_____ दोस्ती को लगे ना हमारी.!
या ७ रिकाम्या जागेत *एकच शब्द* येईल..
तो शब्द *३* अक्षराचा आहे..
त्याला कोणताच *काना मात्रा नाही*
हि दोस्तीची *परीक्षा* आहे..
याच उत्तर द्या..
*फक्त प्रिय मित्रांसाठी*
गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६
Problem of Marathi chatting on English keyboard
Problem of Marathi chatting on English keyboard
Girl - mi aaj khup jorat padle room madhe
Boy -ag mag room freshner maraycha na
Girl - 😡😡😡😡😡
Haramkhor पडले म्हणायचे होते...
जरी ATM च्या रांगेत तुमच्यामागे सुंदर मुलगी उभी असेल..☺ . . तरी
जरी ATM च्या रांगेत तुमच्यामागे सुंदर मुलगी
उभी असेल..☺
.
.
तरी
.
.
तेवढेच पैसे काढा जेवढी
तुम्हाला गरज आहे.
खतरनाक अपमान😄😄😄😄
एक मुलगा गाढवाच्या समोर घसरुन पडतो सर्वजण हसतात एक मुलगी समोरुन येते आणि त्या पडलेल्या मुलाला हसत हसत म्हणते......
मुलगी: काय रे मोठ्या भावाच्या पाया पडतोयस की काय???
मुलगा: होय "वहिनी"
मुलगी बेशुद्ध
बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६
*ब्लड डोनेशन में दूसरों के साथ अपना फायदा भी*
💉ब्लड डोनेशन को लेकर सरकार की नीति स्पष्ट न होने के चलते बहुत से लोगों के मन में ब्लड डोनेशन को लेकर दुविधा बनी रहती है। ब्लड डोनेट करना क्यों जरूरी है और जरूरत पड़ने पर क्या करें, बता रहे हैं मित्र:
क्यों है जरूरी
💉 ब्लड डोनेट कर एक शख्स दूसरे शख्स की जान बचा सकता है।
💉 ब्लड का किसी भी प्रकार से उत्पादन नहीं किया जा सकता और न ही इसका कोई विकल्प है।
💉 देश में हर साल लगभग 250 सीसी की 4 करोड़ यूनिट ब्लड की जरूरत पड़ती है। सिर्फ 5,00,000 यूनिट ब्लड ही मुहैया हो पाता है।
💉 हमारे शरीर में कुल वजन का 7% हिस्सा खून होता है।
💉 आंकड़ों के मुताबिक 25 प्रतिशत से अधिक लोगों को अपने जीवन में खून की जरूरत पड़ती है।
*क्या हैं फायदे*
💉 ब्लड डोनेशन से हार्ट अटैक की आशंका कम हो जाती है। डॉक्टर्स का मानना है कि डोनेशन से खून पतला होता है, जो कि हृदय के लिए अच्छा होता है।
💉 एक नई रिसर्च के मुताबिक नियमित ब्लड डोनेट करने से कैंसर व दूसरी बीमारियों के होने का खतरा भी कम हो जाता है, क्योंकि यह शरीर में मौजूद विषैले पदार्थों को बाहर निकालता है।
💉 ब्लड डोनेट करने के बाद बोनमैरो नए रेड सेल्स बनाता है। इससे शरीर को नए ब्लड सेल्स मिलने के अलावा तंदुरुस्ती भी मिलती है।
💉 ब्लड डोनेशन सुरक्षित व स्वस्थ परंपरा है। इसमें जितना खून लिया जाता है, वह 21 दिन में शरीर फिर से बना लेता है। ब्लड का वॉल्यूम तो शरीर 24 से 72 घंटे में ही पूरा बन जाता है।
*ब्लड डोनेट करने से पहले*
💉ब्लड देने से पहले मिनी ब्लड टेस्ट होता है, जिसमें हीमोग्लोबिन टेस्ट, ब्लड प्रेशर व वजन लिया जाता है। ब्लड डोनेट करने के बाद इसमें हेपेटाइटिस बी व सी, एचआईवी, सिफलिस व मलेरिया आदि की जांच की जाती है। इन बीमारियों के लक्षण पाए जाने पर डोनर का ब्लड न लेकर उसे तुरंत सूचित किया जाता है।
💉 ब्लड की कमी का एकमात्र कारण जागरूकता का अभाव है।
💉 18 साल से अधिक उम्र के स्त्री-पुरुष, जिनका वजन 50 किलोग्राम या अधिक हो, वर्ष में तीन-चार बार ब्लड डोनेट कर सकते हैं।
💉 ब्लड डोनेट करने योग्य लोगों में से अगर मात्र 3 प्रतिशत भी खून दें तो देश में ब्लड की कमी दूर हो सकती है। ऐसा करने से असमय होने वाली मौतों को रोका जा सकता है।
💉 ब्लड डोनेट करने से पहले व कुछ घंटे बाद तक धूम्रपान से परहेज करना चाहिए।
💉 ब्लड डोनेट करने वाले शख्स को रक्तदान के 24 से 48 घंटे पहले ड्रिंक नहीं करनी चाहिए।
💉 ब्लड डोनेट करने से पहले पूछे जाने वाले सभी प्रश्नों के सही व स्पष्ट जवाब देना चाहिए।
*नोट:*
ब्लड डोनेट करने के बाद आप पहले की तरह ही कामकाज कर सकते हैं। इससे शरीर में किसी भी तरह की कमी नहीं होती।
💉इस मैसेज को हर आदमी व हर ग्रुप में पहुचाऎ ताकि रक्तदान करने वालो की गलतफहमी दूर हो सके तथा रक्तदान नहीं करने वाले भी ज्यादा से ज्यादा रक्तदान करके खुद भी स्वस्थ रहे तथा कई लोगों की जान बचा सके|
_मौका दीजिये अपने खून को, किसी की रगों में बहने का......_
_ये लाजवाब तरीका है , कई जिस्मों में ज़िंदा रहने का......._
*Donate blood .... *💉ये एक महत्वपूर्ण मेसेज है जो किसी की जिंदगी बचा सकता है ...💉 *Donate blood .... *
*ब्लड ग्रुप की तुलना* 💉
आपका ब्लड कौनसा है और उसकी उपलब्धता कितनी है?
O+ 1 in 3 37.4%
(प्रचुरता में उपलब्ध)
A+ 1 in 3 35.7%
B+ 1 in 12 8.5%
AB+ 1 in 29 3.4%
O- 1 in 15 6.6%
A- 1 in 16 6.3%
B- 1 in 67 1.5%
AB- 1 in 167 .6%
*(दुर्लभ)*
*Compatible Blood Types*
O- ले सकता है O-
O+ ले सकता है O+, O-
A- ले सकता है A-, O-
A+ले सकता है A+, A-,O+,O-
B- ले सकता है B-, O-
B+ ले सकता है B+,B-,O+,O-
AB-ले सकता है AB-,B-,A-,O-
AB+ ले सकता है AB+, AB-, B+, B-, A+, A-, O+, O-
💉ये एक महत्वपूर्ण मेसेज है जो किसी की जिंदगी बचा सकता है ...💉
*Donate blood .... *
I liked this msg .. Felt like sharing 😊
Are we earning to pay builders and interior designers, caterers and decorators?
Whom do we want to impress with our highly inflated house properties & fat weddings?
Do you remember for more than two days what you ate at someone's marriage?
Why are we working like dogs in our prime years of life?
How many generations do we want to feed?
Most of us have two kids. Many have a single kid.
How much is the "need" and how much do we actually "want"??
Think about it.
Would our next generation be incapable to earn, that we save so much for them!?!
Can not we spare one and a half days a week for friends, family and self??
Do you spend even 5% of your monthly income for your self enjoyment?
Usually...No.
Why can't we enjoy simultaneously while we earn?
Spare time to enjoy before you have slipped discs and cholesterol blocks in your heart!!!
We don't own properties, we just have temporary name on documents.
GOD laughs sarcastically, when someone says,
"I am the owner of this land"!!
Do not judge a person only by the length of his car.
Many of our science and maths teachers were great personalities riding on scooters!!
It is not bad to be rich, but it is very unfair, to be only rich.
Let's get a LIFE, before life gets us, instead....
One day, all of us will get separated from each other; we will miss our conversations of everything & nothing; the dreams that we had.
Days will pass by, months, years, until this contact becomes rare... One day our children will see our pictures and ask 'Who are these people?' And we will smile with invisible tears because a heart is touched with a strong word and you will say: 'IT WAS THEM THAT I HAD THE BEST DAYS OF MY LIFE WITH'.
Send this to all your friends that you will never forget.
Put this on the whatsapp of those who made you smile in any type of way.
Thank you for making me smile for sometime in my life.👏
Nice Thought
Life is a Compromise between your "Feelings" and "Reality". At many stage you have to quit your "Feelings" and accept the "Reality
🍀🌸good morning 🌸
Dark clouds in the sky are always the ones which give good rains
Dark clouds in the sky are always the ones which give good rains
Similarly dark days in our life will always bring happy days.😄😄😃😃😀😀
Never lose hope. "Be Happy" Good Morning
ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी
ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे 😠 बुजले म्हणून समजावे....
---- पुणेरी तरूणी
*श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी स्वतः स्थापन केलेली मंदिरे*🌺
* *गोंदवले - थोरले श्रीराम मंदिर*
* *गोंदवले -श्री दत्त व शनी मंदिर*
* *गोंदवले - धाकटे श्रीराम मंदिर*
* मांडवे - राजाधिराज श्रीराम मंदिर
* गिरवी - श्रीराम मंदिर
* आटपाडी - श्रीराम मंदिर
* कह्राड - श्रीराम मंदिर
* कुक्कुडवाड - श्रीराम मंदिर
* कुरवली (सिद्धेश्वर)- श्रीराम मंदिर
* गोमेवाडी - श्रीराम मंदिर
* दहिवडी - श्रीराम मंदिर
* मांजार्डे - श्रीराम मंदिर
* म्हासुर्णे - श्रीराम मंदिर
* विटा - श्रीराम मंदिर
* पाटण (पुणे) - श्रीराम मंदिर
* पंढरपुर - भडगांवकर श्रीराम मंदिर
* मोरगिरी - जानकीजीवन श्रीराम मंदिर
* सोलापुर - जवळगेकर श्रीराम मंदिर
* जालना - आनंद श्रीराम मंदिर
* उकसाण - श्री विठ्ठलमंदिर
* खातवळ - श्री विठ्ठलमंदिर
* विखळे - श्री विठ्ठलमंदिर
* सातारा - श्री दत्त मंदिर
* आटपाडी - श्री दत्त मंदिर
* कूर्तकोटी - श्री राम मंदिर (कर्नाटक)
* कागवाड - श्रीराम मंदिर (कर्नाटक)
* बेलधडी - श्रीराम मंदिर (कर्नाटक)
* यावंगल - श्रीराम मंदिर (कर्नाटक)
* हुबळी - श्रीराम मंदिर (कर्नाटक)
* उज्जेन - श्रीसोरटी राममंदिर (म.प्र)
* हरदा - पट्टाभीराम श्रीराममंदिर (म.प्र)
* काठी - श्रीराम मंदिर (म.प्र)
* वाराणसी - तिळवणकर श्रीराममंदिर (यु.पी)
।। श्रीराम समर्थ।।
मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोsस्तु ते ।
दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार
दिव्याला देखुन नमस्कार ॥१॥
ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा जळो मध्यान्घरात ।
दिवा लागला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार गोपाळकृष्णापाशी ॥२॥
दीपज्योति: परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापं
संध्यादीप नमोsस्तु ते ॥३॥
अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणां च पराभवम् ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥४॥
सोमवार, १ ऑगस्ट, २०१६
उबुन्टु ( UBUNTU ) एक सुंदर कथा...!
उबुन्टु ऑपरेटिंग सिस्टम
( #Ubuntu_Operating_System )
जानते हैं, किससे प्रेरित है इस ऑपरेटिंग सिस्टम का नाम ?
👇
कुछ आफ्रिकन आदीवासी बच्चों को एक मनोविज्ञानी ने एक खेल खेलने को कहा।
उसने एक टोकरी में मिठाइयाँ और कैंडीज एक वृक्ष के पास रख दिए।
बच्चों को वृक्ष से 100 मीटर दूर खड़े कर दिया।
फिर उसने कहा कि, जो बच्चा सबसे पहले पहुँचेगा उसे टोकरी के सारे स्वीट्स मिलेंगे।
जैसे ही उसने, रेड़ी स्टेडी गो कहा.....
तो जानते हैं उन छोटे बच्चों ने क्या किया ?
सभी ने एक दुसरे का हाँथ पकड़ा और एक साथ वृक्ष की ओर दौड़ गए, पास जाकर उन्होंने सारी मिठाइयाँ और कैंडीज आपस में बराबर बाँट लिए और मजे ले लेकर खाने लगे।
जब मनोविज्ञानी ने पूछा कि, उन लोगों ने ऐंसा क्यों किया ?
तो उन्होंने कहा---" उबुन्टु ( Ubuntu ) "
जिसका मतलब है,
" कोई एक व्यक्ति कैसे खुश रह सकता है जब, बाकी दूसरे सभी दुखी हों ? "
उबुन्टु ( Ubuntu ) का उनकी भाषा में मतलब है,
" मैं हूँ क्योंकि, हम हैं! "
सभी पीढ़ियों के लिए एक सुन्दर सन्देश,
आइए इस के साथ सब ओर जहाँ भी जाएँ, खुशियाँ बिखेरें,
आइए उबुन्टु ( Ubuntu ) वाली जिंदगी जिएँ.....
" मैं हूँ क्योंकि, हम हैं..!! "
I am,because we are.
👍👍👍
साथ सदैव बना रहै...!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...