शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८
बुधवार, २६ डिसेंबर, २०१८
मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८
पुणे २४ तासवर एक गोष्ट
पुण्यात एका गृहस्थाने घर विकत घेतले. नंतर त्याला कळाले की, त्या घरात काही प्रॉब्लेम आहे.
चौकशी साठी तो शेजारी गेला.
एका खडूस म्हाताऱ्याने दार उघडलं.
" नमस्कार. मी शेजारचं घर घेतलंय. तिथे भुताटकी आहे का हो ? "
पुणेकर म्हातारा : -
" माहित नाही. मी जिवंत असे पर्यंत तरी काही प्रॉब्लेम नव्हता, आता मी मरुन दहा वर्षे झाली, नंतरच काही तरी झाले असावे "😜😀
शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८
मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८
_आज साखर सोडून एक महीना पूर्ण झाला..प्रतिदिन नाश्त्यापूर्वी पाच किलोमीटर वेगात चालणे आणि मग कमीत कमी वीस मिनिट योग करणे ही रूटीन झाले आहे.. ना चहा आणि ना कॉफी.. केवळ फळे आणि हिरव्या ताज्या भाज्या वो त्या पण ऑर्गेनिक.. दुपारी दोन पोळ्या आणि भाजी.. संध्याकाळी थोड़े ड्राय फ्रूट आणि सारे सीजनल फ़्रेश फ्रूट ..
_अल्कोहोल आणि मांसाहार तर बिलकुल बंद.._
सगळ्या वाईट सवयी सोडल्यात....
_अाता फक्त.._
*या खोटं बोलण्याच्या सवयीवर कंट्रोल करणे आहे* 😂😂😂😂😂😂
सोमवार, १७ डिसेंबर, २०१८
शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८
बुधवार, ५ डिसेंबर, २०१८
सोमवार, ३ डिसेंबर, २०१८
डोंबिवली चे एक नवीन लग्न झालेले जोडपे प्रेशर
कुकर खरेदी करायला तुळशीबागेत जाते..
दुकानदार : दोन तीन प्रकार दाखवतो
जोडप्याला एक कुकर
पसंत पडला
त्याने विचारलं कुकर वर नाव काय टाकायचे सांगा..
बाईसाहेब (माहेर पुण्याचे) लगेच म्हण्याल्या
कुकर वर माझे टाका
आणि कुकरच्या झाकणावर
नवऱ्याचे नाव टाका...
दुकानदार (तो ही पुणेरी).. ही जरा भारीच होता...
म्हणाला..
एखादं पोर बाळ झ्याल्या वर
कुकर ची शिट्टी घेऊन या
त्या शिट्टी वर त्याचे नाव टाकून देईन फुकट...
😂🤣😃😄😅😂🤣😃
रविवार, २ डिसेंबर, २०१८
बायकोने आपल्या नवऱ्याला मेसेज केला :- अॉफीस वरून येतान भाजी घेऊन या... आणि सुजाताने तुम्हाला 'हाय' म्हंटले आहे.
नवरा :- हि सुजाता कोन?
कविता :- कोणी नाही, फक्त बघितलं तुम्ही माझा मेसेज वाचलात की नाही
नवरा:- तसं नाही, माझ्या बरोबर सुजाता आहे आणि तु कोणत्या सुजाता बद्दल बोलतेस म्हणून म्हंटलं...
बायको :- अं... आत्ता तुम्ही कुठं आहात आणि ही सुजाता कोण.. ?
नवरा :- ही माझ्या अॅॉफिस मधील आहे आणि मी भाजी मंडईत आहे.
बायको: थांबा मी आलेच...
.
.
थोड्या वेळाने..
*बायको :- कुठे आहात मी आलेय...*
*नवरा:- मी अॉफीस मध्येच आहे आता तुला पाहिजे ती भाजी घे आणि घरी जा..*😅😅😅👍🏻
😜😂😂😂😂😂😂😂😂😜
एका शाळेत तीन भाऊ होते व त्याचा
एक मीत्र होता
1= मराठी
2= हिंदी
3= इग्रंजी
4= गणित
ऐके दिवस सी चौघे ही बाहेर फिरायला गेले
त्या वेळी त्यांचा अचानक पणे अपघात
झाला.
त्यावेळी त्या चौघांनीही बाजूच्या लोकांना
मदत मागितली
1= मराठी= वाचवा वाचवा
2= हिंदी= बचाऔ बचाओ
3= इग्रंजी= हैल्प मी हैल्प मी
तर सांगा
4= गणित= ...............?
काय म्हटल असेल
तीन तास वेळ उत्तर नक्की द्या...
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...