सोमवार, २५ जून, २०१८

प्लास्टीक पिशवी सापडली .... आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चूकून बॅगेत असलेली जूनी प्लॅस्टिक पिशवी सापडली व मी पकडला गेलो ... म्हटल ठिक आहे घ्या दंड ... तर तो तोडपाणीची भाषा करू लागला .. मी म्हटले हे बघ जावूंदे मला पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती दे व पाच हजार घे ... तो काही केल्या तयारच होईना .. व म्हणाला ठिक आहे जा तुम्ही .. दंड नको .. 😳 मी 🤔 बुचकाळ्यात पडलो .. नंतर त्यालाच विचारले अरे बाबा असे का करतोयस ... तर त्याचा जोडीदार हळूच कानात येवून म्हणाला ... *साहेब पावती बूकच यानी प्लॅस्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून...*🤦‍♂ 😄😄😄😄😄

सोमवार, १८ जून, २०१८

काल सहज बायकोला म्हणालो की.... 🍺🍷🍸 हे सगळ बंद करून आध्यात्मा कडे वळावं म्हणतो...! 😔 तर म्हणते कशी, *"डोक्यात गोळी - बिळी झाडून* *घ्यायचा विचार आहे की काय..?"* 😑🔫 *🙍🏻‍♀ मुकाट्याने ढोसा...*🥂 😃

https://youtu.be/MAPFr8eeRGc