शनिवार, २० जानेवारी, २०१८

एक शेतकरी खुप आजारी असतो.

त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.

खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो......






ओ..... ताई!
आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप? 😝😝😝😝

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्‍याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची.

बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता.

शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला
"जरा रुमाल चेहर्‍यावर फिरवून ट्राय कर !"

अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्‍याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची.

बाजूला नवरा लॅपटॉपवर काम करत होता.

शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला
"जरा रुमाल चेहर्‍यावर फिरवून ट्राय कर !"

*लॅपटाॅप फुटला*
😂😂😂
*लॅपटाॅप फुटला*
😂😂😂
एक छोटा अपमान
.
स्थऴ : PUNE
.
वाटसरू: ओ दादा, मला एक पत्ता सांगता का ?
.
पुणेकर: बदामची राणी... 😁😂😂
कडक जोक :-

👉🏻👌🏻शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?👈🏻
 Pakya : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
👉🏻''मारा....''👈🏻
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
👉🏻'' पीटो....'''👈🏻
आता पीटो च्या उलटे करा
👉🏻''टोपी....''👈🏻
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
👉🏻''क्याप.....''👈🏻
आता क्याप च्या उलटे करा
👉🏻''पक्या......''👈🏻
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!😆😆😆
मास्तर अजूनही बेशुद्ध आहेत... !
आणि  पक्या आज ईंजिनीअरआहे.😜😜😜😫😫😫😫😆😂😂😂😂

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

If you believe in yourself and have *dedication* and *pride* - and never quit, you'll be a winner.
Victory is always possible for the person who refuses to stop *fighting*.
The price of victory is high but so are the rewards.

*Good Morning.....*Good Day🍫🌼🌸
Trust is the base of all relations....

A small mistake can change the whole thing.

 Like missing "T" can "RUST" the Relationship

Have a colourful day with fragrance of loved ones around you .

Good Morning.

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*“जय श्रीराम”*
     🙏🏻🙏🏻🙏🏻                                                        *दि.14 जानेवारीपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे. आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार तशीच आपली यश कीर्ति धनलक्ष्मी वाढत जाओ आणि सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभों ह्याच  संक्रांतीच्या गोड  शुभेच्छा*!!!    

"Post, Power and Prosperity are Changeable,
But Principles, Knowledge and Truth are Permanent.
Cultivate them."

Good Morning..!!!
Have a great day Ahead☕💐🙏

https://www.youtube.com/watch?v=TBVI2-nJ3N0&feature=player_embedded


https://www.youtube.com/edit?o=U&video_id=bCPbqqU5Xlc

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

🙏🏽A Great Thinker was Asked,
" What is The Meaning of Life ? "
He Replied,
LIFE Itself Has No Meaning,
'' It's An Opportunity To Create A Meaning''
💐💐GOOD MORNING💐💐
🤭😝🤭😝🤭😝🤭

*स्थळ :- अर्थातच पुणे*



नवरा :- अगं, ऐकलस का?
घरी पाहुणे आलेत ना, त्यांना
जेवणाचे विचार जरा...


बायको :- भावजी, तुम्ही घरून
जेवून आलात की घरी गेल्यावर
जेवणार??


🤣🤣😜🤣🤣😝😝
काल माझ्या डॉक्टरांशी गप्पा मारत बसलो होतो. माझा जॉब , शिप्ट , रिपोर्टिंग , पगार , कामाचे स्वरूप  इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला पुढील सल्ले दिले :
.
.
.
१) भरपूर चाला.
२) कोल्ड्रिंक्स कमी करा.
३) दारू अजिबात नको .
४) भरपूर पाणी प्या.
५) जवळ जायचे असेल तर रिक्षा करू नका .
६) बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करा.
७) घरीसुध्दा तेलकट , तुपकट खाऊ नका .
८) मांस, मासे इत्यादी  वर्ज्य करा.
९) एक दिवसाच्या सहली करा , त्यापेक्षा मोठ्या नकोत .
.
.
.
.
.
.
.मी होकार दिला व घाबरत-घाबरत विचारले :  ' डॉक्टर मला नक्की झालय तरी काय .. .???'
.
.
तेव्हा डॉक्टर म्हणाले :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झालेलं काहीच नाही.
तुझा पगारच कमी आहे ... 😂😂😂😜

सोमवार, १ जानेवारी, २०१८

🙏 *नमस्कार* 🙏

*चांगली भुमिका,*
    *चांगली ध्येय  आणि*
     *चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.*    
                   
*जसे तुम्ही*
*मनातही .....*
  *शब्दांतही ......* आणि
 *आयुष्यातही .......!!!*

*नवीन वर्ष 2018 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!*
Before 2⃣0⃣1⃣7⃣Ends,
Let Me Thank All The Good People Like U👍,
Who Made 2017 Beautiful For Me.
I Pray that U B Blessed With a Faithful Year ahead

I Wish U A
🌹Jovial  JANUARY🌹
🌄🌄🌄🌄🌠🌠
🍁Fabulous FEBRUARY🌺
🌾 😀
🌾Marvelous MARCH🌴
👫👫👫💝
🌸Awesome APRIL🌻
♨♨♨♨
💐Meaningful MAY🌷
🌈🌈🌷🍁💐
🍀Joyous  JUNE🐚
😄😄😄😄�👌🏾
🌹Jubilant JULY🌻
👋🏾👋🏾👏👏�👐🏾👯
🍀Amazing AUGUST🌴
🙋🏾🙅🏾🙎🏾💆🏾
🍃Successful September🍂
🎁✈✈✈🚘🚗♨
🌾Optimistic OCTOBER🍁
🌻 🏠🏡
🌻Nuturing NOVEMBER🌾

💐Divine DECEMBER.🌷
💒⛪🌇🌄🌅
👍Have A VICTORIOUS YEAR!👍

✨Hope I'm the 1st Person To Wish U A Happy 12 Months Of 2018😊😃🍃🌾🍂
Send 😄  these 😄  smiles 😄  to 😄  anyone 😄  who 😄  made 😄  you 😄  smile 😄  somewhere 😄  sometime 😄  in 😄 your 😄  life😄  It 😄  may 😄  surprise 😄 you 😄  but 😄 check 😄  out 😄 how 😄  many 😄  come 😄  back 😄  Thanks 😄  a 😄  lot 😄  for 😄  making 😄  me 😄  smile 😀 😀 👍🏾👍🏾👍🏾👍🏾👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾👏👏👉🏾👉🏾👉🏾👉🏾👉🏾�
               😀keep smiling for 2018.....God bless.
💫💥✨🌹
💐🎁🎉🎊Wishing You And Your Family A Very Happy And Prosperous New Year. May All Your Dreams Come True And You Get The Best Of Health Wealth And Prosperity. Happy And Safe 2018.
Stay Blessed. ..💥💥🎉🎉🌹
💐🎁🎉🎊
“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2018 साठी हार्दीक शुभेच्छा…!
 🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
न भारतीयो नववत्सरोSयं
 तथापि सर्वस्य शिवप्रद: स्यात् ।
यतो धरित्री निखिलैव माता
 तत: कुटुम्बायितमेव विश्वम् ।।

यद्यपि यह नव वर्ष भारतीय नहीं है। तथापि सबके लिए कल्याणप्रद हो ; क्योंकि सम्पूर्ण धरा माता ही है।-
”माता भूमि: पुत्रोSहं पृथिव्या:”
अत एव पृथ्वी के पुत्र होने के कारण समग्र विश्व ही कुटुम्बस्वरूप है।

पाश्चात्त्यनववर्षस्यहार्दिकाःशुभाशयाः सर्वेषां कृते ।।
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Wish you and your family a very Happy, Healthy,peaceful, n Prosperous New Year 2018. We wish all your dreams  come true.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2018 साठी हार्दीक शुभेच्छा…!
 🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹

https://youtu.be/MAPFr8eeRGc