शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

50 plus...

50 plus...


A 50 yr old man asked the trainer in the gym, ' I want to impress that beautiful girl, which machine should I use?'


The trainer replied, ' Outside the gym there is an ATM, 

Try that '.

बसमध्ये आपल्या शेजारी एखादी सुंदर तरुणी बिनधास्तपणे येऊन बसते...

बसमध्ये आपल्या शेजारी एखादी सुंदर तरुणी बिनधास्तपणे येऊन बसते...

.

तेव्हा समजून जायचं की...


..


.

आता आपण तरुण राहिलेलो नाही.

दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न .....


1- विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ?

उत्तर- माता

2- सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?

उत्तर- "कापसाचे फूल".

3- सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?

उत्तर- पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध.

4-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?

उत्तर- "वाणीचा"

5- सर्वश्रेष्ठ दूध-

उत्तर- मातेचे

6- सर्वात काळे काय आहे ?

उत्तर- "कलंक"

7- सर्वात वजनदार काय आहे ?

उत्तर- "पाप"

8- सर्वात स्वस्त काय आहे ?

उत्तर- सल्ला

9- सर्वात महाग काय आहे ?

उत्तर- "सहयोग"

10-सर्वात कडू काय आहे ?

उत्तर- "सत्य"...

खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर...

प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????

उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो आणि ... ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो.

" नाव '' आणि " " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य..

एकाच कपाटात मावत पाच जणांचे कपडे

एकाच कपाटात मावत 

पाच जणांचे कपडे

भिंतीवरच्या मांडणीत 

डबे, पातेली, कुंडे

हल्ली मात्र सामानाने 

भरून वाहताहेत घरटी

आवरता आवरता 

प्राण येतो कंठी 

आपल्याही घरात 

problem of plenty


फार पूर्वी नव्हतीच म्हणे 

चपला घालायची पद्धत

नंतर घरात जेवढी माणसे, 

तेवढेच जोड दिसत

घेतो नवे जोड हल्ली 

प्रत्येक ऑकेजन साठी

घालू कुठले ठरवताना 

प्राण येतो कंठी

आपल्याही घरात 

problem of plenty


ज्याच्या घरी फोन, 

त्याला नसे आराम 

लेंडलाईन एक, 

करी सार्यांचे काम 

हल्ली एका मोबाईल मध्ये 

तीन सीम ची घंटी 

घेऊ? नको? ठरवताना 

प्राण येतो कंठी

आपल्याही घरात 

problem of plenty


घरी एक टीव्ही, 

एकच फक्त दिसे दूरदर्शन

मोजकेच कार्यक्रम पण 

त्यांचे मोठे आकर्षण

विश्वरूपदर्शन होते आज 

सर्व चैनल वरती

काय पाहू ठरवताना 

प्राण येतो कंठी

आपल्याही घरात 

problem of plenty


उंचावतो राहणीमान 

आपण वाढता मिळकत

थोडीही गैरसोय मग 

मुळीच नाही खपत

चिडचिड नि ताण तणावाच 

त्याने वाढतात शेवटी

समाधान शोधता शोधता 

प्राण येतो कंठी

आपल्याही घरात 

problem of plenty


कमी असतानाही 

घरात होते समाधान

नवे काही मिळता 

आनंदाला येई उधाण

भूतकाळाच्या आठवणींनी 

आपण होतो senti

कालचक्राची चाके आता 

फिरतील का उलटी? 

आपल्या घरात आता 

problem च plenty.....

नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं

नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं

..

..

..

भाजीवाला विचारतो- मैडम खुप शिकलेल्या आहेत वाटतं. 

...

..

नवरा (खुश होवून)- हो Computer Engineer आहे ती... तुम्हाला कसं कळलं? 

..

..

..

भाजीवाला- त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला. 

पत्नी : सोने की चैन कब दोगे ?

पत्नी : सोने की चैन कब दोगे ?


पति : चैन से सोने कब देगी ?

गोष्ट पुण्यातली


एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला


माझे पाकीट हरवले आहे.

मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.


टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन,


Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत.

तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे.

पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या.


पुणेकर शांतपणे म्हणाला - 

मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते !


हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा,  आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा !

तूझी अड़चण दूर होईल...






पाहुणा अजून  पुणे स्टेशवरच घुटमळतोय...


शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

एक आदमी ने भगवान बुद्ध से पुछा : जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध  ने उसे एक Stone दिया 

और कहा : जा और इस stone का 

मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान 

रखना stone को बेचना नही है I


वह आदमी stone को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और बोला : इसकी कीमत क्या है?


संतरे वाला चमकीले stone को देख

कर बोला, "12 संतरे लेजा और इसे 

मुझे दे जा" 


आगे एक सब्जी वाले ने उस चमकीले stone को देखा और कहा 

"एक बोरी आलू ले जा और 

इस stone को मेरे पास छोड़ जा"


आगे एक सोना बेचने वाले के 

पास गया उसे stone दिखाया सुनार

उस चमकीले stone को देखकर बोला,  "50 लाख मे बेच दे" l 


उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे.. 


उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू

 ने इसे बेचने से मना किया है l


आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे stone दिखाया l 


जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका l 


फिर जौहरी बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी? सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती 

ये तो बेसकीमती है l"


वह आदमी हैरान परेशान होकर सीधे बुद्ध  के पास आया l 


अपनी आप बिती बताई और बोला

"अब बताओ भगवान , 

मानवीय जीवन का मूल्य क्या है?


 बुद्ध  बोले :


संतरे वाले को दिखाया उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई l


सब्जी वाले के पास गया उसने 

इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l


आगे सुनार ने "2 करोड़" बताई l

और 

जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l


अब ऐसा ही मानवीय मूल्य का भी है l


तू बेशक हीरा है..!!

लेकिन, 

सामने वाला तेरी कीमत, 

अपनी औकात - अपनी जानकारी -  अपनी हैसियत से लगाएगा। 


घबराओ मत दुनिया में.. 

तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।


Respect Yourself,

You are very Unique..

क्कण आंतरजाल चिक्कण आंतरजाल असं आंतरजाल सुरेख बाई ब्रॉडबँड लावावं

क्कण आंतरजाल चिक्कण आंतरजाल

असं आंतरजाल सुरेख बाई ब्रॉडबँड लावावं

अस्स ब्रॉडबँड सुरेख बाई जीमेली आणावं

अस्स जीमेल सुरेख बाई अकाउंट काढावं

अस्स अकाउंट सुरेख बाई इमेली लिहाव्या

अश्शी इमेल सुरेख बाई माहेरी धाडावी

अस्स माहेर सुरेख बाई उत्तरं मिळती

अस्स सासर द्वाड बाई सेंडर ब्लॉक करती !!!

~~~~~~

नणंदा भावजया दोघी जणी

ऑनलाइन नव्हतं तिसरं कोणी

अनॉनिमस प्रतिसाद दिला कुणी

मी नाही दिला वहिनीने दिला

माझा दादा ऑनलाइन येईल गं

दादाशी चॅटिंग करेन गं

दादा तुझी बायको डु आयडी

प्रतिसादांत टाकत्ये बघ काडी

तू पण लाग रे तिच्या पाठी

आंतरजालाची महती मोठी !!!

~~~~~

फेसबुकवर प्रोफाइल काढ गं सुने मग जा आपल्या माहेरा

फेसबुकवर प्रोफाइल काढलं हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा

प्रोफाइल फोटो लाव गं सुने मग जा आपुल्या माहेरा

प्रोफाइल फोटो लावला हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा

स्टेटस अपडेट टाक गं सुने मग जा आपुल्या माहेरा

स्टेटस अपडेट टाकलं हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा

अपडेट वर कमेंट्स येऊ दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा

अपडेट वर कमेंट्स आल्या हो सासुबाई आतातरी जाऊ द्या माहेरा

कमेंट्सना उत्तर दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा

कमेंट्सना उत्तर दिलं हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा

आणा आयफोन, जोडा वाय-फाय, जाऊ द्या राणीसाहेब माहेरा

आणला आयफोन, जोडला वाय-फाय, गेल्या राणीसाहेब माहेरा !!!


{'सूनबाई माहेरी गेली (एकदाची)' सासुबाईंचं लगबगीने आलेलं ट्वीट}

~~~~~

(हा जरा नो-आंतरजाल पण नो-किडिंग भोंडला )

भाद्रपदाचा महिना आला

पार्वती बोले शंकराला

लावा हो जरा कुकराला

भात मुदीला वरण ओरपायला

का ची को तोंडी लावायला

देव भोळे कामाला लागले

डाळ-तांदूळ कुकरात गेले

काकडी चोचुनी वर कूट पेरले

गणेश बाळाला जेऊ घातले

आंघोळ घालूनी निजवले

पार्वती देवी हॅप्पी हॅप्पी

मिळाली देवांना जादु की झप्पी !!!

~~~~~

आड बाई आडोरी

आडात पडली पाकोळी

लॉग इन केले सक्काळी


आड बाई आडोरी

आडात पडली सुपारी

फेसबुक अपडेट दुपारी


आड बाई आडोरी

आडात पडली शंकरपाळी

आता ट्विटरची पाळी


आड बाई आडोरी

आडात पडली कात्री

ब्लॉग लिहिला रात्री


आड बाई आडोरी

आडात पडला शिंपला

(आदमी तो था भला)

आंतरजालाच्या नादसुपारीवला !!!

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

A Student who got 0% Marks, was surprised

A Student who got 0% Marks, was surprised

because his all answers were seeminglycorrect!

Do you feel that he was wrongly penalized??


Q.1- In which battle did Tipu Sultan Die ?..

Ans.- In his Last Battle..

Q.2- Where was the Declaration of

Independence Signed?

Ans.- At the Bottom of the Page..

Q.3- What is the Main Reason for Divorce ?..

Ans.- Marriage..

Q.4- Ganga Flows in which State ?..

Ans.- Liquid State..

Q.5- When was Mahatma Gandhi Born ?.

Ans.- On His Birthday.

Q.6- How will you Distribute 8 Mangoes among 6 People ?..

Ans.- By Mango Shake..!!

Q.7-where do maximum ice fall noticed in India...???..


Awesome Reply By Student:- .."In whiskey Glass."

 Forward it..it's New

जय श्रीराम

एकदा एक म्हातारी होती. ती आपल्या झोपडीसमोर संध्याकाळी ७-८ वाजता, रस्त्यावरच्या tubelight च्या उजेडामध्ये काही तरी शोधत होती. हे सर्व एक मुलगा पहात होता. तो मुलगा तिला म्हणाला आजी काय हरवले आहे आणि कुठे हरवले ?आजी म्हणाली बाळ, सुई हरवली आहे माझ्या स्वयंपाघरात पडली.

मुलगा म्हणाला स्वयंपाघरात पडली मग इथे रस्त्यावर का शोधताय? आजी म्हणाली अरे, तिथे अंधार आहे. म्हणून इथे उजेडात शोधते ! आपले सगळ्यांचे असेच आहे. आपला आनंद कुठे हरवला आहे आणि आपण कुठे शोधतो आहोत ! किती जन्म आपण शोधले तरी अशा शोधण्याने तो मिळणार नाही. आत्मवस्तुचा आनंद आतमध्ये शोधायचा सोडून आपण विषयात शोधत आहोत. कसा बर मिळेल तो ?

नाम घेत राहिल्याने अन्तःकरण शांत होते आणि आत्मवस्तुचा अनुभव येतो.

जय श्रीराम

कपडे झाले छोटे,

पडे झाले छोटे,

🙈 लाज कुठुन येणार,

 धान्य झाले हाईब्रेड,

 ताकद कुठुन येणार,

 फुल झाली प्लास्टिकची,

 सुगंध कुठून येणार,

 चेहरा झाला मेक अपचा,

 रुप कुठून येणार,

 शिक्षक झाले टुयशनचे,

📚 विद्या कुठुन येणार,

 भोजन झाले हाँटेलचे,

 तंदुरुस्ती कुठून येणार,

 प्रोग्राम झाले केबलचे,

😇 संस्कार कुठून येणार,

 माणसे झाली पैशाची,

 दया कुठुन येणार,

 धंदे झाले हायफाय,

 बरकत कुठुन येणार,

😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी, 

👤 भगवंत कुठून येणार,

 मित्र झाले वॉट्सअपचे,

🏃 भेटायला कुठून येणार

 

एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :-


भिंतीवर काहीतरी असे लिहा की,

आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि

दु:खात वाचले तर आनंद होईल....


प्रभु श्री कृष्णाने लिहिले :-

"ही वेळही निघुन जाईल"

" कारण तु घरीच असते "


अग ऐकलंस का.......? आज बंटीची बस येणार नाहीए. मला वेळ नाही. त्याला शाळेतुन तुच आण. कारण तु घरीच असते.....


आग माझ चार्जर सापडत नाही, battery low आहे, तुझा फोन नंतर लाव. तुझ चार्जर मला दे.

कारण तु घरीच असते......


आज मला लवकर office ला जायचे आहे , आधी पेपर मला दे. तु नंतर कधीही वाच.

कारण तु घरीच असते.....


उद्या माझा boss येणार आहे. पिंकीची exam आहे . तिचा अभ्यास तुच घे.

कारण तु घरीच असते......


दोन/तीन दिवस खुप busy आहे . Month end आहे. आई - बाबांचे औषधे तुच आण.

कारण तु घरीच असते ....


बंटी-पिंकीची अंघोळ, त्याचा डबा, माझा नाश्ता, तयारी आधी करत जा. तुझी घाई मधेच कशाला?

कारण तु घरीच असते .....


office मधे work load आहे. मुलांच्या parents meeting ला मला जमणार नाही. तुच attend कर.

कारण तु घरीच असते ....


ए आई, remote दे. मला TV बघायचा आहे. नंतर मला class आहे. तु नंतर बघ ना तुझी serial repeat. 

कारण तु घरीच असते .....


आज colleague बरोबर बाहेर जातोए जेवायला. मुलांना तुच garden मध्ये नेउन आण.

कारण तु घरीच असते .....


पुण्याचे मामा-मामी येताए लग्नाला. मी तर office मधे असतो पण त्यांना म्हटलं उतरा आमच्या कडे.

कारण तु घरीच असते ....


मुले शाळेतुन आल्यावर आज पावभाजी कर. पिंकीचा वाढदिवस आहे न! आराम तर रात्री ही होईल. जमलस तर cake पण कर.

कारण तु घरीच असते .....


अग ऐकलस का ? खुप दमुन आलोय. एक कडक चहा दे आणि जेवायलाही लवकरच वाढ. होईल न स्वयंपाक पटकन ?

कारण तु घरीच तर असते.....


घराबाहेर पडणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची. 

'ति'च्या प्रत्येक इच्छेला, प्रत्येक  आवडीनिवडीला दुय्यम स्थान !! 

कारण 'ति' घरीच असते.


खरंच का एवढ सोप्प आहे ?

घरी राहण ??????

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

कडक पुणेरी सूचना -

कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात.

उगीच लांबड लावू नये


ऊगाच Greeting Cards पाठवण्यापेक्षा भेट वस्तू पाठवाव्या. ऐपत नसेल तर मोती साबण पाठवला तरी चालेल. दिवाळी नंतर ही वापरता येतो.


अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये.

सरळ मुद्यावर यावे.


फटाके न उडविण्याविषयी आमचे प्रबोधन करू नये.आम्ही ते रस्त्यावरच ऊडवणार.


दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये.

आम्हाला माहीत आहे.


ऊगाच मुकेश अंबानींच्या घरील दिवाळीचे फोटो टाकू नका.

आम्हाला कौतूक नाही.


ऊगाच ईटरनेट वरून डाऊनलोड केलेले रांगोळीचे फोटो स्वत: काढलेल्या रांगोळीचे म्हणून टाकू नये.आम्ही पण ईंटरनेट वापरतो.


सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका.

आम्ही तो वेगळा करतो.


फराळास बोलवायचेच असल्यास आगाऊ सूचना द्यावी. फराळास स्वत: केलेलेच पदार्थ द्यावे. दुसरीकडून आलेले न आवडलेले प्रकार खपवू ने!!!

नमस्कार. ....!! सुप्रभात. .....!! नविन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. ...!!

नमस्कार. ....!!

सुप्रभात. .....!!

नविन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. ...!!

आज कोजागिरी पौर्णिमा , प्रत्येकाच्या आयुष्यात सुखसमृद्धयी, आनंदाचे चांदणे

घेऊन येऊ दे....!!

शरदाचे चांदणे , मैफलीचा सुर, चंद्रकिरणात न्हालेले केशरयुक्त मसालेदुध, सोबतीला

मित्रमंडळी, नक्की च बहारदार , 

आनंदाची लयलूट , साजरी करा कोजागिरी पौणिमा

आसमंत हा उजळून जाई चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई

आसमंत हा उजळून जाई

चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई

कोजागिरीच्या पौर्णिमेची

रात हि आनंदात रंगून जाई ...........

चंद्र चांदणे आकाश सजवी

पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली

मना-मनामध्ये आनंदाचे

रंग तरंग हे भरून जाई ........

बदाम- पिस्ता, केशर मलई

दुध सुगंधी बनवून जाई

आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने

चंद्र तारका हरकून जाई .........

चंद्राची ती मंगल पूजा

लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे

लहान मोठे सुखात न्हाई ,

कोजागिरीच्या पौर्णिमेची

रात हि आनंदात रंगून जाई ...........

सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक

शुभेच्छा .......................!!!

शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥

 शब्दांना  भावरूप  देते,

 . . .  तेच  खरे  पत्र ॥

नात्यांना  जोडून  ठेवते,

      तेच  खरे  गोत्र ॥

नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,

       खरे  नेत्र ॥

दूर  असूनही  दुरावत  नाही,

       तेच  खरे  मित्र. ॥॥

आपल्या सावली पासून आपणच शिकावे

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥

शेवटी शोध लागलाच -:


बाहुबली हा हुबळीचा राहाणारा होता. कारऩ त्याचा बा हुबळीचा होता. त्याचे खरे नांव बाहुबळी होतेे, पन हिंदीमधे ळ नसल्याने बाहुबली म्हटले जाते..


महत्वाचे आणी अभिमानाची व गर्वाची बाब अषी की कटप्पा पुण्याचा होते.. खुप संशोधना अंती काही महत्वाचे पुरावे मिळाले. त्याप्रमाऩे कटप्पा चें मुळनाव आप्पा असे होते. व ते रोज जेव्हा चहा प्यायला जात असत तेव्हा कट चहा पित असत. त्यावरुन त्यांना कट-आप्पा असे टोपननाव पडले असावे.


अजुन एका गोपनिय दस्तएेवजानुसार, आप्पा व बाहुबली युद्धामधे व्यस्त असताना, कटप्पा शत्रुकडुन घेरला जातो. व त्याला सहाय्य हवे असते, बाहुबली आप्पांना तिथुन सटकण्याची खुण करत असतो पऩ आप्पांना काही समजत नव्हते. शेवटी बाहुबलीच्या लक्षात येते की आप्पा पुण्याचे आहेत व सेमिईग्लिश माध्यमात षिकलेले आहेत. म्हणुन तो मग ओरडतो कट आप्पा कट.. या मुळे होते काय की बरेच सैनिक पुण्याचे असल्याने त्यांना ईंग्लिश अर्थातच येत होते व त्यांना वाटते बाहुबली आप्पांचा घात करतोय, कट आप्पा कट याचा अर्थ आप्पांना कट करा असा घेतला गेला. व आप्पा समर्थक चिडुन बाहुबलीचा वध करतात.

गैरसमज झाल्याने बाहुबली प्राणास मुकल्याने आप्पा स्वत:ला दोष देत बसतात..

एका शब्द - कट आप्पा कट, त्यामुळे काय झाले..

हि घटना कटाप्पा म्हणुन सोनेरी पान म्हणुन नोंदीत आहे..

अजुन बरेच पुरावे आहेत आप्पा पुण्याचेच असल्याचे. पण दक्षीण भारताशी संबध बिघडु नयेत या कारणास्तव त्या ओपन करायला परवानगी नाही..


शेवटी बरेच दिवसांनी शोध लागल्याचे मानसिक समाधान ....

हँसना मना है पति : कहाँ गयी थी ??

हँसना मना है 

पति : कहाँ गयी थी ?? 


पत्नी : रक्तदान करने…


पति : पीते पीते overflow होने लग गया जो अब बांटने भी लगी.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.......

हरवलेली पाखरे येतील का

पुन्हा भेटायला.......


गेलेले दिवस येतील का

पुन्हा सजवायला.......


एकत्र राहून खूप हसलो,

खेळलो.......


शेवटच्या दिवशी मात्र

रडलो...


पाहिलं आपण एकमेकांच्या

डोळ्यात सजवलेलं

गाव.....


कधीच विसरु नका आपल्या

मित्र मैत्रिणीचं नाव......


जगाच्या कान्याकोपर्यात

कुठेही जाऊ........


एकमेकांना काही सेकंदासाठी

आठवुन पाहु........


खरच हरवलेली पाखरे येतील

का पुन्हा भेटायला......


आठवणींतील ते दिवस

पुन्हा सजवायला.......


आयुष्यात खूप काँप्रमाइज़

केलं.....


फक्त एकाच ठिकाणी

मानासारख जगायला मिळालं,

हसायला मिळालं.......


ते म्हणजे आपले मित्र आणि

*आपला ग्रूप*......


आयुष्यात जर मित्रच भेटले

नसते......


तर कधीच  विश्वास बसला

नसता..... की अनोळखी

माणसं सुध्दा,.रक्ताच्या

नात्यापेक्षा खुप जवळची

असतात...!!!



मैत्री ची सुंदर व्याख्या



" उद्या मी ह्या जगात नसेल ,

        पण तरीही

  माझा नंबर तुझ्या मोबाइल मधे   

        नक्की असेल । "

लॉकरमध्ये ठेवुन प्राणपणाने जपलेल्या

लॉकरमध्ये ठेवुन 

प्राणपणाने जपलेल्या

सोन्या-नाण्यापेक्षा

आयुष्यात क्वचित

मिळणारी तुमच्यासारखी 


माणसं सोन्याहून

जास्त किंमती असतात

काल दसरा झाला. परंतु आपल्याकरता दररोज 'दसरा'च

काल दसरा झाला. परंतु

आपल्याकरता दररोज 'दसरा'च

असू द्यात..

द = दररोज

स = सतत

रा = रामनाम


श्रीराम 🏼

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

Once, a Bengali Babu went to Galib to learn Shayari..

Once, a Bengali Babu went to Galib to learn Shayari..

The

Galib Sahib asked the Bengali babu to repeat after him:


"Na Gila Karte hai

Na Shikwa Karte hai... 

Tum Salaamat Raho is duniya me ,

Yahi Dua Karte hai"


The Bengali Babu repeated:


"Na Geela    Korta hai,

Na Sukha     Korta hai.... 

Tum Saala,    Mat Raho    is Duniya me , 

Yehi Dua Korta hai"


Galib fainted !!!


The concept of ICE !!!! THIS IS VERY IMPORTANT.

We all carry our mobile phones with names & numbers stored in its memory but nobody, other than ourselves, knows which of these numbers belong to our closest family or friends. 


If we were to be involved in an accident or were taken ill, the people attending us would have our mobile phone but wouldn't know who to call. Yes, there are hundreds of numbers stored but which one is the contact person in case of an emergency? Hence this "ICE" (In Case of Emergency) Campaign 


The concept of "ICE" is catching on quickly. It is a method of contact during emergency situations. As cell phones are carried by the majority of the population, all you need to do is store the number of a contact person or persons who should be contacted during emergency under the name "ICE" ( In Case Of Emergency). 


The idea was thought up by a paramedic who found that when he went to the scenes of accidents, there were always mobile phones with patients, but they didn't know which number to call. He therefore thought that it would be a good idea if there was a nationally recognized name for this purpose. In an emergency situation, Emergency Service personnel and hospital Staff would be able to quickly contact the right person by simply dialing the number you have stored as "ICE." 


For more than one contact name simply enter ICE1, ICE2 and ICE3 etc. A great idea that will make a difference! 


Let's spread the concept of ICE by storing an ICE number in our Mobile phones today! 

🔻

e.g.

Name  ICE Surinder Goyal

No.       +91XXXXXXXXXX

🔺

Please forward this. It won't take too many "forwards" before everybody will know about this It really could save your life, or put a loved one's mind at rest, Please send this to your near & dear one. 


Remember:- 

ICE will speak for you when you are not able to....

Short Facts......

Wife : "why are u home so early?"


Hubby :  "My boss said go to hell!" 

😋

         

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Doctor : How is Ur headache ? 

Patient : she's out of town.

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆

Marriage is like a public toilet... 

Those waiting outside are desperate to get in & 

Those inside are desperate to come out.


◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


No Man Can Ever Be Satisfied with 4 things in life:

       (1) Mobile

       (2) Automobile

       (3) TV

       (4) Wife

Because, there is always a 

better model in neighborhood 

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆

Compromising does not mean you are wrong and your wife is right.


It only means that the safety of your head is much more important than your ego!

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Whisky is a brilliant invention. 


One double and you start feeling single again.          

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


It is said that when a woman closes her eyes, she sees the person she love the most and when a man does that.


The slide show begins.


◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆

      

Funny quote on a husband`s T-Shirt:


All girls are devils, 

but my wife is the queen of them.


◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Q - You know why women love shoes? 


Ans - Because no matter how much & whatever they eat , the shoes always fit.. 


◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Q - Why can't Women Drive well? 

Ans - Because there are so many mirrors in a car to distract them.. 

           

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Q - Why can't Women stand a day in a Jungle? 


Ans - There are no Shopping Centers.. 


           

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Q - How to save a Dying Woman? 


Ans - Tell her about a 90% Sale going on somewhere.. 

           

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Q - If a Woman is Quiet, which day is it?

Ans - Who Cares, just Enjoy that Day.. 

  

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


The woman who invented the phrase ...

"All men are the same" 

was a Chinese woman who lost her husband in a crowd.

           

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


There are 3 kinds of men in this

world.

Some remain single and make

wonders happen. 

Some have girlfriends and see wonders happen.

Rest get married and wonder what happened....


           

◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Wives are magicians........


They can change anything into an argument.


◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Women live a Better, Longer &

Peaceful Life, as compared to men.

WHY? 

A very INTELLIGENT man replied: 

Women don't have a wife!


◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◇◆◆◆◆◆


Send this to all men for a good laugh and to women who can handle it...

😀😛😎

HILARIOUS MESSAGE FROM A FRUSTATED VICTIM OF CHAIN MESSAGES -

HILARIOUS MESSAGE FROM A FRUSTATED VICTIM OF CHAIN MESSAGES - 


I want to thank all my friends who have forwarded chain messages to me in 2012, 2013 & 2014 and still continuing.. 


BECAUSE OF YOUR KINDNESS : 


1- I stopped eating the tasty kurkure after I heard that it has plastic in it. 


2- I stopped going to movies for fear of sitting on a needle infected with Aids.


3- Forwarded hundreds of messages but still waiting for free balance. 


4- I smell like a rotten egg since i stopped using deo's because they cause cancer. 


5- I also donated all my savings to a 7 year old poor girl who was about to die in hospital about 700 times. 


6- Made 100 wishes before forwarding God's pictures & etc by now most of those 'wishes' are already married. 


7- I have stopped drinking Frooti as every six-months, one worker having AIDS dies in the Parle factory & his blood gets mixed in the Frooti.


8- Every week Chairman & Falaana- Dheenka Director of Whatsapp send SMS to forward to 8 person in contact list if not my whatsapp will be charged or Icon will not become Blue. I have not forwarded sms, still my whatsapp is FOC (free of cost).


9-If I don't take Your calls sometime, assume that my mobile is charging & I fear getting Burnt if I talk when mobile is charging. Bcoz every alternate days it is fixed somebody died of this as informed in chain SMS.


10.LAST BUT NOT LEAST ....A CURE TO BLOOD CANCER IS FOUND ...IMICIT MECTOF... IS A MEDICINE WHICH CURES BLOOD CANCER ..AVAILABLE  IN CANCER INSTITUTE....IF U CALL THEM THEY WILL SLAP U ....HONESTLY ...





Now if you don't send this message to your friends in next 10 minutes, a Coconut will Fall on Your Head tomorrow.

For Movie Buffs only!!


5 things american movies teach us:


1. Chinese have nothing better to do than teaching or practicing Kung Fu.


2. More than 50% of US population are FBI/CIA agents working undercover.


3. The purpose of schools of US is to promote basketball/Baseball.


4. Aliens have special interest in attacking US.


5. US is a place where you can meet all mythical creatures like werewolves and vampires.


.

.

.

.

.

5 Things Indian movies teach us:

1. At least one of the identical twins is born evil.

😈

2. While defusing a bomb don't worry, whichever wire u cut... U always choose the right one.


3. A hero will show no pain while getting beaten up; But will show pain when a girl cleans up his wounds.


4. A detective can solve a case only when he is suspended from duty.



*The most hilarious*


5. If u decide to start dancing on the street everyone you meet will know the steps..

Crazy people on my WhatsApp list.


1. Someone on his status "Sleeping" since 3 Days! He's Probably dead. 

😴😴😴 



2. Someone is "Driving" since 9 days! I guess he reached North Pole!! 



3. Someone's status is "Happy" since 1 Month. Living in Paradise???



4. Someone is always 'available'. How free are you????? 



5. From first day their status is, 'Hey there! I'm using WhatsApp' I Know ! That's why you're on my list! 



6. Someone writes "urgent calls only". Don't get it.. Are u in the fire or ambulance service?



7. Someone says, "can't talk. Whatsapp only". Dude then throw away ur phone.. You are not using the phone's Primary function 



8. Someone is 'at the movies' for the past 6 weeks. Either he owns the theatre or sells popcorn there



Pass it on, don't laugh alone

ईंग्लिश मिडियम च्या आईने आपल्या मुलाला शिकविलेलि कविता

Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance...


ढगांशी wind झुंजला रे..

काळा काळा cotton पिंजला रे..

आता your पाळी, तुला give टाळी..

फुलव पिसाराss Dance..


Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance..


झरझर edge झरली रे..

झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये न्हाउ, Something गाऊ

करुन पुकारा Dance,


Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance...


थेंब थेंब तळ्यात dancing रे

टप टप पानांत sounding रे..

Rainच्या रेघांत, Play खेळु दोघांत Blue सवंगड्या Dance,


Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance...


Rainची रिमझिम stopली रे

तुझी माझी pair जमलीरे

Skyमध्ये छान छान Seven रंगी कमान

कमानीखाली त्या Dance,



Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

एक पानठेल्या वाला गुरुजींना नेहमी नेहमी टोमने मारायच की "तुम्हाला काम कमी आहे आणि पगार जास्त".

एक पानठेल्या वाला गुरुजींना नेहमी नेहमी टोमने मारायच की 

"तुम्हाला काम कमी आहे आणि पगार जास्त".

एक दिवस गुरुजीची सटकली 

गुरूजी म्हणाले - एक पान किती रूपयाला आहे? पानठेल्यावाला म्हणाला 10 रु. चे.

ठीक आहे याच पानाचे मी तुला 20 रु. देतो. फक्त काही नियम पाळावे लागतील. 


हे घे रजिस्टर, यात प्रत्येक पानाची माहिती लिहायची.

उदा : हे पान कोणत्या झाडाचे आहे, ते झाड़ कोणत्या शेतात आहे, त्याचा पत्ता, केंव्हा तोडले त्याची तारीख, तुझ्या दुकानात आणल्याची तारीख, या पानात जे जे टाकले त्या कात, चुना, सुपारी, ई. पदार्थांची माहिती मला लिखित स्वरुपात दे, त्यावर तुझी सही कर, माझी सही घे, माझा शेरा घे, पान खाण्या पूर्वीचे माझे वर्णन पान खाल्ल्या नंतर ची माझी स्थीती ही सर्व माहिती यात लिही आणि नंतर ती मी सांगतो त्या वेब साइट वर अपलोड कर ....


इतके सांगेपर्यंत तो पानवाला चक्कर येऊन बेहोश पडला होता. 


गुरूजी सोबत पंगा घ्यायचा नाही.

गिराहीक- न्हावी दादा , एक्स्प्रेस दाढी करा .

गिराहीक- न्हावी दादा , एक्स्प्रेस दाढी करा .


(न्हावी दाढी करतो)


गिराहीक- ही कसली दाढी केलीत हो ? सगळी बारीक केस तसेच आहेत .

...

न्हावी - तुम्ही एक्स्प्रेस दाढी करायला सांगितली होती, मग एक्स्प्रेस बारीकसारीक स्टेशन पकडत नाही ...

तिच्या प्रेमात अँडमिन होता पूर्ण वेडा. ………..

तिच्या प्रेमात अँडमिन होता पूर्ण वेडा. ………..

.

.


तिच्या प्रेमात अँडमिन होता पूर्ण वेडा ……..

.

.

.

.

.


एक दिवस ती आली आणि म्हणाली …….

.

.


दादा मला मुलगा झाला,

हा घे पेढा……….

याला म्हणतात ➕Positive Attitude:

याला म्हणतात ➕Positive Attitude:


नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो


बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते


नवरा: कीती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का....

पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे व घाणेकर कुटुंबियांनी पण व्हाट्स्ँप वर ग्रुप बनवला आणि नाव दिल.

पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे व घाणेकर कुटुंबियांनी पण व्हाट्स्ँप वर ग्रुप बनवला आणि नाव दिल.

::

::

::

::

::

::

::

::

::

::

मु लि ब घा ग्रुप



तयार झालेल्या  ग्रूपचे नाव पाहून लगेच दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी यांनी पण group तयार केला....

जावयाला त्याचा सासरा बुटाने मारत होता.

 जावयाला त्याचा सासरा

बुटाने मारत होता.


एक माणुस - का मारत आहेत त्याला..???


सासरा – मी याला हॉस्पिटलमधुन व्हॉटसअप वर मेसेज केला,

तु बाप झाला आहेस


मुर्खाने त्याला पण ५० लोकांना फॉरवर्ड केलं …..

विशेष काळजी पोटी सणासुदीच्या काळात बायकांवर कामाचा खूपच लोड येतो.

 विशेष काळजी पोटी  सणासुदीच्या काळात बायकांवर कामाचा खूपच लोड येतो.

जसे जिल्हाधिकारी यांना मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी

आणि सहायक जिल्हाधिकारी असतात, तसं पत्नीला मदत करण्यासाठी उपपत्नी आणि सहायक पत्नी असायला हवी...


Whats App म्हणजे लहान

Whats App म्हणजे लहान 

बाळा च्या लंगोटा सारखे आहे.


दर 5 मिनिटांनी ओलं झालंय का 

म्हणून बघावं लागतंय राव !!

जावई सासरवाडीत एक महिना होता.

वैतागुन सास-याने विचारले ... 

जावईबापु परत कधी जाताय ...


जावई : - पण का ? 


सासरा : - अहो भरपुर दिवस झाले ..


जावई : - अहो तुमची मुलगी तर आमचे कडे सहा सहा महिने राहते. 


सासरा : - पण आम्ही तिचे लग्न करुन दिले आहे. 


जावई : - मग मला काय तुम्ही हिथे पळवुण आणलाय काय ? 

माझे पण लग्न झालेय ना तिच्याशी. 

( सासरा अजुन भिंतीवर डोके आपटत बसलाय )

ना नावासाठी, ना मोठेपणासाठी,

ना नावासाठी,

ना मोठेपणासाठी,

ना स्वार्थासाठी आपल्या अॅडमिन ने ग्रुप बनवलाय

फक्त तुमच्या- आमचा सारख्या मिञां साठी... एक लाईकअॅडमिन साठी. 

घोड्याला नदीवर न्यायच काम मालकाच आहे,

 घोड्याला नदीवर न्यायच काम मालकाच आहे,

पण पाणी प्यायच का नाही हे घोड्याच्या मनावर आहे.

ग्रुप अँडमीन तुम्हाला चांगल्या हेतूने ग्रुपमधे अँड करतो त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवायच आहे. जेणेकरून अँडमिनला ञास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्या कारण हा अँडमिन नाही आपल्या ग्रुपचा खास मिञआहे..

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

ईंग्लिश मिडियम च्या आईने आपल्या मुलाला शिकविलेलि कविता

Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance...


ढगांशी wind झुंजला रे..

काळा काळा cotton पिंजला रे..

आता your पाळी, तुला give टाळी..

फुलव पिसाराss Dance..


Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance..


झरझर edge झरली रे..

झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये न्हाउ, Something गाऊ

करुन पुकारा Dance,


Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance...


थेंब थेंब तळ्यात dancing रे

टप टप पानांत sounding रे..

Rainच्या रेघांत, Play खेळु दोघांत Blue सवंगड्या Dance,


Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance...


Rainची रिमझिम stopली रे

तुझी माझी pair जमलीरे

Skyमध्ये छान छान Seven रंगी कमान

कमानीखाली त्या Dance,



Dance रे मोरा, Mangoच्या वनात

Dance रे मोरा Dance


फक्त दोन ओळी मित्रांसाठी

आमची मैञी समझायला वेळ लागेल ......

पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .  

लोक रुप पाहतात.

आम्ही ह्रदय पाहतो.

लोक स्वप्न पाहतात.

आम्ही सत्य पाहतो.

फरक एवढाच आहे की,

लोक जगात मित्र पाहतात.

पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!

मनातलं लिहीता यावं अस....

    एखाद पान असावं.....!!

सुर्यालाही लाजवेल अस ...

     आपलं तेज असावं.....!!

माझ्या गोड मिञांनो...

 वागता येईल तेवढे सर्वांशी ....

       प्रेमाने वागाव......!!

मरायला तर सगळेच आलेत....!!

    पण जगाव अस कि ....

मेल्यानंतरही नाव निघाव......!!

स्रिया नवरात्रीत सरड्याप्रमाणे रंग बदलतील असा मेसेज वाचला आणि कसेसेच वाटले.

स्रिया नवरात्रीत सरड्याप्रमाणे रंग बदलतील असा मेसेज वाचला आणि कसेसेच वाटले.

त्यातूनच ही कविता तयार झाली.

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅रंग स्रीचा🔅🔅🔅🔅🔅


कोण म्हणते स्री ही रंग बदलते

अरे, तुझ्याच रंगात ती स्वतःस मिसळते


आवड तिला कोणत्याही रंगांची नसते

तुझ्यासाठी अस्तित्व ती सहज विसरते


कुंकुम लाल लावून भाळी तुलाच मिरवते

निळाईची शाल तुझ्या दोषांस लपवते


तेजस्विता पिवळी तिची अर्थार्जन करते

बीज अंकुरून तुझे हिरवी धरती होते


अत्याचार होताच पहा किती काळवंडते

भगवी वस्रे लेवून सतत परित्याग करते


जराशा अपमानाने पांढरी फटक पडते

लाज शरमेने ती गुलाबी होते


जांभळा रंग समृध्दीचा तुलाच देऊन जाते

नवरंगांची उधळण निरंतर तुझ्या जीवनी करते

विवाहित होना "पार्ट ऑफ़ लिविंग " है ...

विवाहित होना 

"पार्ट ऑफ़ लिविंग " है ...

और....

विवाहित हो कर भी 

मुस्कुरा कर शांति से जीना 

"आर्ट ऑफ़ लिविंग"है...

रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.

रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.


बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.


नवरा: अग मी ना...ते आपल..हे...


बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?


नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!


बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.


(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)

नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!


बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी? 


नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!


बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

आई तू???


.

.

आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!


(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)


बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!


नवराच्या आईचं काय ? 

 आजच्या मुलींनी या वर विचार करायला हवा



हा मेसेज प्रत्येक घरापर्यन्त पोहोचला पाहिजे ।


। धन्यवाद वाचल्याबदल ।

Good Relations Are Just Like Water

Good Relations Are Just Like Water

No Color,

No Shape,

No Place,

No Taste,

But Still Very Very Important for Life.gm😊

वैतागलेला नवरा शेवटी ..


वैतागलेला नवरा शेवटी ..
आयुष्य संपवायला तिसऱ्या मजल्याच्या कठड्यावर उभा राहतो ..
उडी मारणार इतक्यात आवाज येतो,
अहो ऐकलत का माझ्या मैत्रिणी येणार आहेत ....
जरा येता का .???






हो ..हो ...आलोच .........
  😄😄😋😋😅😅

जर घरात घुसताना वरांड्यात एखादी

जर घरात घुसताना वरांड्यात एखादी

नाजुक लेडीज चप्पल दिसली 

तर....


कोणताही माणुस,  डोक्यावरचे

केस सावरल्या शिवाय आत जात

नाही...

😜😃😄






संस्कार आणखी काय😜😜

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

येत्या विजयादशमीपासून 'सोनं लुटणे' म्हणजेच आपट्यांच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं ठरवलंय.


येत्या विजयादशमीपासून 'सोनं लुटणे' म्हणजेच आपट्यांच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं  ठरवलंय.
निसर्ग अक्षरशः ओरबाडला जातोय.
पुर्वी माणसं कमी आणि झाडं मुबलक होती तेव्हा ही प्रथा ठीक होती. आता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे म्हणून निसर्गाचे रक्षण व्हायला हवे व त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी.
भेटायला येणाऱ्यांनाही तुम्ही  हे समजावून सांगणार आहे. हळूहळू निश्चितच जागृती होऊन झाडं ओरबाडणे थांबेल.लक्षात असुद्या पाने झाडासाठी अन्न बनवितात व  माणसाला  प्राणवायु देतात.
तर मित्रहो या वर्षीपासून सोनं न लुटता केवळ शुभेच्छा देऊयात.       भेट होणं हेच सोन्यासारखे निमित्त आहे ना..

सण आला नवरात्रीचा खिशाला आमच्या

सण आला नवरात्रीचा

खिशाला आमच्या चाट..

नऊ दिवस नव्या साड्यांचा

सौं ने घातला घाट... 


"मंगळवारी" साडी हवी

रंग जिचा "लाल"

पडलो बाहेर तिच्या संगे

घेऊन खिशात माल...1


हवी आहे "बुधवारी"

साडी "निळ्या" रंगाची 

सेम टु सेम जशी आहे

आपल्या वहिनींची...2


"पिवळी" साडी हवी म्हणते

नेसायची आहे "गुरूवारी"

बास झाल्या आता साडया

करतो मिनतवारी...3


"हिरव्या" रंगाची साडी

"शुक्रवारी" दाखविन नणंदेला 

अजुन पाच दुकाने फिरणे आहे

एवढयात कंटाळा कसा आला...4


"राखाडी" रंगाची आहे साडी

पण रंग तिचा विटला 

घेऊन टाकते ती आता

शनिवारी नेसायला...5


"केशरी" रंगाची साडी

तुम्ही घेतली आहे का कधीतरी

नेसुन जाऊ म्हणते मैत्रीणीकडे तुमच्या

येत्या "रविवारी"...6


"सफेद" रंगाची साडी

नेसतात शंकराच्या वारी 

म्हणुन नेसेन मी ही साडी

येणार्‍या "सोमवारी"...7


"गुलाबी" रंग आवडता तुमचा

म्हणून घेईन म्हणते 

वाढदिवस "म॔गळवारी" तुमचा

तेव्हाच नेसीन म्हणते...8


"आकाशी" रंग आहे

सासुबाईंचा आवडीचा

"बुधवारी" नेसुन खुश करते

नाहीतर राग त्यांना यायचा...9


सणाची साडी घेणारच आहात

तर घेऊ रंग "जांभळा" 

"गुरूवारी" दसर्‍याला नेसुन करु

साजरा प्रेमाचा सोहळा...10


चल म्हटले तसेही कधी काहीच

नाही मागीतलेस स्वतःला

नुसतीच राबतेस सगळयांसाठी

दिसत नाही का मला...


माझ्या तर्फे अजुन एक साडी

प्रेझेंट देतो मी तुला 

पाहुन माझे व्यक्त प्रेम

गलबलुन आले तिला...


किती करता प्रेम माझ्यावर

ठाऊक नाही का मला 

आता बोलु नका जास्त काही

रडू येईल मला...


करु प्रार्थना दोघे मिळुन

देवी जवळ या नवरात्रीला

नको लागु दे नजर कोणाची

आपल्या संसाराला...

प्रार्थना


लक्ष्मी आई माझ्या घरीं ये

मुला बाळांना सुखी ठेव

मला सौभाग्य दे 

दान धर्म करण्याची वृत्ती दे 

तुझी पुजा करून घे सोन्याचांदीचा प्रकाश  पडू दे 

दूध दुभत्य|ची लय लुट होऊ दे 

माझा नमस्कार तुला मीळो 

तुझा आर्शीवाद व कृपा मला मीळो

भरली घागर घरात राहो

तेला तुपाचा दीवा तुला दीसो

माझे बोल तु ऐकावे

तुझे बोल मी मानावे 

हिच माझी  प्रार्थना 

जय माता दी

केरळ मधे 99% लोक साक्षर आहेत

केरळ मधे 99% लोक साक्षर आहेत 


अन उरलेले 1% 







आपल्या इकडे  ईडल्या विकायला पाठवलेत...

The right temperature of a Home is not maint

The right temperature of a Home is not maintained by Heaters and Air-conditioners.

It is maintained by Warm Hearts and Cool Minds.


घाबरू नका काळजी करु नका,

घाबरू नका

.

.

.

.

.

.

.

.

काळजी करु नका,

.

.

.

.

.

.

.

.

.


 असे खचून जावू नका, 

.

.

.

.

.

.

.

.

.

डौक्टर कडे तर मुळीच जावू नका


.

.

.

.

.

.

.

तुम्हाला काविळ झालेली नाही.

.

.

.

.

.

.

.

आजचा रंग पिवळा आणि त्यात तुम्हाला बायकांकडे बघायची सवय.....

त्यामुळे सगळं पिवळं दिसतय...

बाकी तुम्ही एकदम फिट आहात 

चालू द्या तुमचं 

सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं ,,,

एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं

आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे

तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.

न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,

"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत,

तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..

मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?

.

"त्या मुलाने आणखी एक मासासमुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,

"यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही.

पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला ?"

ज्याचा मी नुकताच जीव वाचवलाय.... 

.

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,

स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं.

प्रश्न :- जीवन क्या है ?

प्रश्न   :- जीवन क्या है ?

उत्तर :- mobile से बचा 

           हुआ समय ।


स्विकार...!

1 ) माझा जन्म कोठे व्हावा ..कोणत्या जाती धर्मात व्हावा..आई वडील कसे असावेत ..हे माझ्या हाती नव्हते ..त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऎवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करुन माझे जिवन नक्कीच सुखी करु शकतो...

२ ) मी स्त्री व्हावे की पुरूष..काळा की गोरा..माझ्या शरिराची ठेवण ..सर्व अवयव ठिकठाक असणे..हे देखिल माझ्या हाती नव्हते..मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे..योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे...

३ ) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती..सामाजिक स्थान..त्यांचे स्वभाव ..हे देखिल माझ्या हाती नव्हते..त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे..

४ ) सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे..त्या मुळे माझ्या आयुष्यात देखिल काही दुःखे असणारच आहेत..ती दुःखे कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही ..त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता..मी त्या दुःखाचे निराकरण करण्या साठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन..

५ ) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी ..माझ्या संपर्कात येणा-या लोकांनी ..माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे..संयम..म्रुदु भाषा..मंगल कामना हे माझ्या हाती आहे..

६ ) माझ्या आयुष्यात घडणा-या घटना..परिस्थिती ..यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते ..मात्र त्या वेळी साकारात्मक विचार अन योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे..

७ ) हे विश्व मी निर्माण केलेले नाही ..कीवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखिल काही कींम्मत नाही तेव्हा..हे असे का ? ते तसे का ?..असे का नाही ..? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी ..जे चूक आहे..अयोग्य आहे..ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हे थोडके नसे..

८ ) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे...

९ ) आज जरी यश..सुख ..सम्रध्दी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे नष्ट होवु शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दुर ठेवले पाहिजे...

१० ) मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत रहाण्या ऎवजी . जे काही मिळाले आहे त्या बाबत मी आभारी असले पाहिजे..जग अधीक चांगले..सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये..


सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

गणयाला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये

नोकरी मिळाली...!:-)

पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर

काम करत बसला.

खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,

''गण्या रात्रभर जागून एवढं कसलं काम करत

होतास ?''

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गण्या :-''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर

'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता.

सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या.....

😝😝😜😜😜



 गण्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार

समजून घेतल्यावर गण्याने चहा मागविण्यासाठी फोन

लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता

बॉस : येस कोण बोलतंय ?

गण्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव

बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस

ते? मी ह्या कंपनीचा मालक आहे,

गण्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून

बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?

बॉस : नाही

गण्या : वाचलो (गण्याने फोन आदळला )

😜😜😜😜


 गण्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून गण्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. 

गण्या: काय ओळखू येत नाय. 


इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?


गण्या: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा

😝😝😝😝


 गण्या आरसा बघून विचार करायला लागला कि ह्याला कुठे तरी बघितलंय आणि थोड्यावेळाने जोराने ओरडला..

..

..

..

..

... ... ..

..

..

..

..

..

..

..

अरे हा तर परवा माझ्याबरोबर केसं कापत होता

😜😜😜😜😜




 गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो.....


गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो....


मला घरी यायला वेळ लागेल...


गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे.....


दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..


सगळे सापडले...

.

.

.

.

.

.

.

मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो..

😜😜😝😝😝😜


 गण्या पहिल्यांदाच आपल्या

सासरी गेला!

सासूने खूप काही खायचे बनविले.

सासू: जावईबापू तुम्हाला

कोणती डीश आवडते?

.

.

.

..

.

.

.

गण्या: TATA SKY...

😝😝😝😝

https://youtu.be/MAPFr8eeRGc