मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

Boss ने सभी employees के सामने पानी मे पत्थर फैंका ओर पूछा कि पत्थर क्यो डूब गया। एक ही जवाब हर बार मिला Sir पत्थर भारी है सो डूब गया। फिर Boss ने अपने प्रिय चमचे से पूछा। उसने बहुत सुदंर जवाब दिया Sir, मुझे तो सिर्फ एक ही बात समझ आई कि आपने जिसको छोड़ दिया, वह डूब गया .... ...... ...... ...... ...... ...... *ऐसे ही .......नौकरी में तरक्की करते हैं* 😝😝😝😬😬😬🤣🤣
*ज्योतिषी* -- तुम्हारी हस्तरेखा कहती है तुम्हारे घर के नीचे बहुत धन है, किंतु यह तुम्हारे किसी उपयोग या काम नहीं 🤪🤪🤪🤪आएगा | 🤔🤔 *मैं*- -सही कहा पंडित जी, मेरे फ्लैट के ठीक नीचे "स्टेट बैंक ऑफ इंडिया" है |😂😂🤣🤣🤣😄
* झटका..* नाटकातील इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले, "का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने जे कळवळले... ते तुम्हीच का?" रागाने लालबुंद झालेला तो :- "हो.. मग काय.... आत्ता साॅरी म्हणणार आहात का? जोशी काकू :- _"सॉरी..? नाही हो.. (मागे वळून पाहत नवऱ्याला) या हो.... बरोबर आहे,हीच लाईन ..! 😅😅😅😅 😂🙏🏻 🙏🏻 😂
इंग्रजी सारखेच मराठीत सुद्धा काही शब्द silent असतात...🤔 उदा. जेव्हा दुकानदार म्हणतो - *तुम्हाला जास्त नाही लावणार...* तेव्हा त्यात *चुना* हा शब्द silent असतो...😀 जेव्हा लग्न ठरवत असतात , तेव्हा सांगतात *आमची मुलगी गाय आहे* तेव्हा त्यात *शिंगवाली* हा शब्द silent असतो...😜 लग्नानंतर बायकोला घेऊन निघतांना सासरे सांगतात *जावई सांभाळा* त्यात *स्वतःला* हा शब्द silent असतो... 😂😂😂😂😀😜 लेखक. सापडला की सांगतो

सोमवार, २० जानेवारी, २०२०

🤣🤣😂😂😂😍 एका तालुक्याच्या गावी कीर्तन सुरू असतं कीर्तनाला प्रचंड मोठी गर्दी असते... माईक वरून कीर्तनकार अगदी रंगात येऊन कीर्तन सांगत असताना त्यांच्या हाती एक चिट्ठी दिली जाते... कीर्तन थांबवून ते अनाऊन्समेंट करतात .. "सर्जेराव पाटील कुठं बी असतील त्यांनी ताबडतोब घरी जावं .. सूनंदा वहिनी त्यांची घरी वाट पाहत आहेत..." गर्दीतले सर्जेराव उठतात आणि घराकडे निघू लागतात... तेवढ्यात बायकांच्या गर्दीत असलेल्या त्यांच्या पत्नी सुंनदाबाई उठून त्यांना ओरडतात, "बसा बसा....कीर्तन ऐका... मी फक्त चेक करायला सांगितल कीर्तनाला आलाय, की दुसरीकडे कुठे उलथलाय... 😜😜😂😂😂😝😝😝

https://youtu.be/MAPFr8eeRGc