मंगळवार, ३० जुलै, २०१९

रोज सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर जेंव्हा बॅग मधून लॅपटॉप,चार्जर,माऊस बाहेर काढतो ना त्या वेळेस त्या रस्त्यावरचा मदारी असल्या सारखं वाटतं तोही असाच साप,मुंगूस, डमरू पिशवीतून बाहेर काढतो.....आणि खेळ सुरु करतो टुकुटुकुटुकुटुकु......🤣 चल जमुरे शुरू कर अपना खेल. 😜😜

शनिवार, २७ जुलै, २०१९

"कितवा नंबर आला ?" "बाबा, दुसरा आलो." "या वेळेस पहिल्या नंबरवरून घसरलास !' "नाही बाबा, अनिलला आणि मला सारखेच मार्क्स आहेत." "मग ?" "दोघांना सारखेच मार्क्स असल्यामुळे दोघांच्याही वडिलांचे मार्क्स तपासले. त्यात मग....." 🤨"असूं दे..असूं दे.." 😂
HAPPINESS IS A CHOICE, not a result. Nothing will make you happy until you choose to be happy. No person will make you happy unless you decide to be happy. Your happiness will not come to you. It can only come from you...
*🌸शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नावं ठेवायची नाहीत...🌸* *कारण,* *भाकरी आज शिळी आहे तिनं काल आपलं पोट भरलं होतं.....* *आणि चप्पल आज तुटली तिने काल आपल्याला आधार दिला होता...!!* *म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.*
पाटलांच्या वावरात बिल भरलं नाही म्हणून लाईनमन लाईट कट करायला आला.... लई सांगून ऐकलं नाही... पोल वर चढला... लाईट कट केली.. खालून पाटिल त्याला म्हणाला - खबरदार जर जमिनी वर पाय ठेवला तर ... तंगडच हातात देईल.. खांब तुझा.. तार तुझी.. लाईट तुझी पण,, खालची जमिन माझी हाय... तू तुझी लाईट कट केली आता वावरच्या बाहीर बी तू तारातारांनिचं जायचं. 🤣😃😃😂☠☠ *" पाटील म्हणजे पाटील, नाद करायचा नाय !!"* 🙏🙋🏻‍♂🙋🏻‍♂🙋🏻‍♂
नोकरीसाठी इंटरव्ह्यू सुरू होते.... बरीच गर्दी होती ... केबिनच्या दरवाज्यावर वर लिहिले होते आत येण्यासाठी जो कमीत कमी शब्दात परवानगी मागेल त्याला नोकरी मिळेल... 🗣कोणी म्हणाले :- मे आय कम इन सर । कोणी :- क्या में अन्दर आ सकती हु । तर कोणी काही काही...... बऱ्याच वेळाने एका सोलापूरच्या माणसाचा नंबर आला, . त्याने केबिनमध्ये डोकावून विचारल :- युकाबे?? Direct Select झाला नं बावा😱 😂😂😂😂😂😂😂😂😂
हिंदी सिनेमा। 1974 ...... रोटी 1982 ...... अंगूर 1982 ...... नमकीन 1987 ....... मिर्च मसाला 2005 ....... गरम मसाला 2005 ...... चॉकोलेट 2006 ....... सैंडविच 2007 .......चीनी कम 2007 ........ भेजा फ्राई 2010 ........ खिचड़ी 2009 ....... आलू चाट 2012 ....... कॉकटेल 2012 ........ बर्फी 2013 ........ मुरब्बा 2014......... पिज़्ज़ा 2014 ....... लंच बॉक्स 😔😔😔😔😔😔 *तब जाकर आयी* 2017 में ........ टॉयलेट *कितने साल लग गए पेट साफ होने में.* 🤔🤔🤔 😂😝😝😝😝😜🤣
😜बघुया काेण हुशार आहे जाे कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर काँपी करून पास झालेली नसेल ........सर्वांना ....😜best of Luck 😜 🤣 हुशार कोण एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ? जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.☺☺ Open challenge 😊😊 टीप: नाव पाच अक्षरी असले पाहिजे . 🤗🤗🤗 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔मराठीतील नाव आहे🤔🤔🤔🤔

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

विमानामध्ये सर्वांना दारू देतील पण भारतीय लोकांना जास्त दारू का देत नाही माहिती आहे? 🤔🤔 विमानामध्ये 4-5 ग्लास दारू पिल्यानंतर वेगवेगळ्या देशातील माणसांच्या प्रतिक्रिया....... 😇 इंग्लड : I will sleep now 😴 अमेरिका : I want to work on internet. 😁😁 जर्मनी : I will watch movies now. 😏😏 चीन : I will listen to music now.😎😎 भारतीय : आता विमान mi चालवणार .!!🤣🤣🤣

गुरुवार, २५ जुलै, २०१९

*दोन जिगरी दोस्त* 1 बोटल *दारू* पीऊन झाल्यावर *सिगरेट* फूंकन्याची प्रक्रिया समाप्त केल्या नंतर..... *रजनीगंधा* ची पुड़ि फाड़त असताना आणि त्यात ..... *तम्बाकु* रगड़त असताना फारच धीर गंभीर मुद्रा करत बोलत होते..... . . . . . “ *समोसे-कचौरी* नको खात जाऊ बे ...! *मैदा* असते त्यात, शरीरासाठी लय बेक्कार असते...!“ *🤓*
_लातूरचं एक कुटूंब पुण्याला मुलगी पाहायला जाते._ _मुलाचे वडिल - तुमची मुलगी काय करते?_ _मुलीचे वडील - अॅक्टर आहे Tiktok वर._ _आणि तुमचा मुलगा काय करतो?_ _मुलाचे वडील - आर्मीत आहे पबजीमध्ये... 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
*"चुपचाप बसा"* . . . . हे वाक्य बालवाडी नंतर थेट लग्न झाल्यावरच ऐकायला मिळतं. 😂😬😜😜😜
ईमेल चाहे जितनी भी तरक़्की कर ले, *ख़बर फ़ैलाने में फ़ीमेल* *आज भी सब से आगे हैं* 😂😁😝😅✌😝✔
एका अट्टल दारुड्याला प्रश्र्न विचारला… प्रश्न : तुमचे आवडते कवी कोण? दारुडा – मंगेश पाडगावकर. प्रश्न : अरे वा !!!…. त्यांची कोणती कविता आवडते ? दारुडा : *“झोपाळ्या वाचून झुलायचे”* 🍺🍻🥃🍺🍻🥃
कोल्हापूरहुन मुंबईसाठी विमानाने आकाशात झेप घेतली..... विमान स्थिर झाल्यावर विमानाचा वैमानिक माईकवरुन प्रवाशांशी संवाद साधतो आणि एक सुखद आश्चर्य..... वैमानिक चक्क मराठीत बोलतो.... *नमस्कार, या फ्लाईट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.... हवामान साफ आहे आणि आपण लवकरच मुंबईला पोहचु*..... आणि मध्येच ओरडला *आयचा..... मेलो मेलो मेलो ?????* विमानात सर्वत्र सन्नाटा पसरतो....सर्व जण काळजीत पडतात काय झाले असेल अचानक ??? काही मिनिटात वैमानिक माईक वर परत येतो आणि म्हणतो : *क्षमा करा, कदाचित तुम्ही घाबरला असाल, पण सगळे काही ठीक आहे..... या हवाई सुंदरीने माझ्या मांडीवर गरम गरम कॉफी सांडली म्हणून मी तसा ओरडलो.... . तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही माझी पँट पुढच्या बाजूने पाहू शकता..... त्यावर एक मराठमोळा प्रवासी ओरडून बोलतो : *तुझ्या आयचा ........ त्यापेक्षा तू आमची पँट मागच्या बाजूने येऊन बघ*..... 😇😇😇 *हसलात ना मग असेच हसत रहा आणि हसवत रहा* 😆😆🙏🙏

बुधवार, २४ जुलै, २०१९

👩🏻 पत्नी : बाजार से, दूध का 1 पैकेट ले आऔ. हां, अगर बाजार में नींबू दिखे, तो 6 ले आना.. 😳 पति, 6 पैकट दूध ले आया.. 👩🏻 पत्नी : 6 पैकेट दूध.. ? 😃 पति : हां 6 पैकेट लाया हूं, क्योंकि बाजार में नींबू, दिख गए थे..😂 😜 अब बताओ पति कहां गलत है ? विश्वास न हो, तो दोबारा पढ लो..😇😜😆😍🥰
एक बादशाह ने ख्वाब देखा के उसके सारे दांत टूट कर गिर पड़े हैं। बादशाह ने एक मुफ़स्सिर ( ख्वाब की ताबीर बताने वाला ) को बुलवा कर उसे ख्वाब सुनाया। मुफ़स्सिर ने बादशाह से कहा ; *इसकी ताबीर ये बनती है के आपके सारे घर वाले आपके सामने मरेंगे* बादशाह को बोहत गुस्सा आया। उसने मुफ़स्सिर को क़त्ल करवा दिया। एक और मुफ़स्सिर को बुलवाया गया, बादशाह ने उसको अपना ख्वाब सुनाया, मुफ़स्सिर ने कहा ; *"बादशाह सलामत आपको मुबारक हो, ख्वाब की ताबीर ये बनती है के आप माशा अल्लाह अपने घर वालों में सब से लंबी उम्र पाएंगे।"* बादशाह ने खुश होकर मुफ़स्सिर को *इनाम* ओ इकराम देकर रुखसत किया। क्या इस बात का यही *मतलब* नही बनता के अगर बादशाह अपने घर वालों में सब से लंबी उम्र पाएगा तो उसके सारे घर वाले उसके सामने ही मरेंगे ?? जी ! मतलब तो यही बनता है मगर बात बात में और *अल्फ़ाज़* में फ़र्क़ है। *आपका लिखा गया एक एक लफ्ज़ किसी दूसरे के लिए मरहम भी बन सकता है और ज़ख्म भी दे सकता है* *अख्तियार आपके हाथ मे है ."*

मंगळवार, २३ जुलै, २०१९

लहान असताना एक बरं होतं… कुणाच्या घरी गेलो तर तिथली माणसे म्हणायची, “अगं बाई… किती शहाणं बाळ आहे! कसं शांत बसलंय…” मग आमची आई म्हणायची, “अहो नाही हो. फार खोडकर आहे हा. चार दिवस तुमच्याकडे ठेऊन घ्या मग कळेल.” काल बायकोसोबत तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. दोघींच्या गप्पा सुरु असताना हिची मैत्रीण म्हणाली, “भाऊजी खूप शांत आहेत गं.” मी लगेच कान टवकारले… पण छे! बायको आपली “हं” एवढंच म्हणून परत गप्पा मारण्यात व्यस्त झाली… चार दिवस ठेऊन घे म्हणायला काय झालं होतं? 😡😡😡 #असं_कुठं_असतंय_व्हय? 😭

सोमवार, २२ जुलै, २०१९

तुला पाहते रे TV Serial संपली पण त्यामध्ये अजून एक ट्विस्ट : विक्रांत सरंजामे मेला... ईशाला होणारे बाळ हाच विक्रांत चा पुनर्जन्म .... विक्रांत घेणार बदला..... बघत रहा ....कुठेही जाऊ नका पुढील तीन वर्षे नव्या नावासहित का_पाहतो_रे!!! 😉😆😂😝
आमच्या लहानपणी 2G, 3G, 4G, असं काहिच नव्हत, 😃😃😃😃 फक्त, *गुरू G होते.* एक काना खाली मारली की, 😤😤😤😤😤😤 पोरं आपोआप रेंज मध्ये यायचे
लग्नामध्ये नवरीचा बाॅयफ्रेंड पण आला होता..... नवरी च्या वडीलांनी विचारलं *आपण कोण.....?* मुलगा: मी सेमीफायनल मध्ये बाहेर पडलो..... आणि आता फायनल बघायला आलो आहे ह्या आशेने की काही कारणास्तव जर *टाय* झाला तर कदाचित डकवर्थ-लुईस नियमानुसार नवरी सोबत माझं लग्न होईल....... *(जास्त दिवस माझ्या सोबत होती ना.....ह्या नियमानुसार....)*

शनिवार, २० जुलै, २०१९

Write your name in Japanese language, pls dont spoil the fun!!! Lets laugh a bit by writing your name in JAPANESE ALPHABET: A= ka, B= tu, C= mi, D= te, E= ku, F= lu, G= ji, H= ri, I= ki, J= zu, K= me, L= ta, M= rin, N= to, O= mo, P= no, Q= ke, R= shi, S= ari, T= chi, U= do, V= ru, W= mei, X= na Y= fu, Z= zi. *आता सांगा सगळ्यांची नावे* 😛 😝

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

अपनी कमजोरी उन्हें ही बताये, जो हर हाल में मजबूती से आपके साथ खड़े हो, क्यूंकि रिश्ता हो या मोबाइल, नेटवर्क न हो तो लोग गेम खेलने लगते है Gn🙏🏻🙏🏻🙏🏻
स्थळ सांगायला नको.... तो तिचा DP zoom करून बघत होतो..एवढ्यात पाठीमागून बायकोचा आवाज आला...😳राहू द्या.. याच्या पेक्षा जास्त जवळ नाही येणार ती... 🤪😬😬😂🤣😛

बुधवार, १७ जुलै, २०१९

मास्तर - गण्या 8 चे अर्धे किती.. गण्या - आडवा कापला तर *0-0* उभा कापला तर *3-3.*. लय मारला.. पण मला सांगा गण्याचे काय चुकले 😄😄🤪🤪🤪🤪

रविवार, १४ जुलै, २०१९

लातुर जिल्हाची औसा गावाची भयानक परंतू सत्य घटना​.. घटना ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील.. अंगाचा थरकाप होईल. पण त्या जुलमी लोकांचे हात नाही थरथरले. दिनांक --/--/2019 रोजी सकाळी 07:00 ची घटना.. येथील 6 वर्षाचा मासूम निरागस मुलगा जो अजून निट बोलूपण शकत नव्हता... तीन जणांनी त्याला घेरले. ते लोक सुध्दा कोण? त्याचे आपलेच.... एक त्याचे वडील, दुसरी त्याची आई आणि तिसरा त्याचा सखा काका. पहिले गोड गोड बोलून त्याला फसवून त्याला अंगणात आणले आणि मग त्याला धरून त्याचे गाठोडे बांधले, तो बिचारा हात जोडत होता, रडत होता, त्याचे ओरडणे म्हणजे आकाशाला भेगा पडत होत्या, पण त्याच्या सख्खा आई वडील आणि काकांनी त्याचे काही एक ऐकून घेतले नाही आणि त्याला जबरदस्ती...... . . . . . . . . . . . . .. तयार करून शाळेत पाठवले ... पण तो बिचारा... जे सांगत होता ते ऐकुन मन भरुन येईल.. तो सांगत होता आज रविवार आहे...😎😝😝😝😝😝👆👆👆👆👆👉👉... . . . . . मन लावून वाचल्या बद्दल धन्यवाद...😄 दररोज कोठून आणायचे ब्रेकिंग न्यूज......😄😄😂😂😂😂😂😂😂

बुधवार, १० जुलै, २०१९

चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात…… फरक इतकाच की, औषधांना एक्स्पायरी डेट असते,…… ...पण मैत्रीला नाही......!!

सोमवार, ८ जुलै, २०१९

😁😁😁😁 *ज्योतिषी* : तुझे नाव कविता आहे ? *कविता* : होय, महाराज ! *ज्योतिषी* : तुझ्या पतीचे नाव रितेश आहे ? *कविता* : (हात जोड़ते) होय...... होय..... महाराज ! *ज्योतिषी* : रितेश चे वय ४५ वर्षे आहे ? *कविता* : होय..... होय..... होय..... महाराज ! *ज्योतिषी* : तुला १ मुलगा आणि १ मुलगी आहे ? *कविता* : होय एकदम बरोबर महाराज ! *ज्योतिषी* : मोठा मुलगा १८ वर्षाचा आणि.. नाव आहे ऋषिकांत ? *कविता* : (नतमस्तक होवून) उत्तरादाखल फक्त जोरजोरात मान हालवून होय.... होय..... *ज्योतिषी* : मुलगी १५ वर्षाची आणि नाव ऐश्वर्या आहे ? *कविता* : (कमरेतून वाकून - अत्यंत नम्रपणे) होय महाराज ! बिलकुल तंतोतंत सांगताय महाराज......! *ज्योतिषी* : काल तू २५ किलो गहू खरेदी करून आणलेस ? *कविता* : (गुढग्यावर बसून) धन्य धन्य महाराज ! तुम्ही तर साक्षात् अंतर्यामी आहात .....! *ज्योतिषी* : *परत येशील तेव्हा कुंडली घेऊन ये रेशन कार्ड नको, समजले ??????* 😜😜😜😜😜😜😜
📞 कर्मचारी बॉसला phone करतो - खूप पाऊस आहे काय करू ? पुणेरी बॉस : माझ्या हाताखाली काम करायचे आहे की घरी बायकोच्या हाताखाली ? ते तूच ठरव. कर्मचारी : Ok...कामावर येतो. 😄😄😄😄😄

शुक्रवार, ५ जुलै, २०१९

(एक सुंदर संदेश) कोणाचा रस्ता अडवण्यापेक्षा पाणी अडवा कोणाची जीरवण्यापेक्षा पाणी जिरवा कोणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा. पावसाळा आगमन💭💭 🙏दृष्टीकोन बदला दृष्य बदलेला🙏 💐💐शुभ सकाळ💐💐
No one in this world is pure and perfect, If you avoid people for their mistakes, You will be alone in this world, So judge less and love more. Good Morning And Have A Great Day Ahead... 💧Save Water, Save Earth💧 🌞🌞🌞🌞🌻🌞🌞🌞🌞
आहारतज्ञ ऋुतुजा दिवेकर सांगतात - *"दर दोन तासांनी खावे"* व जगन्नाथ दिक्षित सांगतात - *"५५ मिनिटे खा"* आता दोघेही मराठी माणसं असल्याने मराठीचा अभिमान असलेल्या माझ्या एका मैत्रिणीने दोघांनाही नाराज न करण्याचा निर्णय घेतला !!!!! 👍🏼🙏🏼 *आता ती मैत्रीण "दर दोन तासांनी ५५ मिनिटे खाते..."* 😳🙈😂😂😂😂😜
I would = *I'd* I Will = *I'll* तसेच गेलो होतो = *गेल्तो* आलो होतो = *आल्तो* म्हणून असे बोलणा-यांनी स्वतःला अडाणी समजू नये 😂
पेशंटला भेटल्या नंतर दिलासा देण्याच्या पद्धती ... अमेरिकेत: Get well soon ब्रिटन: wishing for speedy recovery जपान : Take care . . . . महाराष्ट्रात : *ह्या आसल्या रोगामुळंच आमचा एक पावना मेला* 😆😆😂😂😂
यूनिवर्सिटी में एक लड़की बहुत पसंद आई थी पर बात करने की हिम्मत ना हुई फिर दोस्त ने कहा 100 के नोट पर नंबर लिख के दे दो मैंने नोट पर अपना नंबर लिख के उसको दिया और कहा की आप का गिरा है उसने ख़ामोशी से पकड़ लिया और कैंटीन में अंडे वाला बर्गर खा लिया केचप डाल के अब बर्गर वाला मुझे मैसेज कर के रोज़ पूछता है बर्गर कैसा था फिर कब आओगी खाने
*एक कटू सत्य* नॉर्मल माणूस वडापाव खातो, मग तोच आजारी पडला की हॉस्पिटल मध्ये अॅप्पल 🍎 खातो आणि त्याचे नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात. 😂😂........
*आज का ज्ञान*-- "अगर खाना खाते समय पति अचार मांग ले ...तो पत्नी को यह समझ लेना चाहिए के "सब्जी मे दम नहीं है" ,मगर पत्नी को बुरा नहीं मानना चाहिए... बल्कि यह सोच कर खुश होना चाहिए की... ." सब्जी मे दम नहीं है यह बताने का पति मे दम नहीं है ...!" 🤣😂😂😂
*Wife: "Badla Lungi !"* *Husband: "Marathi boltes ki Hindi ?"*

गुरुवार, ४ जुलै, २०१९

काल एका मित्रा ला विचारले लावणीला येतोस का..? तो घरी गेला व मस्त तयार होऊन आला. ... त्याला विचारले एव्हढा तयार होऊन का आलास ? शेतात कपडे खराब नाही का होणार.... त्याचा चेहराच पडला..... 😂😂😂 *नेहमीच_राया_तुमची_घाई*🙈🙈😜😝😂😂

मंगळवार, २ जुलै, २०१९

⛳⛳ "मानसून" का मतलब तो केवल "सतगुरु" ने बताया की ... गुरु के हर आदेश को " मान..." गुरू के हर वचन को " सुन..." तभी जीवन में रोजाना होगी रहमतो की मानसुन । ⛳⛳

https://youtu.be/MAPFr8eeRGc