रविवार, १० मार्च, २०१९
All Whatsapp,Facebook members-आजपासून सुरू झाली आहे आचारसंहिता, पोस्ट टाकताना करा विचार..नाही तर होणार गुन्हा दाखल*--आपल्या ग्रुप मधील सर्व सदस्यांना एक महत्वाची विनंती आहे की,देशात आज दि.10 मार्च पासून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक आयोग च्या कडक सूचनेनुसार व नियमानुसार सदरील काळात व्हाट्सअप वर पोस्ट करताना किंवा फॉरवर्ड करतांना नक्की विचार करा,कारण कोणतीही राजकीय पोस्ट ,पक्षाचे समर्थन,एखादया नेत्याचे विडंबन,टिंगलटवाळी व गुणगान इत्यादी करण्यावर बंधने अली असून तसे करतांना आढळल्यास ग्रुप ऍडमिन सह सदस्यांवर ही सायबर क्राईम नुसार व आचारसंहिता भांगचा गुन्हा दाखल होणार आहे,त्यामुळे कृपया काळजी घ्यावी व आपण स्वतः व दुसऱ्यांना ही अडचणीत आणू नये.
Election Date @Maharashtra
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम
महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई
शनिवार, ९ मार्च, २०१९
शुक्रवार, ८ मार्च, २०१९
आपल्याला जीवनात एकच स्त्री योग्य रस्ता दाखवत असते
ती शक्यतो चुकत नाही.
आपण तिने सांगितलेल्या मार्गाने नाही गेलो आणि चुकलो तरी ती आपल्याला घालून पाडून बोलत नाही.
आपल्यावर चिडत नाही.
उलट परत योग्य मार्ग सांगते.
त्या मध्ये तिचा काहीही स्वार्थ नसतो.
ती म्हणजे...
गुगल मॅप ची ती जीपीएस (GPS) वाली बाई!
*तिला पण महिला दिनाच्या शुभेच्छा*
😂😂😂😂
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...