मंगळवार, ३१ मार्च, २०२०

चांगला टाईम पास शब्दात शेवट "त्र" असले पाहिजे. १. सखा➖ २. लक्ष्मणाचे दुसरे नाव➖ ३. अग्नी सतत प्रज्वलीत असणे➖ ४. सगळीकडे➖ ५. पंचगव्यातील एक➖ ६. महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण➖ ७. अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ➖ ८. मुलगा➖ ९. विद्यार्थी➖ १०. कारस्थान➖ ११. केवळ/फक्त ➖ १२. गणितातील नियम➖ १३. डोळे➖ १४. नाटकातील कलाकार➖ १५. श्लोक➖ १६. निशा➖ १७. विज्ञान➖ १८. तारे, ग्रह➖ १९. चालचलन➖ २०. ऐक ऋषी➖ २१. टपाल➖ २२. कापड➖ २३. पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ➖ २४. धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण➖ २५. हत्यार➖ २६. सख्खे नसलेले➖ २७. विक्षिप्त➖ २८. शुभ/पावन➖ २९. सौभाग्यलेणे➖ ३०. हजार➖

रविवार, २९ मार्च, २०२०

*KULKARNI* Family's request... *K* = Keep distance in public. *U* = Use mask. *L* = Live in home. *K* = Keep trust on social workers. *A* = Avoid going public place. *R* = Regular handwash must. *N* = No going out. *I* = India fight back to Corona... 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
*PARANJAPE* Family's request... *P* = Please Use Mask and Hand gloves *A* = Avoid going out *R* = Rest at home. *A* = Avoid spreading wrong news *N* = Never Panic *J* = Join public help campaigns by donations *A* = All must be safe *P* = Please follow rules for social distancing *E* = Eat healthy, stay fit 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
अश्मयुगीन लोकांसारखे जीवन झाले.... शाळा नाही ऑफीस नाही काम नाही नुसतं खायचं आणि गुहेत राहायचं.... आणि शिकार करायला गेल्यासारखे किराणा आणायला जायच. 😛😛😛😆😆🤣😂😂😜😂😂😂😛😛😂😛😂😂😂😂

शनिवार, २८ मार्च, २०२०

*भांडी घासण्याची क्रोनोलॉजी!* दिवस १ : त्यात काये एवढं, मी घासतो/ते भांडी दिवस २: काय मजा येते राव भांडी घासायला दिवस ३: मावशींना दाखवलं पाहिजे स्वच्छ भांडी कशी घासायची ते दिवस ४: ठीके, जमतंय, पण लै वेळ जातोय राव दिवस ५: एवढी भांडी लागतातच कशी रोज रोज? दिवस ६: अरे आज पुन्हा भांडी? . . . दिवस १०: त्यापेक्षा आपण भेळ खातो तसं वर्तमानपत्रांमध्येच जेवलो तर? (आतून मोठा आवाज) पेपर बंद आहेत सध्या…. 😅😂🤣😝😜🤦‍♂
मेंदू ताजा तवाना ठेवा. शेवटी डा हे अक्षर येणारे फक्त ३अक्षरी शब्द सांगा. १)तोंडाचा खाण्यासाठीचा भाग २)भिंतीतील मोकळी जागा ३)याचा रंग तीन दिवस ४)पावसाळी पवित्र वनस्पती ५)रतीब/गरमी ६)रंग बदलू प्राणी ७)ओलावारहित ८)वस्त्र ९)अधोमुख १०)एक मंगल वाद्य ११)कडीचा साथी १२)एक मळखाऊ रंग १३)वक्र १४)जादा रुंद १५)वेढा १६)शाहिरी कवन १७)बिच्चारा १८)तगादा १९)कुंकवाची डबी २०)बैलगाडी २१)हाडांचा सापळा २२)निकाल २३)एक पक्षी २४)नांगीदार पाणजीव २५)एक शेंगभाजी २६)लोकप्रिय खाद्य पदार्थ २७)भांडण २८)पहाट आरती २९)ठोकण्याचे हत्यार ३०)पावलाचा पुढचा भाग ३१)भाजलेली ज्वारीची कणसं ३२)नाकखुपसू ३३)अत्यल्प वस्त्रधारक ३४)एक लोकन्ऋत्य ३५)एक केशरचना ३६)साधाभोळा ३७)केतकी ३८)जाडंभरडं सुती ३९)पोटातील कळा ४०)मूर्ख,बिनडोक ४१)मिरचीचे व्यंजन खरादा ४२)पोक असलेला ४३)पहाटेचा आकाशरंग ४४)डाका ४५)हा पैशाचा किंवा काचेचा होतो.

गुरुवार, २६ मार्च, २०२०

सर्वांना आता भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे...थोडा विचार केला तर शब्द मिळेल.... शेवटचे अक्षर "की"असलेले शब्द शोधायचे आहेत. ०१ दाराची बहीण -- खिडकी ०२ मातीची भांडी -- मडकी ०३ कृष्णाची माता -- देवकी ०४ नवनागातील एक नाग -- ०५ एक कडधान्य -- ०६ छोटे लाकूड -- ०७ एक अलंकार -- ०८ एक काव्यप्रकार - ०९ एक आजार -- १० एक नाते -- ११ दोन बोटांनी केलेला आवाज -- १२ छोटी पोळी -- १३ रामपत्नी -- १४ छोटे तालवाद्य -- १५ नाकाचा अलंकार १६ केवडा १७ आखूड -- १८ पाहिजे तेव्हढी १९ चकचकीत -- २० एक रंग -- २१ शारीरिक आवेग -- २२ केरळमधील धरण २३ ३॥ पट -- २४ संगीत वैशिष्ट्य -- २५ दुफळी २६ रंग उडालेली २७ एका घाटाचे नांव -- २८ ढोंगी -- २९ नाचणारी ३० पतंगाची मदतनीस -- ३१ गुद्दा ३२ स्वतःभोवती फिरणे -- ३३ एक नदी -- ३४ अशुभ चेहरा -- ३५ मोडलेली-- ३६ आवडती -- ३७ लबाड -- ३८ निराधार -- ३९ भीती ४० दुरावा असलेली ४१ एक जुने नाणे ४२ क्षणिक झोप ४३ कापसाचे बी -- ४४ बडबडी -- ४५ एक ऋषी -- ४६ भावंडातील दुजाभाव -- ४७ एक विद्यापीठ -- ४८ कीड पडलेली -- ४९ एक छोटे तालवाद्य -- ५० पराक्रम --

https://youtu.be/MAPFr8eeRGc