शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६
बायको
वाद तसा नेहमीचाच, विधान आहे थेट
नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट।
महिनाभर कष्ट करून , कमवून आनतो पगार
त्या पैशाला श्रध्देनं बायकोच देते आकार।
कमविलेल्या पैशांनीच जर भरले असते पोट
तर रात्रीच्या जेवनात वाढली असती हजाराची नोट।
आई बाप, भाऊ बहीन सोडून येते नवर-यासाठी
सगळं सोसून नांदत राहते उद्या लेकीच्या माहेरासाठी।
नवरा नावाच्या परीघाची व्यास असते बायको
संसाराचा ध्यास आणि श्वास असते बायको।
रखरखणा-या वाळवंटातील बायको सुंदर बेट
नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट।।
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ||
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ||
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ||
शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !
आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ||
स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले
क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले ||
आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!
आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |
विवाह 2025…
पंडित :- सारे बाराती Online आऐं ।
दूल्हे कोonline बुलायें
दुल्हन को online बुलायें
सब online आने पर
पंडित : दूल्हा दुल्हन से- क्या आप दोनों अपना status single से Married करने को तैयार हैं?
दूल्हा दुल्हन :हां…
पंडित :चलिए सब Group members flower smiley डालिये
विवाह संपन्न हुआ…
पंडित: कल्याण हो
अब दक्षिणा स्वरूप 100g का 6 महीने का Recharge देने की कृपा करें 😜😂😂😂😂
ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. बाळु पाटलांचा नंबर येतो...
बॉस: बाळु पाटिल आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..
मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास..
बाळु पाटिल : ओके सर.. विचारा प्रश्न...
बॉस: Good
बाळु पाटिल: Bad.
बॉस: Come
बाळु पाटिल: Go.
बॉस: Ugly
बाळु पाटिल: Pichhlli.
बॉस: Pichhli?
बाळु पाटिल: UGLY.
बॉस: Shut Up!
बाळु पाटिल: Keep talking.
बॉस: Now stop all this
बाळू पाटिल: Then carry on all that.
बॉस: अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
बाळु पाटिल: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...
बॉस: अरे, यार ...
बाळु पाटिल: अरे शत्रू...
बॉस: Get Out
बाळु पाटिल: Come In.
बॉस: My God.
बाळु पाटिल: Your devil.
बॉस: shhhhhhh..
बाळु पाटिल: hurrrrrrrrrrrrrr
बॉस: माझा बाप... गप्प बस जरा...
बाळु पाटिल: तुझ्या मुला.. बोलत रहा...
बॉस: You are rejected
बाळु; I am selected.
बॉस: देवा तुमचे चरण कुठे आहेत..
बाळु पाटिल: वत्स माझा डोके इथे आहे..
बॉस: बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी..
बाळु पाटिल: आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली माझी...
बॉस: साल्या, उचलून आपटेन तुला..
बाळु पाटिल: भावजी, पालथा करून उचलेल तुम्हाला..
मग बाळु पाटिलला बॉसने एक झापड मारली...
बाळु पाटिल ने बॉसला दोन झापड मारल्या...
बॉसने मग चार झापडा मारल्या...
मग तर बाळुने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले..
त्यानंतर बाळु पाटिल स्वतःशीच म्हणाला...
साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो.. तसे तर बॉसच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिलेली आहेत असे मला वाटते.. त्यामुळे प्रमोशन तर नक्की आहे.
😄😃😀😀😀😜😜😜😜
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६
2 मिनीट लागतील , पण नक्की वाचा ।
परळ भागातील प्रसिद्ध
टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील
फूटपाथवर उभा राहून तिशीतील एक तरुण
खाली उभ्या असलेल्या गर्दीकडे टक लावून
पाहत राहायचा. मृत्युच्या दारात उभं
राहिल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावरील
दिसणारी ती भीती,
त्यांच्या नातेवाईकांची भकास चेहऱ्याने
होणारी ती धावपळ पाहून तॊ तरुण खूप
अस्वस्थ व्हायचा. बहुसंख्य रुग्ण बाहेगावाहून
आलेले गरीब लोक असायचे. कुठे
कोणाला भेटायचे, काय करायचे
हेही त्यांना ठाऊक नसायचे. औषध
पाण्यासाठीच नव्हे तर त्यांच्याकडे
जेवायलाही पैसे नसायचे. ते सारे दृश्य पाहून
तो तरुण खूप खिन्न मनाने घरी परतायचा.
त्यांच्यासाठी आपण
काहीतरी करायला पाहिजे. रात्रंदिवस
त्याने ह्याच विचाराचा ध्यास घेतला.
आणि एक दिवस त्याने त्यातून मार्ग
काढलाच. आपलं चांगलं चाललेलं हॉटेल
त्याने भाड्याने दिलं. आणि काही पैसे उभे
राहिल्यावर त्याने चक्क
टाटा हॉस्पिटलच्या समोर
असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर
आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे
२७ वर्षे अविरत सुरु राहील
याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती.
कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन
त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन
द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील
असंख्य लोकांना आवडला.
सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन
देता देता शंभर, दोनशे, तीनशे
अशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हात
त्यांच्या सोबतीला येऊ लागले.
बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली.
कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर
कधी मुंबईतला भयंकर
पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू
शकला नाही. तोपर्यंत दररोज मोफत भोजन
घेणाऱ्यांची संख्या ७०० पार करून पुढे
गेली होती. हरखचंद सावला एवढ करूनच
थांबले नाहीत. त्यांनी गरजू
रुग्णांना मोफत औषध
पुरवायालाही सुरुवात केली.
त्यासाठी त्यांनी औषधाची बँकच
उघडली. त्यासाठी तीन फार्मासिस्ट व
तीन डॉक्टरांची अन सोशल वर्करची टीमच
त्यांनी स्थापन केली. कॅन्सरग्रस्त बाल
रुग्णांसाठी त्यांनी टॉयबँकहि उघडली.
आज त्यांनी स्थापन केलेला " जीवन ज्योत "
ट्रस्ट ६० हून अधिक उपक्रम राबवत आहे. ५७
वर्षीय हरिचंद सावला आजही त्याच
उत्साहाने कार्यरत आहेत.
त्यांच्या त्या अफाट उत्साहाला,
त्यांच्या त्या प्रचंड
कार्याला शतशः प्रणाम!
२४ वर्षे क्रिकेट खेळून २००
कसोटी आणि शेकडो एक दिवसीय सामने
खेळून १०० शतके अन ३० हजार
धावा केल्या म्हणून सचिन तेंडूलकरला "
देवत्व " बहाल करणारे आपल्या देशात
करोडो लोक आहेत. पण २७ वर्षात १०-१२
लाख कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन
त्यांच्या नातेवाईकाना दुपारचे भोजन
मोफत देणाऱ्या मुंबईच्या हरखचंद
सावलाना मात्र कोणी ओळखतही नाही,
आणि त्यांना देवही मानत नाही. हि आहे
आपल्या देशातील मीडियाची कृपा.
( विशेष म्हणजे गुगलवर अथक परिश्रम
करूनही त्यांचा फोटोही सापडला नाही ).
कधी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात,
कधी प्रभादेवीच्या सिद्धीविनायक
मंदिरात, कधी शिर्डीच्या साई मंदिरात,
तर कधी तिरुपतीच्या बालाजी मंदिरात.
आणि नाही जमलंच तर
जवळपासच्या मंदिरात जाउन देवाचा शोध
घेणाऱ्या त्या करोडो भक्तांना देव कधीच
सापडणार नाही.
तो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण
आपल्याला मात्र त्याचा पत्ताच नसतो.
आपण मात्र वेड्यासारखे कधी बापू,
कधी महाराज, कधी बाबा म्हणून
त्यांच्या मागे पळत असतो. सगळे बाबा,
महाराज, बापू अब्जाधीश
होतात,आणि आपल्या व्यथा, वेदना,
आणि संकटे काही मरेपर्यंत संपत नाहीत.
गेल्या २७ वर्षात लाखो कॅन्सरग्रस्त
रुग्णांना अन
त्यांच्या नातेवाइकांना मात्र देव
सापडला तो हरखचंद सावलाच्या रुपात.
जसे चारोळी कवीता जोक इतर बातम्या लगेच पुढे पाठविता तसेच हे सुध्दा सगळयांना पाठवा अशा माणसाचा सन्मान त्यांना प्रसिध्दि मिळाली पाहीजे। ।
Please हां msg forward करा , कधी तरी हां msg त्या देव मानसा पर्यन्त पोहचेल । त्याला धन्यवाद द्यायला ।
🙏
शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥
शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र. 💞॥॥
Good morning
मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना,
“love you All”
असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही.
पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.
त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.
तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि पाटील बाईंना त्याच्याबद्दल प्रेम
किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं !
त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या.
कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणी कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.
पहिली तिमाही झाली.
प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली.
शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते.
त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली.
मुख्याध्यापिकेने पाटील बाईंना बोलावून घेतले.
त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.
पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे.
या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !”
पाटील बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?”
“ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या.
मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले,
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके पाटील बाईंकडे पाठवून दिली.
पाटील बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.
तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता,
“शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!”
त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतीपुस्तक पाहिले,
त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की,
त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.
त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.
आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते.
सहावीत शेरा होता,
“ शैलेशने त्याची आई गमाविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे.
आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू !
आतापर्यंत पाटील बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या,
“मला कळले काय करायला पाहिजे ते !”
पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”!
पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत.
कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती !
त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं.
आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता.
त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या.
दिवस जात होते.
शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या.
एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.
शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते.
एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या.
एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते.
सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं.
काही न बोलता पाटील बाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.
आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,
“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”
“ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.
आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !”
एक वर्षानंतर,
म्हणजे शाळा संपली तेव्हा, पाटील बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश.
त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे.
वर्षे निघून गेली.
त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले.
त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D.
या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती.
पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने.
“मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !”
“मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही.”
सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे.
पाटील बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता.
पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या.
पाटील बाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते.
त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले.
तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती,
“आई”.
त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने
खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच.
लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला,
“हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”
त्यावर पाटिल बाई उत्तरल्या,
'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं,
की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' ! 😊
असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांना पाठवा,
व्हाट्सअप मुळे माणसे तर खुप जोडली पण माणुसपण कुठेतरी हरवत चाललयं
👆वाचा फार सुंदर आहे
डोळ्यांत पाणी तरळेल दुसर्या ग्रुप वरचा लेख आवडला तुमच्या बरोबर शेअर करतो आहे
All new series on Rajnikanth:
Rajnikanth was shot today... Tomorrow is the bullet`s funeral!
---------------------------------
Rajnikanth killed a terrorist in Pakistan 'via Bluetooth'!
--------------------------------
Rajnikanth can draw a straight line with a compass
---------------------------------
Rajnikanth`s pulse is measured in Richter scale!
--------------------------------
The new Rupee symbol is actually Rajnikanth`s signature!!!
--------------------------------
Rajnikanth has a statue of Madame Tussauds at his house!!
--------------------------------
Rajnikanth is the secret of Boost`s
energy;
and Complan is a Rajnikanth boy!
-------------------------------
Rajnikanth participated in 100m race, obviously he came first, but
Einstein died watching that, since Light came second!!
--------------------------------
Intel's new ad: "Rajnikanth Inside"
-------------------------
When Alexander Graham Bell first used his telephone, he realized that he already had two missed calls from Rajinikanth.
----------------------------------
Why does needle of magnetic compass always point towards North??? . . Because, RAJINIKANTH lives in the South and no one has guts to point at him!!!
----------------------------------
The apple which fell on Newton was actually thrown by Rajinikanth!
----------------------------------
An email was sent from Pune to Mumbai, Rajinikanth stopped it in Lonawala!
----------------------------------
Rajinikanth can whistle in 5 different languages!
----------------------------------
Only Rajinikanth knows why Mona Lisa is smiling.
----------------------------------
Rajinikanth is the person in the world who can make his girlfriend admit her mistake!
----------------------------------
Rajinikanth went to the world cooking championship...of course Rajini won. But
guess what did he make in final??? Lal mirchi ki meethi kheer
----------------------------------
This 1 is Baap
🎾🎾Wimbledon special🎾🎾
Roger Federer: I know everything about tennis. Ask me anything and I will answer
Rajnikanth: Kanna.. How many holes are there in the net ?
एकदा धीरूभाई अम्बानी एका अर्जेंट मिटिंग साठी जात होते. वाटेत सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. ड्राइवरने अम्बानींना विचारले, 'आता काय करू?'
त्याला अम्बानींनी उत्तर दिले -- तू गाडी चालवत रहा.
पावसा मध्ये गाडी चालवणे मुश्किल होत होते. परत ड्राइवरने विचारले, 'आता काय करू?' त्याला अम्बानी म्हणाले 'तू गाडी चालवत रहा'.
थोडे पुढे गेल्यानंतर ड्राइवरने पाहिले की वाटेत पावसा मुळे अनेक वाहने थांबली होती. ड्राइवरने अम्बानींना सांगितले, 'मला आता गाडी थांबवायला हवी' पुढचे दिसतांना खूप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेऊन थांबलेत.
आता काय करू?
त्याला अम्बानींनी पुन्हा सांगितले 'तू थांबू नको हळू हळू तुला जमेल तशी गाडी चालवत रहा'.
पावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्राइवरने गाडी चालूच ठेवली होती.
आणि थोडे पुढे गेल्यावर ड्राइवरला समोरचे साफ दिसायला लागले. पुढे काही अंतर गेल्यावर पाऊस पूर्ण पणे गेला होता. पुढे तर ऊन पडले होते.
धीरूभाई अम्बानी ड्राइवरला म्हणाले 'आता तू गाडी थांबवू शकतोस'.
ड्राइवर म्हणाला आता कशाला?
धीरूभाई म्हणाले थांबव तर खरे. त्याने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतून उतरले आणि म्हणाले, तू बाहेर ये आणि मागे वळून बघ. आपण जिथे आहोत तिथे पाऊस अजिबात नाही आहे. इथे तर चक्क ऊन पडले आहे. वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि आता त्या धोक्यातून आपण पूर्ण पणे बाहेर पडलो. तू धीर खचून तिथेच थांबला असतास तर अजून खूप वेळ तिथेच थांबावे लागले असते.
हा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परिस्थितून जात आहेत.
कठीण काळी खूप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही. प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.
डॉक्टरांनी सांगितलेले -
ज्यांना अगदी सकाळी अथवा रात्री झोपेत असताना लघवीला जावे लागते अशांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना -
प्रत्येकाने अशावेळी साडेतीन मिनिटे जपायला हवे. हे इतके महत्वाचे का आहे ? ही साडेतीन मिनिटे अकस्मात मृत्यूची संख्या कमी करु शकतात. ज्या ज्या वेळी असे जेव्हा घडले त्या त्या वेळी शारीरीक दृष्टीने तंदुरुस्त असलेल्या व्यक्ती रात्रीच मृत्यू पावल्या. अशा व्यक्तींच्या बाबतीत आपणास नेहमी ऐकिवात येते की कालच तर मी त्याच्याशी बोललो, हा असा अचानक कसा वारला ? याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री बाथरूमला जायला उठता तेव्हा तुम्ही ताबडतोब जाता. आपण जेव्हा एकदम उभे राहतो तेव्हा मेंदुला रक्त पुरवठा होत नाही. ही साडेतीन मिनिटे अतिशय महत्त्वाची का असतात ? मध्यरात्री जेव्हा तुम्ही त्वरित लघवी करण्यासाठी जागे होता तेंव्हा तुमचा ई.सी.जी. चा पॅटर्न बदलू शकतो. कारण एकदम उभे राहिल्याने मेंदूत रक्त पोचत नाही व त्यामुळे ह्रदयक्रिया बंद पडते. साडेतीन मिनिटाचा सराव हा यावर उत्तम उपाय आहे आणि तो म्हणजे
1) झोपेतून उठतेवेळी पहिला अर्धा मिनिट गादीवर पडून राहा
2) पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा
3) त्यानंतर पुढील अडीच मिनिटे गादीच्या काठावर बसून दोन्ही पाय खाली सोडा.
साडेतीन मिनिटानंतर तुमचा मेंदू रक्तावीना राहणार नाही व ह्रुदय क्रिया बंद पडणार नाही. त्यामुळे अकस्मात मृत्यूची संख्या देखील कमी होईल.
आपल्या परिचयातील स्नेहीजनांना या उपायाने लाभ व्हावा म्हणुन हा संदेश अधिकाधिक प्रसारित करा.
🌷🌷🌷🌷🌷
रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६
भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत अवघी रु. 251
मुंबई: भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 आज लाँच करण्यात आला आहे. 500 रुपये किंमतीला हा स्मार्टफोन असेल असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात येत होता. मात्र, मोबाइल प्रेमींना आश्चर्याचा धक्का देत कंपनीनं अवघ्या 251 रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला आहे.
या स्मार्टफोनच्या नावावरुनच समजतं की, हा सर्वात स्वस्त 3जी स्मार्टफोन असून ज्याची किंमत फक्त 251 रु. आहे. नोएडाच्या रिंगिंग बेल कंपनीनं हा स्मार्टफोन तयार केला आहे. ‘मेक इन इंडिया’, डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या अंतर्गत या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन उद्या सकाळी 6 ते 21 फेब्रुवारी रात्री 8 वाजेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
अँड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच असणार आहे. ३जी कनेक्टिव्हीटी देखील यामध्ये मिळणार आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर आहे. तर 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरीही आहे. तसेच 32 जीबी पर्यंत ही मेमरी वाढविताही येऊ शकते.
तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये स्वच्छ भारत, वुमन सेफ्टी, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यासारखे अॅप पहिल्यापासूनच इंस्टॉल असतील.
याची बॅटरी 1,450mAh क्षमता असणार आहे. तसेच फोनच्या सर्विससाठी देशभरात 650 केंद्र असणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर 18 फेब्रुवारीपासून याची प्री-ऑर्डर नोंदणी करता येणार आहे.
एक फंक्शन चल रहा था ।😘
आयोजक ने देखा कि इन्विटेशन से ज़्यादा
लोग आये हैं ।😳
.
.
.
वो स्टेज पे गया और बोला:-😐
.
.
.
"जो जो लड़की वालों की तरफ से वो
इधर एक साइड में आ जायें"
20-30 आ गए एक तरफ .....😍
.
.
.
फिर उसने बोला :- जो लड़के वालों की
तरफ से है वो भी उधर आ जायें..."
30-35 लोग फिर आ गए.....😊
.
.
अब उसने एक डंडा ले के उन
सबको (लड़की वाले एवम् लड़के वाले को )
पीटना शुरू कर दिया ।😝😝
.
.
वो चिल्लाए :- "मार क्यों रहे हो ?"😳
.
.
आयोजक बोला :- "कमीनों ये गुप्ताजी की
रिटायरमेंट पार्टी है...!!"😀😝😝😝💥🌀🚥🚦
Aaj ka suvichar
चाहे कितनी भी अंग्रेजी सीख लो परन्तु अगर
-.-
-.-
-.-
-.-
कुत्ता पीछे पड़ जाये तो हाड-हाड ही कहना पड़ेगा
😜😜😜
तुरटी जवळ ठेवा 😊
माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती, "आत्ताच तासभर योगासन करून आले आणि तुला फोन केला." फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली, "पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही." मला हसूच आलं.
आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
खरंतर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच, आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात...
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू. जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नाही त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो. आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो. मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते. त्याला तरी ते कळले पाहिजे.
काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे. पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.
मेंदू सृजनशील आहे. त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे. ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे. आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे. या पलीकडे काय असू शकते? लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते. मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे.
😊😊
A Girl bought An iPad
When her father saw it, he asked her,
"What was the 1st thing you did when you bought it?"
"I put an anti-scratch sticker on the screen and bought a cover for the iPad" she replied.
"Did someone force you to do so?"
"No"
"Don't you think it's an insult to the manufacturer?"
"No dad! In fact they even recommend using
a cover for the iPad"
"Did you cover it because it was cheap & ugly?"
"Actually, I covered it because I didn't want it to get damage and decrease in value."
"When you put the cover on, didn't it reduce the iPad's beauty?"
"I think it looks better and it is worth it for the protection it gives my iPad."
The father looked lovingly at his daughter and said,
"Yet if I had asked you to cover your body which is much more precious than the iPad, would you have readily agreed???"
She was mute.....
*A Lesson for All Young Girls*
Indecent dressing and exposure of your body reduces your value and respect..
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६
स्त्री ड्रायव्हरला आव्हान देउ नका ............
अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- तुम्हाला मी हेडलाईट दाखवून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता........
स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालु करुन नाही नाही म्हणुन म्हटले होते ...........
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ........😜😝😜😝
काल श्री गोंदावलेकर महाराजांची जयंती होती.एका साधकाने आता सांगितलेली अनुभूती - साधकाचे नाव सांगू नये ही अट आहे.
काल श्री गोंदावलेकर महाराजांची जयंती होती.एका साधकाने आता सांगितलेली अनुभूती - साधकाचे नाव सांगू नये ही अट आहे.
नवरा - बायको दोघच जण घरात राहतात.मुले नाहीत.
परीक्षा
आज जयंतीच्या उत्सवासाठी सकाळपासून कार्यक्रम संपेपर्यत हर्षल हाँलला जायचे होते.आणि घारातील सर्व चांदिची भांडी वर काढून देवापाशी म्हणजेच महाराजांच्या फोटोपुढे ठेवली होती.काका काकूंना म्हणाले अग सर्व भांडी वर आहेत तर काकू म्हणाल्या असू द्या महाराज आहेत,आणि दोघेही हर्षल हाँलला गेले.
रात्री घरी आले तर भांडी नाहीत,काका त्रस्त पण काकू असू दे महाराज पहातील.काकू शांत
दुसऱ्यादिवशी सकाळी ज्या व्यक्तीने भांडी नेली होती ती त्याने परत आणून दिली.ती व्यक्ती म्हणाली मला उचलताना वाईट वाटत होत,हात पहिल्यांदाच थरथरले.आणि मला अस्वस्थ वाटू लागले काहीतरी फोटोत आहे तो फोटो रात्रभर डोळ्यासमोर होता जातच नव्हता.शेवटी मी आता ठरविले भांडी परत आणून द्यायची.
!! श्रीराम जयराम जय जय राम !!
True PERSONS & Well Wishers in our life r like the STARS
True PERSONS & Well Wishers in our life r like the STARS,thay constantly shine.
But
often V do not see them until the dark.
Great Morning...
“What you get by achieving your goals is not
“What you get by achieving your goals is not as important as what you become by achieving your goals.”
Good morning..!!⛅
१4 वर्षाचा पप्पू आणि त्याच्या
१4 वर्षाचा पप्पू आणि त्याच्या
शेजारी राहणारी
13 वर्षाची पल्लवी दोघे सोबत
खेळत असतानी त्यांना जाणीव
झाली कि ते एकमेकांसाठी बनले आहेत..त्यांच एकमेकांवर खुप प्रेम आहे 💘
आणि
त्यांना लग्न करायला
पाहिजे..💑
.
.
,
,
,
,
पप्पू पल्लवीच्या बाबांकडे जातो.. 🚶
आणि
हिम्मत करुन बोलतो..
"काका..मी आणि तुमची मुलगी पल्लवी एकमेकांवर खुप प्रेम
करतोय आणि मी तीचा हात
मागायला आलोय..
.
.
.
पल्लवीच्या बाबांना त्या चिमुरड्या
आणि निरागस पप्पूच बोलण खुप आवडतं..
त्यांनी त्याला धमाकावण्या ऐवजी ते त्याला हसून म्हणाले...
"अरे यार तु तर अजून १4 वर्षाचा आहेस आणि तुझ्या
जवळ तुझ्या स्वतःचे घर कोठेय?
तु माझ्या पल्लवीला कोठे ठेवशील?
.
.
.
.
.
पप्पू पटकन बोलला-पल्लवीच्या रुम मध्ये..
कारण ती रुम माझ्या रुम पेक्षा मोठी आहे आणि आम्हा दोघांना पल्लवीच्या रुम मध्ये खुप करमते..
.
.
.
.
.
.
पल्लवीच्या बाबांना आता
पप्पूच्या या प्रेमळ बोलण्यावर खुप हसू येत आणि ते पुन्हा
बोलतात,
ठिक आहे...पण तुम्ही दोघे
घर कसे चालवणार??
घर चालविण्यासाठी नोकरी
तर पाहिजेच ना..
या वयात तुला कोण नोकरी
देणार??
.
.
.
.
पप्पू पुन्हा हळू आवाजात
बोलला...
आम्हाला प्रत्येक आठवड्या मध्ये घरुन ५० रु देतात आणि
दोघांचे मिळून १०० रु होतात
एक महिन्याचे धरले तर
६०० रु आम्हाला पुरेसे आहे
घर चालवल्यासाठी..
.
.
.
.
.
पल्लवीचे बाबा निशब्द झाले कारण पप्पू या विषयावर
खुप हुशारीने आणि मनापासून बोलत होता,
त्यांनी विचार केला कि..
पप्पूला असा प्रश्न विचारायला ज्याच उत्तर त्याल देताच आल नाही पाहिजे..
.
.
.
.
.
पल्लवीचे बाबा म्हणाले..
बाळा तु एवढ्या हुशारीने
एवढा मोठा प्लान केलाय पण मला एक सांग??
.
.
.
जर तुम्हाला पुढे मुलं झाली तर..
तुम्ही त्यांचा खर्च कसा आणि त्यांचा गरजा कशा प्रकारे पूर्ण करणार??
.
.
.
.
.
पप्पू यावेळेस पण पटकन
बोलला..
"काका..आम्ही वेडे नाहीत"
आजपर्यत होऊन नाही दिले
तर पुढे पण नाही होऊ देणार...!!
.
.
.
.
.
पल्लवीचे बाबा आजपर्यँत कोमात आहेत,
आणि घरवाले अजून याचे
उत्तर शोधताय!!
😝😝😝😜😜😛😝😝😜
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६
मित्रानो सकाल पासून दिमाक काम
नाही करत कालच्या हिशोबात काहि
तरी गडबड आहे
Pls मदत करा
मी बाजारात गेलो होतो
माझ्याकडे पैसे नव्हते
बाजारात मला दोन मित्र भेटले
एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले
1000 + 500 = 1500 झाले
1000रू ची नोट बाजारात हरवली
मग माझ्या कडे उरले 500रूपये
त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये
मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100
आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400
तर 900 + 400 = 1300
आणि खर्च झाले 300रुपये
टोटल 1300 + 300 = 1600 झाले
मग माझ्या लक्षात आले की
मी तर1500 रुपये घेतले होते
1600 रूपये कुठून आले ?
मला विश्वास आहे की ह्या ग्रुप मधे
कोण तरी मास्टर हेडमास्टर गणितज्ञ किवा अर्थशास्त्री आसेल तो माझी मदत करेल
👆👍🙏
जर आपण इतर ब्रँड प्रमाणेच पुणेरी टोमणे कंपनीची विमान सेवा चालू केली, तर विमानांमधे पुणेरी पाट्या कश्या असतील, आणि त्यांची सूचना, एअरपोर्ट सेवा केंद्रे, सर्व काही पुणेरी म्हणजेच रोख-ठोक सिस्टीम ने चालले, तर .....
पुणेरी टोमणे एरलाईन्स (पु.टो. एरलाईन्स) चे एक स्वतंत्र विमानतळ
Welcome to PuTo airlines✈
लोकं विमानात चढली, अन् अनाउंसमेंट झाली
*"सर्वांनी आपापल्या जागेवर पटापट बसून घ्यावे, आपल्या घरातील पॅसेज मध्ये फिरल्या सारखे विमानात इकडून तिकडे फिरत बसू नये"😠
हवाई सुंदरी आता सेफ्टी डेमो देत आहेत,
*"डेमो एकदाच दाखवला जाईल,, सर्वांनी आमच्या चेहर्याकडे न पाहता हाताकडे लक्ष देवून नीट डेमो पहावा, नंतर तक्रार चालणार नाही"😨
"हा सिटबेल्ट असा घट्ट बांधावा, सिटबेल्ट फार ताणू नये, तुटल्यास पैसे भरून द्यावे लागतील" 😳
" पोट फारच सुटले असल्यास, सीटबेल्ट ओढून ताणून बांधण्याचा आग्रह करू नये, तुम्हाला वेगळी सुतळी दिली जाईल" 😛
*"ऑक्सिजन चा दबाव कमी झाल्यास वरून ऑक्सिजन मास्क पडतील, ते पटापट तोंडावर लावावे, याचा मास्क काळा माझा पिवळा का वगैरे वाद घालू नये, सर्वाना सेमच ऑक्सिजन पुरवठा होईल " 😁
*" संकटकाळी स्थितीत विमानाचे पुढचे 2 आणि मागचे 2 दरवाजे उघडतील, एकेकानी सय्यम ठेवून उतरावे, फार धक्काबुक्की, गडबड केल्यास दरवाजे आपोआप बंद होतात, अडकून बसावे लागेल "😡
*" तुमच्या डोक्यावर एअर होस्टेस ला बोलवायचे पिंक बटन आहे, त्याला अजिबात हात लावू नये "😤
*"नाष्टया मध्ये जे असेल तेच मिळेल, आम्हाला वडापाव, भेळ, मिसळच पाहिजे वगैरे हट्ट चालणार नाही, हि सारसबाग नाही"😕
" दुपारी 1 - 4 या वेळेत विमान असेल त्या जागी बंद करण्यात येईल , काळजी नसावी "😧
"विमान तुमच्या डेस्टिनेशन ला पोचल्यावर पटापट उतरावे, निवांत बाहेर पडायला हे चित्रपटगृह नाही"😝
"तुमचा प्रवास सुखकर होवो !"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"आता हि पोस्ट कॉपी करून पुण्याच्या जागी दुसऱ्या शहराचे नाव टाकुन तुमच्या पेज वर रिपोस्ट करू नये, काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात"
😎😎😎
🔔🔔 कटू सत्य..🔔🔔
परीवर्तन :
आधी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे.
कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये.
आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात. कारण
कुणी माणूस घरात येऊ नये.
---------------------------------------
पुवीॅ माणूस जेवण घरी
करीत होता. आणि शौचालय बाहेर होत.
आता जेवण बाहेर करतो
आणि शौचालय घरात आहे. _______________________
पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या.
आणि नाचणार्या बाहेरून यायच्या. आता जेवण बनवणाऱ्या बाहेरून येतात. आणि घरातल्या स्रिया नाचतात.
_______________________
पुवीॅ माणूस सायकल चालवायचा तो गरीब समजला जायचा.
आता माणूस कारने
जिममध्ये जातो. सायकल
चालवण्यासाठी.
😄😄😄
🌺 श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराजांनी स्वतः स्थापन केलेली मंदिरे🌺
* गोंदावले - थोरले राम मंदिर
* मांडवे - राजाधिराज राम मंदिर
* गिरवी - राम मंदिर
* आटपाडी - राम मंदिर
* कह्राड - राम मंदिर
* कुक्कुडवाड - राम मंदिर
* कुरवली (सिद्धेश्वर)- राम मंदिर
* गोमेवाडी - राम मंदिर
* दहिवडी - राम मंदिर
* मांजार्डे - राम मंदिर
* म्हासुर्णे - राम मंदिर
* विटा - राम मंदिर
* पाटण (पुणे) - राम मंदिर
* पंढरपुर - भडगांवकर राम मंदिर
* मोरगिरी - जानकीजीवन राम मंदिर
* सोलापुर - जवळगेकर राम मंदिर
* जालना - आनंद राम मंदिर
* उकसाण - विठ्ठलमंदिर
* खातवळ - विठ्ठलमंदिर
* विखळे - विठ्ठलमंदिर
* सातारा - दत्त मंदिर
* आटपाडी - दत्त मंदिर
* कूर्तकोटी - राम मंदिर (कर्नाटक)
* कागवाड - राम मंदिर (कर्नाटक)
* बेलधडी - राम मंदिर (कर्नाटक)
* यावंगल - राम मंदिर (कर्नाटक)
* हुबळी - राम मंदिर (कर्नाटक)
* उज्जेन - सोरटी राममंदिर (म.प्र)
* हरदा - पट्टाभीराम राममंदिर (म.प्र)
* काठी - राम मंदिर (म.प्र)
* वाराणसी - तिळवणकर राममंदिर (यु.पी)
।। श्रीराम समर्थ।।
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६
Girl :- Lets go for a dinner tonight.
Girl :- Lets go for a dinner tonight.
Boy (IT guy) :- Ok.
Girl :- But where will you take me?
Boy :- We will go to Mint Food (an economic restaurant).
Girl :- No. That's a very cheap place. Let's go to Tomato's (A brutally costly place)
Boy :- *silence for a minute* Ok, See you at 7. I will pick you up from your place.
Boy picks up girl at 7, On the way...
Boy :- Once I had pani puri (a.k.a. gol-gappa, an indian street food) competition with my sister and she ate 30 pani-puris and defeated me.
Girl :- What's so difficult in it?
Boy :- Defeating me in Pani-puri eating competition is difficult.
Girl :- I can easily beat you.
Boy :- Please leave it. It's not your cup of tea.
Girl :- Let us have that competition right now.
Boy :- So you want to see yourself defeated?
Girl :- Let's see.
They both stop at a Pani-puri stall. They start eating. After about 30 Pani-puri the boy gave up. The girl was also full, but to defeat her boyfriend, she ate one more and shouted, "You lose."
The bill was 120rs
'The main aim of IT person is to satisfy customer with minimum investments '😂😂😂😂😁😉
Winning attitude with less investment, ensuring strong ROI. Thats the IT
● हेल्मेट घाला नाहीतर ₹१०० दंड.😓
● हेल्मेट घाला नाहीतर ₹१०० दंड.😓
●नोपार्किंग मध्ये गाडी ₹३०० दंड.😓
●नोएन्ट्री मध्ये गाडी ₹ ५०० दंड😓
●पियूसी नाही ₹१००० दंड.😓
●नंबरप्लेटचा रंग उडाला ₹५००दंड.😓
●ट्रिपल सीट ₹१००० दंड.😓
◆रस्त्याला खड्डे - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆चुकीचे स्पीड ब्रेकर - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆सिग्नल नादुरुस्त - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆रस्त्यावर अतिक्रमण - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆रस्त्यावर पाणी साठते - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆रस्ते खोदून पुन्हा रिपेअर नाही - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆रस्त्यावर बेकायदेशीर फेरीवाले - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆रस्त्यावर पथारी वाले - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆अस्वच्छ रस्ते - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆फूटपाथवर पक्षांची कार्यालये - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃
◆रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स - कुणालाच शिक्षा नाही.🍻💃💃
तात्पर्य :- भारतातील सर्व नागरिक गुन्हेगार व दंडास पात्र आहेत।
प्रशासनाची व राजकरण्याची कुठलीही नैतिक अथवा व्यावसायिक जबाबदारी नाही, त्यांची कुठेही अकाउंटंबिलिटी नाही। त्यांना सर्व माफ आहे!!
शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६
शांत व निवांतपणे वाचा विचार करा आणि आपल्या माणसांसाठी पुढे पाठवा.
शांत व निवांतपणे वाचा विचार करा आणि आपल्या माणसांसाठी पुढे पाठवा. तुमचे नाव टाकले तरी चालेल . 100 लोकांपैकी एकाने जरी आचरणात आणले तरी पुरेसे आहे.
" यशाचे फॉर्मुले"
१) तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय व्हायचयं, कुठे पोहचायचय, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी..ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे !!
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.
9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
१. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३. हे असच का ?
या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
*वैयक्तिक जीवनात कसे वागावे ??
१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. महामानव, आईवडील इत्यादी
५) नाष्टा, जेवण घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .
१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) फायद्या पुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत
१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर ,अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) टी.व्ही. व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार,
साष्टांग दंडवत घाला.
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा.
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा. विचार करा...
"ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा ञास वाटत नाही "- ध्येयसिध्दी
पटले तर कृती करा. ..
आणि दररोज स्वतःला सांगा की
"मी माझे ध्येय साध्य करणारचं!"
मी विजेता होणारच
🏁🏆🏁🏆🏁🏆🏁🏆
TOO गुड मैसज 👌👌👌👌👌
अंग्रेज ने पूछा:
भारतीय स्त्रियाँ हाथ क्यों नहीं
मिलाती हैं, इसमें कुछ भी नुकसान
नहीं है..."
स्वामी विवेकानंद जी ने जवाब दिया:
"क्या आपके देश में कोई साधारण व्यक्ति
आपकी
महारानी (Queen) से हाथ मिला सकता है???"
अंग्रेज: "नहीं"
स्वामी विवेकानंद: "हमारे देश में हर एक
स्त्री
महारानी (Queen) होती है।"
Husband : What do u want for valentine day ?
Husband : What do u want for valentine day ?
Wife: Give me one ring thats enough.
Husband: From landline or mobile?
😝😝😝😛😛😛😜
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६
बातमी वाचली WhatsApp Group Members ची संख्या १०० वरुन २५६ केली...
बातमी वाचली WhatsApp Group Members ची संख्या १०० वरुन २५६ केली...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इथे आहेत तेच लोक अँक्टीव नाहीत २५६ घेऊन काय ऊस तोडीला जायचय का?
😂😁😂😁😂😁😂😁
काय आहे सियाचीन?
काय आहे सियाचीन?
‘सिया’ म्हणजे गुलाब आणि ‘चीन’ म्हणजे घाटी म्हणजे घाटी अर्थात जिथे गुलाब फुलतात अशी जागा
सियाचीनमधलं तापमान उणे 50 अंशांपर्यंत खाली जातं, ज्यामुळे श्वास घेणंही कठीण
बेस कॅम्पपासून भारताची ‘इंद्रा कॉल’ नावाची चौकी सर्वात दूर, तिथे जाण्यास सैनिकांना 20 दिवस लागतात
‘इंद्रा कॉल’ चौकीकडे जाणारे सैनिक एकापाठोपाठ चालतात, त्यांनी एकमेकांना दोरखंडाने बांधलेलं असतं
ऑक्सिजनची कमतरता असल्याने फक्त बर्फाचे डोंगर, ना झाड, ना जनावरं, ना पक्षांचं वास्तव्य
बर्फावर सूर्याची किरणं पडली तर त्याचं प्रतिबिंब डोळ्यावर पडून दृष्टी कायमची जाण्याची भीती
थंडीपासून बचावासाठी सैनिक बरेच गरम कपडे वापरतात, तसंच तंबूत उष्णता राहावी म्हणून शेगडी ठेवतात
लाकडी फळीवर सैनिक स्लीपिंग बॅगमध्ये झोपतात, पण ऑक्सिजन नसल्याने झोपेतही मृत्यूचं प्रमाण जास्त
आंघोळ आणि दाढी करण्यास मनाई, कारण थंडीमुळे त्वचा नाजूक होते आणि जखमही भरुन येत नाही
एक सैनिक जास्तीत जास्त 3 महिने सियाचीनमध्ये राहतो, त्याच्या हालचालींवर बंधनं असतात
सियाचीनमध्ये फक्त ‘चिता’ नावाचं हेलिकॉप्टर उतरु शकतं, 19 हजार फुटांवर काम करण्याची क्षमता असलेलं एकमेव वाहन
‘चिता’ हेलिकॉप्टर 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ ‘इंद्रा कॉल’ चौकीच्या हेलिपॅडवर थांबत नाही, कारण शत्रूचा धोका.
Good Morning Friends
Today's Thought
every event and person contributes to your life in an unimaginable way.
Create space for people and for things to unfold because
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
🔔 देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर :-ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.
🔔 स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये ?
उत्तर :- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.
🔔 देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर :- ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .
🔔शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी
उत्तर :- शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.
🔔 एकाच घरात दोन शिवलिंगे,
दोन शाळीग्राम,
दोन सुर्यकांत,
दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर :-प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून
🔔 गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर :-हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....
🔔 शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर :- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..
.
🔔 निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ??
उत्तर :- तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .
🔔 देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का
करू नयेत ?
उत्तर:- त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...
🔔 विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?
उत्तर :-फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..
🔔 शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर :-शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..
🔔 आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर:- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो .....
🔔 देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे
उत्तर :- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...
🔔 समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर :-विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......
🔔 अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.
उत्तर :-पितराना दोष लागतो म्हणून .
🔔 उंब-यावर बसून का शिंकू नये ?
उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही .
तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असत.े शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......
🔔 निजलेल्या माणसास का
ओलांडून जावू नये.
उत्तर :- झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..
🔔 मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये
उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..
🔔 रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?
उत्तर :- याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....
🔔 सायंकाळी केर का काढु नये ?
उत्तर :- लक्ष्मीला आवडत नाही .
लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...
🔔 रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.
उत्तर :- शव= शिव म्हणून नमस्कार करावा....
🔔 कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?
उत्तर :-येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...
🔔 एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.
उत्तर :- दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही
डॉन का इंतज़ार तो ग्यारह कॉलेज की लडकीयाँ कर
डॉन का इंतज़ार तो ग्यारह कॉलेज की लडकीयाँ कर
रहे हे।
लेकिन डॉन का कॉलेज आना मुश्किल ही
नही नामुमकिन हे
क्योंकि..
.
.
.
.
..
..
. .
. .
. .
.
चौकात पोलिस उभे आहेत
आणि डॉन कड़े हेलमेट नाही...
😁😁😜😜😂😂😝😝😆😆
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...