सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

दोन मजेशीर प्रश्न , उत्तर येत असेल तर बघा?

👉 जर आज 350/- रुपयात अनलिमिटेड  काॅल आणि डेटा मिळत आहे तर खासदारांना का 15000/- रुपये प्रति महीना टेलीफोन भत्ता दिला जातो

👉 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, तर 2005 नंतरच्या आमदार खासदारला 40000/- पेन्शन का द्यायची

हा मेसेज शेयर जरूर करा कारण  खुप तार्किक प्रश्न आहेत ज्याचं  उत्तर प्रत्येक भारतीयांना मिळायला पाहिजे.....

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

"एक शराब फेक्टरी में शराब टेस्ट करने वाला छुट्टी पर चला गया और 😞🍷



फेक्टरी के मालिक को एक नए आदमी की तलाश थी जो

👍🏻👍🏻



शराब टेस्ट करने का काम बखूबी कर सके….

🍷🍷🍾👈🏼👈🏼



एक दिन उसका एक कर्मचारी किसी पियक्कड को पकड़ लाया और बोला

😁



” सर इसके टेस्टिंग स्किल की सभी बहुत तारीफ़ करते हैं….



😊😊



इसे रख लीजिए..”

😈😈



शराब फेक्टरी के मालिक ने देखा कि



वो आदमी बहुत ही गंदा और बदबूदार था और वो उसे रखना नहीं चाहता था….



🤔🤔



फिर भी उसने एक वाइन उसे चखने के लिए दी…

🍾🍾



चखते ही पियक्कड बोला



🙄🙄



” ये रेड वाइन है…,



नोर्थ अमेरिका में बनी है,



😈



तीन साल पुरानी है



और



इसे लकड़ी के बॉक्स में मेच्योर किया गया है…”



😁😁



फेक्टरी के मालिक की आंखें खुली की खुली रह गयी….

😁



क्योंकि पियक्कड ने एक दम सही पहचान की थी उस शराब की….



उसके उसने एक एक करके बीस तरह की शराब उसे पिलाई….और उसने एक दम सही जवाब दिया….

👍🏻👍🏻



पर फेक्टरी के मालिक को उसके शरीर से आ रही बदबू बहुत परेशान कर रही थी और

⚡⚡



उसने अपनी सेक्रेटरी को बुलाया और कहा



” मैं इसे फेल करके नौकरी नहीं देना चाहता कोई उपाय बताओ “



🙏🏼😥😥

सेक्रेटरी ने कहा



” सर मैं



अपना पेशाब

🤔



एक गिलास में लेकर आती हूँ और इसे पीने के लिए देती हूँ…



😁😁😁😁😁😁😁😁



.और



आपको इसे न रखने का बहाना मिल जाएगा…”

😇😇



फेक्टरी के मालिक ने अपने सेक्रेटरी का सुझाव माना



और



अपनी सेक्रेटरी को



पेशाव करके एक गिलास में लाने के लिए कहा

🍷🍷



और



उस पियक्कड को पीने के लिए दिया….



पियक्कड उसे पीते ही बोला



” उम्र छब्बीस साल



, प्रेग्नेंट ह



😇😇😇😊😊😊😊😊



ै, तीन महीने हो चुके हैं….



और



अगर नौकरी नहीं दी तो



ये भी बता दूंगा कि



बच्चे का बाप कौन है…??



यह सुनते ही



😁😁😁



फैक्ट्री के मालिक और उसकी सेकेरेट्री

🙄



behosh हो गए

😜😜😜😜" -

mr.Pal g😂😂😂😂😂😂😂😂😂😂

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

एका लग्नात नवरी ने घेतलेला उखाना - 👰🏻

' लाल मणी तोडले
काळे मणी जोडले.. 😛😛
सुरज रावांसाठी मी
सात जण सोडले..' 😜😜

- नवरदेव भर लग्नातून ऊठून पळाला..
😂😂😂😂

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

बायको : (काळजीच्या सुरात) "
जिथे असशील तिथेच थांब.
कुठेही बाहेर पडू नकोस. पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे..
काय ? सांगितलेल ऐक यावेळी तरी !

मी  : बरं बरं  !

बायको : बर नक्की
कुठे आहेस तू आता ?

मी : (दबक्या आवाजात)
माझ्या मैत्रिणीच्या घरी !

एकदम सन्नाटा ...
*(दुसऱ्या सेकंदाला)*

बायको : *जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब . पावसाची कारण मला सांगु नकोस*
😂😂😂😂
स्वर्गात भगवान विष्णूंनी सर्व देवांना विचारले,
"सांगा पाहू, आता भाजपमध्ये कोण जाणार आहे?"
.
.
सर्व देव एकमेकांकडे पाहू लागले.
कुणालाच उत्तर सुचेना..
.
.
.
तोच दरवाजाबाहेरून 'नारदमुनींचा' नेहमीचा आवाज ऐकू आला...

'......'.......'

😆 😝 😆

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

काही लोकांना आपली आठवण तेव्हा येते






जेव्हा चमत्कार वाले मॅसेज पाठवायला 11 लोक नाही मिळत 😜

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

*एक पत्नी* : डॉक्टर, माझ्या नवर्‍याने चुकून पॅन कार्ड गिळलंय ...

काहीतरी करा पट्कन....  
😯😯😯😯        

*डॉ.* -  शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा...

दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करु शकत नाही.
😀😀

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

😂 हास्य😂

संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही "गुण"लं" तरी "भागत" नाही


    "गुणा"नं राहिलं तरच... "भागतं"
😄😄😄😄.😉😅
जपानचे पंतप्रधान *शिंजो आबे* यांचे भारतात आगमन
याची माहिती देताना सोलापुरातील व्यक्ती

ऐकला का *बे*
आपल्या देशात *आबे* आलाय *बे*

😃😃😃😃😃😃

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

*Best shayari of the day -*

*मैं रंगहीन AADHAR जैसा, तुम PAN सी पिंक प्रिये,*

*आया है सरकार का फतवा, हो जाओ मुझसे लिंक प्रिये.*

😜😜😆😆👻👻😂😂🤣🤣
पहा, मराठीत बोलल्याने किती ऊर्जा वाचते*

*In English:-*

I am sorry, I can not hear u properly, can you please repeat what's the matter ???

*हेच मराठीत*
























































                     *आं*

😂😂🙄😂😂
😜😜😜😜
बायका लठ्ठ का होतात?
.
.
.
.
कारण, सकाळपासून सुरू होतं.....
घरातले सारेच म्हणतात.....
झालं का? वाढ....
.
.वरून विचारतात पण....
वाढलं का?....केव्हा वाढणार आहेस?
🤣🤣🤣🤣🤣
मग काय बायकांना "वाढावं"च लागतं की......
😜😜😜😜😜😜😜
*शुध्द सात्विक पुणेरी विनोद*

काल एका रिक्षात बसलो. रिक्षावाला असा काही रिक्षा चालवत होता की मला कळतच नव्हते की.....
मी *रिक्षात* आहे,
की *अंतरिक्षात* आहे,
की माझा *अंत* रिक्षात आहे
😃😃😃😃😃😃😃😃😃😃😥.

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

मी आई ला विचारलं: *"तडफड"* म्हणजे नेमकं काय असतं ?

आई शांतपणे उठली आणि

WiFi चा Switch च बंद केला !!

😂😂
बायको घरी TV बघत असते....
नवरा: काय बघतेयस?
बायको: कुकिंग शो
नवरा(खवळून): दिवसभर कुकिंग शो बघत असतेस, पण जेवण बनवायला कधी आलं नाही.
बायको: तुम्ही 'कौन बनेगा करोडपती' बघत असता, मी काही बोल्ले....😡😣
एकदा गुरुजींनी गण्याला धावत्या आगगाडीचे चित्र काढायला सांगितले.....
गण्याने कागदावर एक डोंगर, अस्ताला जाणारा सूर्य, उडणारे पक्षी, रेल्वे रुळ आणि डोंगरात एक बोगदा असे चित्र काढले आणि खाली लिहले

"गाड़ी बोगद्यात गेली आहे.... 😜😜😜 "

गुरुजींनी पेपर तपासताना बघितले, आणि हसून चित्राखाली लिहले,

"मार्क, गाडी बाहेर आल्यावर मिळतील"
.😂😂😂😂
प्रत्येक वेळी गुरुजीच बेशुद्ध पडत नाहीत...😛😛😛😛😜😜😜😜
गण्या शाळा सोडून गुरे राखतोय ! 😂

शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

Joke of the day.........
बायको - दिवसभर लोळत पडण्यापेक्षा ब्ल्यू व्हेल गेम खेळत बसा.

नवरा - ब्ल्यू व्हेल मी लहापणापासूनच खेळतोय. तुझ्याबरोबर लग्न करणे ही शेवटची stage होती.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
संतूर साबणाच्या जाहिरातीत
लहान मुलांच्या आईच का दाखवतात ?

बाप का दाखवत नाहीत ?

बाप काय निरम्याने आंघोळ करतात काय   😝
😜😜😜🤔😜😜😜
डॉन आपल्या जहाजावर
फे-या मारत होता.

एक मुलगा धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,
 
"भाई.......शत्रुचे एक जहाज आपल्या
दिशेने येत आहे."

डॉन शांतपणे म्हणाला
"जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये "

नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार
युध्ह झाल.

बंदुकीच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आणि अखेरीस डॉन जहाज जिंकले.

मुलगा डॉन जवळ आला आणि
म्हणाला ,

" अभिनंदन भाई .....पण लाल शर्ट कशासाठी ? "

" जर मी जखमी झालो तर , माझ्या
शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या माणसाचा धीर खचेल आणि ते
जिंकण्याची आशा सोडून देतील.
रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल
शर्ट !"

(तात्पर्य : for success , hope is
important )

त्यानंतर थोड्याच वेळात तोच मुलगा
धावत आला आणि म्हणाला ,

" भाई....शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्या दिशेने येत आहेत !"

डॉन थोडावेळ शांत उभा
राहीला आणि म्हणाला ,

" जा........



आणि



माझी पिवळी पॅंट घेऊन ये "




😂😂😂😂😂😂😂😂

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

Every mom is the first teacher... Cheers to each one of you💕🌸
*जलेबी* सिर्फ़ मीठी ही नहीं एक महत्वपूर्ण संदेश से परिपूर्ण है 🌻
खुद कितने भी *उलझे* रहो पर दूसरो को हमेशा *मिठास* दो ।।

🙏GOOD  MORNING🙏
Whatever you send comes back to you ten times. It is not Karma...





It is WhatsApp 🤣
गणपती घरी पोचले आणि आईने विचारलं, ''काय रे काय काय केलंस या वर्षी? मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलं ना? ती विचित्र गाणी पाठ करुन नाही ना आलास?

गणपती- ''आई.... तुला माझ्यावर भरोसा नाय का?'' 😆😁

https://youtu.be/MAPFr8eeRGc