गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८
बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८
रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८
*जर तुम्हाला वाटत असेल की ठराविक ग्रूप मध्ये तुम्ही ओपन करून बघितलेले video किंवा image तुमच्या galary मध्ये save होऊ नये....आणि दिसू ही नये..... फक्त ग्रूप ओपन करून बघितल्यास ग्रूप मध्येच दिसावे.... तर खालील स्टेप कराव्यात....*
*ज्या ग्रूप चा media save होऊ नये तो व्हाट्सअप्प Group ओपन करावा. ओपन केल्यानंतर वरील उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा. आता 'Group Info' या प्रथम दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर Media Visibility या पर्यायावर क्लिक करून No असा पर्याय सेट केल्यास मीडिया फाईल्स (इमेज व व्हिडीओ) व्हाट्सएप ग्रुपमध्ये दिसतील परंतु या मीडिया (इमेज व व्हिडिओ) तुमच्या मोबाईल हॅन्ड सेटच्या गॅलरी मध्ये अजिबात साठत नाहीत. तरी मोबाईल हॅन्ड सेट मध्ये असणाऱ्या सर्व व्हाट्सएप ग्रुपला असे सेटिंग्ज आपणास सेट करून ठेवता येईल.*
मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८
*🚺 महाराष्ट्र बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2019* 🚺 *दहावीचे वेळापत्रक* 🚺 🗓 *तारीख वेळ व विषय*
७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल
🚺 *बारावीचे वेळापत्रक* 🚺
🗓 *तारीख वेळ व विषय*
२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर व्यावसायिक विषय पेपर -१
👍🏻 *महाराष्ट्रातील १०वी व १२ वीच्या सर्व विद्यार्थ्याना परिक्षे साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*💐👏
रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८
शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८
मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८
शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८
शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८
अहो, तुम्ही कुठे आहात? आॕफीसमध्येच आहात ना?
घाबरल्या आवाजात बायकोने फोनवर नवर्याला विचारले..
"हो... आॕफीसमधेच आहे मी..., का, काय झाले?"
नवर्याने कळवळून विचारले..
"नाही, काही विशेष झाल नाही....आपली कामवाली बाई कोणाबरतरी पळून गेली आहे म्हणे....अस तिचा नवरा रडत सांगत आला आहे...म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढच...!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...