मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६
गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६
ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये सरपंच म्हणतात "आपले गाव Wi-Fi करायचे आहे."
ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये सरपंच म्हणतात "आपले गाव Wi-Fi करायचे आहे."
.
सगळे लोक खुश
जोरजोरात टाळ्या
.
तेवढ्यात सरपंच म्हणाले "किती वायर लागेल ".
.
.
.
.
सगळे गायब
कार्यकर्ते, सदस्य कोमात.
😃😜😃😃😜😃😃😝
*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*
*माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!*
*लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो..!!*
*मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!*
*श्रिमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!*
*आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्याना आठवतो....!!*
🌺💐Good morning💐🌺
रशियन आजी नातवाला तिच्या दीर्घायुष्याच रहस्य सांगत होती…
अन्नपचन होण्यासाठी मी बियर प्यायचे...
भूक लागायची नाही तेव्हा व्हाईट वाईन...
रक्तदाब कमी असेल तेव्हा रेड वाईन...
उच्च रक्तदाब असेल तेव्हा वोडका ....
आणि सर्दी ताप असेल तर ब्राण्डी ....
नातू : मग तू पाणी कधी प्यायचीस???
आजी : छ्या !!! एवढी आजारी मी कधी पडलीच नाही…
😝😝😝😝
गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६
वकीलांची वैशिष्टे
१.वकिलांना त्यांचा विषय सोडून बाकीचे सर्व विषय सोपे वाटतात.👏👏👏
२.वकिलांना एवढी शक्ती असते की ते सव्वा नऊ वाजता झोपेतून उठून ते साडे नऊ वाजता ऑफिस मध्ये हजर असतात.👌👌👌
३.काळा कोट, पांढरी पैंट व पांढरा शर्ट हा वकीलांसाठी राष्ट्रीय गणवेश असतो तर चहा हे राष्ट्रीय खाद्य.😜😜😜😜
४.सामान्य व्यावसायिक आणि नोकरदार हे प्रथम घरचे प्रश्न सोडवतात, तर वकील हे कायम दूसऱ्यांचे प्रश्न सोडवत राहतात.😝😝😝😝
६.पेट्रोल किंवा सोन्याचे भाव कितीही वाढले तरी वकिलांना त्याची चिंता नसते पण टायपिंग दोन रुपयांनी जर वाढली तर त्याची खोपडी सटकते.😡😡😡😡
७.वकिलांना दुसऱ्याचे प्रोब्लेम्स् सोडवयाला फार आवडतं पण जिथं काही प्रोब्लेम नसेल तिथं तो तयार करून सोडवेल.😩😩😩😩
८.वकील हे पूर्ण वर्षाचा अभ्यास फक्त एकाच रात्रीत करतो.😎😎😎😎
९.वकील हा असा व्यक्ती आहे ज्याची गरज समाजातील प्रत्येक व्यावसायिक, नोकरदार आणि सर्व सामान्य लोकांना आयुष्यात एकदा तरी पडत असते.😇😇😇😇😇😇😇
१०.वकील हे रात्री कधीही झोपला तरी तो सकाळी वेळेवर ऑफिस ला पोहचतोच.😆😆😆😆😆😆
११.वकील हा निष्पाप अन् भोळा फक्त त्याच्या आई वडिलांच्याच समोर असतो.😌😌😌😌😌
१२.वकीलांशी वादविवाद करण्याच्या भानगडीत कधीही पडू नये कारण त्यांच्याशी वादविवाद करणे म्हणजे स्वत:च्याच गालावर बसलेल्या डासांना चापट मारण्यासारख आहे...
...-dedicated to all ADVOCATE .😂😂😂😂😂😂
*💐💐 प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.*
*अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी*
*आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे*
*कधीही चांगले.*
*कर्तुत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत*
*आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे काही कर्तृत्व करू शकत नाहीत..*
*नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची सदैव वाट पहात आहे*
*🌹शुभ सकाळ 🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐*
"A last ball SIXER" And "A Last minute GOAL"
"A last ball SIXER"
And
"A Last minute GOAL"
Can change the Entire Game.!
So Don't give up.
Do your best up to the last minute.!
Anything is Possible.!
Good morning...
कचू: एक कॉफी केवढ्याला???
कचू: एक कॉफी केवढ्याला???
वेटर: ५० रुपये, साहेब.
कचू: गप ये............ समोरच्या दुकानात ५० पैशाला आहे!!!
.
.
.
.
वेटर: ते xerox च दुकान आहे!!!
मुलगी :- आई पाहुणे आलेत पण सरबत
मुलगी :- आई पाहुणे आलेत पण सरबत
करायला लिंबू नाही !
आई :- काळजी करु नको, New Vim
Bar मध्ये शंभर लिंबांची ताकद आहे.
टाक दोन तुकडे ! होऊ दे खर्च !!
मुंगी: तुझं वय काय रे?
मुंगी: एक विचारू ?
🐘हत्ती: विचार की.
मुंगी: तुझं वय काय रे?
हत्ती: मी पाच वर्षांचा आहे.
मुंगी: काय सांगतोस काय... फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड?
हत्ती: हा हा हा... l am a कॉम्प्लॅन बॉय.
बरं मला सांग, तुझं वय काय गं?
मुंगी: माझं वय पण पाच वर्षं.
हत्ती : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस...
मुंगी: वही तो... I am संतूर गर्ल...
मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नही चलता...
हत्ती बेहोश,
परेशानी का कोई माप दंड नहीं होता साहब.....
परेशानी का कोई माप दंड नहीं होता साहब.....
हमारा " ADmin"केवल ये सोचकर ही परेशान
रहता है कि...
कैमरा गोल होता है
फिर.??
फ़ोटो चौकोनी क्यों आती है
चिनी: आम्ही सायकल वापरतो. . अमेरिकी: आम्ही विमान. .
चिनी: आम्ही सायकल वापरतो.
.
अमेरिकी: आम्ही विमान.
.
ब्रिटीश: आम्ही जहाज.
.
जपानी:आम्ही रेलवे.
.
गण्या: आम्ही टमटम.
.
सगळे: What is a tamtam?
.
गण्या: Its a typical Indian स्वदेशी transport system where a 10 person capacity खाजगी vehicle stood under वडाचं झाड is used by 20 people partly seated & partly stood up with one 's मांडी on another's मांडी yet our लोकं enjoy it लई joyfully.
(सगळी कोमात...गण्या फार्मात)...
बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६
मुलगी :- मला i - phone घ्यायचा आहे. ......
मुलगी :-
मला i - phone घ्यायचा आहे. ......
मुलगा : -
वाह -वाह भारीच की. ..
मुलगी : -
कोणत्या कंपनीचा घेऊ?
मुलगा :
😳😳
पतंजली चा घे ....
गंजत नाही. ...😂😂😂
पुण्यात..... पुण्यातील गण्याला किराणा कम स्टेशनरी स्टोअर मध्ये नोकरी मिळाली. एके दिवशी एक बाई स्टोअर मध्ये आली.
पुण्यात..... पुण्यातील गण्याला किराणा कम स्टेशनरी स्टोअर मध्ये नोकरी मिळाली.
एके दिवशी एक बाई स्टोअर मध्ये आली.
बाई :- मँगो जाम दे.
गण्या :- मॅडम, मँगो जाम आऊट ऑफ स्टाॅक.
बाई काहीही खरेदी न करता निघून गेली.
दुकानदार हे सर्व पहात होता.
तो गण्याजवळ आला आणि म्हणाला " जर गिर्हाईकाने एखादी वस्तू मागितली अन् ती आपल्या कडे नसेल त्याला त्याच पध्दतीची दुसरी वस्तू विकत घेण्यासाठी आग्रह करायचा.
उदाहरणार्थ मँगो जाम नव्हता तर तिला तू पाईनापल जाम, अॅपल जाम किंवा ऑरेंज जाम साठी विचारू शकत होता."
काही वेळानंतर
दुसरी बाई आली आणि तिने गण्याला विचारले " टॉयलेट पेपर आहेत का ?"
गण्या शांतपणे म्हणतो कसा
"मॅडम, सध्या तर आमच्या कडे शिल्लक नाही.
पण तूम्ही त्या ऐवजी कार्बन पेपर,
पाँलिश पेपर नाहीतर सँड पेपर वापरून पहा." त्या बाई ने गण्याला बदडलाच पण जाताना दुकानदाराच्या पण कानाखाली काढली.
आज एका शाळेत शिक्षकांना वेगळाच अनुभव आला.
आज एका शाळेत शिक्षकांना वेगळाच अनुभव आला.
शाळेत शोभा नावाची एक मुलगी आहे. शिक्षक तिची वही तपासत होते. तिने लिहलेली इयत्ता पाहून चकीत झाले.. तिने इयत्ता- 30 री असे लिहीले होते. शिक्षकाने जवळ बोलावून सांगितले की इयत्ता - 3 री किंवा तिसरी असे लिहावे. असे 30 री लिहिणे बरोबर नाही. त्यावर तिने शिक्षकाला एक शब्द दाखवला. तो शब्द 40 गाव असा होता. मग तिने प्रश्न केला हा शब्द 40 गाव ( चाळीसगाव ) असा वाचतात मग हा शब्द 30 री ( तिसरी ) का नाही? तो तर तिनरी आहे.....🤔🤔🤔🤔
शिक्षक तर निशब्दच राव!!!
टी.सी - टीकीट दाखवा.
टी.सी - टीकीट दाखवा.
.
.
.
एडमीन - हे घ्या.
.
.
.
टी.सी - हे तर जुने टीकीट आहे
.
.
.
एडमीन - तर रेल्वे कुठली तुझ्या बापाने आजच शोरूम मधून काढली आहे!
लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते. एकदम चूक
लोक म्हणतात कि एक दिवस
दारू पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक
आम्ही लहान पणा पासून
अभ्यास करतोय
लागली का सवय ?
याला म्हणतात Control.
जीवन में यही देखना महत्वपूर्ण नहीं कि कौन हमसे आगे है या कौन पीछे,
जीवन में यही देखना महत्वपूर्ण नहीं कि कौन हमसे आगे है या कौन पीछे,
यह भी देखना चाहिए कि कौन हमारे साथ है और हम किसके साथ....!!!
जुड़ना बड़ी बात नही,
जुड़े रहना बड़ी बात है.
एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता.
कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.
राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्यात जाऊन बसला.
त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."
प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."
Lock is always bigger than the key🔑
Lock is always bigger than the key🔑
Problems are like lock,🔒
And solutions r like key🔑
✏Don't focus on problems but find the key👉
gOOd mORNINg🌹
मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६
👌👌सुबह का सुविचार👌👌
चलते रहे कदम👌👌सुबह का सुविचार👌👌
चलते रहे कदम दोस्तों
किनारा जरुर मिलेगा ।
अन्धकार से लड़ते रहे
सवेरा जरुर खिलेगा ।
जब ठान लिया मंजिल पर जाना
रास्ता जरुर मिलेगा ।
ए राही न थक, चल.
एक दिन समय जरुर फिरेगा……………।
🌞🌞🍀शुभ सुप्रभात🍀🌞🌞
:आपका दिन मंगलमय हो।:.......💐💐दोस्तोंकिनारा जरुर मिलेगा ।👌👌सुबह का सुविचार👌👌
चलते रहे कदम दोस्तों
किनारा जरुर मिलेगा ।
अन्धकार से लड़ते रहे
सवेरा जरुर खिलेगा ।
जब ठान लिया मंजिल पर जाना
रास्ता जरुर मिलेगा ।
ए राही न थक, चल.
एक दिन समय जरुर👌👌सुबह का सुविचार👌👌
चलते रहे कदम दोस्तों
किनारा जरुर मिलेगा ।
अन्धकार से लड़ते रहे
सवेरा जरुर खिलेगा ।
जब ठान लिया मंजिल पर जाना
रास्ता जरुर मिलेगा ।
ए राही न थक, चल.
एक दिन समय जरुर फिरेगा……………।
🌞🌞🍀शुभ सुप्रभात🍀🌞🌞
:आपका दिन मंगलमय हो।:.......💐💐फिरेगा……………।🌞🌞🍀शुभ सुप्रभात🍀🌞🌞
:आपका दिन मंगलमय हो।:.......💐💐अन्धकार से लड़ते रहे
सवेरा जरुर खिलेगा ।
जब ठान लिया मंजिल पर जाना
रास्ता जरुर मिलेगा ।
ए राही न थक, चल.
एक दिन समय जरुर फिरेगा……………।
🌞🌞🍀शुभ सुप्रभात🍀🌞🌞
:आपका दिन मंगलमय हो।:.......💐💐
सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...