रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

मोदींचा सर्जीकल स्ट्राईक हा नेहमी शत्रु साखर झोपेत असताना होतो 😄
*एडमिन साहेब एक विनंती* 🙏🏻 ग्रुपमधील सदस्य फुटू नयेत म्हणून आम्हाला, *31 डिसेंबरपर्यंत गोव्यात ठेवता का ?* 😂😅🤪
ॲडमीनना नम्र विनंती! सध्या महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात फोडाफोडी सुरू आहे..! तेव्हा आपले ग्रुपमेंबर्स फुटू नये म्हणून सर्वांना एखाद्या हिल स्टेशनवर किंवा किमान एखाद्या फाईव्ह स्टार रिसॉर्टमधे चारपाच दिवस नेऊन ठेवावेत आणि संभाव्य फूट टाळावी. 🤣🤣🤣🤣
आजकालच्या पुतण्यांच्या अशा वागण्यामुळे आमचे चुलतेपण आमच्याकडे संशयाने पहायला लागलेत 😂😪
अरे ते फडणविस आणि अजितदादा मार्निंग वॉकला गेले न आले शपथविधी उरकुन. इतरांचे अजुन प्रात:विधीही उरकले नव्हते..😂😂😂

https://youtu.be/MAPFr8eeRGc