सोमवार, २६ मार्च, २०१८
शनिवार, २४ मार्च, २०१८
रामायणात एक *वाली* नावाचा वानर होता .....
वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी ताकत वालीच्या अंगात यायची ....
माझ्या असे लक्षात आल कीअगदी असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.
कारण मी जेव्हा कधीही माझ्या बायकोशी ( घर *वाली* ) भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी ताकत नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.
अस वाटते की " वाली " या युगात *"घर-वाली"* च्या रुपात जिवंत झाला आहे .
😂😂😂😂😂😂😂
एका पतिचे आत्मकथन .😬
रविवार, १८ मार्च, २०१८
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
. गुढी पाडवा
. /)) आणि
. / (( मराठी
./¿p.? नूतन वर्षच्या
🍥👬👪👭🍥
तुम्ही व तुमच्या
सह कुटुंबियांस
💫
"मनःपूर्वक"
शुभेच्छा !
🌼
🌹🌹🌹🌹🌹🌹
----------------------
----------------------
शनिवार, १७ मार्च, २०१८
😂😂😂😂😂😂😂😂
एक स्त्री आणि एक पुरूष दोघांच्या गाडीचा अपघात होतो.
चूक स्त्रीची असते.
ती अचानक मध्ये आलेली असते.
सुदैव हे की दोघांच्या गाड्यांचे बरेच नुकसान झालेले असले,
तरी दोघांना किरकोळ खरचटणे सोडून मार लागलेला नसतो.
दोघं कसे तरी बाहेर येतात.
पुरूष काही बोलणार इतक्यात ती स्त्री पर्समधून नवी कोरी
क्वार्टर काढते.
"मला माहीत आहे, आपण दोघंही या घटनेने
हादरलो आहोत.
जरा शांत होऊ या आणि मग बोलू.
घ्या जरा दोन पेग मारा, मी पण घेईन आणि मग
ठरवू काय ते".
पुरूष क्वार्टर हातात घेऊन अर्धी पिऊन स्त्रीला परत करतो.
ती स्त्री शांतपणे बाटली परत पर्स मध्ये ठेवते.
"तुम्ही नाही घेणार?" तो विचारतो.
"नाही" स्त्री उत्तरली
.
.
.
.
.
"आता आपण पोलिसांची वाट पाहू या.
तेच ठरवतील दोष कोणाचा आहे ते."
😂 😂 😂 😄 😂 😄
आता बसा बोंबलत.....
आरं किती घाई प्यायची.
😂 😄
शुक्रवार, १६ मार्च, २०१८
गुरुवार, १५ मार्च, २०१८
आजोबांचा शतकमहोत्सवी वाढदिवस होता . केक कापला . टाळ्या झाल्या . सगळं हॅपी हॅपी झालं . पण आजोबांच्या शतकाचं गूढ सगळ्यांना हवं होतं . आपल्या शहाण्णव वर्षांच्या सडपातळ पत्नीची अनुज्ञा घेऊन आजोबा सांगू लागले .
माझ्या पंचविसाव्या वर्षी माझं लग्न झालं . लग्नानंतर आम्ही वेगळे राहू लागलो . आमच्यात तुमच्यासारखी भांडणे होऊ लागली . भांडणाला कंटाळून आम्ही एक निर्णय घेतला . ज्याची चूक असेल त्याने घराबाहेर पडायचे व पाच किमी चालून परत यायचे . तेंव्हापासून मी दररोज पाच किमी चालत आलो आहे . माझ्या उत्तम तब्येतीचे हेच गुपित आहे !
"अहो पण , आजी देखील स्लिम आणि ठणठणीत आहेत , त्याचे काय ? "
"हे पहा ," आजोबा बोलले , " माझ्यावर विश्वास नसणे हेच तर भांडणाचे कारण असे . मी पाच किमी जातो की वाटेत हॉटेलात जातो हे पाहण्यासाठी ही सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे ! त्यामुळे हिचीही तब्येत ठणठणीत आहे !"
😁🙂😁🙂😁🙂😁🙂😁
बुधवार, १४ मार्च, २०१८
सोमवार, १२ मार्च, २०१८
रविवार, ११ मार्च, २०१८
*मोहरी*...वजन कमी करण्यासाठी फायदेशीर!!!
*काय करावे?*
एक वाटीभर मोहरी घ्या...
ती खाली जमिनीवर टाका
आणि *खाली वाकून एक एक दाणा उचलून परत वाटीत भरा*...
*हा व्यायाम आठवड्यातून तीन दिवस करा...!!*
हे चांगले जमायला लागल्यानंतर तुम्ही *खसखस घेऊन पुन्हा तेच करा...
आणि *पहा ३ महिन्यात तुमची zero figure कशी होते ते...*😂😂😂😂😂😂
शनिवार, १० मार्च, २०१८
12 वी कक्षेतील दोन मुली पेपर देण्यासाठी चालल्या होत्या.
*सोनाली:* स्वाती, तु अभ्यास का करत नाही?
*स्वाती:* जाऊदे बाई पास झाले तर परत 13, 14, 15 वी चे पेपर मग नौकरीवाला नवरा.
*सोनाली:* मंग चांगल आहे की.
*स्वाती:* काय खाक चांगले, नौकरी 12 तास आणी पगार 10-12 हजार, मग दुसऱ्या शहरात राहायला जा तिथे भाड्याने घर आणि त्यात अर्धा पगार घालावा मग स्वतःचे घर पाहिजे तर कर्ज काढून हवेत 4-5 व्या मजल्यावर बंद घरात रहा आणि त्या घराच्या कर्जाची परतफेड पुढचे 15-20 वर्ष करा म्हणजे काटकसरीने संसार करा आणि त्या टेन्शन नि आजाराला आमंत्रण, organic च्या नावाखाली 3-4 पटीने सगळे खाण्याचे पैसे द्या... आणि तो नोकरी करणार नोकरच ना... हिशोब लाव बाई कळेल तुला!
नापास झाले तर शेतकरी नवरा कष्ट आहेत पण तो खरा मालक, पैसा थोडा कमी जास्त पण tax नाही, Organic पिकवणार आणि तेच खाणार म्हणजे आजाराचे टेन्शन नाही... आणि नवरा 24 घंटे आपल्या सोबत राहणार.
*सोनाली:* मी पण नापासचं होते!
जोक आहे पण खरा आहे 😀😀😀
गुरुवार, ८ मार्च, २०१८
💃Short women are pretty........🤷♀
💃tall women are beautiful .......🤷♀
💃Fat women are cute.........🤷♀
💃Thin women are sweet.......🤷♀.
💃Fair women are attractive......🤷♀
💃Dark women are gorgeous.......🤷♀
MORAL: 💃women are perfect in all aspects of appearance and most beautiful gift of god........😎😎
🌹1 March to 8 March🌹 celebrate women's day with lovely pretty woman💃💃💃💃👩👩👩👩👩👩👩🎤💁🤷♀
💃tall women are beautiful .......🤷♀
💃Fat women are cute.........🤷♀
💃Thin women are sweet.......🤷♀.
💃Fair women are attractive......🤷♀
💃Dark women are gorgeous.......🤷♀
MORAL: 💃women are perfect in all aspects of appearance and most beautiful gift of god........😎😎
🌹1 March to 8 March🌹 celebrate women's day with lovely pretty woman💃💃💃💃👩👩👩👩👩👩👩🎤💁🤷♀
बुधवार, ७ मार्च, २०१८
Life Management
🙏🏌♂
*A Great thinker was asked,*
*"What is the meaning of Life?"*
*He Replied, "LIFE itself has*
*no meaning, it's an opportunity*
*to create a Meaning..!*
*"Be honest when in trouble*
*and be simple when in wealth.*
*Be polite when in authority*
*and be silent when in anger"*
*"This is called LIFE MANAGEMENT*
*A Great thinker was asked,*
*"What is the meaning of Life?"*
*He Replied, "LIFE itself has*
*no meaning, it's an opportunity*
*to create a Meaning..!*
*"Be honest when in trouble*
*and be simple when in wealth.*
*Be polite when in authority*
*and be silent when in anger"*
*"This is called LIFE MANAGEMENT*
*BALANCE SHEET Of LIFE*
Birth is your
*Opening Stock.*
What comes to you
is
*Credit.*
What goes from you
is
*Debit.*
Death is your
*Closing Stock.*
Your ideas are your
*Assets.*
Your bad habits are
your *Liabilities.*
Your happiness is
your
*Profit.*
Your sorrow is your
*Loss.*
Your soul is your
*Goodwill.*
Your heart is your
*fixed Assets*
Your character is
your
*Capital.*
Your knowledge is
your
*Investment*
Your age is your
*Depreciation.*
And finally :
*ALWAYS REMEMBER,*
*GOD IS YOUR AUDITOR*
*Have a nice balance sheet of Life*
Birth is your
*Opening Stock.*
What comes to you
is
*Credit.*
What goes from you
is
*Debit.*
Death is your
*Closing Stock.*
Your ideas are your
*Assets.*
Your bad habits are
your *Liabilities.*
Your happiness is
your
*Profit.*
Your sorrow is your
*Loss.*
Your soul is your
*Goodwill.*
Your heart is your
*fixed Assets*
Your character is
your
*Capital.*
Your knowledge is
your
*Investment*
Your age is your
*Depreciation.*
And finally :
*ALWAYS REMEMBER,*
*GOD IS YOUR AUDITOR*
*Have a nice balance sheet of Life*
🤔
just imagine life without women😢😢😢😢
❤ home silent
❤college's empty
❤shopping centres in loss
❤all mobile companies in loss
❤no sms
❤no gift
❤no gossips
❤no tasty food
❤no serials
❤no couple
#which means world depends on us 😎
women rock😹
ladies share if you agree 👊😍😍😘😂🤘🤘🤘👧👩👱♀👵👮♀👷♀👸👰🙋
*HAPPY INTERNATIONAL WOMEN WEEK*😂😂🌹🌹
just imagine life without women😢😢😢😢
❤ home silent
❤college's empty
❤shopping centres in loss
❤all mobile companies in loss
❤no sms
❤no gift
❤no gossips
❤no tasty food
❤no serials
❤no couple
#which means world depends on us 😎
women rock😹
ladies share if you agree 👊😍😍😘😂🤘🤘🤘👧👩👱♀👵👮♀👷♀👸👰🙋
*HAPPY INTERNATIONAL WOMEN WEEK*😂😂🌹🌹
ऑनलाईन फसवणुकीचे नवीन तंत्र
ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये फसवणूक करणारे नवीन नवीन शक्कल लढवून फसवून करतात. त्यात आणखी भर म्हणजे फंटूश (FUN2SH) मोबाईल अॅप. फसवणूक करणाऱ्यांनी (FUN2SH) या मोबाईल अॅपच्या माध्यमातून मल्टीलेव्हल मार्केटिंग व्यवसाय सुरु केलेला आहे. या मोबाईल अॅपद्वारे लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात येते असल्याचे दिसून येत आहे. सदर कंपनी ही परदेशातील आहे. तरी सर्वांनी अश्या फसव्या जाहिरातीपासून सावध राहावे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये फसवणूक करणारे नवीन नवीन शक्कल लढवून फसवून करतात. त्यात आणखी भर म्हणजे फंटूश (FUN2SH) मोबाईल अॅप. फसवणूक करणाऱ्यांनी (FUN2SH) या मोबाईल अॅपच्या माध्यमातून मल्टीलेव्हल मार्केटिंग व्यवसाय सुरु केलेला आहे. या मोबाईल अॅपद्वारे लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात येते असल्याचे दिसून येत आहे. सदर कंपनी ही परदेशातील आहे. तरी सर्वांनी अश्या फसव्या जाहिरातीपासून सावध राहावे.
😜😜😜😜
1 मुलगा exam ला जातो......
Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो..
Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात....
...
"बाळा" काय problem आहे का?
Hall ticket?
Pen?
Pencil?
काही घरी राहिले का.......????
मुलगा:
😡😡😡😡😡
"ये बाई जरा गप की....!!"
इथ 'Paper' इतिहासाचा आणि 'Copya' भुगोलाच्या आणल्यात.... 😁😁
😂😂😜😜😂😂😜😂😂
1 मुलगा exam ला जातो......
Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो..
Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात....
...
"बाळा" काय problem आहे का?
Hall ticket?
Pen?
Pencil?
काही घरी राहिले का.......????
मुलगा:
😡😡😡😡😡
"ये बाई जरा गप की....!!"
इथ 'Paper' इतिहासाचा आणि 'Copya' भुगोलाच्या आणल्यात.... 😁😁
😂😂😜😜😂😂😜😂😂
सोमवार, ५ मार्च, २०१८
*माझा साखरपुडा*
गुरुवार दिनांक 10-03 - 2018
रोजी सकाळी ठिक 12 वा. 30
मिनिटांनी करण्याचे योजिले आहे. .
*स्थळ - सुमंगल कार्यालय*
टोल नाका वाडी
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरीवारासह
या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून
आम्हां नववधूवरांना शुभ आशिर्वाद द्यावेत...
🙏🏻 *हिच विनंती* 🙏🏻
सर्व काही अचानक ठरल्यामुळे
सर्वांना Personal Call करून
सांगता येणार नाही...
म्हणून शक्य आहे त्यांना...
What's App वरूनच कळवत
आहे...
.
.
.
.
.
.
असं म्हणून चिंटूची Girlfriend
चिंटूला सोडून गेली...
गेली तर गेली आपल्याला काय
करायचं.....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गुरुवार दिनांक 10-03 - 2018
रोजी सकाळी ठिक 12 वा. 30
मिनिटांनी करण्याचे योजिले आहे. .
*स्थळ - सुमंगल कार्यालय*
टोल नाका वाडी
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरीवारासह
या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून
आम्हां नववधूवरांना शुभ आशिर्वाद द्यावेत...
🙏🏻 *हिच विनंती* 🙏🏻
सर्व काही अचानक ठरल्यामुळे
सर्वांना Personal Call करून
सांगता येणार नाही...
म्हणून शक्य आहे त्यांना...
What's App वरूनच कळवत
आहे...
.
.
.
.
.
.
असं म्हणून चिंटूची Girlfriend
चिंटूला सोडून गेली...
गेली तर गेली आपल्याला काय
करायचं.....
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
