गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९
👌
*आयुष्य नावाच्या शाळेत तास चालू आहे*
*मुलांची हजेरी घेणं सुरु आहे*
*संताप* : हजर😡
*अस्वस्थता* : हजर😠
*निरसता* : हजर😰
*हट्ट* : हजर 😖 ( मोठ्याने ओरडून )
*नैराश्य* : हजर😫
*कर्जाचे हप्ते* : आहे मी सर😈
*कटकटी* : हजर😴
*दु:ख* : आहे सर !😭
*काळज्या* : हजर😱
*अनुभव* : सर मी रोज येतो😉
*आनंद* : ?,
*आनंद* : ? ? ?
*आनंद* : गैरहजर ...😀
*शांतता* : गैरहजर ....☺
*समाधान* : *सर त्याने शाळा सोडली* 😢
*Son*: Daddy, I ve a small doubt!
*Dad* : Pls ask my dear.
Daddy,I learned that Prahlaaada became great by *Not listening to his Dad* in KRITHA YUGA.
ShriRama became GOD by *listening to his Dad* in TRETHA YUGA.
Pls clarify Should I listen to you are not.
*Dad*:
My dear Son...
In Kaliyuga, It is Good for both of us to listen to *your Mother* to have a Normal life.
शनिवार, २६ जानेवारी, २०१९
It's Life
Do a million good things.
No body will care you.
Commit a single mistake and
everybody will judge you.
मंगळवार, १५ जानेवारी, २०१९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...