गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

सर्वांना गंभीर सूचना - नासाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
31 डिसेंबर 2017 च्या रात्री 11.59 च्या सुमारास कोणीही घराबाहेर जाऊ नये.
 गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल. सूचना समाप्त.
🤣🤣🤣🤣😜

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

आर्यभट्टने एकदा त्याच्या पत्नीला

विचारलं मला ३१ डिसेंबरला

मित्रांबरोबर मजा करायला

जाऊ देशील का ?

बायको म्हणाली तुला किती टक्के

शक्यता वाटते मी 'हो' म्हणेन?
.
.
.
.
.
.

 हीच ती वेळ जेव्हा आर्यभट्टने शुन्य चा शोध लावला

😂😁😁😂

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

मित्रः भावा तू आता कुठे आहेस ?????              
 
भाऊः  *me USA madhe ahe.*

मित्रः भावा कधी गेला मला सांगितले नाही ????

भाऊः  *मी ऊसा मध्ये आहे,* पाणी सोडतोय        

🤧🤧
च्यामारी त्यासाठी सांगतो ना , मराठीत टायपिंग करा

 😂😂😅😝😜😛😡
मित्रः भावा तू आता कुठे आहेस ?????              
 
भाऊः  *me USA madhe ahe.*

मित्रः भावा कधी गेला मला सांगितले नाही ????

भाऊः  *मी ऊसा मध्ये आहे,* पाणी सोडतोय        

🤧🤧
च्यामारी त्यासाठी सांगतो ना , मराठीत टायपिंग करा

 😂😂😅😝😜😛😡

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

अच्छा है कि, exam के result के कोई *exit-poll* नहीं थे।

अन्यथा घरवाले result के 4-5 दिन पहले ही *पीटने* की शुरुआत कर देतें.....

🤣🤣🤣🤣😜😜
😊 I asked God to keep all "my friends and Family be happy all the time."

☺ God said: OK, but only for 4 days! Now you select that 4 days!

😊  I said "OK"
🌞" summer day "
❄ "winter day "
☔ " rainy day " and
🌺 " spring day "
_____________________________
😯 God got confused and said, no  you can select only 3 days.

😊  I said "OK"
❌ " yesterday "
✅ " today "
❓ " tommorow "
_____________________________
😯 God got confused and said,  NO, you can select only 2 days,

😊  I said "OK"
💖 " current day AND
❓ " the next day "
_____________________________
😯God again got confused and said, NO you can select only☝one day!!
😊 " I said "OK"
🌞" everyday "
_____________________________
😀😀God started laughing and said 🆒🙏 all your friends and family will be happy at all times". 😊😆😛
💖💖💖💖💖💖💖💖💖

🌹pls forward this  to all your sweet  Friends And Family..............💝💛💙💜💚❤💛💙💜💚

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

When we think
*‘Not now’,*
success becomes
*'Never'.*
But if we develop attitude of
*'why not now',*

success will become
*'Definite'.*

Happy Day 💐 💐
The greatest inspiration you can ever get is to know that you are an inspiration to others.
Wake up and start living an inspirational life today.
Good morning 💐
करोडो कमावण्यार्यांनी लग्नाला ५० च जण बोलवले



नाहीतर आपण...
*कर्ज काढून 1700 पुढारी 1800 फेटे आणि वरून "घेरे बुंदी घे*"....😜😜😜

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

"अकबरने बीरबलला तीन प्रश्न विचारले आणि म्हणाला

तीनही प्रश्नाचं उत्तर एकच आलं पाहिजे ...

"दूध का ऊतू जातं ?
🥛🥛
पाणी वाहून का जातं ? 💧💧
भाजी का करपते ?" 🍆🌶🥕

बीरबल ने उत्तर दिलं.....

.

.

.

.
"व्हाटसऍप चालू असतं  म्हणून"...
😂😂😂😂😂😂

गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

आयुष्यात सध्या लोकांपेक्षा पण कन्फ्यूज्ड जर कोणी असतील तर ते म्हणजे बेडूक... 🐸 🐸 🐸
Today is
Charlie Chaplin's
125th birthday -
A Good Day to Recollect his 3 Heart Touching
Statements

(1) Nothing is Permanent
     in this World,
     not even our
     Troubles.


(2) I like Walking in
     the Rain, because
     NoBody can see
     my Tears.


(3) The Most Wasted
      Day in Life is the
      Day in which we
      have not Laughed.


LIFE is to Enjoy with
Whatever you have with
You, Keep Smiling...!



If you feel STRESSED,
Give yourself A Break.


Enjoy Some..
Icecream/ Choclates/
Candy/ Cake...


Why...?
B'Coz...:

STRESSED
backwards spelling is
DESSERTS...!!
Enjoy...!


Very Beautiful lines
Pls Store it.

ONE Good FRIEND
is equal to ONE
Good Medicine...!
Likewise ONE Good
Group is equal to ONE
Full medical store...!!


Six Best Doctors
in the World....:

1.Sunlight
2.Rest
3.Exercise
4.Diet
5.Self Confidence
6.Friends

Maintain them in all
stages of Life and
enjoy healthy life...!

If you see the Moon...
You see the Beauty of
God.....!
If you see the Sun...!
You see the power of
God....
And....
If you see the Mirror,
You see the Best
Creation of GOD...!

So,
Believe in YOURSELF.
We all are Tourists & God is our Travel Agent
Who has already fixed
all our Routes, Reservations
& Destinations
So....
Trust him & Enjoy the
"Trip" called LIFE...!!

Life will never
come Again.!!
Live Today..!

You may share this to all People who
are Important to You..!!
सर्व हुशार लोकांसाठी open challenge
 असा कोणता इंग्लीश शब्द आहे ओळखा
* जो 8 अक्षर चा आहे
* पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे?
 *
 * 2,3,4 न चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे ,
 * 6,7,8 न ची अक्षर एक सॉफ्टवेअर आहे.
 *7,8 न ची दोन्ही अक्षर सारखीच आहेत
 आणि हा शब्द तुम्ही दर रोज च्या व्यवहारात वापरता.
100%चॅलेंज आहे सांगा तो शब्द.

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७



एकदा एक माणूस - - - - - चा फोन घेउन
 🚽 toilet मध्ये बोलत बसलेला असतो,📱🤐

बोलता बोलता त्याचा मोबाईल 🚽
toilet मध्ये पडतो,😱

तो खुप रडतो,त्याचे रडने ऐकून 🚽 toilet मधून एकसोनपरी बाहेर येते.👰🏻

आणि त्याला सोन्या चा - - - -   मोबाईल दाखवते.😊

तो तीला म्हणतो "हा माझा नाही, माझा मोबाईल साधा होता" 🙅🏻

मला माझा मोबाईल हवाय,सोन्याचा नको.🤔😞

सोन परी:.....--हा तुझाच मोबाईल आहे , फक्त धुवून घे....😑😠😡

..😂😂😂😅😅😅
😝😝😝

रविवार, ३ डिसेंबर, २०१७

सासरे जावयाला समजावत असतात
सासरे - तू ड्रिंक करतोस अस मी ऐकले आहे?
जावई - हो
सासरे - किती?
जावई - आठवड्यातून तीनदा
सासरे - किती वर्ष झाली पितोय?
जावई - 30 वर्ष
सासरे - एक ड्रिंक चा साधारण खर्च किती असेल?
जावई - 500 रु
सासरे - म्हणजे आठवड्याचे 1500,महिन्याचे 6000,वर्षाचे 72000, 30 वर्षाचे 21,60,000 हेच पैसे तू fix deposit मध्ये टाकले असते तर आतापर्यंत त्याचे 60,00,000 झाले असते ,एवढ्या पैशात एक हाय क्लास मर्सिडीज आली असती
जावई - तुम्ही किती ड्रिंक करतात?
सासरे - नाही,अजिबात नाही
जावई - मग तुमची मर्सिडीज कुठे?🤓🤓😂😂

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

आजची तारीख 2-12
जिंदगी ना मिलेगी 2-12
मौत ना मिलेगी 2-12
प्यार ना होगा 2-12
दिल ना तुटेगा 2-12
dost na milega 2-12
ये सब ना होगा  2-12
So enjoy👫friend
क्युकी जिंदगी ना मिलेगी2-12.
श्रीदत्तधाम यात्रा

1) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.

2) चालण्यासाठी चांगली चप्पल घ्यावी (sports sandal उत्तम) आणि त्यावर 10-15 दिवस चालण्याची practice करावी.

3) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.

4) साधारण रात्री 11 वाजता  चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते . अंदाजे ५ तास लागतत.

5) कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी.

6) स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी साधारण 6000 पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो.

7) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३० रुपये रेंट त्यातील २० रुपये परत मिळतात).

8  ) पाण्याची बाटली घ्यावी, रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. Electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पाहिले 3000 पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते.

9) खिशामध्ये खडीसाखर, गोड गोळ्या (eclair) घ्यावेत.

10) कमरेला pouch असेल तर उत्तम.

11) start तो end कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे.

12) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो.

13) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो 6/8 ग्रुपमध्ये जावे). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.

14) Pocket torch बरोबर घ्यावी. 2 extra सेल बरोबर असावे. वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे .

15) आपल्यापेक्षा बरेच Physically unfit, वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी. विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा. वेगळी अंतशक्ती मिळते.

16) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने Stamina वाढतो. बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी, थोडे फ्रेश वाटते.

17) उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते.

18) जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावी त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली. त्यावर 2, 3 मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो.

19) त्रिपुरी पोर्णिमा (साधारण 4 नोव्हेंबर) च्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस Forest Department हा जंगलातील रस्ता खोलते. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे.

20) काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा. लोकं काय म्हणतील / बरोबर चे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते. अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात. डोलीचा खर्च आपले आपण करायचा आहे .

21) गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही. पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार , फुले मिळत नाही. कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता सॅक मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्या.

22) शेवटचे व अत्यंत महत्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप Energy देतो, कारण तुम्हाला परत साधारण 2000 पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अदबीने वागावे. विनाकारण हुज्जत अथवा भांडण करू नये. जमल्यास ऐपतीनुसार तेथे दानधर्म करावा.

पुढील वर्षीची गिरनार परिक्रमा 15 नोव्हे ते 22 नोव्हें या काळात आहे. 38 km ची ही पायी परिक्रमा असते. ही परिक्रमा फक्त पायी करता येते. डोली, वाहन या द्वारे करता येत नाही.

दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व कर्ता करविता तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा.


शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

The underwear making company, Jony was having a tough time with stock theft.On departure for home, all workers' bags were searched and everything always seemed OK.  All security measures you can think of were put in place, Auditors were called in but still no one was caught and stock continued to disappear.

All workers, including management were checked on departure, each wearing just one underwear and no one was caught with more than one pair.


Then....
One day, the  security was advised to check all workers on their arrival.. and the case was resolved!
     😂 

https://youtu.be/MAPFr8eeRGc