शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०
खाली पूजेचे साहित्य दिले आहे.....
खाली पूजेचे साहित्य दिले आहे, अक्षरे विस्कळीत आहेत ती बरोबर करून पूजेला लागणाऱ्या साहित्याची यादी मिळवा.....
उदा. प दी प धु = धूपदीप
1 टा शं घं ख
2 म्ह प ता ण ळी
3 दा ध क्ष गं अ
4 ले हा र फु
5 न ई रा म जं स नि
6 न ग स ट रं आ पा चौ
7 र द शे कुं दुं ळ कुं ह
8 क्का ला बु ल गु
9 ब ऱ्या पा म सु दा
10 ई ळे ठा फ मि
11 र उ त्ती पू ब का द
12 र श ना ल क ळ
13 स्त्र का व सा प चे
14 वे ड न जो जा
15 ने ड्या पा ची वि
16 ळे आं हा चे ड ब्या
17 कुं क ळ रि ह खा ड
18 णे र र प ता उ ब पिं
19 रे ळ ब गु खो
20 ल र्वा स बे दू ळ तु
21 ती ल वा ते वा ल ती फु
22 टी ण ओ ख
23 ब चे ळी खां के
24 से क्षि पै टे णा सु द
25 डे ब्या भां तां
26 ळ हू दु ग तां
27 क चे त ती ब र आ
28 ती पा र धु
29 ती पु र का र आ
30 त ध मृ ख चा दू र सा पं
31 द्य हा वे म नै
बघुया किती उत्तर बरोबर येतात..
सोमवार, १० ऑगस्ट, २०२०
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
Shopping
2010 मध्ये पतीने 4 लाख रुपयांची कार खरेदी केली
पत्नीने 4 लाख रुपयांचे दागिने घेतले.
आज, कारची पुनर्विक्री मूल्य 1 लाख आहे आणि पत्नीच्या दागिन्यांची पुनर्विक्री किंमत 16 लाख रुपये आहे
ज्ञानाची चर्चा.
बायकाना खरेदीसाठी कधीही थांबवू नका ..
🥴😂
2 nd foreign che
इंग्रजी सारखेच मराठीत सुद्धा काही शब्द silent असतात...🤔
उदा.
जेव्हा दुकानदार म्हणतो - *तुम्हाला जास्त नाही लावणार...* तेव्हा त्यात *चुना* हा शब्द silent असतो...😀
जेव्हा लग्न ठरवत असतात , तेव्हा सांगतात *आमची मुलगी गाय आहे* तेव्हा त्यात *शिंगवाली* हा शब्द silent असतो...😜
लग्नानंतर बायकोला घेऊन निघतांना सासरे सांगतात *जावई सांभाळा* त्यात *स्वतःला* हा शब्द silent असतो... 😂😂😂😂😀😜
लेखक. सापडला की सांगतो
.....???😅😁😂
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...