रविवार, ३१ जुलै, २०१६
*Wife casually calls husband at office one afternoon*
*Wife casually calls husband at office one afternoon*
💃Wife : _Hi, kaise ho...?_
😎Husband: Theek hun...!
💃Wife : _Aaj kya khaya Lunch mein?_
😎Husband : Tumhe bas yehi batein karni aati hain, kya khaya, kya pehna, kis se mile, kaun sa Song suna....!!
💃Wife: _Oh!....!!! Ok Ok, ye batao ki, how shuld RBI fight these inflationary trends with minimum intervention in the Money Markets? And what should be the role of Finance Ministry to control inward Foreign remittances...? ??_
😎Husband : (after few seconds silence).... Daal Chawal khaye hain, Dahi aur Salad bhi tha.....!!!!
😋😋
....... *Dedicated to those husbands who still underestimate intelligence of their wives ....!!!!!!!!!*
A real decision is measured by the fact that u have taken a new action.
A real decision is measured by the fact that u have taken a new action.
No action means u truly haven't decided.
Success happens when u make a decision & act.
Good morning / Nighttttt
एका 55 वर्ष्याच्या स्त्री ने अचानक रोज देवदर्शन करण्याचा नित्यकर्म बदलून पोहायला शिकणे चालू केले.
एका 55 वर्ष्याच्या स्त्री ने अचानक रोज देवदर्शन करण्याचा नित्यकर्म बदलून पोहायला शिकणे चालू केले.
.
.
प्रत्येकजण हा बदल कसा काय झाला हे जाणुन घेण्यास उत्सुक होता
.
जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी हतबलपणे सांगितले...
"माझा मुलगा आणि सुन यांच्यात भांडण झाले की माझी सुन मुलाला विचारते..
'मी आणि आई जर विहिरीत पडलो तर तू आधी कोणाला वाचवशील..?'
.
.
.
आणि खरोखर असा प्रसंग माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊ नये म्हणून मी पोहायला शिकत आहे."
.
.
.
ह्या नंतर काही दिवसातच मुलाचे आणि सुनेचे भांडण सुरु झाले
पुन्हा एकदा सुनेने विनाकारण विचारले
'आता मला सांगा ? मी आणि आई जर विहिरीत पडलो तर तू आधी कोणाला वाचवशील..?'
.
,
मुलगा म्हणाला
"आता मला विहिरीत उडी मारायची गरज नाही. माझी आई तुला बाहेर काढेल"
.
.
.
सुन बाईने मानेला जोरात झटका दिला आणि ऒरडली...
"नाही....
नाही म्हणजे नाही...
काही झाले तरी...
तुलाच पाण्यात उडी मारावी लागेल"
शेवटी मुलगा शांतपणे म्हणाला...
"मग तुझे काही खरे नाही...
कारण मला पोहता येत नाही...
आणि मला खात्री आहे...
माझी आई पहिल्यांदा मला वाचवेल"
नविन व्यवसाय..............
पेट्रोल पंपाच्या बाजुला
"आमच्या येथे पेट्रोल टाकेपर्यंत हेल्मेट भाड्याने मिळेल......"
डॉक्टर - छोटीशी जखम आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही..
डॉक्टर -
छोटीशी जखम आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही..
(तेवढ्यात डॉक्टरांची नजर पेशंटच्या ब्रँडेड शूजवर पडली)
डॉक्टर - तरी पण...
सेफ साईड म्हणून एक MRI करू
लोकमान्य टिळक 🙏🙏🏽 एक वाचलेले...
लो. टिळकांचे 'गीताराहस्य' तुरुंगात लिहून पूर्ण झाले होते आणि त्यांची सुटकेची वेळही जवळ येत चालली होती, पण ब्रिटिश अधिकारी ते पुस्तक अजून त्यांच्या 'security clearance' मधून सोडत नव्हते. त्यामुळे टिळकांचे अनुयायी चिंतित होते, शेवटी त्यांनी त्यांची व्यथा टिळकांना सांगितली.
टिळक म्हणाले, हात्तीच्या एवढेच ना? काही काळजी करू नका. जरी हे पुस्तक ब्रिटिशांनी सोडले नाही तरी ते पूर्णपणे माझ्या डोक्यात आहे आणि मी बाहेर आल्यावर जसेच्या तसे लिहून काढीन!
असे होते अफाट बुद्धिमत्तेचे जाज्वल्य देशभक्त लोकमान्य टिळक!
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! 👏🏾
पुराण काळातील कथा आहे एक वनस्पती होती , , ती शापीत होती ,,
पुराण काळातील कथा आहे
एक वनस्पती होती , ,
ती शापीत होती ,,
कुणिही त्या वनस्पती ला स्पर्श सुद्धा करत नसायचे,,
ती वनस्पती एकटीच नाराज असायची ,, मग तीने देवाची प्रचंड भक्ती केली ,, तपश्चर्या केली आणि देव तिला प्रसन्न झाला.मग देवाने तिला आशिर्वाद दिला कि आजपासुन तुला जो कोणी एकदा हातात घेईल ,तो तुझी कधीच साथ सोडणार नाही...तथास्तु ✋✋✋
आणि देवाची वाणी खरी ठरली
Vicco turmeric Nahi cosmetic,
Vicco turmeric
Nahi cosmetic,
Vicco turmeric ayurvedic cream...
Keel muhaso ko jad se mitaye,
Haldi chandan k gun isme samaye,
Twacha ki raksha kare ayurvedic cream..
Vicco turmeric ayurvedic cream..
Kuch bhi post karo, log padte jarur hai,
Wo bhi proper tune k sath
वर्गातल्या बाईंनी मुलांना निबंध लिहायला सांगितला.............
वर्गातल्या बाईंनी मुलांना निबंध लिहायला सांगितला.............
*विषय* -- मी मोठ्या कंपनीचा *manager झालो तर* --..........
सर्व मुले निबंध लिहू लागली .
बाई वर्गात फेऱ्या मारू लागल्या .
*बंड्या* मात्र हाताची घडी करून स्वस्थ बसला होता . ...
बाईंनी विचारले काय रे तू काहीच का लिहित नाहीस .
*बंड्या* म्हणाला "मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहतोय "......
बाईंनी *बंड्या*ला ब...ब...बडवला
शाळेतील दहावी पर्यंतचा फेमस डायलॉग
शाळेतील
दहावी पर्यंतचा फेमस डायलॉग
.
..
.
.....
.
..........
शेवटच्या दिवशी सराला मारायचा.
एक एयरलाइन्स ने एक योजना शुरू की
एक एयरलाइन्स ने एक
योजना शुरू की
आप टिकट खरीदें- साथ में आपकी पत्नी का टिकट मुफ्त !
इस योजना में भारी सफलता मिलने के बाद कम्पनी ने सारी पत्नियों को पत्र लिख कर पूछा-
यात्रा कैसी रही..?
सभी का एक जैसा ही जवाब
आया......
कौन सी यात्रा..???????
शनिवार, ३० जुलै, २०१६
दुचाकीस्वार स्त्री असो वा पुरुष, हेल्मेट सक्तीचीच....
ही बातमी वाचून....बायकोने कपाट उघडले आणि म्हणाली
बायको : "अरे देवा... ! आता या सगळ्या साड्यांवर मॅचिंग हेल्मेट घ्यायची?"
हे ऐकल्यावर नवरा घाईघाईने बाहेर निघाला.
बायको: "आहो! कुठे? हेल्मेट घ्यायला मीही बरोबर येते."
नवरा: "मी हेल्मेट घ्यायला नाही, आपली Activa विकायला चाललोय."
वर्गातल्या बाईंनी मुलांना निबंध लिहायला सांगितला.............
*विषय* -- मी मोठ्या कंपनीचा *manager झालो तर* --..........
सर्व मुले निबंध लिहू लागली .
बाई वर्गात फेऱ्या मारू लागल्या .
*बंड्या* मात्र हाताची घडी करून स्वस्थ बसला होता . ...
बाईंनी विचारले काय रे तू काहीच का लिहित नाहीस .
*बंड्या* म्हणाला "मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहतोय "......
बाईंनी *बंड्या*ला ब...ब...बडवला 😊😊😊
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
गुरुवार, २८ जुलै, २०१६
एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते,
तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते..
तर
.
Cinthol, आपला "Life Boy" होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते..
501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते.
Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात
आणि
Medimix गावातल्या,
Santoor सिनेमागृहा
समोर
असलेल्या Fair & lovely
उद्यान कार्यालयात
धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो..
Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo
सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात ...
नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या "PEARS" या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात..
सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो....
२५ वर्षा नंतर त्यांना मुल होते व ते या सगळ्यांचे
*12 वाजवते....*
त्याचे नाव .....
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
*पतंजली*
🙄😂😆😅😜😛😛
सोमवार, २५ जुलै, २०१६
एक शेतकरी खुप आजारी असतो.
एक शेतकरी खुप आजारी असतो.
त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.
खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो......
ओ..... ताई!
आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप? 😝😝
What is tension ??.
What is tension ??.
A beautiful girl asks lift from you.👩
.
.
on the way she suddenlyfalls sick...
you take her to hospital...🏪🛣
Doctor says :"congratulations, you're gonnabecome a daddy ''.🤗👶
now you are in tension..😟😟
.
.
you say,"No, am not the father"..
But the girl insists that you are the father.
..
.
.
Now you're in high tension..
Police comes and conducts medical tests..
.
.
.
..After the test, it is proved that you are not thefather and moreover you can never become a father....😫😱😰
.
.
.
that's another tension..
But stil you thank God and walk out...
And suddenly you remember you've two kids at home👶👶, and think, if you cannot become a father then whose kids are they ??.🤔🤔
Now this is the REAL TENSION...😂😂😂
डिग्री 🎓 संपवून नोकरी शोधत असताना समजत की,
डिग्री 🎓 संपवून नोकरी शोधत असताना समजत की,
🏛 university वाले
डिग्री चा certificate सरळ न देता,
🗞 पुंगळी करुन का देतात
Admin चपातीचा एक तुकड़ा स्वत: खात होता .. दूसरा कोंबडी ला भरवत होता....
Admin चपातीचा एक तुकड़ा स्वत: खात होता .. दूसरा कोंबडी ला भरवत होता....
समोरून जाणारा :- हे काय करतोस भाऊ.......
Admin :- चिकन बरोबर चपाती खातोय.....
समोरचा बेशुध्द पडला...
असा आमचा एडमिन
नीम का तेल + कपूर = (All Out) तथा माॅर्टीन का बाप 😀
★ (All Out) की केमिकल वाली खाली रिफिल आपको आपने घर में मिल जायेगी ! अब बाजार से आपको दो चीज लानी है एक तो नीम का तेल और कपूर !
★ खाली रिफिल में आप नीम का तेल डाले और थोड़ा सा कपूर भी डाल दे और रिफिल को मशीन में लगा दे पूरी रात मच्छर नही आयेगे !
★ जब एक प्राकृतिक तरीके से मच्छरो से छुटकारा मिल जाए तो पेस्टीसाइड का जहर अपने जिंदगी मे क्यो घोल रहे है !
★ मच्छर भगाने वाली क्वायल 100 सिगरेट के बराबर नुकसान करती है ! तो सावधान रहिए मच्छर भगाने का सबसे सस्ता, टिकाऊ, आसान और देसी तरीका है पैसे और स्वास्थ्य दोनों की बचत है !
【नीम का तेल 1 लीटर 250 का व 100 ग्राम असली कपूर केवल 100 रूपए का मिलता है 】
जिससे गुडनाईट की शीशी 25 बार भर सकती है ! यानि केवल 14 - 15 रूपए में बिना नुक्सान वाली गुडनाईट रिफिल तैयार !
💝【नोट : ज़्यादा मच्छर हों तो सोने जाने से पहले केवल नीम के तेल का दिया जलाएँ 】💝
पप्पू समंदर किनारे लेटा धूप ले रहा था..
.
पप्पू समंदर किनारे लेटा धूप ले रहा था..
,
एक अमेरिकन :- आर यू रिलैक्सिंग ?
,
पप्पू :- नो डियर आई एम पप्पू.
,
थोड़ी देर बाद एक दूसरा अमेरिकन
वहां से गुजरा :- आर यू रिलैक्सिंग ?
,
पप्पू चिल्लाकर :- कमीने, आई एम पप्पू !
,
फिर खिजलाकर पप्पू वहां से उठकर
दूसरी तरफ चला गया. जहाँ एक अमेरिकन
सुंदरी लेटी थी
,
पप्पू ने उससे पूछा :- आर यू रिलैक्सिंग ?
,
अमेरिकन सुंदरी :- यस, आई एम
रिलैक्सिंग..
,
पप्पू उसे एक तमाचा मार के बोला -
इत हाईस तू , तिकडं तुझ्याघरातली हुडकाल्यात😂😂😜😜
रविवार, २४ जुलै, २०१६
आज काल घर बसल्या मोबाईलवरनं हवं ते बुक करून मागवू शकतो.
मी चितळे मिठाईला फोन लावला
ट्रींग ट्रींग.
चितळे मिठाई
आपले स्वागत करत आहे.
बोला काय हवंय?
*काही तरी गोड मागवावं म्हणतो.*
लाडू साठी
एक दाबा ,
रसगुल्ला साठी
दोन दाबा ,
गुलाबजामुन साठी
तीन दाबा.
*मी म्हणालो लाडू हवेत.*
बूंदीच्या लाडू साठी
एक दाबा ,
सुक्या मेव्याच्या लाडूसाठी
दोन दाबा.
खव्याच्या लाडू साठी
तीन दाबा.
मी एक दाबलं
*बूंदीचे हवेत.*
एक पावसाठी
एक दाबा,
एक किलोसाठी
दोन दाबा,
एक क्विंटलसाठी
तीन दाबा.
चुकून
तीन नंबरचं बटन दाबलं गेलं.
मी घाबरून फोन कट केला.
दुसरयाच क्षणी त्यांचा फोन आला.
आपल्याकडून
एक क्विंटल लाडूची और्डर आली आहे.
घराचा पत्ता द्या.
मी म्हणालो -
*मी तर फोनच नाही केला.*
मग आपल्या भावाने केला असेल.
ह्याच नंबर वरून कॉल आला होता.
तुमच्या भावाला फोन द्या.
मी म्हणालो
आम्ही सहा भावंडे आहोत.
मोठ्याशी बोलण्यासाठी
एक दाबा,
मधल्याशी बोलण्यासाठी
दोन दाबा
छोट्याशी बोलण्यासाठी
तीन दाबा
त्याच्यापेक्षा
लहानाशी बोलण्यासाठी
चार दाबा
*समोरच्याने*
*फोनच कट केला.*
खरंच ...
*पुणे तिथे काय उणे !*
😐
शुक्रवार, २२ जुलै, २०१६
मंगळवार, १९ जुलै, २०१६
वेळ काढून रोज सकाळी नक्की वाचा व हे आत्मसात करा..
श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती.
त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली.
तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला.
प्रसंगी पळसुद्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वतःची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही,
ना उपास केले.
ना अनवाणी पायाने फिरला..
त्याने पुरस्कार केला फक्त " कर्मयोगाचा!! "
भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला.
तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली,
ना गंडे-दोरे बांधले.
तुझं युद्ध तुलाच करावं लागेल असं त्याने
अर्जुनाला ठणकावून सांगितलं.
अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं ....
तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वतः
अर्जुनातर्फे लढाई केली नाही. .....
श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता.
त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. . .
पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही.
जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. .
एक महान योद्धा चालक बनला.
अर्जुनाला स्वतःची लढाई स्वतःलाच करायला लावली.. . .
ह्या कृतीतून संदेश दिला कि ,
जर तुम्ही स्वतःचा संघर्ष करायला स्वतः सज्ज झालात तरच
मी तुमच्या पाठीशी आहे .. .
मी तुमचा मार्गदर्शक बनायला तयार आहे..
पण तुम्ही लढायला तयार नसाल,
तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही . . .
तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.
कोणत्याही देवाचा-देवीचा . .
आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा ..
श्रीकृष्णाला विसरू नका.
अनवाणी चालत जायची गरज नाही. . .
उपाशी राहायची गरज नाही...
शस्त्र खाली टाकू नका. . .
प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. . .
नेमकं तेच शस्त्र काढा . .
आणि त्याचा उपयोग करून लढा. . . .
कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. . .
तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वतःची लढाई स्वत:च लढा !!!.
🙏🏻
( हा मेसेज नितांतसुंदर व अतिशय समंजसपणाचा आहे, समजला तर सर्वांना पाठवा!)
शनिवार, १६ जुलै, २०१६
भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात ।
भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात ।
पावसामुळे उशीर होईल का? घरा पासून ते आॅिफस पर्यंत असाच पाऊस राहिला तर परत घरी कधी पोहचू
पुणेकरांपढे मात्र दोनच मोठे प्रश्न असतात 😨
मिसळ 🍛संपणार तर नाही ना? 😁
आणि चितळेंचे दुकान बंद होईल का?
😄
पुणे .... फक्त पुणे !
वो बारिश की शाम,
वो "जंजिरा " का जाम,
वो "पर्वती " की हवा,
वो "दिनानाथ" की दवा,
वो "सेंट्रल माँल " की शाॅपींग,
वो "शिवसागर" की पाव-भाजी,
वो "जाेशी " का वडा-पाव,
वो "बेकर्स बास्केट" का केक,
वो "चितळे" का श्रीखंड,
वो "संभाजी उधान " का गोला,
वो "सागर स्वीट" की कचोरी,
वो "बेडेकर" की मिसळ ,
वो "वैशाली" का डोसा,
वो "बालगंर्धव रंगमंदिर " के नाटक,
वो "FC " की मीठी-यादें,
वो "लक्ष्मी रोड" की सडके, जहा कितनों "दिल" धडके,
वो मस्ती की बाते, ऐसी है कुछ हमारे "पुणे" की "यादे"
"पुणेकर" होण्यात आहे जी मजा, ती दुस-या कशातच नाही!
For All Punekars
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..... की
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं.....
की
एकच जन्म आहे म्हणून
आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं,
वेस्ट केलं तरी वितळतं !!
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला
शिका , वेस्ट तर ते तसंही होतच
आहे....!
पुणे शहरातील एक चमत्कार :
इ.स. १८७१ साली ब्रिटिशांनी, पुणे शहरात ५१२ एकर जागेवर बांधलेला चिरेबंदी वाडा म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या वाड्यात शेकडो खोल्या व हजारो वॉचमन असून येथे देशातील व परदेशातील मिळून ५००० माणसे अत्यंत 'गुण्यागोविंदाने' व 'निरपेक्ष' वृत्तीने राहतात.
येथील वैशिष्ट म्हणजे, वाड्यातील सर्व कामे पुरूष मंडळीच करतात. येथे सर्वांसाठी एकच स्वयंपाक असतो. वाड्यात जात-पात, धर्म-पंथ, ज्ञानी-अज्ञानी, गरीब-श्रीमंत; यांचे बंधन नाही, भेदभाव नाही. इतकेच काय, पण येथे स्थळ-काळ-वेळ याचेही मान राहत नाही.
वाड्यात सर्व प्रकारचे शिक्षण, कला शिकवल्या जातात. हे एक प्रचंड असे विद्यापीठ आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणासही बाहेर जाण्याची परवानगी नाही. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झालेत. काहीजण थोर समाजसेवक तर काही उद्योगपती झाले. पुढील आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याइतपत शिक्षण येथे दिले जाते.
इच्छुकांसाठी वाड्याचे नांव आणि पत्ता :
--
---
--
--
येरवडा मध्यवर्ती कारागृह,
येरवडा, पुणे - 6.
मराठी बाई इंग्रजी बाईकडे पार्टीला जाते .
मराठी बाई इंग्रजी बाईकडे पार्टीला जाते .
इंग्रजी बाई मराठी बाईला ओळख करून देते
हे आमचे मिस्टर मि त्यांची वाईफ आणि हा आमचा बाॅय.
मग
इग्रंजी बाई मराठी बाईकडे पार्टीला जाते त्यावेळी मराठी बाई इग्रंजी बाईला ओळख करुन देते
हे आमचे मिटर मी त्यांची वायर आणि हे आमचे बिल....
👪 👪 👪 👪 👪
हासु नका सगळ्यांना हासवा 😃
शुक्रवार, १५ जुलै, २०१६
Confusion hi confusion hain, solution kuchh pataa nahi.......काही अनुत्तरीत प्रश्न :😌😇
१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का?
२] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात?
३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो?
४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात?
५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही?
६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात?
७] 'मीच म्हणून तुमच्याशी संसार केला' असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते?
८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो?
९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची?
१०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो?
११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते?
१२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात?
१३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते?
१४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात?
१५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत?
Confusion hi confusion hain, solution kuchh pataa nahi.......
बघा तुम्हाला उत्तर सुचतात का ?
आषाढी एकादशी च्या निमित्ताने एक हार्दिक शुभेच्छा.
विठ्ठल पांडुरंग आपणास उदंड आयुष्य आरोग्य आणि इष्ट आप्तेष्टाकडून भरपूर सुख लाभू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
टाळ वाजे, मृदूंग वाजे. वाजे हरीचा विना..!!
टाळ वाजे, मृदूंग वाजे. वाजे हरीचा विना..!!
माऊली निघाले पंढरपुरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..!!
जय जय राम कृष्ण हरी..!!
आषाढी एकादशी च्या सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!!!
ऐकावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, गावा विठ्ठल,
ऐकावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, गावा विठ्ठल, नाम विठ्ठल, काम विठ्ठल, धाम विठ्ठल, आराम विठ्ठल, रुप विठ्ठल, स्वरुप विठ्ठल, तुमचा विठ्ठल, अमुचा विठ्ठल, ध्यान विठ्ठल, समाधान विठ्ठल, आर्त विठ्ठल, परमार्थ विठ्ठल, जात विठ्ठल, पंथ विठ्ठल, संत विठ्ठल, महंत विठ्ठल, शब्द विठ्ठल, प्रारब्ध विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल...हा विठ्ठल येत्या आषाढी एकादशी पर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहचला पाहिजे||जय जय राम कृष्ण हरि||🚩🚩🚩🚩🚩
॥ पद्मनाभम् सुरेशम् ॥
हरी भेटला मज दिवस सोन्याचा आज ।
विटेवर भासला मज् सार्या विश्वाचा साज ॥
हरी भजनात तल्लीन वारकरी राज ।
विठ्ठल नामे त्यास चढला श्रीमंतीचा माज ॥
सार्या पंढरीस चढला वैकुंठाचा साज ।
रूख्मिणीवरा देखता धन्य जाहलो आज ॥
विठ्ठल विठ्ठल ....
देवशयनी एकादशी आणि सणांची रेलचेल घेवून येणार्या चार्तुमास पर्वाच्या शुभेच्छा .... !!!
हरिप्रभात
आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.
..तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली...माऊली...माऊली...माऊली रुप तुझे..🚩🚩🚩🚩🚩🚩
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ।।१।।
वारकरी पंढरीचा ।
धन्य धन्य जन्म त्याचा ।।१।।
जाय नेमें पंढरीसी ।
चुकों नेदी तो वारीसी ।।२।।
आषाढी कातिॅकी ।
सदा नाम गाय मुखीं ।।३।।
एकाजर्नाधनी करी वारी ।
धन्य तोचि बा संसारी ।।४।।
संत एकनाथ
🚩जय जय राम कृष्ण हरी🚩
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
🚩ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम🚩
Nice Msg
मृत्यु के बाद भी Facebook... Whatsap मेसेज पढ़ना हो तो...
"नेत्रदान करे"
🙏जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी😊
डॉक्टर: काल काय खाल्लं होतं..?
डॉक्टर: काल काय खाल्लं होतं..?
मुलगी: I ate hamburger, french fries, coke and a corn pizza..
डॉक्टर: हे हॉस्पिटल आहे Facebook नाही .. खरं सांग काल काय खाल्लं होतं..?
मुलगी: मोडाची पातळ आमटी आणि भाकरी..!
MPSC QUESTION
Interviewer is asking different professionals same question :
How long time would you need to buy BMW?
Doctor from Delhi:
I think I can buy it in 6 months of my practice.
MBA from Mumbai:
I need 9 months of work.
Engineer from South:
1 year of work.
Marwadi B Com Graduate :
I think for that..
I should work for 5 years atleast...
Interviewer:
Why sooooooooo long??
Marwadi Graduate : Well,
BMW is quite a big company!
Attitude matters!!
सोडता येईल का✨☀
🔸माझ्या हातात चहाचा कप होता ऊभे राहून चहा पित होतो. अचानक तोल गेला. कप पडु नये म्हणून सांभाळत होतो तोच् मी पडलो, हाता च्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव बरेच वेळा आला असेल.
🔸शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही.. सोडुन द्या हो.
🔸सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल. सुक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं. तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते. मला वाटतं त्यासाठी "चांगल्या मित्रांची संगत" यापेक्षा सुंदर आणि सोपा मार्ग दुसरा नसावा..!!
एके ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी ...
एके ठिकाणी
शेअर बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित कार्यक्रम सुरू होता.
त्यासाठी ...
एक सुंदर तरुणीही उपस्थित होती तिला पाहून एक गुंतवणूक सल्लागार तिच्या प्रेमातच पडला. चहासाठीच्या ब्रेक मधे तो तिला लगेच भेटला.
.
.
*पाहताक्षणी ती आवडली असल्याचे सांगून त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला*. तो सल्लागारही तसा दिसायला वाईट नव्हता. पण त्या *कार्यक्रमात शिकल्याप्रमाणे तिने ही लग्नाची गुंतवणूक करण्याआधी कंपनीची माहिती नीट घ्यायचं ठरवल*ं.
.
माहिती घ्यायची म्हणून त्या तरुणीने त्या सल्लागाराला त्याच्या घरच्या परिस्थिती बद्द्ल विचारले.
.
तो म्हणाला, खरं तर मी अत्यंत सामान्य माणूस आहे पण, काही महिन्यांतच मी श्रीमंत होईन.
.
.
त्या तरुणीला आश्चर्य वाटले. हे कसं घडेल असं तिने विचारले.
.
तो तरुण म्हणाला, आता तर मी अगदी सामान्य आहे, पण आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले माझे वडील काही दिवसांचेच सोबती आहेत. *ते गेले की मी किमान तीस कोटी रुपये संपत्तीचा मालक होईन.*
चहाचा ब्रेक संपता संपता त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. पुढे काही दिवस बोलणं, मॅसेजिंग होत राहीलं काही कामानिमित्त तो तरुण काही दिवस शहराबाहेर होता.
.
तो परत आला आणि दार उघडतो तो समोर तीच सुंदर तरुणी. तिनं दार उघडले होते. आता ती त्याच्या घरात होती, त्याची सावत्र आई म्हणून. दोनच दिवसांपूर्वी तिनं त्या सल्लागार तरुणाच्या वडिलांशी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते.
.
धक्का बसलेल्या त्या तरुणाला त्या कार्यक्रमात सांगितलेली ती सुचना आठवली. *गुंतवणीपूर्वी स्वतःची माहिती देताना काळजी घ्या*.
.
*इन्व्हेस्टमेंट्स अॅण्ड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल डाॅक्युमेंटस् केअरफुली.*
याला महणतात नवीन
*तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली*....
*तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली*....
*जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली*....
माऊली... *माऊली*...माऊली... *माऊली* रुप तुझे..
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*......🚩🚩🚩
नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ?
नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय ?
बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.
नवरा: चल खोटारडी..... त्याला तर लग्न म्हणतात
प्रेम म्हणजे काय असते ?? दोन मिनिटे वेळ काढून हे वाचाच !!
प्रेम म्हणजे काय असते ??
दोन मिनिटे वेळ काढून हे वाचाच !!
*******************
एकदा एक पत्नी विचार करते, की नवऱ्याच्या जीवनात आपले किती स्थान आहे ? हे समजले पाहिजे. म्हणून ती एकेदिवशी नवरा ऑफिसमधून घरी यायच्या वेळेस टेबलावर चिट्ठी लिहून ठेवते की, "मी कंटाळली आहे या संसाराला. त्यामुळे कायमचे हे घर सोडून जातेय"
आणि स्वतः कपाटामागे लपून उभी राहते. हे पाहण्यासाठी की, नवऱ्याची प्रतिक्रिया कशी येते ? त्यावर तिला तिचे स्थान कळणार असते.
नवरा येतो. समोरच टेबलवर ठेवलेल्या चिट्ठीवर लक्ष जाते. तो ती चिट्ठी वाचतो. घरात इकडे तिकडे पाहतो. नंतर त्या चिट्ठीवर खालच्या बाजूला दोन तीन ओळी लिहितो आणि मस्त गाणे म्हणत, शिट्टी वाजवत तो एक फोन करतो.
नवरा (फोन वर) : "हाये, आज मी मुक्त झालो. बायको सोडून गेलीय. आता आपण केव्हाव्ही भेटू शकतो. तू लगेच ये."
असे म्हणून नवरा बाहेर पडतो. कपाटामागून पत्नी बाहेर येते. डोळ्यात पाणी जमा झालेले, दुःख अनावर झालेले. एवढ्यात तिचे लक्ष टेबलवरच्या त्या चिट्ठीकडे जाते. त्यावर नवऱ्याने मघाशी काहीतरी लिहिलेले असते. ते ती वाचते.
"कपाटामागून तुझे पाय दिसत होते बावळट !! खाली दुकानातून ब्रेड आणि तुला आवडणारी खारी नानकटाई आणायला जातोय. दहा मिनिटात येईन तोवर चहा करून ठेव !! आणि अजून एक गंमत, तीन दिवस झाले आपला फोन डेड आहे. तुझ्या लक्षात नव्हते का ? असो !!
और एक बात याद रखना :
मेरी जिंदगीमे खुशिया, तेरे बहाने से हैं
आधी तुझे सताने से हैं
आधी तुझे मनाने मे है !!
****
ती चिट्ठी हातात गच्च धरून कितीतरी वेळ ती पत्नी त्या चिट्टीची पप्पी घेत राहते, तर दुसरीकडे डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत असतात
****
डीडी क्लास : एक दा एखाद्याला "आपले" मानले तर त्याची कधीच परीक्षा घेऊ नये. तुम्ही आम्ही कोण परीक्षा घेणारे ?? तो जो "काळ" नावाचा महागुरू बसलाय न तो सर्वांची परीक्षा घेतो. म्हणून जोडीदाराच्या कोणत्याच गोष्टीवर कधीच संशय घेऊ नका. काही खटकले असेल तर थेट समोरासमोर बसून बोला. निरसन करून घ्या. पण संशयाला मनात अजिबात जागा देऊ नका.
गुरुवार, १४ जुलै, २०१६
टीचर: देखता हूँ मेरे इन पांच प्रश्नों का सबसे पहले उत्तर कौन देता है।
1. दिल्ली में किस पार्टी की सरकार है ?
2. जम्मू कश्मीर की मुख़्य मंत्री कौन है ?
3. अमेरिका के राष्ट्रपति का चुनाव कितने वर्षों में होता है ?
4. लोक सभा में कितने सदस्य हैं ?
5. व्हेल मछली अंडे देती है या बच्चे देती है ?
इन पांचों प्रश्नो का जब एक बच्चे ने एक साथ उत्तर दिया तो अर्थ का अनर्थ हो गया।
सर जी,
आप की, महबूबा, चार वर्ष में, 545, बच्चे देती है।
टीचर अभी भी बेहोश है।
अंमली पदार्थ विरोधी पथकाचा आॅफिसर गण्याच्या शेतात आला.
आॅफिसर - "तू अफुची अवैध शेती करतोय म्हणे. मला तपासणी करायची आहे" ..
त्याने गण्याला गुर्मीत विचारलं..
गण्या -"तसं काय नाय ओ साहेब... तुमी पायजे तर तपासून बघा..पन एक करा शेताच्या दक्षिणे कडच्या कोप-यात जाऊ नका".
आॅफिसर भडकून म्हणाला...- "तू कोण मला सांगणार रे दिडशाण्या...माझ्या कडे ऑथोरिटी लेटर आहे"
(त्याने खिशातनं आयडी काढलं...)
"बघितलं? या आयडीचा अर्थ असा की, मी पाहिजे तिथे जाउ शकतो..कुणाच्याही जमिनीत घुसू शकतो. कोणाच्या बापाची हिम्मत नाय मला अडवायची..कळलं?
गण्यान निमुट मान हलवली.
साहेब दक्षिणे कडच्या शेतात गेला.
थोड्याच वेळात एक मोठी किंकाळी शेतात घुमली.
पाठोपाठ जीव खाऊन धावणारा साहेब गण्याला दिसला.
.
.
.
शेतातला वळू नाक फुरफुरवत साहेबा मागे धावत होता.
साहेबाचे तीन तेरी वाजले होते.कोणत्याही क्षणी वळू गाठणार आणि सायबाला शिंगावर घेणार अशी लक्षण होती.
गण्या हातातलं काम टाकून कुंपणाकडे धावला व जीव खाऊन ओरडला....
*
*
*
*
साहेब ....
आयडी.....
आयडी दाखवा त्याला...
😂😂😂😂
मंगळवार, १२ जुलै, २०१६
💖 शब्दशिल्प ✍ 💖
भावना ओंजळीत घेऊन जगु नका
त्या व्यक्त करण्यात मजा आहे....
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात
ते पुसुन हसण्यात मजा आहे.....
दुखाःच्या अश्रुंना डोळे सुध्दा जवळ ठेवत नाही
मग तुम्ही का जवळ ठेवता....
दुखः उगाळल्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे..
सुख, आनंद उगाळा त्याचा सुगंध सगळीकडे दरवळेल....
☄तुमचा आजचा दिवस आनंदी जावो
💐 शुभ सकाळ 💐
सोमवार, ११ जुलै, २०१६
शनिवार, ९ जुलै, २०१६
सुन रात्रभर उलटया करत होती😤
.
सकाळी बघितलं तर लोणचं
चाटत होती😋
.
घरामध्ये आनंदाची लहर पसरली
होती😊😊
सासूने डॉक्टर ला बोलावलं
डॉक्टरने चेक केल एक इंजेक्शन
दिलं..
आणि म्हणाले-थोड्याच वेळात
सगळं ठिक होईल..
.
सासू- डॉक्टर काय झालं आहे??
.
डॉक्टर- चिंता करायची गरज नाही
.
सासू- इंजेक्शन कसलं दिलं तुम्ही ??
.
डॉक्टर- अँटी अल्कोहोल
याने दारू लवकर उतरेल😜😜
.
😂😂😂😂😂😂😂
.
जमाना बदलला आहे विचार
कधी बदलनार ?
😝😝😝😝😝😝😝
एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते..
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि .
तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल...
.
.
मुलगी- offcourse कोंबडी
.
.
.
ऑफिसर - तुम्ही fail झालात घरी जा..
.
.
( ती घरी जाते आणि परत दुसर्या दिवशी लायसेंस काढायला येते ,परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगीपरत तेच उत्तर देते, तिल परत नापास व्हावे लगते,
.
.
7/8वेळा झाल्यावर).
.
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोरएक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल?
.
.
.
मुलगी- offcourse "म्हातारा"
.
.
.
ऑफिसर- तुम्ही fail झालात घरी जा..
.
(मुलगी चिडते)काय हो मी काहीही उत्तर दिले तरी .
.
तुम्ही मला नापसच करता...
.
.
तुम्ही सांगा बरे मग त्याच प्रश्नाचे उतर......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ऑफिसर- *ब्रेक मारिन मी ब्रेक...
.
आन म्हणे बोर्डात 95% मिळाले*
😜😂😜😂😜😂😜😂
जा घरी आता..
🌸 *भगवान कौ भेंट*🌸
🔸पुरानी बात है, एक सेठ के पास एक व्यक्ति काम करता था । सेठ उस व्यक्ति पर बहुत विश्वास करता था जो भी जरुरी काम हो वह सेठ हमेशा उसी व्यक्ति से कहता था।
.
🔹वो व्यक्ति भगवान का बहुत बड़ा भक्त था वह सदा भगवान के चिंतन भजन कीर्तन स्मरण सत्संग आदि का लाभ लेता रहता था ।
.
🔸एक दिन उस वक्त ने सेठ से श्री जगन्नाथ धाम यात्रा करने के लिए कुछ दिन की छुट्टी मांगी सेठ ने उसे छुट्टी देते हुए कहा भाई मैं तो हूं संसारी आदमी हमेशा व्यापार के काम में व्यस्त रहता हूं जिसके कारण कभी तीर्थ गमन का लाभ नहीं ले पाता ।
🔹तुम जा ही रहे हो तो यह लो 100 रुपए मेरी ओर से श्री जगन्नाथ प्रभु के चरणों में समर्पित कर देना । भक्त सेठ से सौ रुपए लेकर श्री जगन्नाथ धाम यात्रा पर निकल गया .
🔸कई दिन की पैदल यात्रा करने के बाद वह श्री जगन्नाथ पुरी पहुंचा ।
मंदिर की ओर प्रस्थान करते समय उसने रास्ते में देखा कि बहुत सारे संत , भक्त जन, वैष्णव जन, हरि नाम संकीर्तन बड़ी मस्ती में कर रहे हैं ।
🔹सभी की आंखों से अश्रु धारा बह रही है । जोर-जोर से हरि बोल, हरि बोल गूंज रहा है । संकीर्तन में बहुत आनंद आ रहा था । भक्त भी वहीं रुक कर हरिनाम संकीर्तन का आनंद लेने लगा ।
.
🔸फिर उसने देखा कि संकीर्तन करने वाले भक्तजन इतनी देर से संकीर्तन करने के कारण उनके होंठ सूखे हुए हैं वह दिखने में कुछ भूखे भी प्रतीत हो रहे हैं उसने सोचा क्यों ना सेठ के सौ रुपए से इन भक्तों को भोजन करा दूँ।
.
🔹उसने उन सभी को उन सौ रुपए में से भोजन की व्यवस्था कर दी। सबको भोजन कराने में उसे कुल 98 रुपए खर्च करने पड़े ।
.
🔸उसके पास दो रुपए बच गए उसने सोचा चलो अच्छा हुआ दो रुपए जगन्नाथ जी के चरणों में सेठ के नाम से चढ़ा दूंगा । जब सेठ पूछेगा तो मैं कहूंगा वह पैसे चढ़ा दिए । सेठ यह तौ नहीं कहेगा 100 रुपए चढ़ाए । सेठ पूछेगा पैसे चढ़ा दीजिए। मैं बोल दूंगा कि , पैसे चढ़ा दिए । झूठ भी नहीं होगा और काम भी हो जाएगा ।
.
🔹वह भक्त श्री जगन्नाथ जी के दर्शनों के लिए मंदिर में प्रवेश किया श्री जगन्नाथ जी की छवि को निहारते हुए हुए अपने हृदय में उनको विराजमान कराया ।अंत में उसने सेठ के दो रुपए श्री जगन्नाथ जी के चरणो में चढ़ा दिए ।और बोला यह दो रुपए सेठ ने भेजे हैं ।
.
🔸उसी रात सेठ के पास स्वप्न में श्री जगन्नाथ जी आए आशीर्वाद दिया और बोले सेठ तुम्हारे 98 रुपए मुझे मिल गए हैं यह कहकर श्री जगन्नाथ जी अंतर्ध्यान हो गए ।
.
🔹सेठ जाग गया व सोचने लगा मेरा नौकर तौ बड़ा ईमानदार है ,पर अचानक उसे क्या जरुरत पड़ गई थी उसने दो रुपए भगवान को कम चढ़ाए? उसने दो रुपए का क्या खा लिया ? उसे ऐसी क्या जरूरत पड़ी ? ऐसा विचार सेठ करता रहा ।
.
🔸काफी दिन बीतने के बाद भक्त वापस आया और सेठ के पास पहुंचा। सेठ ने कहा कि मेरे पैसे जगन्नाथ जी को चढ़ा दिए थै ? भक्त बोला हां मैंने पैसे चढ़ा दिए ।
.
🔹सेठ ने कहा पर तुमने 98 रुपए क्यों चढ़ाए दो रुपए किस काम में प्रयोग किए । तब भक्त ने सारी बात बताई की उसने 98 रुपए से संतो को भोजन करा दिया था । और ठाकुर जी को सिर्फ दो रुपए चढ़ाये थे ।
.
🔸सेठ सारी बात समझ गया व बड़ा खुश हुआ तथा भक्त के चरणों में गिर पड़ा और बोला आप धन्य हो आपकी वजह से मुझे श्री जगन्नाथ जी के दर्शन यहीं बैठे-बैठे हो गए।
🔹सार यै है कि भगवान को आपके धन की कोई आवश्यकता नहीं है । भगवान को वह 98 रुपए स्वीकार है जो जीव मात्र की सेवा में खर्च किए गए और उस दो रुपए का कोई महत्व नहीं जो उनके चरणों में नगद चढ़ाए गए ।
🙏जय जय श्री राधै🙏
शुक्रवार, ८ जुलै, २०१६
एकदा दोन मुलं शेजारच्या बागेतुन एक गोणीभर संतरे चोरतात.
त्याचे वाटप करायला एखाद्या निर्जन स्थानाच्या शोधात दोघे एका कब्रस्ताना जवळ येतात.
गेट वर चढून ओलांडून जाण्याच्या गडबडित गोणितून दोन संत्री खाली पडतात, पण त्या कड़े दुर्लक्ष करून दोघे आत जातात.
दरम्यान तिथून एक बेवड़ा टुन होऊन जात असतो, त्याच्या कानावर शब्द पडतात ... *एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ...*
तो धावत चर्च मध्ये जातो व धापा टाकत टाकत फादऱला सांगतो, *"फादर, लवकर चला कब्रिस्तानात, ईश्वर आणि शैतान शवांचे वाटप करीत आहेत ..."*
दोघेही धावत धावत गेट पाशी येवून थबकतात, तोच त्यांच्या कानावर शब्द ऐकू येवू लागतात, *एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा* आणि अचानक थोड्या शांततेनतर त्यांच्या कानावर पुन्हा शब्द पडतात *"... आणि बाहेर गेट वर जे दोन आहेत त्यांचे काय करायचे?*
बेवड़ा आणि फादर दोन्हीही *सैरा वैरा सैराट* ना राव ...🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
*डॉक्टर* : डिप्रेशन की पेशेंट से-
क्या तकलीफ़ है..?
*लेडी पेशेंट* : सर, दिमाग में बहुत उल्टे पुलटे विचार आते हैं, रुकते ही नहीं...
*डॉक्टर* : कैसे विचार आते हैं ..?
*लेडी पेशेंट* : जैसे अब मैं यहाँ आई हूँ तो आपके ओपीडी में एक भी पेशेंट नहीं था.. तो मैं सोचने लगी कि डॉक्टर साहब के पास कोई भी पेशेंट नहीं है, इनकी कमाई कैसे होगी, घर कैसे चलेगा, इतना पैसा डाला पढ़ाई में, अब क्या करेंगे.. हॉस्पिटल बनाने में भी बहुत पैसा लगाया होगा, अब लोन कैसे चुकाएंगे ? कहीं किसानों के माफ़िक लटक तो नहीं जाएंगे एक दिन...!! ऐसे कुछ भी विचार आते रहते हैं...
अब *डॉक्टर* डिप्रेशन मे है।
😳😳😳😳😳😳
जावई वयाने सगळ्यात लहान असला तरी,
जावई वयाने सगळ्यात लहान असला तरी,
.
त्याला सासरचे लोक,
" अहो-जाहो "करून बोलवतात.
.
कारण,
.
.
आपल्या देशात शहिदांचे नाव,
.
सन्मानाने घेण्याची परंपरा आहे.
आकाशातील 'ग्रह ' पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही,
आकाशातील 'ग्रह ' पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही,
हा वादाचा विषय असू शकतो...!!!
परंतु , माणसे एकमेकांबद्दल जे 'ग्रह' करून घेतात , ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात...!!! 🌹
गुरुवार, ७ जुलै, २०१६
Classic.. must must read ! :)
One day The guru told the disciple :
Go to the rose garden and come back with the tallest rose plant. One condition is that you should not come back the same path you took while going.
The disciple went to the garden and came back empty handed. When asked why, the disciple gave his answer:
As I went in, I saw a tall beautiful tree. But, I kept going on for the next tree expecting a better treHe. But moving forward, I came across only smaller plants and since, I cannot trace the path back, I had to return empty handed.
The guru said: this is *Love*😄
Then he said: now go to the sunflower garden and bring the most beautiful sunflower plant.
Now the additional condition is that once you pluck a sunflower plant, you can't pluck another.
Now the disciple goes into the garden and comes back quickly with a plant. The guru asks, is this the most beautiful plant?
The disciple says: No guru. Based on my previous experience, I did not want to miss and hence, I took the first plant which looked beautiful to me. On the way back, I saw more beautiful plants but since I was not allowed to pick another plant, I came back with the plant, I had originally picked.
The guru smiled and said: this is *Marriage*...
😄👌👌🙌👍👌👌👏👏😂😜😄
Never be afraid to try something
Never be afraid to
try something
new, because life
gets boring when
you stay within
the limits of what
you already know.
Great Morning...
हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेऊन हळुच विचारतात...
हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेऊन हळुच विचारतात...
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी 💃🏻 होती का रे..?
तुमचे ऊत्तर इथे महत्वाचे नसते, तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे 💓 वाढणारे ठोके...
तेव्हा हृदयाच्या 💓 ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका..!
डोळे आले म्हणून केलेला रजेचा अर्ज...😂😂 शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण हसवा 😂
डोळे आले म्हणून केलेला रजेचा अर्ज...😂😂
शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण हसवा 😂
To,
The Manager,
Dear Sir,
Sub.: leave application for eye coming.
I will not come as my eyes have come. If I come with my coming eyes then your eyes will come & you will not come. But still if you come with your coming eyes all office eyes will come & all will not come. So I will not come and all will come. I will come back when my coming eyes will go & all will come without their eyes coming.
Yours Sincerely
Ganya....
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................,
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................,
स्टाफने उशिरा आलेलं त्यांना
अजिबात चालायचं नाही.
उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा......
त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं...........
तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं............,
सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते.
जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती.
एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स
घेउन आला...
साहेब उठले ......
जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले “खा."
कोणाला काहीच कळत नव्हतं
पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली.
"अभिनंदन" जोशी गरजले.
"मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत.........
आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती"
"मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above' लिहीता........ ,
अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या".
😜😜😜गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या😆😆😆
संघावाचून कोण स्विकारील काळाचे आव्हान .
या वेळची आषाढ़ी वारी निर्मल वारी म्हणून साजरी करायची असे संघाने ठरवले . आणि काय अश्चर्य हजारो स्वयंसेवकांची फौज तयार झाली . दिंड्या मुक्कामाच्या गावातून पुढे गेल्या की मागे उरायचे ते शौचाचे व घाणीचे साम्राज्य पण माऊलींवरील श्रद्धेपोटी व हिंदू धर्मावरील प्रेमापोटी वारी रस्त्यावरील सर्व गावे ही घाण मुकाट्याने सहन करीत . पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी गावांची होणारी ही अडचण ओळखली आणि निर्मल वारीचे नियोजन सुरू झाले. अडचणींचे डोंगर उभे राहिले पण हार मानील तो स्वयंसेवक कसला ? दिंड्यांबरोबर निघाले हे स्वच्छतेचे वारकरी फिरती शौचालये घेऊन . ज्या गावात दिंडीचा मुक्काम त्या गावात अगोदरच ही शौचालये तयार . परिणाम वारी आता निर्मल झालीय . संघाच्या निरपेक्ष वृत्तीने काम करणार्या स्वयंसेवकांना आशिर्वाद देत दिंड्या पुढे सरकताहेत अशक्य ते शक्य करतो तोच स्वयंसेवक आणि त्याला असा कणखर बनवतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची नियमित होणारी शाखा.
🇮🇳🚩जय श्रीराम 🙏
गन्याची आज्जी मेली....
गन्याची आज्जी मेली....
शेजारील एक मानूस-: आज्जे मला पन घेऊन जायचं की गं..आज्जे..??
त्याला बघून शेजारचे
दोन चार बायका ;- मावशी आम्हाला पन घेऊन जायच ना..आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग....मावशी...??....
रम्या-अरे ये काय चाललय....म्हातारी काय Sumo करुन गेलीय का??तुम्हाला सोबत न्यायला!.....Nonsense 😛
बुधवार, ६ जुलै, २०१६
बायको नवऱ्याला मारत होती।
बायको नवऱ्याला मारत होती।शेजारी: "ताई का मारत आहात बिचाऱ्याला...??"पत्नी: " अहो हा बिचारा वैगरे काही नाही !"
मी याला फोन केला होता तेव्हा याच्या फोन वरून एक सटवी बोलली कि
"जिस व्यक्ति से आप संपर्क करना चाहते हे वह अभी व्यस्त है... !" 😠😠😠😠😠😠😠😠😠😠 आणि तुम्ही म्हणताय बिचारा
😃😃😜😍😝😜😜
दादा: "तू काल लई पिला हुतास..😂"
दादा: "तू काल लई पिला हुतास..😂"
भाऊ: "नाय रं.. लई नसंल पिलो.😅"
दादा: "तू नळापाशी बसून नळाला म्हनत हुता.. 'रडू नगं सगळं ठीक हुईल'.."
😂😂😂😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝
पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....
पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....
.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......
.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .
..मास्तरांनी बदाबदा बडवला..
गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)
आई :- "चिंटु लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल..!"
आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"
चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........
बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात...............
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??
विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
मास्तर. ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मास्तर. ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब. "." 👈
😝😝😛😜😝😜😝😞
मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली 😂😂😂😂😂😂😂😂
वडापाव चा गाडा चालवतायत
शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर...??
शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर...??
मक्या:-पेरु
शिक्षक:-शाब्बाश
मक्या:-आंबा
शिक्षक:-गुड
मक्या:-सफरचंद
शिक्षक:-वेरी गुड३ झाले आता अजून १२सांग...
मक्या:- "एक डझन केळं"....!!!.
जागेवर मेल बिचार मास्तर 😂😂😂
😜😜😜😜
😛एकदम लेटेस्ट हाय .....ढकला गावाकडं
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
.
.
.
.
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.😝😝😝😝
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
आज नाही होऊ शकत. . . तुम्ही उद्या या. . . वेळ लागेल.
आज नाही होऊ शकत.
.
.
तुम्ही उद्या या.
.
.
वेळ लागेल.
.
.
साहेब सुट्टी वर आहेत.
.
.
संप चालू आहे.
.
.
स्टे लागू आहे.
.
.
समोरच्या टेबलाकडे जा.
.
.
त्या समोरच्या साहेबांना भेटा.
.
.
हे माझ काम नाही.
.
.
असे बोलणाऱ्यांच्या पगारात २४% नी वाढ
पुराणाकाळामधे एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता..... . तसंच .....
आजच्या काळात ...
एक पेशेन्ट सापडला रे सापडला की ,
डॉक्टर ,
कन्सल्टन्ट ,
स्पेशालिस्ट ,
पथॉलॉजिलॅब ,
रेडीओलॉजिस्ट ,
केमिस्ट आणि
हॉस्पिटलस्टाफ
असे सातजण वाटून खाताना दिसतात. म्हणुनच आरोग्याची काळजी घ्या निरोगी रहा.
मंगळवार, ५ जुलै, २०१६
ज्ञान न• 1☝:
अगर कोई हमें अच्छा लगता है
तो अच्छा वो नहीं हम है....
और अगर कोई हमें बुरा लगता है तो बुरा वही है क्युकि हम तो अच्छे हैं ना..
ज्ञान समाप्त.
😄😄😄😄
ज्ञान न• 2✌:
ज़िंदगी से कोई चीज़ माँगो
तो ऐसे माँगो जैसे तुम्हारे बाप की थी...
और नहीं मिली तो कौनसी
तुम्हारे बाप की थी...
ज्ञान समाप्त
😆😆😆😆
ज्ञान न• 3 👆✌:
अगर कोई आपको देखकर दरवाज़ा बन्द कर देता है तो याद रखो...
कुण्ड़ी दोनो तरफ़ से होती है आप भी बाहर से बन्द करके भाग जाओ....
ज्ञान समाप्त
😂😂😂😂
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...