सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

सास-याने जावयाला विचारले, "दिवाळी सणाला काय देऊ ? "

जावई म्हणाला, " पेट्रोलवर चालणारी कोणतीही वस्तू चालेल. "  
  सास-याने  सिगरेट लायटर दिला.
😜😜😜😜😜

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

राजू 2 मीटर लंबी पाइप से हुक्का पी रहा था

पिंटू - इतने लंबे पाइप से क्यों पी रहा है


*राजू - यार डॉक्टर साहब ने तम्बाकू से दूर रहने को कहा है...!!!*

               😝😛😜😇😝😜

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸
🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

                 *छोटी मगर मोटी बात*


पति की उम्र उसके लिए भूखा रहने से नहीं ....

उसके साथ मीठा बोलने से बढ़ती है....

नई शोध से पता चला है –

“यदि पत्नी *करवाचौथ के व्रत* की बजाय 🤐 *मौन व्रत* रखे।

*तो पति 25 साल ज्यादा जिन्दा रह सकता है…*

                 😋😅🤗😃😝

🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸
दिवाळीचे इतके मैसेज येतायत की विचारुच् नका

एक डॉक्टर तर बिना वाचताच रिप्लाई करता होता

त्याच्या एका मित्राने त्याला मेसेज केला बाळाला वोमीटिंग लूज मोशन झालय काय करु

डॉक्टर ने मेसेज केला
Thanks, same to u & your family.
Enjoy these moments with ur family😝😛
एका पेट्रोल पंप मध्ये काम करणाऱ्या मुलाची भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली. पहिल्या सामन्यात अॉस्ट्रेलिया विरुद्ध त्याला ओपनिंग बॉलिंग देण्यात आली. बॉलिंग टाकण्याआधी स्कोरबोर्ड कडे बोट दाखवत तो डेविड वार्नर ला म्हणाला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*झिरो बघा.....* 😂🤣✌🏻

Gondavalekar Maharaj Utsav 2017 Patrika


शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

हॉटेल मधे गेल्यावर टिशुपेपर मागणारे

घरी असल्यावर हळूच चड्डिला हात पुस्त्यात ....😂

#आ........तेला काय हुतय😂....
दुकानदार : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे?  ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
"No one gets a sudden rise, not even the sun.
It takes time to rise to the peak of success.
Just keep your efforts going and be positive..!"

🌅Happy Morning

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

At Oxford University

*Dr. S RADHA KRISHNAN*
While speaking..
One of his students raised a question.

"Sir, Whats the difference between a *Station Master* & a *School Master?"*

All were very eagerly waiting for his answer, because they thought it is an irrelevant question to him, but

He coolly replied....

"The Station Master, *"Minds the Train"* &  a School Master *"Trains the Mind"*

What an answer.
👌🏼👌🏼
आज एक वर्षानंतर तिला पाहिले,.......
अगदी जशी होती तशीच. . .
.😘
...
मनाशी ठरवून निश्चय केला
आता दुसरी बघायचिही नाही,
...
यंदा जुनीच ... *कानटोपी* वापरायची
.
.
.
.

थंडी आहे ना...
😂😂😂😂😜😜
Workplace rules for happy life:

1. Trust no one but respect  everyone..

2. What happens in office, remain in office. Never take office gossips to home and vice versa.

3. Enter office on time, leave on time. Your desktop is not helping improvement in your health.

4. Never make Relationships in the work place. It will always backfire.

5. Expect nothing. If somebody helps, feel thankful. If not, you will learn to know things on your own.

6. Never rush for position. If you get promoted, congrats. If not, it doesn't matter. You will always be remembered for your knowledge and politeness, not for your designation.

7. Never run behind office stuff. You have better things to do in life.

8. Avoid taking everything on your ego. Your salary matters. You are being paid. Use your assets to get happiness.

9. It doesn't matter how people treat you. Be humble. You are not everyone's cup of tea.

10. In the end nothing matters except family, friends, home, and Inner peace.

World's mental health day theme by WHO.
*Mental Health at work place*

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

"Stress is the gap between our expectations and reality,

More the gap, more the stress...
So expect nothing and accept everything...

Always have attitude of
'fact finding'
not 'fault finding'...
🌹Good Morning🌹🌤

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

किंमती घसरल्याने शेतकरी चिंतेत...

भाज्या कडाडल्या ने ग्राहक चिंतेत....

नेमके काय छापायचे म्हणून पेपरवाले चिंतेत ...

दोन्ही बातम्या एकाच पानावर एकाच दिवशी वाचून वाचक चिंतेत .....😊

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

आज एक प्राथमिक शिक्षक भेटले फारच  खुशीतच दिसत होते ....

मी- का हो काय झालं
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

शिक्षक -एसटी कर्मचाऱ्यांनी संप लवकर मिटवला हे छान झाले नाही तर  सरकार कडून सूचना आली असती  की संपकाळात शिक्षकांनी एसटी 🚌🚌 बस चालवायची आहे. "

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

Effect of over flooded Diwali messages on WhatsApp.  People reply even without reading at all most of the time.

One doctor receives message from his friend

*My husband is suffering from severe loose motions, what should I give?*

Doctor replied:

*Wishing the same to you and to your entire family also . Enjoy the moments with full fun and have a blast*

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
*Nice line from Ratan Tata's Lecture- in London*
👉🏿1.
Don't educate
your children
to be rich.
Educate them
to be Happy.
So when
they grow up
they will know
the value of things
not the price.

👉🏿2.
"Eat your food
as your medicines.
Otherwise
you have to
eat medicines
as your food."

👉🏿3.
The One
who loves you
will never leave you
because
even if there are
100 reasons
to give up
he/she will find
one reason
to hold on.

👉🏿4.
There is
a lot of difference
between
_human being_
and _being human._
A Few understand it.

👉🏿5.
You are loved
when you are born.
You will be loved
when you die.
In between
You have to manage...!

👉🏿6.
If u want to Walk Fast,
Walk Alone..!
But
if u want to Walk Far,
Walk Together..!!

👉🏿7.
Six Best Doctors in the World-
1.Sunlight
2.Rest
3.Exercise
4.Diet
5.Self Confidence
&
6.Friends
Maintain them in all stages of Life and enjoy healthy life

👉🏿8.
If you see the
moon .....
You see the
beauty of God .....
If you see
the Sun .....
You see the
power of God .....
And .... If you see
the Mirror .....
You see the
best Creation
of GOD ....
So Believe in
YOURSELF.....

We all are tourists & God is our travel agent who
already fixed all our Routes Reservations & Destinations.

*So Trust him & Enjoy the "Trip" called LIFE...*


Send to all people who are important to you..😊
I just did 👍🏿
*एस टी वाहकाची बायको, मैत्रीणीशी फोन वर बोलताना म्हणाली बर झाल बाई यांचा* *संप मिटला एकदाचा*......                                                          *सारख देवघरात जाऊन घंटी वाजवित होते* ....."

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

फक्त "कौतुक" करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा,  "प्रोत्साहित"  करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल....
               🙏 शुभसकाळ 🙏
आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

!!!अशा या दिपावलीच्या
  अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!
👏🎁🎁🎊🎁🎁?👏

हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.
🏮आकाशकंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?




आकाशकंदील उजव्या हाताने दरवाज्याच्या बरोबर वरील दिशेला लावावा.
घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावण्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते

घरात सुख शांती लाभते. 👣पैसा येतो. भाग्य उजळते. मनःशांती लाभते.
.
.
.
असे काही नाही
😂😂😂😂 😂😂😂
बायको सांगेल तिथेच लावा...
😅😅😅😅😂😂😂
जास्त शहाणापणा करू नका
😆😆😅😅😛😛

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

*_आयुष्य जगायच कधी*

*वय. -- 20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे … नंतर आहेच … !!
*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे.
*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.
*35 वर्षे* -- मुलं लहान आहेत
*40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.
*45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.
*50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
*55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. आहेत.
*60 वर्षे* -- मुलामुलींचे लग्न करायची.
*65 वर्षे* -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
*70 वर्ष*--  मेला.

*अरेच्चा जगायचं राहूनच गेले … !!!*
*पति 🙋🏻‍♂ ने पत्नी  से बोला पिछले महीने जो पैसे दिए थे ऊसका हिसाब दो...*

*पत्नी  ने हिसाब लिखा बीच बीच मै लिखा💁🏻*
*2000 भ.जा.की.ग.*
*500  भ.जा.की.ग.*
*700  भ.जा.की.ग.*
*100  भ.जा.की.ग.*

*पति  ने पूछा 🤷🏼‍♂ये भ.जा.की. ग .क्या  है*

*पत्नी 🤦🏻‍♀: भगवान जाने किधर 💸गये ...*

😔😔😃😃😜😜😍😍😜😜🤣
😁😁😁
Best one heard today...

Guy: What happened?
Girl: My nose is blocked.
Guy: Did you link it with Aadhar?
Girl: NO
Guy: that's why. Anything not linked is getting blocked..
काय आहे पाऊस पडत नाही म्हणून बेडकाचे लग्न करतात.
आता परिस्थिती अशी आहे की त्या बेडकाचा घटस्फ़ोट घेतल्या शिवाय पाऊस काय थांबायचा नाही
🤣😂🤣🤣😂😂

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌋🌋🌋🌋🌻🌻🌻🌻🌻
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!

16 oct- वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
.🐮🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹

17 oct. धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
.👑👑👑👑👑👑👑👑👑

18 Oct . नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
19 oct लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
.🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁
.
2O octपाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

21 oct. भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !
👫👫👫👫👫👫🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...👏👏👏👏
💐💐💐💐💐💐💐💐💐
HAPPY DIWALI IN ADVANCE

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

हे वरूणदेवा..
एक ईचारू काय?

आमी दिवाळीत नवी कापडं घालून हिंडायचं, का रेनकोट घालून ते सांग..!!

#आसं_कुटं_आसतंय_व्हयं?
😂😂😂😂☂🌂🌧⛈🌩⛈
झुकरबर्ग अकेला ही चला था अपनी मंजिल की ओर,

रिकामटेकडे मिलते गए और फेसबुक बनता गया !!!😃😃😃

https://youtu.be/MAPFr8eeRGc