शनिवार, २५ एप्रिल, २०२०
हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा.
१. बंद मंदिर
२. महाराष्ट्र राजधानीका दामाद
३. भाईके पत्नीकी चूडियाँ
४. लव कुश के सम्राट पिता
५. धरतीके पीठपे
६. एक गाडी दो सवारी
७. अभिनेताओंका बादशाह
८. मेरा शोहर सबसे अमीर
९. मन्नतसे माँगा मेरा पती
१०.ऐसा ये फसाना
११.पेडगाँवके होशियार लोग
१२. बेटी ससुराल चली
१३. बाबुलके घरकी साडी
१४. पिछा करना
१५. पुराना वो सोना
१६. चँपियन बननेका मिशन
१७. जीता हुआ
१८.हम हमारे गाँव जाते हैं
१९. कुली की मौज
२०. था एक जोकर
२१. बेटी का दान
२२. कानून की बात किजिये
२३. साससे बढकर दामाद
२४. एक आवारा दिन
२५. मेरी प्यारी सौतन
२६. हनिमून
२७. आगे का पैर
२८. कितने देर तेरी राह देखूँ
२९. मकान
३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ
😊🙏🏻😊🙏🏻😊🙏🏻😊
*एक जावई सासुरवाडीला*
*बायकोला आणायला गेला.*
*आणी lockdown मुळे*
*तिकडेच अडकला*
*पहिल्या दिवशी सासूने मेथीची भाजी केली.*
*दुसऱ्या दिवशी मेथीची भजी केली.*
*तिसऱ्या दिवशी मेथीचे पराठे केले.*
*चवथ्या दिवशी मेथीच्या दशम्या केल्या.*
*पाचव्या दिवशी सासुने बेसन मेथी केली.*
*सहाव्या दिवशी सासूने मेथीचे गोळे केले*
*सातव्या दिवशी सासुने विचारले*
👵🏽
*जावईबापू ,आज काय करू जेवायला?*
*जावयाने सांगितले*
*सासूमा, मला ते मेथीचे शेत दाखवा*.
*मी तिकडेच, चरून येतो.*
🐂
😆😁
गुरुवार, २ एप्रिल, २०२०
नमस्कार,
आपले आई बाबा, आपण तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावल्यावर शुभंकरोती म्हणत असू.
हळू हळू यात बदल होत गेले आणि नोकरी निमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपलं हे संस्कारक्षम म्हणणं कमी होऊन कालाच्या ओघात बंद झालं.
घरात सरसकट सगळ्यांच्याच हातात मोबाईल आल्यामुळे आपल्या मुलांना ती सवय लागली आणि मुलं त्याच्या कधी आहारी गेली हे आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही.
मार्च 2020 ला कोरोना व्हायरस ने इतका कहर केला की आपल्याला आपल्या संस्कार आणि संस्कृतीची खूप मनापासून आठवण झाली पण मुलांच्या हातातील मोबाईल कमी व्हायच्या ऐवजी त्याचं प्रमाण वाढलंच.
त्याच मोबाईलचा उत्तम प्रकारे वापर कसा करता येऊ शकेल याचा विचार करताना, असे वाटले मी जो संस्कार वर्ग घेते तोच मी ऑनलाईन घेतला तर..?
म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत *"ऑनलाईन संस्कार वर्ग".*
श्लोक, स्तोत्र, गाणी, गोष्टी, गप्पा, काही कृतीसत्र असं याचं स्वरूप असणार आहे
*खास रामनवमी निमित्त, आपले संस्कार घरोघरी पोहोचावेत, म्हणून....*
*शुल्क : फक्त 500/- रुपये*
वेळ : ५ ते ६
सोमवार ते शुक्रवार
*सुधा रहाणे*
फोन नंबर :
9420155376,
9158170849
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...