शुक्रवार, ३० जून, २०१७

बायकोनें नवऱ्याला विचारले.."अहो आजकाल जिकडेतिकडे लोक जीएसटी ची चर्चा करत आहेत, हे जीएसटी म्हणजे काय ?"                      

नवरा : अगं जीएसटी म्हणजे काय हे झटकन समजणे थोडे अवघडच आहे. पण तरीपण तुला मी माझा अनुभव सांगून थोडक्यात समजावतो.

जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा घरी यायला उशीर झाला तर प्रथम अंगणात बहिणीला मग दारावर आईला अन् नंतर घरात  वडिलांना सर्व उशीर होण्याचे कारण समजावे लागे पण आता लग्न झाल्यावर मला तिघांना समजावं लागत नाही तुला समजवून सांगितले की पूरे !!!

             
बायको : 🤔🤔

बुधवार, २८ जून, २०१७

Happiness always looks small if u hold it in ur hands.
But when u learn to share it, u will realize how big & precious it is..
Always be happy
Good morning🌹🌹
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या -
 *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?*
 
 सुरवातीला वाड्यातील बायका हसायला लागल्या,
 मग चिडायला लागल्या.
 
 एक दिवस त्यांनी वैतागून वहिनींना म्हटले- " अहो एवढा रसिकपणा ठीक नाही, आमच्या मुलांवर आणि *नवऱ्यावर* वाईट प्रभाव पडतो, ते सुद्धा आता *फाजीलपणा* करायला लागले आहेत.
 
 हे सर्व बंद करा आता.
 
 वहिनी : मी काय रसिकपणा केला ?
 
 वाड्यातला बायका: अहो " मोरूचा पापा घेतला ना " याचा अर्थ काय...तो आम्हाला काय समजत नाही का?
 
 वहिनी : त्यात काय गैर आहे?
 
 वाड्यातल्या बायका: इश्श ! तुम्हीच सांगा मग याचा अर्थ काय तो !!!
 
   
 *" मोबाईल, रुमाल, चाव्या, पास, पाकीट घेतला ना "*
 
 वाड्यातल्या बायका *कोमात...*
 


  
-: नक्कीच हसाल :-

😆😆😆😆😆😆😆

आजोबा :- बंड्या, लवकर
            लपून बस 8 दिवस
           शाळेत गेला नाहीस
          म्हणून तुझे सर आले
        आहेत तुला शोधायला

बंड्या - :आजोबा, तुम्हीच
            लपून बसा.

        मी शाळेत सांगितलंय
       आजोबा वारले म्हणून.

😜😜😜😜😜😜😜हसत नका बसू पुढे पाठवत राहा
एक महिला ने jio के कस्टमर केयर पे फोन करके गुस्साते हुए कहा कि पिछले तीन घंटे से आपकी कम्पनी का इंटरनेट नहीं चल रहा है बताइये मैं क्या करूँ..??

दिल को छू जाये कुछ ऐसा जवाब दिया कस्टमर केयर वाले ने..

"बहनजी तब तक कुछ घर के काम ही कर लो "

😂😂😜😜😂😂😜😜

मंगळवार, २७ जून, २०१७

बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा …

काल रात्रभर पाऊस पडत होता,

 सकाळी सकाळी मी बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेलो.

 मस्त रोमँटिक वातावरण होते, ते एन्जॉय केले.

धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता.

निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात…

बायको म्हणाली : बरोबर येताना धुणं घेऊन आले असते तर बरं झाले असते … !
😂😂😂😂😂😂😂

सोमवार, २६ जून, २०१७

Clean your heart daily with forgiveness.
Avoid jealousy to keep yourself nourished always.
Sprinkle yourself with love, it is the sweetest perfume.
Wear a smile to give your face a perfect glow.
 Life is beautiful.
 *Good Morning*
एक गावात 500 लोकांची वस्ती होती.👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧

.
 एकदा महापुरात त्या गावाला पुराने वेढले ..⛈⚡🌩🌧🌧☔🌊
.

सरकारने मदतकार्य सुरु केले... 👮🏽👮🏽👮🏽
.
🚁🚁हेलीकैप्टर्स च्या मदतीने 800 लोकांना बाहेर काढले....
.
🎥📺🎬प्रेसवाल्याने सरपंचला विचारले तुमची लोकसंख्या 500 असताना 800 लोक कसे आले..???????..
.
.

सरपंचने उत्तर दिले काय आहे आमच्या लोकांना कधी हेलिकैप्टर🚁 मधे बसायला मिळाले नव्हते ..
.
त्या मुळे लोक परत परत पुरात उडया मारुन गावांत जायचे ..🏊🏊🏊🏊
मी स्वता चार वेळा जाऊन आलोय
😃😃🏊🏊🏊🏊
राजा हरीश्चंन्द्र आजीवन खरं बोलु शकला
याचं एकमेव कारण हे आहे की...
.
त्याच्या पत्नी ने कधीही त्याला या
तीन गोष्टी विचारल्या नाहीत...
.
१] कुठे चाललात ?
.
२] मी कशी दिसते ??
.
३] कोणाचा फोन होता ???
.
😜😂😜😂😜😂

 😄

एक बच्चे ने प्रश्न पूछा....

मेरी तो बोलती बंद हो गई....

*अगर योग करने से रोग नही*
*होता…*

तो फ़िर *बाबा रामदेव* *पतंजली*
की इतनी *दवाइया* क्युं बेचता
है.....??

😂😂😜😜

Intelligent question 👆
*पुर्णपणे न समजणाऱ्या* गोष्टींच्या यादीमधे *GST* आता 3 नंबरला आला आहे






दुसरे स्थान आता डकवर्थ लुईस नियमाने पटकावले आहे.

यादीमधे *बायकोचा मुड* अजूनही एक नंबरलाच आहे.
😝😉😜

रविवार, २५ जून, २०१७

१० वी ला सध्या मुलांना पडत असलेले मार्क बघून …,,, बधीरच व्ह्यायला होतंय ….

 इथे ९० % मार्क वाला मध्यम वर्गीय

 ८५ % मार्क वाला गरीब

 ८० % मार्क वाला दारिद्र्य रेषेखालचाच वाटायला लागलाय …………।

 नशीब आपण पूर्वीच  पास झालो …।

 नाहीतर सध्या च्या मार्काच्या तुलनेत … '' कुपोषित '' सदरा खालीच आपली गणती झाली असती ……………. !😝😜
जेव्हा आदल्या रात्री खूप डोकं दुखुन झोपलेली बायको दुसऱ्या दिवशी सकाळी उठते
तो एकच चान्स असतो विचारायचा





.
.
.
.
.
डोकं कमी आहे का??




😂😛😁😂




आणि तेव्हा
ती पण चक्क कबूल करते...हो!

😝😜😝😜
हसून मराल.....
😂😂😂

आर्मी ट्रेनिंग के दौरान,अफसर ने गण्या से पूछा :- ये हाथ में क्या है...??

गण्या :- सर, बन्दुक है…!!

अफसर :- ये बन्दुक नहीं...!! तुम्हारी इज़्ज़त है, शान है, ये तुम्हारी माँ है माँ...!!

फिर अफसर ने दूसरे सिपाही पप्पु से पूछा :- ये हाथ में क्या है...??

पप्पु :- सर, ये गण्या की माँ है, उसकी इज़्ज़त है, उसकी शान है और हमारी

मावशी है मावशी..!!
😂😂😂😜😜😜
ऑफिसरने बंदुक तुटेस्तोवर मारलं😁😁😁
Essentially, happiness can be divided into 3 categories:

1. Physical happiness;
2. Mental happiness;
3. Spiritual happiness.

In order for us to fill our lives with these three types of happiness, we first must learn the steps to achieve them. The following is a brief summary of these steps.

*1. For Physical Happiness:*

a. Regular and proper diet.

b. Regular and proper rest.

c. Regular and proper exercise.

*2. For Mental Happiness:*

a. Minimize expectations.

b. Minimize ego/pride.

c. Minimize negative thoughts.

*3. For Spiritual Happiness:*

a. Recognize your soul (as a separate entity from the body).

Past : Do not live in the past. (Free yourself of past memories and experiences.)

Future: Do not worry about the future. (But, plan for the future.)

Present: Free yourself of any attachments and hatred (Raag Dvesh).

b. Help all living beings without any expectations.

c. Meditate regularly and surrender to the Supreme Soul.  

🛡🛡🛡🛡🌹🛡🛡🛡🛡

शुक्रवार, २३ जून, २०१७

एकदा एक नवरा आपल्या बायकोला परत आणण्या साठी .बायको चा माहेरी गेला... 🚶🏻🚶🏻
नाईलाजाने त्याला सासर्या शेजारी झोपाव लागल... 😕
बांगड्याच्या आवाजाने तो जागा झाला ....😃बायको इशारा करते या आशेने
पण तिथे कोणीच नव्हत😬😓
,
तो परत गेला .....
काही वेळाने परत तसच झाल
...
 पण कोणीही नव्हत ..
.
तेवढ्यात सासरे बुवा बोले :-
“झोपा जावई बापु …....



..म्हशीची साखळी वाजतीय🐃🐃🐃..!”
😂😂😂😂😂😂😂
दोस्त"और "love" मे।                                                                                         बहुत बडा "फर्क " है।     "love " कहता है:    
अगर" तुम्हे" कुछ हो गया तो मै जी नही पाउनगा।  और  "दोस्त कहता है:                       की "मेरे" होते "तुम्हे" कुछ नही  होगा  "पागल"

सिर्फ  अपने "खाश दोस्त" को भेजना,,,,,,,,

    मेरे लिए "तो आप खाश" हो,,,          अगर "मै अपके लिए खाश" हु तो मुझे भी भेजना,,,,

  अगर आप को  5 reply आए तो

 *"you" are so" happy ..........happy dost🙂🙂🙂🙂

Happy Half Year!

Today is the year's middle day. We have completed 183 days and we still have 183 days. 😊😊😊
Enjoy the remaining half year.  I guess I'm the only one to wish this unique wish ! 😄
🍩🍪🍧🍡🍬🍦
Happy  Half  Year!

https://youtu.be/MAPFr8eeRGc