बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

१. फोडणी करताना त्यात व्हिस्कीचे चार थेंब टाकावेत, फोडणी जळत नाही. २. कणीक भिजवताना तेलाबरोबर थोडी बिअर टाकावी, पोळ्या छान सोनेरी होतात. ३. आमटीमधे थोडा व्होडका टाकला तर आमटी ऊन्हाळ्यात खराब होत नाही. ४. कटाची आमटी करताना त्यात थोडी रेड वाईन टाकल्यास आमटी छान सरसरीत होते. ५. कढी करताना त्यात थोडी रम टाकल्यास ताकाचा आंबटपणा जाऊन कढी गोड होते. हे जमत नसेल तर..... नवऱ्याच्या पोटात दोन पेग घातले कि जेवण कसेही बनले तर फरक पडत नाही... ??? 😂😂😂🤪🤪🤪🤪

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

दिक्षीत पॅटर्नमुळे अवेळीच्या अतिथींची संख्या घटली, येता जाता चहा करयची कटकटही संपली। दीक्षित पॅटर्न आहे महान 2 वेळा कडकडून भूक लागते छान । वांगच का दोडका नक्को म्हणणारी तोंडे पटापट करतात स्वच्छ पान । नावडत्या भाज्या पण लागतात गोड ताव मारला जेवणावर तरी होता तुम्ही रोड । 😁😝 पोहे उपमा थालीपीठ शिरा नाश्त्याला किती अन काय काय करा । दिक्षितांनी सोडवला पेच एकदाचा कानमंत्र देऊन फक्त दोन वेळा जेवण्याचा । दिक्षितांकडे मुली देण्याचा पालकांचा वाढला कल, मुलीला फक्त दोनच वेळा जेवण बनवायला लागले आणि चहा, नाश्त्याचे मुलीचे श्रम पण वाचले । 55 मिनिटात जेवण,45 मिनिटे वॉक आणि घरचे वरचेवरी ताक। अशी हि दिक्षितांची थिअरी हमखास काम करी पिलाटे एरोबिक्स झुंबा फिम्बा गाशा गुंडाळून जा आता आपल्या घरी आमच्या भारतातले दीक्षित अख्ख्या जग्गात भार्री😁😊😄

*मॉर्निग वॉकचे प्रकार:* 🚶‍♂🏃‍♂ 🚶‍♂1- डॉ.ने सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्याला " मॉर्निग वॉक " म्हणतात. 🙋🏻‍♂2- डॉ.ने सांगितल्यावर जे सकाळी फिरायला जातात त्याला " वॉरर्निंग वॉक " म्हणतात. 💁🏻‍♂3- जे पहाटे बायको बरोबर फिरायला जातात त्याला " डार्लिग वॉक " म्हणतात. 4- जे दूसऱ्याशी ईर्षा म्हणून फिरतात त्याला " बर्निंग वॉक " म्हणतात. 5- जे बायको बरोबर फिरतांना दूसऱ्या महीलेकडे वळून बघतात त्याला " टर्निंग वॉक " म्हणतात. या पैकी कुठलाही वाॅक करा... पण वाॅक करा.🚶🏻‍♀🚶‍♂🏃‍♀🏃‍♂ 😅😅❤❤💪

रविवार, १० फेब्रुवारी, २०१९

*डॉक्टर* : डिप्रेशन की पेशेंट से- क्या तकलीफ़ है..? *लेडी पेशेंट* : सर, दिमाग में बहुत उल्टे पुलटे विचार आते हैं, रुकते ही नहीं... *डॉक्टर* : कैसे विचार आते हैं ..? *लेडी पेशेंट* : जैसे अब मैं यहाँ आई हूँ तो आपके ओपीडी में एक भी पेशेंट नहीं था.. . तो मैं सोचने लगी कि डॉक्टर साहब के पास कोई भी पेशेंट नहीं है, . इनकी कमाई कैसे होगी, . घर कैसे चलेगा, . इतना पैसा डाला पढ़ाई में, अब क्या करेंगे.. हॉस्पिटल बनाने में भी बहुत पैसा लगाया होगा, अब लोन कैसे चुकाएंगे ? कहीं किसानों के माफ़िक लटक तो नहीं जाएंगे एक दिन...!! ऐसे कुछ भी विचार आते रहते हैं... अब *डॉक्टर* डिप्रेशन मे है। 😳😳😳😳😳😳
_*पुणेकर v/s पुणेकर*_ _*पहिला पुणेकर :* तुम्हाला खिर देऊ की बासुंदी ?_ _*दुसरा पुणेकर :* घरात एकच वाटी आहे का ?_ 😃😂🤣😆😝

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

दोन वेडे मित्र होते.... एकदा त्या दोघांची रस्त्यावर गाठ पडते .... एक वेडा म्हणतो की , सांग बघू माझ्या या पिशवी मध्ये काय आहे आणि तू जर हे सांगितलंस तर यातील सगळी अंडी तूला...! 😂😂😂😂😂😂😂😂 आणि तू जर हि अंडी किती आहेत हे सांगितलंस तर आठीच्या आठी तूला ....! 😂😂😂😂😂😂😂 आणि तू जर ती अंडी कश्याची आहेत हे जर सांगितलंस तर कोंबडी तूला.. 😂😂😂🤣🤣🤣😂😄 आणि दुसरा वेडा म्हणतो की. काही तरी 'Options' दे की..😜 😂😂😂😂😂😂😂😂😂

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

नवऱ्याने गोनी भरून आल (अद्रक) आणले. बायको ने विचारले एवढे आल कशाला ? नवरा : अग तूझ्या भावा च लग्न आहे ना ! बायको : मग लग्न आणि या आल्याच काय संबंध ? नवरा : अगं तुझ्या बापाने पत्रिकेत लिहलय, "लग्नाला आलंच पाहिजे" 😂😂😂😂😂😂😂

https://youtu.be/MAPFr8eeRGc