गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५
बुधवार, ३० डिसेंबर, २०१५
Hike चा वापर देशभर केला जात आहे..
Hike चा वापर देशभर केला जात आहे..
तुम्हाला माहीत आहे हाइक चा वापर महाराष्ट्रात
हाजारो वर्षापासुन केला जात आहे......
पटत नाही पुरावा खाली बघा....
....
.,..
...
...
..
...
...
...
..
.
.
....
..
..
..
..
...
🐃🐐🐃🐃🐃
हाइक ...हाल्या हरररर... हाइक
😂😂
🌹Jaan hai "JANUARY"
🌹Jaan hai "JANUARY"
🌹Pyar hai "FEBRUARY"
🌹Mast hai "MARCH"
🌹Aasha hai "APRIL"
🌹Milan hai "MAY"
🌹Judai hai "JUNE"
🌹Jakhm hai "JULY"
🌹Ashiqui hai "AUGUST"
Sitam hai "SEPTEMBER"
🌹Ok hai "OCTOBER"
Nagme hai NOVEMBER
🌹Deedar hai. DECEMBER
🌹💗HAPPY
🌹💗NEW
🌹💗YEAR
🌹💗2016
🌹💗in advance 🎁🎆🎆🎆🌹💗🌹💗
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Ye Special roses🌹
🌹hai, ise aap un🌹
🌹logo ko send kro🌹
🌹Jinhe aap 2016 me kabhi🌹
🌹Udas Nhi Dekhna🌹
🌹chahte.
Mene to🌹
🌹kr diya. "🌹हम" "🌹दुआ" "💐करते" "🍁हैं"🌹"" कि"🌷आप" "🌹आने" "💐वाले" "🍁साल" " के" "🌷12" "🌹महिने" "💐खुश" "🌷रहें"; "🍁52" "हप्ते "🍁मुस्कुराते" "💐रहें"; "🌹365" "दिन" "🍁आप" "💐पर" 🌻"ईश्वर"🌹मेह्रबान" "🍁रहें"; "💐8760" "🌷घन्टे" "🌲किस्मत" "🍁आप" "🌷का" "💐साथ" "🌹दे"; "🌷525600" "🍁मिनट" 🌻"कामयाबी "🌹आप" "💐के" "🍁कदम"🌲 "चुमे; "🌴और" "💥"31536000"🌺 "सेकन्ड 💥"हमारीi 🌹" दुआ" 🌲"आप "💐के"🌻 "साथ"🌷 "रहें"; "🌴advance" : "🌲W+I+S+H" "🌷FOR"+"YOU With Family 🌷" सपरिवार "🌹HAPPY NEW YEAR 2016 in advance
एक REXONA नावाची मुलगी होती.
एक REXONA नावाची मुलगी होती.
ती HAMAM गावात राहणारी.
तीच्या Parents चे नाव
RIN आणि CINTHOL होते..
तीला एका DOVE नावाच्या मुलाशी
LOVE झाले..
DOVE पण
REXONAवर खुप प्रेम करायचा
आणि REXONA पण
DOVEला आपला
LIFEBOY बनवु ईच्छुक होती..
दोघांचे प्रेम PEARS प्रमाणे
बिलकुल पारदर्शी होते..
एक दिवस दोघांचे लग्न
MOTI महल,
BREEZE गार्डन मध्ये होते..
लग्ना मध्ये
DETTOL,
MEDIMIX,
LUX, FAA,
NIRMA,
VIVEL,
B B आदि नातलग पण येतात..
लग्नानंतर त्यांना जुडवा मुल होतात...
JOHNSON & JOHNSON...
हसुं नका...
हा एक मार्ग होता तुम्हाला सांगण्याचा..
की Market मध्ये
खुप सा-या Types चे
साबुन मिळतात...
आंघोळ पण करत जा...
थंडी तर सर्वांनाच लागते...
🛀🏻 😜😜😂
JAI HO
महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६
ऑनलाईन फॉर्म दि. २१ /०१ /२०१६
शेवटची तारीख – २०/०२ /२०१६
बँकेत चलन भरण्याची तारीख – २४ /०२/२०१६
दिनांक ०८/०३/२०१६ पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
रिक्त जागा, तसेच जगांचे जागांचे जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे -
मुंबई – ३२००
पुणे – १४००
रायगड – १३५०
सातारा – ४३०
सांगली – २५०
ठाणे – ४७०
नाशिक शहर – ३९०
नाशिक ग्रामीण – ७८०
ठाणे ग्रामीण - २२०
नवी मुंबई - ४५०
गडचिरोली – ७००
नंदुरबार- १५२
जळगाव - २५६
नागपूर – ३५०
रत्नागिरी – ३१५
धुळे - १२२
हिंगोली – १५०
बीड – १८०
कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत पोहचवा. एका मेसेजमुळे त्यांचं आयुष्य बदलू शकते !
मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५
Why married daughters come to visit their parents ? Very nice must read.
👰🌹मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला 🌹👰
💠 मुली येतात माहेरीआपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला....🌾🌾
💠 त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला.... 👬त्या येतात आपलं लहानपण शोधायला....
💠 त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला....मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....
💠 मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला....कुणाची द्रुष्ट लागु नये म्हणून आपल्या घराला....🏠
💠 त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला....त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं-थोडं प्रेम द्यायला....💚मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....
💠 मुली जेव्हा परत जातात सासरी....बरंच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी....तीचे गोड हसणें आठवले कि नकळत....सर्वांचे डोळे होतात ओले काठावरी....😪
💠 जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला....खरंतर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला....मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....
♻ खूप चंचल, खूप आनंद देणाऱ्या असतात ह्या मुली....♻ नाजूक मनाच्या आणि भोळ्या असतात ह्या मुली....♻ छोट्या - छोट्या गोष्टी वर रडणाऱ्या....♻ खूप निष्पाप असतात ह्या मुली....♻ प्रेम वात्सल्य भरभरून असणाऱ्या देवाची देणगी असतात ह्या मुली....♻ घर कसं प्रफुल्लीत होतं, जेव्हा हसतात ह्या मुली....♻ काळजाचं पाणी होतं तेव्हा....♻ लग्न होऊन जेव्हा दुसऱ्या घरी जातात ह्या मुली....♻ खूप एकटं - एकटं वाटतं किती रडवुन जातात ह्या मुली....♻ आनंदाच प्रतीक आई बाबांच्या खूप लाडक्या असतात ह्या मुली....♻ हे मी नाही म्हणत....♻ हे तर साक्षात देव म्हणतो कि....♻ मी जेव्हा खूप प्रसन्न असतो तेव्हा जन्म घेतात ह्या मुली....👏👏👏👏 *********Dedicated to all the Mothers, Sisters, Daughters & Friends.👰🙎👭👭🙎👰
"नात्याला गंध बकुळीचा असतो सुकेल तसा आणखी वाढतच जातो,
"नात्याला गंध बकुळीचा असतो सुकेल तसा आणखी वाढतच जातो, नात्याला काया चंदनाची असते झिजेल तशी आणखी सुवासिक होते, नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्य भर पुरतो, आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असत कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसतं...!"शुभ सकाळ...!
मराठी साहीत्यावर शोककळा, अत्यंत दुःखद बातमी
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे......
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच मुंबईतील राहत्या घरी निधन झाल, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरःशांती देवो
🌸 🌸
🌸 भावपूर्ण 🌸
🌸 🌸
🌸 🙏🏻 🌸
🌸 श्र 🌸
🌸 द्धां 🌸
🌸 ज 🌸
🌸 ली 🌸
🌸 🌸
🌸 🌸
🌸🌸
🌸
🌸
🌸🌸
एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता, तसेच एक पेशंट सापडला रे सापडला की आजच्या काळात
एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता, तसेच एक पेशंट सापडला रे सापडला की आजच्या काळात
१)डॉक्टर,
२)Consultants,
३)Specialist,
४)Lab,
५)Radiologist,
६)Chemist आणि
७)medicine manufacturer
हे सगळेजण वाटून खाताना दिसतात.
😜😀😂😁
1 मुलगा exam ला जातो......
Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो..
Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात....
...
...
...
"बाळा" काय problem आहे का?
Hall ticket?
Pen?
Pencil?
काही घरी राहिले का.......????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा:
"ओ बाई जरा गपा की....!!"
इथ 'Paper' इतिहासाचा आणि 'Copya' भूगोलाच्या आणल्यात....
😂😂😂😂😂
मित्रांनो माझी तुम्हाला एक विनंती आहे.
1 जानेवारीला नाना पाटेकरांचा नटसम्राट हा मराठी चित्रपट पदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे हा चित्रपट जेवढे पैसे कमावेल त्याचे 30% रक्कम ही नाना पटेकरांना मिळणार आहे.(तसे नाना नी अगोदर ठरउन घेतले आहे) आणी त्या पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नाना ना मिळणारी सर्व रक्कम नाना आपल्या महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांना दान करणार आहेत.
म्हणून मित्रांनो आपण सर्वानी मिळून हा चित्रपट पाहुया आणी आपल्या गरीब शेतकऱ्या ना थोड़ी का होईना मदत करुया.
"जय जवान जय किसान"
(ही पोष्ट जास्तीत जास्त शेयर करा plz)
Quote of the day :
Behind every angry woman there is a man who has no idea what he did wrong again !! 😁😂😂
सोमवार, २८ डिसेंबर, २०१५
http://www.esahity.com या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा
या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. अगदी एखाद्या मंदिरात फ़िरता तसे. किंवा बागेत. स्वतःच्या घरात.
सगळं फ़्री आणि ईझी.
बेसुमार मराठी पुस्तकं वाचा. All Free Marathi books उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.
इथे फ़िरा. बघा. बागडा. क्लिक करा. वाचा. डाऊनलोड करा. फ़्री मनाने, मनसोक्त. आत्मविश्वासाने. मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.
सुंदर विचार 🌷🌹💐
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी...
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी...
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी...
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी...
🍀🔱 💝 शुभ सकाळ 💝 🔱🍀
सर- applicable चा विरूद्धार्थि शब्द सांगा ?
सर- applicable चा
विरूद्धार्थि शब्द सांगा ?
गण्या- दुसऱ्या ची केबल.
सरांनी केबल चा वायरिने मारला।।
👯👯👯👯👯👯👯👯
आज DECEMBER महिन्यातील शेवटचा आठवडा. ...
सर्व जगात हा आठवडा Thanks Giving Days म्हणून साजरा करतात.
मी आजच्या या दिवसाचे औचित्य साधून माझ्या आयुष्यात असलेल्या माझ्या सर्व near and dear once ना thanks म्हणणार आहे.
तुमच्या सगळ्यांच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे.
प्रत्येकाने मला काहीतरी दिले आहे. ..शिकवले आहे.
Thank you so much for being there in my life ...I love you all
तुम्ही सगळेच माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात.
Thanks once again😄👍🏻
..........................................
क्या आप जानते हैं?*
👉 खड़े खड़े पानी पीने वाले का घुटना दुनिया का कोई डॉक्टर ठीक नहीँ कर सकता।
👉* तेज पंखे के नीचे या A. C. में सोने से मोटापा बढ़ता UVहै।
👉* 70% दर्द में एक ग्लास गर्म पानी किसी भी पेन किलर से भी तेज काम करता है।
👉* कुकर में दाल गलती है, पकती नहीँ। इसीलिए गैस और एसिडिटी करती है।
👉* अल्युमिनम के बर्तनों के प्रयोग से अंग्रेजों नें देशभक्त भारतीय क़ैदियों को रोगी बनाया था।
👉* शर्बत और नारियल पानी सुबह ग्यारह के पहले अमृत है।
👉* लकवा होते ही मरीज के नाक में देशी गाय का घी डालने से लकवा पन्द्रह मिनट मेँ ठीक हो जाता है।
👉* देशी गाय के शरीर पर हाथ फेरने से 10 दिन में ब्लड प्रेसर नॉर्मल हो जाता है।
अच्छी बातें , अच्छे लोगों, अपने मित्र , रिश्तेदार और ग्रुप मे अवश्य शेयर करे.
🙏😊
क्या आपने टूथ पेस्ट खरीदने से पहले कभी ध्यान दिया है.....?
क्या आपने टूथ पेस्ट खरीदने से पहले कभी ध्यान
दिया है.....?
हर टूथ पेस्ट के निचले सिरे पर किसी न किसी रंग
की पट्टी होती है.
क्या आप इन रंगों का अर्थ जानते हैं..??
Green : Natural.
Blue : Natural + Medicine.
Red : Natural + Chemical
composition.
Black : pure chemical.
कृपया इस जानकारी को share कर अन्य बन्धुओं
को भी जाग्रत करें..
रविवार, २७ डिसेंबर, २०१५
Post This On Your Family Groups
Happy World Family Day
"परिवार" से बड़ा कोई
"धन" नहीं!
"पिता" से बड़ा कोई
"सलाहकार" नहीं!
"माँ" की छाव से बड़ी
कोई "दुनिया" नहीं!
"भाई" से अच्छा कोई
"भागीदार" नहीं!
"बहन" से बड़ा कोई
"शुभचिंतक" नहीं!
"पत्नी" से बड़ा कोई
"दोस्त" नहीं
इसलिए
"परिवार" के बिना
"जीवन" नहीं!!!
एसिडिटी और हाइपर एसिडिटी के लिए जादुई नुस्खा। Magical Treatment In Acidity and hyperacidity.
क्या आप जानते हैं, एसिडिटी की दवा से हो सकती हैं आपकी किडनी खराब। जब हम खाना खाते हैं तो इस को पचाने के लिए शरीर में एसिड बनता हैं। जिस की मदद से ये भोजन आसानी से पांच जाता हैं। ये ज़रूरी भी हैं। मगर कभी कभी ये एसिड इतना ज़्यादा मात्रा में बनता हैं के इसकी वजह से सर दर्द, सीने में जलन और पेट में अलसर और अलसर के बाद कैंसर तक होने की सम्भावना हो जाती हैं।ऐसे में हम नियमित ही घर में इनो या पीपीआई (प्रोटॉन पंप इनहिबिटर्स) दवा का सेवन करते रहते हैं। मगर आपको जान कर आश्चर्य होगा के ये दवाये सेहत के लिए बहुत खतरनाक हैं। पीपीआई ब्लड में मैग्नीशियम की कमी कर देता है। अगर खून पर असर पड़ रहा है तो किडनी पर असर पड़ना लाज़मी है। जिसका सीधा सा अर्थ की ये दवाये हमारी सेहत के लिए खतरनाक हैं। हमने कई ऐसे मूर्ख लोग भी देखे हैं जो एसिडिटी होने पर कोल्ड ड्रिंक पेप्सी या कोका कोला पीते हैं ये सोच कर के इस से एसिडिटी कंट्रोल होगा। ऐसे लोगो को भगवान ही बचा सकता हैं।तो ऐसी स्थिति में कैसे करे इस एसिडिटी का इलाज।आज हम आपको बता रहे हैं भयंकर से भयंकर एसिडिटी का चुटकी बजाते आसान सा इलाज। ये इलाज आपकी सोच से कई गुना ज़्यादा कारगार हैं। तो क्या हैं ये उपचार। ये हर रसोई की शान हैं। हर नमकीन पकवान इसके बिना अधूरा हैं। ये हैं आपकी रसोई में मौजूद जीरा। जी हाँ जीरा।कैसे करे सेवन।जब भी आपको एसिडिटी हो जाए कितने भी भयंकर से भयंकर एसिडिटी हो आपको बस जीरा कच्चा ही चबा चबा कर खाना हैं। एसिडिटी के हिसाब से आधे से एक चम्मच (ढाई से पांच ग्राम) जीरा खाए। इसके 10 मिनट बाद गुनगुना पानी पी ले। आप देखेंगे के आपकी समस्या ऐसे गायब हो गयी जैसे गधे के सर से सींग।ये उपरोक्त नुस्खा मैंने बहुत लोगो पर आजमाया हैं। और उनका अनुभव ऐसा हैं के जैसे जादू। तो आप भी ये आजमाए।धन्यवाद। कृपया हमारी पोस्ट को फेसबुक और ट्विटर पर शेयर करते रहे। इस से हमारा होंसला बढ़ता रहेगा। और आपकी सेवा में नए नए अनुभव ले कर फिर से उपस्थित रहेंगे।
Today I asked myself how to handle life ?
Today I asked myself how to handle life ?
My room gave me the perfect answer -
Roof said: Aim high;
Fan Said: Be cool;
Clock said: Value time;
Calendar said: Be up to date;
Wallet said: Save now for future;
Mirror said: Observe yourself;
Wall said: Share other's load;
Window said: Expand the vision;
Floor said: Always be down to earth
..; 😳😳😳😳😳😳
This was the real msg....
😝😝
Now the joke begins....
Then I looked @ my bed. And the bed said:
खुप थंडी आहे वेडया
झोपुन घे
हि सर्व मोह माया आहे
😂😂😂😂
शनिवार, २६ डिसेंबर, २०१५
पावनखिंडीतील चित्त थरारक दिवस घडला.
६ हजार विरुध्द ३०० जण लढलेच कसे असतील?
काय माणसे असतील ती ?
काय ती मंतरलेली रात्र असेल ?
खरंच! शब्दानाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात...
पन्हाळ गडाहून अंधाऱ्या रात्रीत पळत त्या पावनखिंडीत यायचे तेही आडवाटेने.
अंतर सहज ४०-५० कि.मी. असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हातात हत्यारे घेऊन शत्रूशी दोन हात करायचे ३०० विरुध्द ६ हजार....
कसा मेळ बसायचा?
लढाईचे परिणाम काय होणार हे त्या ३०० जणांना माहित असणारच की....
आपण कापले जाणार , मरणार. पण तरीही लढणार ....
कसली माणसे होती ती..
या असल्या नरवीरांच्या मुळे मंडळी आज आपण ''मराठी '' म्हणवून घेत आहोत.
६ तास अखंड झुंज द्यायची...
त्या आधी रात्रभर धावायचे ....
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते विचार करता करता...
" तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर आमच्या बाजींनी जीव सोडला नव्हता...
" प्रत्यक्ष यमदेव त्या पावन खिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता...
" त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसे या महाराष्ट्राच्यामातीने जन्माला घातली ....
" मंडळी हे स्वराज्य सुखाने नाही मिळाले .. हजारो प्राणांचे बलिदान आहे यामागे.
नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा ||
* अभिमानाने शेयर करा.....
* आपला इतिहास हाच महाराष्ट्राचा खरा दागिना आहे !!
चाळीशीतला हुरूप,
!! भ्रमणध्वनीची घंटा !!
खणखणली,अज्ञात क्रमांक पाहून त्याने नाक मुरडतच विचारले "कोण "? समोरचा मंजुळ आवाज विचारत होता," राजू का ? "आवाज एकदम ओळखीचा वाटला मग त्याने विचारले "हो आपण?"" मी मिताली," आवाजातून ओळख जाणवली, खात्रीसाठी त्याने पुन्हा विचारले "मिताली "?"हो ,मी मिताली बोलतेय". दिवाणखान्यातून तो गच्चीत आला , हळूच स्वयंपाकघरात डोकावलं, बायको पोळ्या लाटण्यात मग्न होती.छातीची धडधड आता वाढली होती , श्वासही थोडा अडखळला, तोंडातून शब्द फुटेल कि नाही असं वाटू लागलं ,नकळत तो भूतकाळात गेला. जिच्यासाठी आपण जीव ओवाळून टाकायचो, तरीही ती ढुंकूनही आपल्याकडे पहायची नाही त्या मितालीला आज आपली गरज लागावी, आठवण यावी या कल्पनेनेच तो सुखावला. आता काय बोलाव हे कळताच नव्हता, पण तिचा आवाज ऐकून तो परत भानावर आला," काय कुठे आहेस ? "खूप वर्षात भेट नाही,फोन नाही, अमितने नंबर दिला म्हणून फोन करतेय." तिचा आवाज ऐकतच रहाव असं त्याला वाटत होत.आता मात्र तिने अजून एक बॉंब टाकला," भेटायचा होतं तुला कधी वेळ आहे ?" त्याला क्षणभर वाटल म्हणावं"तुझ्यासाठी कधीपण" पण मनाला आवर घालत तो म्हणाला रविवारी . तिने पुन्हा विचारले कुठे भेटूयात तुझ्या घरी कि माझ्याकडे येतोस ? आता त्याल स्वर्ग दोन बोटेच उरला होता.अजून हुरूप आला "एखाद्या तटस्थ ठिकणी भेटूयात का ? " ते ही कुठे हि ----ती मग त्याने शहरातील एका मोठ्या शानदार हॉटेलच नाव सुचवलं.भेटीचं ठिकाण आणि वेळ निश्चित झाली . आता पुढचे चार दिवस त्याला युगापेक्षाही मोठे वाटू लागले. अचानक एक मोदी जाकेट घेवून तो घरी आला. एक दिवस सलून मध्ये जावून फेशिअल मसाज थोड्या भुर्या झालेल्या केसांना रंग, असं सगळा सेट अप बदलला. नवऱ्यातील बदल पाहून, बायकोने विचारले, तर रविवारी फार महत्वाची मिटिंग आहे असं सांगून वेळ मारून नेली.ती भोळी होती तिला गैर काहीच नाही वाटलं . नाकासमोर आयुष्य जगणाऱ्या जोडीदाराला आतून होणाऱ्या गुद्गुद्गुल्या तिला जाणवली नाहीत.हजारो रुपये बूट, गॉगल यावर खर्च होत होता,पण तिच्या भेटीपुढे पर्वा नव्हती.रविवार उजाडला, सकाळपासून सॉरी एकदम खुशीत होती. पाच वाजले. taxi दारात येवून उभी राहिली.बायकोने शुभेच्छा दिल्या, मुलालाही बाबा कोणत्या तरी कामगिरीवर चाललय असं वाटून नमस्कार केला. गाडी हॉटेलच्या दारात थांबली ती हातात गुलाब घेवून त्याची प्रतीक्षा करत होती,तिच्याकडे पाहून हरखून गेला. आत जावून बसले, महागड्या डिश ऑर्डर केल्या गेल्या, बिल पण साहेबांनी डेबिट कार्डने भरलं,सगळा कस छान पार पडलं, बँक शिल्ल्कीचा फज्जा उडाला होता पण हा आनंद परत मिळणार नव्हता समुद्रकाठी जावून बसण्याचा तिचा प्रस्ताव ऐकून हा तर खुलूनच गेला, नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.थोडा वेळ वाळूत बसल्यावर तिने पर्स मधून काही कागद काढले आणि यावर सही करशील का ? असं लडिवाळपाने विचारले विमा policy चे कागद पाहून तो थबकला. ती म्हणाली बाकीची सर्व माहिती आपण बोलत असताना मी नोट केलीय, फॉर्म मी नंतर भरेन तू फक्त सही कर.
सही झाली आणि हप्ते सुरु झाले.दर हप्त्याला आठवणी ताज्या होत राहिल्या. 😝😝😝😝😝😝
मोबाईल एक मंदीर है,
मोबाईल एक मंदीर है,
Whatsapp उसका दॆवता,
ग्रुप बनाने वाला पुजारी,
संदॆश भेजनेवाला दानी
पढनेवाला भक्त,
रिप्लाय न करनेवाला मंदीर का भिकारी !
😂😂😂😂
ईलाका कीसी का भी हो !!
पर धमाका हमारा ही होगा !!!
👲
👈 🎽 👉
\ - \
👢👢
。★*゚゚*★∵★*゚゚*★。
☆゚ ゚☆゚ ゚☆
★* Dil Se *★
゚☆。 。☆゚
*★。 。★*
∵☆。 。☆∵
゚*★。。★*゚
☆
.-..-.
`·.·´
●/
/▌
/ \
。*☆∴。 。∴☆*。
。★*゚゚*★∵★*゚゚*★。
☆゚ ゚☆゚ ゚☆
★* Aap ,*
*★ Sabhi ko *
゚☆。 。☆゚
*★。 。★*
∵☆。 。☆∵
゚*★。。★*゚
☆
.-..-.
`·.·´
●/
/▌
/ \
。*☆∴。 。∴☆*。
。★*゚゚*★∵★*゚゚*★。
☆゚ ゚☆゚ ゚☆
★* ADVANCE * ★ *
☆。 me * 。☆゚
*★。 。★*y
∵☆。 。☆∵
゚*★。。★*゚
/▌
/ \
。*☆∴。 。∴☆*。
。★*゚゚*★∵★*゚゚*★。
☆゚ ゚☆゚ ゚☆ ★* Happy *★
゚☆ New year *
゚ *
*★ 2016 。★*
∵☆。 。☆
゚*★。。★*゚
☆
. ...send to all your friends. ..
1 मुलगा exam ला जातो...... Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो..
1 मुलगा exam ला जातो......
Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो..
Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात....
...
...
...
"बाळा" काय problem आहे का?
Hall ticket?
Pen?
Pencil?
काही घरी राहिले का.......????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा:
"ओ बाई जरा गपा की....!!"
इथ 'Paper' इतिहासाचा आणि 'Copya' भूगोलाच्या आणल्यात....
😂😂😂😂😂
जेव्हा आदल्या रात्री खूप डोकं दुखुन झोपलेली बायको दुसऱ्या दिवशी सकाळी उठते....
जेव्हा आदल्या रात्री खूप डोकं दुखुन
झोपलेली बायको दुसऱ्या दिवशी
सकाळी उठते....
तो एकच चान्स असतो विचारायचा
.
.
डोकं कमी आहे का??
.
.
आणि तेव्हा ती पण कबूल करते... हो!...😜
समस्याएं इतनी ताक़तवर नहीं हो सकती जितना हम
समस्याएं इतनी ताक़तवर
नहीं हो सकती जितना हम
इन्हें मान लेते हैं ,
कभी सुना है ,,
कि
" अंधेरों ने सुबह ही ना होने दी हो "
"विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
"विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
विहीरीतील दगडांकडे नसतं तर
त्या दगडांमध्येही कुठं तरी
पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसाचं निरीक्षण करतानाही
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."
🌺 Good Night 🌺
हरिवंशराय बच्चन ने अपनी कविताओ में कुछ बहुत ही सुंदर लाइनें लिखी थी.
हारना तब आवश्यक हो जाता है।
जब लड़ाई "अपनों" से हो !
और जीतना तब आवश्यक हो जाता है।
जब लड़ाई "अपने आप " से हो ! !
मंजिले मिले , ये तो मुकद्दर की बात है।
हम कोशिश ही न करे ये तो गलत बात है।
किसी ने बर्फ से पुछा की,
आप इतने ठंडे क्यूं हो ?
बर्फ ने बडा अच्छा जवाब दिया :-
" मेरा अतीत भी पानी;
मेरा भविष्य भी पानी..."
फिर गरमी किस बात पे रखु ??
निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार
निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार,कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.....
..........🚩शुभरात्री......
............._/\_..........
जगणं खूप सुंदर आहे; त्यावर हिरमुसू नका,
जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका...
🙏🏻💐🌹शुभ प्रभात🌹💐🙏🏻
🌞🌺सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा🌺🌞
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५
SECRET OF LIFE ~
ROAD has speed limit,
BANK has Money limit,
Exam has time limit,
But Thinking has no limit,
So Think Big &
achieve BIG
Good m😊☕
नारायण मुर्ती यांनी लिहिलेल्या कथेचे भाषांतर...
कथा खूप ह्रुदयस्पर्शी आहे
जरुर वाचा...!
.
माझी पत्नी आतून ओरडली,
"आता किती वेळ तो पेपर
वाचत बसणार आहात...?
आता ठेवा तो पेपर आणि
तुमच्या लाडक्या लेकीला
खायला दिलय ते
संपवायला सांगा...!"
.
मामला गंभीर
वळण घेणार
असे दिसलं..!
मी पेपर बाजुला सारला
आणि घटनास्थळी
दाखल झालो...
.
सिंधू,
माझी एकुलती एक
लाडाची लेक रडवेली
झालेली होती.
डोळे पाण्याने
काठोकाठ भरलेले.
.
तिच्या पुढे एक दहिभाताने
पूर्ण भरलेला बाऊल होता.
सिंधू, तिच्या वयाच्या मानाने
शांत व समजुतदार, गोड
आणि हुशार मुलगी होती.
.
मी बाऊल उचलला
आणि म्हणालो,
"बाळ, तू चार घास खाशील का..?
तुझ्या बाबा साठी...?"
.
सिंधू,
माझी बाळी; थोड़ी नरमली;
पालथ्या मुठीने डोळे पुसले.
आणि म्हणाली,
"चार घासच नाही,
मी सगळ संपविन."
थोडी घुटमळली
आणि म्हणाली,
"बाबा,
मी हे सगळ संपवल तर...
तुम्ही मला मी मागीन
ते द्याल..?"
.
" नक्की...!"
तीने पुढे केलेल्या
गुलाबी हातात मी हात दिला
आणि वचन पक्के केले.
.
पण आता मी थोडा गंभीर झालो.
"बाळ, पण तू कंप्यूटर किंवा
दुसर एखाद महागड खेळण
मागशील तर आता बाबाकडे
तेवढे पैसे नाहीयेत बेटा...!"
.
"नाही बाबा..! मला तस
काही नको आहे...!"
तिने मोठ्या मुश्किलीने
तो दहीभात संपवला...
.
मला माझ्या पत्नीचा आणि
आईचा खूप राग आला.
एवढ्या छोट्या मुलीला
कुणी एवढ खायला देतात...?
ते पण तिला न आवडणार.
.
पण मी गप्प बसलो.
सगळ मोठ्या कष्टाने खाऊन
संपविल्यावर हात धुऊन
सिंधू माझ्यापाशी आली...
.
डोळे अपेक्षेने मोठे करून.
आमच्या सगळ्यांच्या
नजरा तिच्याकडे होत्या.
"बाबा, मी या रविवारी सगळे
केस काढून टाकणार...!"
तिची ही मागणी होती...
.
"हा काय मुर्खपणा चाललाय...?
काय वेड बीड लागलय काय...?
मुलीचे मुंडण...? अशक्य...!"
.
सौ चा आवाज वाढत
चालला होता...!
"आपल्या सगळ्या
खानदानात आसल काही
कुणी केल नाही...!"
आईने खडसावले.
"ती सारखी टिव्ही पहात असते...!
त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती
आणि संस्कार वाया चालले आहेत...!"
.
"बेटा, तू दुसर काही
का मागत नाहीस...?
या तुझ्या कृत्यामुळे
आम्ही सगळे दु:खी होऊ...!
तुला आम्हाला बघवेल का सांग...?"
.
"सिंधू, बेटा आमचाही विचार कर...!"
मी विनवणीच्या स्वरात म्हटले...
.
"बाबा, तुम्ही पाहिलत ना
मला तो दहीभात संपवन
किती जड जात होत ते...!"
.
आता ती रडायच्या बेतात होती.
"आणि तुम्ही मला त्याबदल्यात
मी मागीन ते द्यायचं
कबूल केल होतं...!
आता तुम्ही मागे हटता आहात.
मला कोणत्याही परिस्थितीत
दिलेल वचन पाळणा-या
राजा हरिश्चंद्राची गोष्ट
तुम्हीच सांगितली होती ना...?
.
आपण दिलेली वचने
आपण पाळलीच पाहिजेत...!"
मला आता ठाम पणा
दाखवणे भाग होते...
.
"काय डोके-बिके फिरलेय काय..?"
आई आणि सौ. एकसुरात...
.
आता जर मी दिलेला
शब्द पाळला नाही.
तर सिंधू पण दिलेला
शब्द तिच्या पुढल्या
आयुष्यात पाळणार नाही.
.
मी ठरविले,
तिची मागणी पूरी केली जाईल...
.
गुळगुळीत टक्कल केलेल्या
सिंधूचा चेहरा गोल असल्याने
आता तिचे डोळे खूप मोठे
आणि सुंदर दिसत होते...
.
सोमवारी सकाळी मी तीला
शाळेत सोडायला गेलो.
मुंडण केलेली सिंधू
शाळेत जाताना बघणे
एक विलक्षण दृष्य होत.
ती मागे वळली आणि
टाटा केला मी ही
हसून टाटा केला...
.
तेंव्हाच एक मुलगा
कार मधून उतरला आणि
त्याने तिला हाक मारली,
"सिंधू माझ्यासाठी थांब."
.
गंमत म्हणजे त्याचे ही
टक्कल केलेले होते.
अच्छा, हे असं आहे तर
मी मनात म्हणालो...
.
त्या कार मधून
एक बाई उतरल्या आणि
माझ्या पाशी आल्या..!
"तुमची सिंधू किती
गोड मुलगी आहे.
तिच्यासोबत जातोय
तो माझा मुलगा,
हरीष नाव त्याचे.
त्याला ल्यूकेमिया
(Blood cancer) झालाय.
.
येणारा हुंदका त्यानी
आवंढा गिळून दाबला
आणि पुढे म्हणाल्या,
.
"गेला पूर्ण महीना
तो शाळेत आला नाही.
केमोथेरपि चालु होती.
त्यामुळे त्याचे सगळे
केस गळाले.
तो नंतर शाळेत यायला
तयारच नव्हता.
कारण मुद्दाम नाही तरी
सहाजिकच मुले चिडवणार...
.
सिंधू मागच्याच आठवड्यात
त्याला भेटायला आली होती.
तिने त्याला तयार केले की
चिडवणा-यांचे मी पाहून घेइन
पण तू शाळा नकोस बुडवू...
.
मी कल्पनाही केली नव्हती
की ती माझ्या मुलासाठी
आपले इतके सुंदर केस
गमवायला तयार होईल...
.
तुम्ही तिचे आईवडील
किती भाग्यवान आहात.
अशी निस्वार्थी आणि निरागस
मुलगी तुम्हाला लाभली आहे..."
.
ऐकून मी स्तब्ध झालो.
माझ्या डोळ्यातून
अश्रू ओघळले.
मी मनाशी म्हणत होतो...
माझी छोटीशी परी
मलाच शिकवते आहे.
खर निस्वार्थ प्रेम
म्हणजे काय ते...
.
या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत
जे स्वत:ची मनमानी करतात
सुखी तेच की जे दुस-यावर
जिवापाड प्रेम करतात आणि
त्यांच्यासाठी स्वत:ला
बदलायलाही तयार होतात...
.
आपल्यालाही आपलं आयुष्य
सिंधू सारख बदलता यायला पाहिजे...
😊😊😊😊😊😊😊😊
शेअर करायची गरजच नाही.
आवडली असेल ही लघुकथा
तर तुम्हीच ठरवा काय करायचं...
फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात,
फुले नित्य फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं
नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा संपूर्ण
आयुष्याचा मेळ असतो.
🌸 🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸🌸
🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃
🐾🐾 !!शुभ प्रभात!!🐾🐾🐾
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जगातील सर्व नाती ही इन्शुरन्स पॉलीसी सारखी असतात.....
जगातील सर्व नाती ही
इन्शुरन्स पॉलीसी सारखी असतात.....
आणि त्यांना जपण्या साठी
प्रेम, आपुलकी, वेळ यांचा प्रीमियम भरावा लागतो
नाहीतर पॉलीसी लैप्स होते...
प्रीमियम वेळेत भरुन निश्चिंत व्हा...
🍀🔱 शुभ सकाळ 🔱🍀
"आपला दिवस आनंदात जावो आणि मन प्रसन्न राहो."🙏
दिवसातून एकदा तरी स्वताशी बोला.......
दिवसातून एकदा तरी स्वताशी बोला.......
तस केल नाहीत तर जगातील
एक चांगल्या माणसाबरोबर महत्वाची
मिटिंग करने राहून जाईल
:- स्वामी विवेकानंद.
🌹आपला दिवस आनंदी आणि सुखाचा जाओ🌹
🙏🙏 शुभ प्रभात 🙏🙏
Do you know the meaning of ⛅GOOD MORNING? ⛅
👍G: Get up.
👍O: Open your heart.❤
👍O: Open your mind.💭
👍D: Dedicate your day.☀
🙏M: Meditate with God.
😃O: Optimise your hopes.
👊R: Rebuke all evils.
🙌N: Never say never.
👌I: Improve your skills.
😀N: Nothing should scare you
🙅G: Go out with hope.
So, I say.......
👍⛅GOOD MORNING 😃 &🙏 Have a Blessed Day🙏
कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर
अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी
वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य
एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास
सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता
स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया
हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम
इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री
स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण.....
सुप्रभात 🙂
कंठातून गाण्यात आणि
कोण म्हणत मराठी सोप आहे.
गाळलेल्या जागा "हो" किंवा "नाही" ने भरा.1. ------- मला डोकं नाही.2. -------मला अक्कल नाही.3. ------- मी मूर्ख आहे.😀😀😀😀बोला आता घाम फुटला ना...!!!
मैंने भगवान से कहा- मेरे सभी दोस्तों को खुश रखना l
मैंने भगवान से कहा- मेरे सभी दोस्तों को खुश रखना l
…
…
…
…
…
भगवान बोले- ठीक है, पर सिर्फ 4 दिन के लिए……
वो चार दिन तू बता……
…
…
…
…
…
मैंने कहा ठीक है……
1) Summer Day
2) Winter Day
3) Rainy Day
4) Spring Day
…
…
…
…
…
भगवान confused हो गए और बोले- नहीं सिर्फ 3 दिन……
…
…
…
…
…
मैंने कहा ठीक है……
1) Yesterday
2) Today
3) Tomorrow
…
…
…
…
…
भगवान फिर confused होकर बोले- सिर्फ दो दिन……
…
…
…
…
…
मैंने कहा ठीक है……
1) Current Day
और
2) Next Day
…
…
…
…
…
भगवान् फिर confused होकर बोले- नहीं सिर्फ 1 दिन……
…
…
…
…
…
मैंने कहा
1) Everyday
…
…
…
…
…
भगवान हंसने लगे और बोले- अच्छा बाबा मेरा पीछा छोड़ो तुम्हारे दोस्त सदा खुश रहेगे l
…
…
…
…
…
. . .
ये मैसेज अपनी लाईफ के सभी Best Friend को send करिए……
मुझे भी करिए अगर मैं हूं तो ?
…
…
…
…
…
अगर आपको 6 लोगों के मैसेज वापस आये तो……
You are so Lucky…
👋 👋 👋 👍
बुद्धी आणि ताकत विकून, आपल्या गरजा नक्कीच पूर्ण होतात.
बुद्धी आणि ताकत विकून, आपल्या गरजा नक्कीच पूर्ण होतात.परंतु लोभा साठी आत्मसन्मान कधीही विकू नका....
ज्या व्यक्तीस कोणीही "नमवू" शकत नाही त्या व्यक्तीला "वूमन" म्हणतात..?😉😂😜
ज्या व्यक्तीस कोणीही "नमवू" शकत नाही त्या व्यक्तीला "वूमन" म्हणतात..?😉😂😜😜
.
.
.
.
आणि ज्यांचा काही "nem" नाही त्यांना "men" म्हणतात....😝😝😂😂😂
लावा डोकं......?🔵
♻१०० रुपयाची नोट सुट्टी करायची....♻
🔘🔘"नियम"-🔘🔘
➡१)एकूण १o नोटा. पाहिजेत...
➡२)त्यात १० रुपयाची एकही नोट नको.
💎बघु कोन लवकर उत्तर देतो.💎
🍇🍇🍇🍇 acb 🍇🍇🍇🍇
🌹आयुष्य🌹
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे,आयुष्य 1 कोडं आहे,सोडवाल तितक थोडं आहे,म्हणुन म्हणतेय आयुष्यातयेऊन माणसं मिळवावी…!!एक-मेकांची सुख दु:खेएक-मेकांना कळवावी…!▪▪▪▪▪▪▪▪▪
बघायला गेलं तरआयुष्यही खूप सोप असतं…जगायला गेलं तरदु:खातही सुख असतं…चालायला गेलं तरनिखारेही फूले होतात…तोंड देता आले तरसंकट ही शुल्लक असतं…वाटायला गेलं तरअश्रूंत ही समाधान असतं…पचवायला गेलं तरअपयश ही सोपं असतं…हसायला गेल तररडणेही आपल असतं…बघायला गेलं तरआयुष्यही खूप सोपं असतं…▪▪▪▪▪▪▪▪▪
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.चांगली पानं मिळणंआपल्या हातात नसतं.पणमिळालेल्या पानांवरचांगला डाव खेळणं,यावर आपलं यशअवलंबून असतं...▪▪▪▪▪▪▪▪▪
अश्रु नसते डोळ्यामधे तर डोळे इतकेसुंदर असले नसते..!दुःख नसते ह्रदयात तरधडकत्या ह्रदयाला काहीकिंमत उरली नसती..!जर पुर्ण झाल्या असत्यामनातील सर्व इच्छा तरभगवंताची काहीच गरजउरली नसती..!!▪▪▪▪▪▪▪▪▪
आयुष्य पण हॆएक रांगोळीच आहे.ती किती ठिपक्यांचीकाढायची हे नियतीच्याहातात असले तरीतिच्यात कोणते व कसेरंग भरायचे हे आपल्याहातात असते.▪▪▪▪▪▪▪▪▪
आयुष्य खुप कमी आहे,ते आनंदाने जगा..!प्रेम् मधुर आहे,त्याची चव चाखा..!क्रोध घातक आहे,त्याला गाडुन टाका..!संकटे ही क्षण-भंगुर आहेत,त्यांचा सामना करा..!आठवणी या चिरंतन आहेत,त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..▪▪▪▪▪▪▪▪▪ कधी असेही जगून बघाकधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधीसमोरच्याचा विचार करुन तर बघा!तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठीन आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!कधी असेही जगून बघा…..▪▪▪▪▪▪▪▪▪
पंख नाहीत मला पणउडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..कमी असलं आयुष्यतरी भरभरून जगतो..जोडली नाहीत जास्त नातीपण आहेत ती मनापासून जपतो...आपल्या माणसांवर मात्रमी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
▪▪▪▪▪▪▪▪▪
आयुष्य थोडसच असावं पण..आपल्या माणसाला ओढलावणारं असावं, आयुष्यथोडंच जगावं पण..जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेमअसं द्यावं की..घेणा-याचीओंजळ अपुरी पडावी, मैत्रीअशी असावी की..स्वार्थाचंही भानं नसावं, आयुष्य असंजगावं की..मृत्यूने ही म्हणावं,"जग अजून, मी येईन नंतर... 🌹🙏🌹🙏🌹
The Boarding on Flight 2016 has been announced....
... Your luggage should only contain the best souvenirs from 2015.... The bad and sad moments should be left in the garbage.......
The duration of the flight will be 12 months.
So, tighten your seatbelt
The next stop-overs will be :Health, Love, Joy, Harmony, well-being and Peace . The captain offers you the following menu which will be served during the flight.......
A Cocktail of Friendship
A Supreme of Health
A Gratin of Prosperity
A Bowl of Excellent News 📰
A salad of Success
A Cake of Happiness
All accompanied by bursts of laughter......
Wishing you and your family 👪 an enjoyable trip on board of flight 2016.....💥💥
Before Ends,
Let Me Thank All The Good People Like You ,
Who Made 2015 Beautiful For Me.
I Pray You be Blessed With Faithful Year ahead.😘😘🍷🍷🍷🍷🍷
Look Up Your Birthday And See What You Are..!!☺
January 01 - 09 ~ A
January 10 - 24 ~B
January 25 - 31 ~ C
*
February 01 - 05 ~ D
February 06 - 14 ~ E
February 15 - 21 ~ F
February 22 - 28 ~ G
*
March 01 - 12 ~ H
March 13 - 15 ~ C
March 16 - 23 ~ B
March 24 - 31 ~ D
*
April 01 - 03 ~ A
April 04 - 14 ~ D
April 15 - 26 ~ G
April 27 - 30 ~ F
*
May 01 - 13 ~ D
May 14 - 21 ~ E
May 22 - 31 ~ C
*
June 01 - 03 ~ B
June 04 - 14 ~ F
June 15 - 20 ~ A
June 21 - 24 ~ H
June 25 - 30 ~ D
*
July 01 - 09 ~ B
July 10 - 15 ~ A
July 16 - 26 ~ D
July 27 - 31 ~ E
*
August 01 - 15 ~ C
August 16 - 25 ~ H
August 26 - 31 ~ F
*
September 01 - 14 ~ E
September 15 - 27 ~ D
September 28 - 30 ~ A
*
October 01 - 15 ~ H
October 16 - 27 ~ F
October 28 - 31 ~ G
*
November 01 - 16 ~ C
November 17 - 30 ~ D
*
December 01 - 16 ~ A
December 17 - 25 ~ H
December 26 - 31 ~ E
*****
If you are a A :
A very loyal and sweet person.
Your loyalty can never be doubted. You are quite honest and sincere when it comes to your attitude towards working. You are a very simple person, indeed.
Absolutely hassle free, humble and down-to-earth. That explains the reason why your friends cling on to you.
You have a good taste for clothes.
If your wardrobe is not updated with what is trendy, you sure are depressed. Popular and easy-going.
You have a little group of dignified friends, all of them being quality-personified...! Repost This If It's True For You.!! 4 years of bad luck if you do not share this post.
*****
If you are a B:
Always up to some sort of a mischief. The mischievous gleam in your eyes is what makes you so cute and attractive to everyone.
You are an extremely fun-to-be-with kind of person.
No wonder people seek for your company and look forward to include you for all get-together's. However, you are sensitive which is a drawback. People need to select their words while talking to you.
If someone tries to fiddle around and play with words while dealing with you, it is enough to invite your wrath. God bless the person then..! Repost This If It's True For You.!! 3 years of bad luck if you do not share this post.
*****
If you are a C : Quite contradictory to your name, you are a peace loving person.
You best try to avoid a situation wherein you are required to fight. An outdoor person, you dislike sitting at one place for a long duration. Popular and easy-going. you're extremly hot and passionate lover. you're loyal and honest and expect reciprocation from your lover.
You are a born leader, and have it in you how to tactfully derive work from people. People love the way you always treat them.
You love being loved, and when you receive your share of limelight from someone, you are all theirs.Repost This If It's True For You.!! 5 years of bad luck if you do not share this post.
******
If you are a D : An extremely lovable, passionate, adorable person, sometimes shy, with a passion for quick wit. You are extremely romantic. Your partner will be lucky enough to get you. As you will be very loyal with him throughout your life.
At times, you prefer quietness. You love exploring various things and going into depth of each thing. you love being honest and loyal and expect reciprocation from your lover. you're full of energy in whole life.
Under normal circumstances you're cool but when given a reason to, you are like a volcano waiting to erupt. You're a fashion bird.
People look forward to you as an icon associated with fashion. Basically, you mingle along freely but don't like talking much to strangers.
People feel very easy in your company.
You observe care in choosing your friends.
Repost This If It's True For You.!! 2 years of bad luck if you do not share this post.
*****
If you are a F:
You are near to perfect and nice at heart.
The examples of your kindness are always circulated in groups of people.
You too love peace.
You wouldn't like to retaliate even to a person who is in the wrong.
You are loved due to this.
You do not wish to talk behind one's back.
People love the way you always treat them.
You can give, give and give love, and the best part is that you do not expect it back in return.
You are generous enough.
Seeing things in a practical light is what remains the best trait of you guys.
Repost This If It's True For You.!! 10 years of bad luck if you do not share this post.
****
If you are a E : You symbolize a very happy-go-lucky approach in life.
Whatever the surroundings may be, grim or cheerful, you remain unaffected. In fact, you spread cheer wherever you go.
You are the leader of your group of friends and good at consoling people in their times of need.
You dislike hypocrisy and tend to shirk away from hypocrites.
They can never be in your good books, no matter what. You are very methodical and organized in your work.
No amount of mess, hence, can ever encompass you.
Beware, it is easy for you to fall in love....!!
Repost This If It's True For You.!! 8 years of bad luck if you do not share this post.
******
If you are a G:
You are mysterious.
You are someone who can handle pressure with ease, and can handle any atmosphere without going berserk.
You can be mean at times, and love to gossip with your selected group. Very prim and proper.
You like all situations and things to be in the way you desire, which, sometimes is not possible.
As a result, you may lose out in some relationships.
But otherwise, you love to help people out from difficult and tight spots when they really need you.
Repost This If It's True For You.!! 12 years of bad luck if you do not share this post.
*****
If you are a H:
Very impatient and hyper.
You want things to be done as quick as possible.
At heart, you are quite simple and love if you are the center of attraction.
That way, you people are unique. You would like to keep yourself safe from all the angles. Shall your name be dragged or featured in any sort of a controversy, you then go all panicky.
Therefore, you take your precautions from the very bWeginning.
When you foresee anything wrong, your sixth sense is what saves you from falling in traps.
Quite a money minded bunch you PEOPLE ARE ....!!!!
गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५
Before 2⃣0⃣1⃣5⃣ Ends,
Let Me Thank All The Good People Like U👍,
Who Made 2015 Beautiful For Me.
I Pray that U B Blessed With a Faithful Year ahead
I Wish U A
🌹Jovial JANUARY🌹
🍁Fabulous FEBRUARY🌺
🌾Marvelous MARCH🌴
🌸Awesome APRIL🌻
💐Meaningful MAY🌷
🍀Joyous JUNE🐚
🌹Jubilant JULY🌻
🍀Amazing AUGUST🌴
🍃Successful September🍂
🌾Optimistic OCTOBER🍁
🌻Nuturing NOVEMBER🌾
💐Divine DECEMBER.🌷
👍Have A VICTORIOUS YEAR!👍
✨Hope I'm the 1st Person To Wish U A Happy 12 Months Of 2016 😊😃🍃🌾🍂
Send 😄 these 😄 smiles 😄 to 😄 anyone 😄 who 😄 made 😄 you 😄 smile 😄 somewhere 😄 sometime 😄 in 😄 your 😄 life😄 It 😄 may 😄 surprise 😄 you 😄 but 😄 check 😄 out 😄 how 😄 many 😄 come 😄 back 😄 Thanks 😄 a 😄 lot 😄 for 😄 making 😄 me 😄 smile 😄
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀
😀keep smiling for 2016....God bless.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...