सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-

            सोडवा गणित

तुम्ही एका महालात उभे आहत, त्या महालात 5 सैनिक आहेत. प्रत्येक सैनिका जवळ 5 रूम आहेत, प्रत्येक रूम मध्ये 5 वाघ आहेत, प्रत्येक वाघांस 5 बछड़े आहेत प्रत्येक वाघांस 4 पाय आहेत.

तर त्या महालात एकूण किती पाय आहेत?????????


💪 open challenge to all group members ..

चार दोस्त एकदा हाॅटेलात जेवायला गेले.

चार दोस्त एकदा हाॅटेलात जेवायला गेले.

जेवण झाल्यावर बिल द्यायला भांडण करू लागले.

सगळे म्हणत होते, मी बिल देणार.

कोणी ऐकायला तयार होईना.

शेवटी त्यांच्यात ठरलं.

हाॅटेलला एक चक्कर मारायची आणि जो पहिला येईल त्याने बिल भरायचं.

त्यांचं प्रेम पाहून मॅनेजर पण तयार झाला.

मॅननेजरने शिट्टी मारली.....

ते सगळे चक्कर मारायला पळाले...


ते अजून नाही आले...

मॅनेजर त्यांची आजपर्यंत वाट पाहतोय...

याला म्हणतात दोस्ती👊🏻

😳😳😳😜😝😛😜😝😛

रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

असे काही कराड सांगली,सातारा, कोल्हापुरी शब्द आहेत की, जे जगाच्या

असे काही कराड सांगली,सातारा, कोल्हापुरी शब्द आहेत की, जे जगाच्या

पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकाला मिळणार

नाहीत.


डबरा (खड्डा)


ईस्कुट (खेळ खंडोबा)


वज्ज (ओझे)


गबस (गप्प बस)


लांबडं (साप)


कानावला (करंजी)


आदुगर (आधी)


वाडूळ (बराच वेळ)


कळवंडणे (भांडणे)


इचार (विचारणे)


अडगं (वेडा)


निवद (नैवेद्य)


गुळमाट (गोड)


हानबडीव (मार)


ढांपी (फांदी)


शिस्तात (हळू)


कडकडन सुट (परत जा)


बारडी (बादली)


डांब (खांब)


गुडग्यात मेंदू (अर्धवट)


महादबा रोड (महाद्वार रोड)


लज्गरी (लक्जरी बस)


टाम्याटु (टोमॅटो)


हारकलाईस काय (रोमांचित)


हरखून टुम्म (एकदम खुश)


टकुरर् (डोकं)


साळुता (झाडू)


बसल्या बैठकीला (लगेच)


वळका बघू (ओळखा पाहू)


डोस्क्यात काय येईना (आठवेना)


घुमीव (फिरव)


हान (मार)


रगात (रक्त)


गप गार (चिडी चुप)


ढोपर फोडिन (कोपर फोडीन)


लय राघु वानी बोलु नगस (मस्का मारू नको)


इरुन फिरुन गंगावेश (पुन्हा तिथेच)


डोस्क (डोकं)


बुंडुकल्या (छोट्या)


हेंगाड (वेडपट)


भस्का (भगदाड)


वाइच (थोडे)


कुठं हुतास (कोठे होतास)


आंग तिथं (हा तिथे)


यदुळा (या वेळी)


लय (खूप )


टँक्टर (ट्रँक्टर)


हीथ (इथे)


बल  (बल्ब)


कामरून (पांघरूण)


हे शब्द तुम्हाला फक्त कराड सांगली सातारा कोल्हापुर मध्येच ऐकायला मिळतील.

“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी पहाटे लवकर उठून ओंकाराचा जप करावा. ॐ नामाचा उच्चार पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन करीत असतांनाही आपण करू शकतो. ॐ नामाचा जप केल्याने खालील फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात….


१)       अनेक वेळा ॐ अक्षराचा जप केल्याने पूर्ण शरीर तणावमुक्त होतं.


२)     घाबरल्यासारखे वाटणे किंवा बेचैनी यांवर ॐ अक्षराचा जप करणे सर्वांत उत्तम उपाय आहे.


३)     ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरातील नकारात्मक तत्व दूर होतात तसेच तणावाच्या परिस्थितीत उत्पन्न होणाऱ्या द्रव्यांवरदेखील नियंत्रण ठेवले जाते.


४)     ॐ अक्षराचा जप केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.


५)     ॐ अक्षराचा जप केल्यास पचनशक्ती सुधारते.


६)      ॐ अक्षराचा जप केल्याने शरीरात तरुणावस्थेतील उत्साह पुन्हा परत येतो.


७)     थकव्यापासून बचावासाठी ॐ अक्षराचा जप करण्याव्यतिरिक्त दुसरा चांगला उपाय नाही.


८)     ॐ अक्षराचा जप केल्याने झोप न येण्याच्या समस्येपासून त्वरित सुटका मिळते. रात्री झोपतांना झोप येईपर्यंत ॐ अक्षराचा जप केल्यास झोप येणे निश्चित आहे.


९)      प्राणायाम करण्याच्या काही विशेष पद्धतींमध्ये ॐ अक्षराचा जप केल्यास फुफ्फुसांमध्ये मजबुती येते.


१०)   ॐ च्या पहिल्या शब्दाचा उच्चार केल्यास शरीरात कंपन तयार होते. ह्या कंपनाने पाठीचा कणा प्रभावित होऊन त्याची क्षमता वाढते.


ॐ च्या दुसऱ्या शब्दाचा उच्चार केल्यास गळ्यात कंपन तयार होते. हे कंपन थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव टाकते.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

गुरुजि :- बंड्या ... आज डब्याला काय आणल आहेस.....

गुरुजि :-  बंड्या ... आज डब्याला 

              काय आणल आहेस.....


बंड्या :-  गुरुजी.. पुरणपोळी     

             आणली आहे ...


गुरुजि :-  मला देशील का तुझा 

              डबा ... मी आज डबा 

              आणला नाही ...


बंड्या :-   हो देईन....


गुरुजि :-  पण तुझ्या आई न 

              विचारल्यावर काय 

               सांगशील..


बंड्या :-  सांगीन कुत्र्या ने खाल्ला 

              म्हणून....


.    मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला 

सिगरेट शिवाय आपण जगू शकतो...

 सिगरेट शिवाय 

आपण जगू शकतो...


तरी 

सिगरेट बनवणारा 

अब्जाधिश...!


दारु शिवाय 

आपण जगू शकतो...


तरी

दारु बनवणारा

 अब्जाधिश...!

मोबाइल शिवाय

 आपण जगू शकतो...


तरी ....

मोबाइल बनवणारा 

अब्जाधिश...!

कार शिवाय 

आपण जगू शकतो...

तरी

कार बनवणारा 

अब्जाधिश...!

पण....

अन्ना शिवाय

 आपण

 जगू शकत नाही...

तरी ....

अन्न धान्य

 उगवणारा

 शेतकरी

अठरा विश्व 

दरिद्री...?

एक

 विदारक सत्य ...!



सर्व भारतीयांची मान उंचावेल अशी आश्चर्य चकीत बातमी

 सर्व भारतीयांची मान उंचावेल 

अशी आश्चर्य चकीत बातमी

जगात 10 महापुरुषांमधुन प्रथम क्रमांकावर 

जे आहेत ते म्हणजे 

राजाधिराज योगीराज श्रीमंतयोगी 

छ.शिवाजी शहाजी भोसले महाराज

जगात सर्वात जास्त पुतळे 

फक्त एका राजाचे,

छत्रपती शिवाजी महाराजांचे.

खालील प्रमाणे

अमेरिकेत -48

जपान -29

चीन-40

श्रीलंका-35

रशिया -23

थायलंड-20

भारतातमहाराष्ट्र -23000 ~

कर्नाटक -11060~

U.P-11000

पटना-9000

बीहार-8000

आंध्रा-7800

राज्यस्थान-5400

M.P.-6000

गोवा-4400

छ.शिवाजी महाराज कि जय

जय भवानी ...

जय शिवाजी


मराठी असाल तर लगेच शेअर...

नाती रक्ताची असो किंवा प्रेमाची

नाती रक्ताची असो किंवा प्रेमाची...

टिकविण्यासाठी स्वतः कडे चार प्रेमाचे शब्द असावेच लागतात...

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

सुप्रभात




टिपावं तर अचूक टिपावं,
नेम तर सारेच धरतात..
शिकावं तर माफ करायला,
राग तर सगळेच करतात..!
खळगी भरावी तर उपाशी पोटाची,
पोट भरुन तर सारेच जेवतात..
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष,
सुखाचे घोट तर सारेच घेतात..!
जगावं तर इतरांसाठी,
स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
       
 🌴🐾 शुभ सकाळ 🐾🌴
🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो

सरली म्हणतात तरी..


सरली म्हणतात तरी..
दारातल्या विस्कटल्या रांगोळीत..
थोडीशी अजून उरली आहे दिवाळी
लाडू चकलीच्या अर्ध्या भरल्या डब्यात
आणखी खमंग मुरली आहे दिवाळी
.
व्हरांड्यातल्या फिकटल्या कंदिलात
अजूनही हलकेच झुलते आहे दिवाळी
दारात तेवणा-या पणतीच्या ज्योतीत
अजूनही प्रकाश घेऊन डुलते आहे दिवाळी
.
घडी मोडल्या कपड्यांच्या पहिल्या सुरकुतीत
अजूनही नवी कोरी चुरली आहे दिवाळी
लक्ष लक्ष ज्योती उजळून
अजूनही मनात मी भरली आहे दिवाळी
.
सरली म्हणतात तरी..
अजूनही उरली आहे.. दिवाळी
अजूनही उरली आहे.. दिवाळी
......

प्राणसखी

घरी असलीस म्हणजे सारखे

 " हे करा अन् ते करा "

पेपर खाली पडला तरी

" किती हो केला पसारा "


म्हणून म्हटले चार दिवस

जावून ये तु माहेरी

निवांत आणि सुखाने

एकटाच राहीन घरी


सोडून आलो तिला मग

आनंदाने काल

काय सांगू मित्रांनो

तुम्हा माझे हाल


सकाळीच उठल्यावर

आधी कचरा काढू

सगळे कोपरे धुंडाळले पण

सापडला नाही झाडू


ठेवला कचरा तसाच म्हटलं

दात घासू बेस्ट

ब्रश तर सापडला पण

कुठे ठेवली पेस्ट


आंघोळीला गारच पाणी

वाटेल म्हटलं छान

टॅावेल राहीला बाहेरच

कुणाला सांगू आण


सापडेना पातेले 

दुधवाला आला

इकडून तिकडून सापडले तर

झाकण नाही त्याला


चहा करायला गेलो तर

सापडेना साखर

गॅस काही पेटेना

बिघडलेला लायटर


दुपारचे जेवण खाणावळीत

तिखट किती भाजी

जाड जाड पोळ्या खायला

मन होईना राजी


वरण खुप पातळ अन्

भातालाही कणी

तोंडात घास घालताच

डोळ्यांत आले पाणी


वाटे कटकट तुझी राणी

तु घरी असताना

जीवन सारे सुने वाटे

तु जवळ नसताना


मी जर असेल शिव तर

तु माझी शक्ती

सदा जवळी असावीस तु

हीच आता आसक्ती


सहचारिणी हे प्राणसखे

विनवितो मी गं तुला

जेव्हा कुठेही जाशील तु

घेऊन जा गं मला.....😊Dedicated all beautiful ladies

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा 

मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||


लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद 

लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||


कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा 

केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||


सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन 

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||


उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद 

कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||


बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी 

दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||


पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी 

नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||


केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद 

केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||


गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर 

गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||


अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?

शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||


पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा

पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||


वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?

खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||


संगणकावर काम करून थकली आहे का नजर 

डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||


लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा

जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||


धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस 

शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||


छोटे छोटे आजार बर का घरच्या घरीच हटवा

प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||

...आवडलय ? पुढे पाठवा 

.....नमस्कार  👏

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

मनामनांत उजळू दे ज्योत नामाची

 मनामनांत उजळू दे ज्योत नामाची

नित्यनेमाने पडू दे नामाच्या राशी,

नामोत्सवाची रोज घडावी दिवाळी

एकच इच्छा श्रीब्रह्मचैतन्यापाशी..!! "

सद्गुरुनाथ महाराज की जय...🙏🏻

दीपावलीच्या नाममय शुभेच्छा...

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,

 धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,    

शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,

विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी...

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी

तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

          शुभ दिपावली!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

          सुखाचे किरण येती घरी,

      पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

      आमच्याकडुन दिवाळीच्या

              हार्दिक शुभेच्छा!

II दिपावलीच्या फराळी शुभेच्छा II


एक करंजी..आनंदाने भरलेली..


एक शंकरपाळी..चौकस विचाराची..


एक चकली..कीर्ती विस्तारणारी..


एक लाडू..ऐक्याने एकवटलेला..


एक मिठाई..मनात गोडवा भरलेली..


एक दिवा..मांगल्य भरालेला..


एक रांगोळी..जीवनात रंग भरणारी..


एक कंदील..यशाची भरारी घेणारा..


एक उटणे..जीवन सुगंधित करणारे..


एक कारेटे...समतोल राखणारे..


अन एक मी...शुभेच्छा देणारा..


दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

[05:26, 10/11/2015] Amruta Solapur Deshpande: दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत...

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,

हि दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…


आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या कोटि- कोटि शुभेच्छा!.

स्मित हास्य हि अशी वक्र रेषा आहे,

स्मित हास्य हि अशी वक्र रेषा आहे,

कि जी आपल्या आयुष्यातील 

अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते 

सुप्रभात 🏼🏼

सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो तेव्हा

सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो तेव्हा

 तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,,

तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,

आणि कर्म हा हिरा आहे,

हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, 

तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!!

           सुप्रभात 

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....

7 Nov.- वसुबारस !

गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास

लाभो !

.


9 Nov. धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

.


10 Nov. नरकचतुर्दशी !

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!



11 Nov. लक्ष्मिपुजन !

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त

होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य

आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

.

.

12 Nov. पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !



13 Nov. भाऊबीज !

जिव्हाळ्या

चे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट

राहो दे !


ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ...

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

TV वर राजाची गोष्ट पाहून ५ वर्षाचा एक मुलगा आपल्या आईला म्हणतो,

 TV वर राजाची गोष्ट पाहून ५ वर्षाचा एक मुलगा आपल्या आईला म्हणतो," आई, मला पण ७ बायका हव्यात...एक मला स्वैपाक करेल...एक खायला घालेल....एक माझ्यासाठी गाणं म्हणेल...." 


आई म्हणते "मग ७ बायका आल्यावर तू माझ्यापाशी नाही झोपणार...!!!" मुलगा विचार करून म्हणतो "नाही..मी तुझ्यापाशीच झोपणार.."

 आईचे प्रेमाने डोळे भरून येतात.."माझं शहाणं बाळ ते...मग त्या बायका कुठे झोपतील ?"

मुलगा.."त्यांना झोपू दे बाबांपाशी"


बाबांचे डोळे प्रेमाने भरून येतात.."माझं शहाणं बाळ ते".... 

ऑक्टोबर सरत चाललाय तशी थंडीची चाहुल लागायला सुरूवात झालीय.

 ऑक्टोबर सरत चाललाय तशी थंडीची चाहुल लागायला सुरूवात झालीय..काही दिवसांनी बेडच्या आत, कपाटात, वाॅडराॅबमध्ये कोंबलेले स्वेटर्स बाहेर डोकवायला लागतील..त्यात ओल्ड फॅशन जॅकेटस्, मफलर, कानटोप्या, आकसलेले पण थंडीपासून वाचवणारे स्वेटर निघतील आणि कदाचित यावर्षी नवीन ट्रेंडप्रमाणे नवीन खरेदीही होईल...


पण तुमच्या जुन्या स्वेटरच काय??


फेकून द्यायचा विचार असेल तर या वर्षी एक गोष्ट करा..आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवुन आपल्या कारच्या किंवा बाईकच्या डिकीत ठेवा..आणि ऑफिस, काॅलेज किंवा बाहेर जाताना अशी चिमुकले रस्त्यावर कुडकुडताना दिसले तर त्यांना हे स्वेटर देऊन आपल्या वाट्याची माणुसकिची ऊब देऊन बघा...तुमची थंडीही त्यांचे हसरे चेहरे पाहून दुर पळतील....


मी ट्राय करणार आहे यावर्षी...आणि तुम्ही???

लिबास बदलता है ... रिश्ते बदलता है ...

 " इन्सान ,

   घर बदलता है ...

   लिबास बदलता है ...

   रिश्ते बदलता है ...

   दोस्त बदलता है ...

   फिर भी परेशान क्यों रहेता है .... 

   क्योकि वो खुद को नहीं बदलता ...  " 


  इसलिए मिर्ज़ा ग़ालिब ने कहा था  : 

  " उमर भर ग़ालिब यही भूल करता रहा  ,

   धूल चहेरे पे थी और आयना साफ करता रहा  !!! "

एक इंजीनियरिंग कॉलेज .....................

एक इंजीनियरिंग कॉलेज

के सभी शिक्षकों को एक टूर

पर ले जाने के लिए एक

हवाई जहाज में बैठाया गया..!!

जब सभी शिक्षक

बैठ गए

तो पायलट ने बड़ी ही ख़ुशी

से घोषणा की-

.

.

.

.

‘‘आप सभी गणमान्य

शिक्षकों

को यह जान कर

खुशी होगी

कि जिस प्लेन में आप

बैठे हैं,

उसे आप ही के कॉलेज के होनहार

विद्यार्थियों ने बनाया है…!!’’

.

.

बस फिर क्या था..!!

इतना सुनते

ही सभी शिक्षक इस डर से

नीचे

उतर गए कि कहीं उड़ान

भरते ही विमान दुर्घटना ग्रस्त

ना हो जाए…!!

लेकिन प्रिंसिपल

साहब बैठे रहे…!!

यह देख

पायलट उनके

पास गया और उनसे पूछा-

सर,

सभी टीचर अपने

विद्यार्थियों का नाम

सुनते

ही डर कर उतर गए लेकिन

आप क्यों नहीं उतरे..??

क्या आपको डर

नहीं लग रहा है..??

.

.

.

प्रिंसिपल ने जवाब

दिया-

मुझे

अपने कॉलेज के शिक्षको

से भी ज्यादा अपने

विद्यार्थी

पर भरोसा है।

.

.

.

.

.

.


.

.

.

देख लेना यह प्लेन स्टार्ट

ही नहीं होगा…!!…

एकदा गुरुजींनी गण्याला धावत्या आगगाडीचे चित्र काढायला सांगितले.....

एकदा गुरुजींनी गण्याला धावत्या आगगाडीचे चित्र काढायला सांगितले.....

गण्याने कागदावर एक डोंगर, अस्ताला जाणारा सूर्य, उडणारे पक्षी, रेल्वे रुळ आणि डोंगरात एक बोगदा असे चित्र काढले आणि खाली लिहले




"गाड़ी बोगद्यात गेली आहे....  "





गुरुजींनी पेपर तपासताना बघितले, आणि हसून चित्राखाली लिहले,




"मार्क, गाडी बाहेर आल्यावर मिळतील"

.

प्रत्येक वेळी गुरुजीच बेशुद्ध पडत नाहीत...😛😛😛😛

Divorce after 35 years !! - Very nice story

An elderly man in Mumbai calls his son in New York and says,

'I hate to ruin your day son, but I have to tell you that your mother and I are getting a divorce; 35 years of marriage... and that much misery is enough!'

'Dad, what are you talking about?' the son screams.

'We can't stand the sight of each other any longer,' the old man says.

'We're sick of each other, and I'm sick of talking about this, so you call your sister in Hong Kong and tell her!'

Frantic, the son calls his sister, who explodes on the phone.

'Like heck they're getting divorced,' she shouts, 'I'll take care of this.'

She calls Mumbai immediately, and screams at the old man, 'You are not getting divorced. Don't do a single thing until I get there. I'm calling my brother back, and we'll both be there tomorrow. Until then , don't do a thing, DO YOU HEAR??' and she hangs up.

The old man hangs up his phone and turns to his wife. 'Okay', he says, 'It's all set. They're both coming for our anniversary and paying their own airfare!!'


MORAL:

No man / woman is busy in this world all 365 days.

The sky is not going to fall dow

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०१५

पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी

 पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी

चालेल, पण लयलुट करायची ती

सुगंधाचीच

: आनंद नेहमी चंदना सारखा असतो,

दुस-यांच्या कपाळावर लावला तरी,

आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो..

पुरुषाच्या डोक्यावरून दोनच स्त्रिया हात फिरवतात.

पुरुषाच्या डोक्यावरून दोनच स्त्रिया हात फिरवतात.

'आई आणि बायको..

पण ,जेव्हा 'आई' हात फिरवते तेव्हा डोक्यावर केस येतात..

आणि,

जेव्हा 'बायको' हात फिरवते तेव्हा केस जातात !

एक प्रेमळ सत्य


मिर्ची आणि नवरा 

कितीही तिखट असले 

तरी बायको त्यांचं लोणचं घालतेच,

काहीजणी "ठेचा" करतात..!

समुद्राने झरयाला हिनवून विचारले,

समुद्राने झरयाला हिनवून विचारले,

झरा बनून किती दिवस राहणार ,

तुला समुद्र नाही बनायचं का?

त्यावर झर्याने शांततेत उत्तर दिले ,

मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, 

लहान  राहून गोड बनने कधीही चांगले


रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

आज ही आपण म्हणतो "कले"ला .."किमंत" असते...

आज ही आपण म्हणतो

 

"कले"ला .."किमंत" असते...


"कष्टा"ला.. "फ़ळ" मिळते ...


पण सगळ्यांच्याच नशिबात यश नसते...


म्हणूनच मित्रांनो ...

दिवाळी दरम्यान

आपण खूप काही 

खरेदी करून पैसे खर्च करतो ...


खर्च करा,

खरेदी जरुर करा मित्रांनो ...


पण 

त्यांच्या कडूनच करा ज्यांना पैश्याची खरी गरज आहे ...


उदा:- रस्त्यावर बसलेली गरीब म्हातारी माणसे ...

 गरीब मुले - मुली...


जी.. 

रांगोळी ..

छोटेआकाशकंदील वगैरे ...वगैरे... विकत असतीत...


यानां कोण बोनस देत नसते ... 


या मिळकतीमधुनच ही लोकं

आपली दिवाळी साजरी करतात ... 


मोठं- मोठ्या माँल मध्ये

खरेदी करण्यापेक्षा 

गरजू लोकांकडे खरेदी करा ...


त्यांच्या चेहर्यावरचा 

आनंद पाहून

तुमचा आनंद द्विगुणित होईल...


आणि 

त्यांच्या अशिर्वादाने 

तुमची दिवाळी 

खरचं शुभ दीपावली होईल...🎊


आणि हो.. एक सांगायच राहिल..

फालतू टीपी 

 सारखे msg पाठविण्यापेक्ष्या... 

हा संदेश जरूर  पुढे पाठवा

आपल्या GROUP मध्ये कोणी सिविल इंजिनीअर आहे का........

आपल्या GROUP मध्ये कोणी 

 सिविल इंजिनीअर आहे का........ 






काही नाही " किल्ला" करायचा आहे।।

आपली बायको किती फास्ट पळू शकते पाहायचय?

आपली बायको किती फास्ट पळू शकते पाहायचय?

.

.

.

.फक्त जोरात आेरडा , दूध उतू चाललय.


आपला नवरा किती फास्ट पळू शकतो पाहायचय?

.

.

.

.

.फक्त जोरात ओरडा , फोन वाजतोय उचलु का? 

https://youtu.be/MAPFr8eeRGc