शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

खाली पूजेचे साहित्य दिले आहे.....

खाली पूजेचे साहित्य दिले आहे, अक्षरे विस्कळीत आहेत ती बरोबर करून पूजेला लागणाऱ्या साहित्याची यादी मिळवा..... उदा. प दी प धु = धूपदीप 1 टा शं घं ख 2 म्ह प ता ण ळी 3 दा ध क्ष गं अ 4 ले हा र फु 5 न ई रा म जं स नि 6 न ग स ट रं आ पा चौ 7 र द शे कुं दुं ळ कुं ह 8 क्का ला बु ल गु 9 ब ऱ्या पा म सु दा 10 ई ळे ठा फ मि 11 र उ त्ती पू ब का द 12 र श ना ल क ळ 13 स्त्र का व सा प चे 14 वे ड न जो जा 15 ने ड्या पा ची वि 16 ळे आं हा चे ड ब्या 17 कुं क ळ रि ह खा ड 18 णे र र प ता उ ब पिं 19 रे ळ ब गु खो 20 ल र्वा स बे दू ळ तु 21 ती ल वा ते वा ल ती फु 22 टी ण ओ ख 23 ब चे ळी खां के 24 से क्षि पै टे णा सु द 25 डे ब्या भां तां 26 ळ हू दु ग तां 27 क चे त ती ब र आ 28 ती पा र धु 29 ती पु र का र आ 30 त ध मृ ख चा दू र सा पं 31 द्य हा वे म नै बघुया किती उत्तर बरोबर येतात..

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

Shopping

2010 मध्ये पतीने 4 लाख रुपयांची कार खरेदी केली पत्नीने 4 लाख रुपयांचे दागिने घेतले. आज, कारची पुनर्विक्री मूल्य 1 लाख आहे आणि पत्नीच्या दागिन्यांची पुनर्विक्री किंमत 16 लाख रुपये आहे ज्ञानाची चर्चा. बायकाना खरेदीसाठी कधीही थांबवू नका .. 🥴😂

2 nd foreign che

इंग्रजी सारखेच मराठीत सुद्धा काही शब्द silent असतात...🤔 उदा. जेव्हा दुकानदार म्हणतो - *तुम्हाला जास्त नाही लावणार...* तेव्हा त्यात *चुना* हा शब्द silent असतो...😀 जेव्हा लग्न ठरवत असतात , तेव्हा सांगतात *आमची मुलगी गाय आहे* तेव्हा त्यात *शिंगवाली* हा शब्द silent असतो...😜 लग्नानंतर बायकोला घेऊन निघतांना सासरे सांगतात *जावई सांभाळा* त्यात *स्वतःला* हा शब्द silent असतो... 😂😂😂😂😀😜 लेखक. सापडला की सांगतो .....???😅😁😂

https://youtu.be/MAPFr8eeRGc