गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...


फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब कधी ही बदलु शकते...काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती, आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट देखील राहिलेला नाही...
आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्त्री दुकान असे कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटींचा मालक झाला...
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."  
"कमी बोलावे काम जास्त करावे"
" तुमही सर्वाना समजून घ्या ते तुला समजून घेणार"
      

Do you make calls or receive calls in your kitchen?

My name is Dr. Ademola. Just 3 days ago my husband who also is a doctor shared the sad incidents of 6 individuals who were brought into the casualty department for burns injury which they sustained while making or receiving phone calls in the kitchen with the gas burner ON. Even microwave oven or induction stoves could be dangerous. Some of them cook with the phone pressed against their ears! Please stop making or receiving calls in the kitchen. It is as dangerous as making or receiving calls in a petrol station. " Please don't forget to share with the loved ones". If the call is very urgent then move away from thr gas by 10-12 feet distance and then take the call. Remember that your safety is your family's safety as well.

As forwarded!!!

I read some where :

I read some where : माझ्या घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.

तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.

दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...


इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,

पण...

फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं  फिरवत गार्ड व्हायचा...


आज न राहवून

 थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,


"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?" 

त्यावर तो मुलगा उत्तरला...


"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"

म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...


 "हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...


त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !


*आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही  ना काही कमतरता असणारच...*

*तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.*


त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर रागावून, रुसून रडत बसता आले असते...

पण,

 *तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.*

*आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.*


मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.

सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

आठ-नऊ जुगारी खेळत होते , तितक्यात पोलिस आले. एक जुगारी पळतच पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला.


आठ-नऊ जुगारी खेळत होते , तितक्यात 

पोलिस  आले. एक जुगारी पळतच पोलिसांच्या 

गाडीत जाऊन बसला. 


पोलिस:- आम्ही तुला पकडण्याआधीच तू गाडीत का बसलास?


 जुगारी:- तुम्ही मागच्या वेळेस पकडलं होतं 

तेव्हा उभं  राहुन जावं लागलं होतं.

😜😝😂😝😂

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..


चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास... म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।।।। "जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल... या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...............?🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸Good Night.......

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६


💖बहीण 💖                        
        💖एक अनोखं नातं💖

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.

असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!🌹🌹🌹भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

*✍🏻आजचा सुंदर सुविचार*


*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...*

    *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व  "परक्याची" ओळख करून देते*


 *धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.*


*💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐*

https://youtu.be/MAPFr8eeRGc