मंगळवार, २९ मे, २०१८

*कृष्ण कहते हैं जीवन में कभी मौका मिले तो सारथी बनना, स्वार्थी नहीं* *सुप्रभात*
❣. कासवाच्या गतीने का होईना🐢🐢 पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा. खुप ससे येतील आडवे. 🐇🐇🐇🐇🐇 बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा,
घरात एसी लावून देखील प्रचंड उकाडा होतोय.. . . . . . . . शेवटी नाइलाजाने आज दहा मिनिटे चालू केला... 😜 .. . स्थळ . पुणेच😉

रविवार, २७ मे, २०१८

IPL Winner Chennai Super King MS Dhoni,'s speech -https://youtu.be/iIAYqYqZxiw

https://youtu.be/iIAYqYqZxiw
दुपारचा चहा झाल्यावर पत्नी एका हातात Gelucil, Aspirin, Combiflam, Dicliv अशा ५-६ गोळया आणि पाण्याचा ग्लास घेऊन नवऱ्याजवळ जाते 😇 💊💊💊💊💊💊💊💊💊💊 पती 👨:- एवढ्या गोळ्या कशासाठी? पत्नी 💁:- अरे ! तुझे हातपाय दुखताहेत नं? 😁 पती :👨- नाही. पत्नी🙆:- अरे, मग डोकं दुखत असेल ! 🤓 पती :👨- नाही. पत्नी:-💁 अरे, सर्दी, खोकला. .... ताप 🙃 पती:- 👨नाही नाही नाही.?🙃 पत्नी💁:- मग अंग ठणकत असेल 😃 पती:👨- नाही नाही नाही मला काहीही झाले नाही मी बिलकुल ठीक आहे 😌 पत्नी🙆:- खरंच ????? पती:👨- हो हो हो, मला काहीही त्रास नाही मी एकदम ठणठणीत आहे. 😊 पत्नी:🙆🙆🙆🙆🙆- चल मग शॉपिंगला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

शनिवार, २६ मे, २०१८

काल पुण्यात गेलो होतो. एक विदेशी स्त्री भेटली. म्हणाली *"व्हेअर इज खत्रुड?".* मी म्हणालो "हिअर इन पुणे एव्हरीबडी इज खत्रुड". ती म्हणाली "आय डोन्ट अण्डरस्टँड." तिने कागद दाखवला तर त्यावर लिहिले होते...... *KOTHRUD....!!!* 😂

गुरुवार, २४ मे, २०१८

*नातं कधीच संपत नाही* *बोलण्यात संपलं तरी* *डोळ्यात राहतं.......* *अन डोळ्यात संपलं तरी* *मनात राहतं.......* 💞💞 *शुभ सकाळ*💞💞
पुण्यावर इतके जोक्स पाठवतात लोक पण इतका भयानक जोक वाचला नव्हता 😊 😳 "एक भयानक जोक" स्थळ : अर्थातच पुणे एक (अर्थातच पुणेरी) माणूस बरेच दिवस तब्येत खराब असूनही "कधी ना कधी" आपोआप बरा होईनच, उगाच डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च व्हायला नकोत" अशा विचाराने घरीच थांबला...! शेवटी असह्य झाले तेंव्हा त्याला बळेच डॉक्टर कडे जावेच लागले....!! तेंव्हा डॉक्टर (अर्थातच पुण्याचेच) स्पष्टपणे म्हणाले, "तुम्ही फार उशीर केलात, आता फक्त 12 तासाचे पाहुणे आहात.....!! 😢 कदाचित उद्या सूर्योदय पण पाहू शकणार नाहीत...!!!"😢 त्याने घरी येऊन मोठ्या दुःखाने ही बातमी आपल्या पत्नीस सांगितली आणि ठरविले की शेवटची रात्र पत्नीसोबत प्रेमाने घालवावी....!!!👩‍❤‍💋‍👨💑 दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या, भूतकाळातील बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला.........!! बायको जांभया देतेय, डोळे मिटतेय असे बघून त्याने विचारले, "हे काय? आपली ही शेवटची रात्र आणि तुला झोप कशी येतेय??"🤔 पत्नी (अर्थातच तीही पुण्याचीच) : काय करु..??? तुमचं बरं आहे हो, तुम्हाला काही उद्या सकाळी उठायचे नाहीये.. पण मला तर सकाळी लवकर उठावेच लागणार ना पुढच्या तयारीसाठी.!!! 😭😢😢😂😂😜😛😝😜😝😝😝 साभार व्हॉट्स ऍप - पुणेकर गुरु
😂😂😂😁😁😁 एकदा गण्याच्या बोटात आंगठी चमकत होती. परंतू खडा चमकत नव्हता म्हणून मन्याने विचारलं 🤔 मन्या : लगीन-बिगीन ठरलं की काय ? 🤭 गण्या : नायवो 😎 मन्या : मंग ही आंगठी कसली ?🤪 गण्या : २३०९० रूपयाची आंगठी हाय ती.🤩 मन्या : मंग खडा असा काय ?😱 गण्या : आंगठी ९० रुपयाची हाय आणि त्यातला खडा २३००० रु. हाय.🤗 मन्या : कस काय ?🤷‍♂ गण्या: मला मुत खडा झाला व्हता तो ऑपरेशन करुन बाहेर काढला, त्याचा खर्च २३००० रुपये आला. आता सांग एवढा म्हागाडा खडा टाकून द्यायचा का ? 🙆‍♂ म्हणुन आंगटी ९० रूपयाची बनवली आणि त्यो खडा त्यात बशीवला हाय त्यात.🤷‍♂🤩😎 हाय का नाय डोक ?🙋🏻‍♂ 😁😬😬😬😬😝😝😝 एकदम नवा कोरा हाय.😂😜🤣

मंगळवार, २२ मे, २०१८

पुर्वी युध्दाला जावुन राजा अजुन एक राणी घेवुन यायचा..तरी पण राणी सहन करायची.. आता नवरा कोबी ऐवजी फ्लाॅवर घेवुन आला तरी बोंबाबोंब! 😂😂😂

मंगळवार, ८ मे, २०१८

गरजं संपली की ​विसरणारे​ फार ​असतात​ गरजं ​नसताना सुद्धा​ आपली. आठवण ​काढणारे​ खूप कमी ​असतात..!​ "झाडांसारखे जगा खुप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘ आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधी विसरु नका .!" 🌹🌹🌹

सोमवार, ७ मे, २०१८

मुलगा👱: *तुझ शिक्षण किती ??*🤔 मुलगी👩:🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃🐃 ओळख * मुलगा: *आता हे काय ??*😒😣😖 * मुलगी 👩: *फारम्हशी (pharmacy)* 😝😝😝😝😂 आपटा आता डोक ☺☺☺

https://youtu.be/MAPFr8eeRGc