रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
2 nd foreign che
इंग्रजी सारखेच मराठीत सुद्धा काही शब्द silent असतात...🤔
उदा.
जेव्हा दुकानदार म्हणतो - *तुम्हाला जास्त नाही लावणार...* तेव्हा त्यात *चुना* हा शब्द silent असतो...😀
जेव्हा लग्न ठरवत असतात , तेव्हा सांगतात *आमची मुलगी गाय आहे* तेव्हा त्यात *शिंगवाली* हा शब्द silent असतो...😜
लग्नानंतर बायकोला घेऊन निघतांना सासरे सांगतात *जावई सांभाळा* त्यात *स्वतःला* हा शब्द silent असतो... 😂😂😂😂😀😜
लेखक. सापडला की सांगतो
.....???😅😁😂
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा