मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

एक सुंदर मराठी चारोळी


 फुलाचा सुगंध चोरला जात नाही 

सूर्याची किरणे लपवली जात नाही 


आपली बायको  कितीही भारी  असली तरी 


दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात

नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc