मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५

नवरा : कशी आहेस जानु.??? तु मला miss करत असशील म्हणुन कॉल केला ...

वरा : कशी आहेस जानु.???तु मला miss करत असशील म्हणुन कॉल केला ... .बायको : एवढंच प्रेम उतु जात होत तर सकाळी सकाळी कशाला भांडले.??........नवरा : 😐 (शांत होतो )(विचार करतो...विचार करतो...विचार करतो...)आयला हा तर घरचा नंबर लागला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc