सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

एका मोठ्या बाजारात पाटील 40 म्हशी

 एका मोठ्या बाजारात पाटील 40 म्हशी

विकत घेत होते..

रामराव: - पाटील लयच मोठी इंवेसमेंट

करताय

पाटील :- व्हय जी...पोराच्या

भविष्यासाठी सोय कराय हवी

रामराव: - काय करत पोरग तुमच..?

पाटील :- यंदा इंजीनियरिंग होईल पूर्ण...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc