रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून जगणं स्वत:च Achievement असतं........

 "मोगरा" कितीही दुर

असला तरी "सुंगध" येतोच, 

 . .  तसेच

"आपली माणसे" किती ही दुर

असली तरी "आठवण येतेच"...

   चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;

पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून 

जगणं स्वत:च Achievement असतं........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc