बाहुबली हा हुबळीचा राहाणारा होता. कारऩ त्याचा बा हुबळीचा होता. त्याचे खरे नांव बाहुबळी होतेे, पन हिंदीमधे ळ नसल्याने बाहुबली म्हटले जाते..
महत्वाचे आणी अभिमानाची व गर्वाची बाब अषी की कटप्पा पुण्याचा होते.. खुप संशोधना अंती काही महत्वाचे पुरावे मिळाले. त्याप्रमाऩे कटप्पा चें मुळनाव आप्पा असे होते. व ते रोज जेव्हा चहा प्यायला जात असत तेव्हा कट चहा पित असत. त्यावरुन त्यांना कट-आप्पा असे टोपननाव पडले असावे.
अजुन एका गोपनिय दस्तएेवजानुसार, आप्पा व बाहुबली युद्धामधे व्यस्त असताना, कटप्पा शत्रुकडुन घेरला जातो. व त्याला सहाय्य हवे असते, बाहुबली आप्पांना तिथुन सटकण्याची खुण करत असतो पऩ आप्पांना काही समजत नव्हते. शेवटी बाहुबलीच्या लक्षात येते की आप्पा पुण्याचे आहेत व सेमिईग्लिश माध्यमात षिकलेले आहेत. म्हणुन तो मग ओरडतो कट आप्पा कट.. या मुळे होते काय की बरेच सैनिक पुण्याचे असल्याने त्यांना ईंग्लिश अर्थातच येत होते व त्यांना वाटते बाहुबली आप्पांचा घात करतोय, कट आप्पा कट याचा अर्थ आप्पांना कट करा असा घेतला गेला. व आप्पा समर्थक चिडुन बाहुबलीचा वध करतात.
गैरसमज झाल्याने बाहुबली प्राणास मुकल्याने आप्पा स्वत:ला दोष देत बसतात..
एका शब्द - कट आप्पा कट, त्यामुळे काय झाले..
हि घटना कटाप्पा म्हणुन सोनेरी पान म्हणुन नोंदीत आहे..
अजुन बरेच पुरावे आहेत आप्पा पुण्याचेच असल्याचे. पण दक्षीण भारताशी संबध बिघडु नयेत या कारणास्तव त्या ओपन करायला परवानगी नाही..
शेवटी बरेच दिवसांनी शोध लागल्याचे मानसिक समाधान ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा