शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

जीवनात मागे बघाल तर, अनुभव मिळेल..

जीवनात मागे बघाल तर,

 अनुभव मिळेल..

 जीवनात पुढे बघाल तर,🌞

 आशा मिळेल..…

 इकडे -तिकडे बघाल तर,

 सत्य मिळेल...

 आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,

 आत्मविश्वास मिळेल...


     . . 🌞आनंदमयी सकाळ..🌞.

.          आनंदमयी दिवस..

      तुमचा दिवस आनंदात जावो.

          आणि मन प्रसन्न राहो.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc