रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो 🐞 किड्या 🐜 मुंग्याना खातो.

पक्षी जेंव्हा जिवंत असतो,

तेंव्हा तो 🐞 किड्या 🐜 मुंग्याना खातो.

पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,

तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात. 


- वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc