शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

मुलगा आणि वडील दोघेही मंदिरात देवाच्या दर्शनाला जातात

मुलगा आणि वडील दोघेही मंदिरात देवाच्या दर्शनाला जातात

मंदिरा समोर सिंहाची मूर्ति  पाहुन मुलगा म्हणतो


"बाबा तो पहा सिंह, आपल्याला तो खाईल?"


यावर वडील म्हणाले,

"अरे बाळा, तो दगडाचा आहे. आपल्याला तो खाणार नाही.


त्यावर मुलगा म्हणाला 


"जर दगडाचा सिंह आपल्याला खानार नाही तर मंदिरातील दगडाचा देव आपल्याला आशीर्वाद कसा देईल?"


  मी आजही निरुत्तर आहे ..आणि सध्या तरी ...दगडाच्या मुर्त्या सोडून जिवंत माणसात देव शोधतोय ..........! 


देव कधीच भेटला नाही , भेटणारही नाही ... 

पण .......... 

देवासारखी  देवमाणसं खूप भेटली ....           

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc