गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

हा उखाणा वाचा :

सप्तपदीच्या 👣👣👣👣

या वाटेवर

मी नेहमीच तुला साथ देईन ....

तुझ्यासाठी एखादा रुमाल घेताना

माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc