गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

एका क्लासची जाहिरात होती...

'एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका. स्त्रियांना ५०% सवलत.'


गण्याने विचारले, "स्त्रियांना ५०% सवलत ? स्त्रीपुरुष समानतेच्या युगात हा भेदभाव का ?"


क्लासवाले म्हणाले, "कारण स्त्रिया फाडफाड आधीपासूनच बोलत असतात. त्यांना

फक्त इंग्रजीच शिकवायचं असतं."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc