सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला पाहीजे तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल

 तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला पाहीजे तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल, जर ती नसेल तर हेच जग तुम्हाला हारवेल. काहिही झाले तरी जिद्द सोडू नका. आपणच जिंकणार याच विचाराने कामाला सुरूवात करा.....आयुष्यात कधीही स्वतःला उध्वस्त होऊ देऊ नका...

कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा पण सोडत नाहीत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc