शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

" सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही ,

 " सुंदर चरित्र आणि कर्तृत्व

  कुणाकडूनच उसने मिळत नाही ,

  ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.


संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच


परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.

        शुभ सकाळ 

🌞 शुभ दिवस 🌞 


"तुमचा दिवस आनंदात जावो"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc