रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

संत तुकाराम महाराज म्हणतात.

'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।'


   


 देव जाणून घेण्यासाठी 💸पैसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.


    देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.


           


          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc