मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

तारण वस्तूंवर कर्ज देणाऱ्या कंपनीच्या नवीन योजना

आमच्या येथे कांद्यावर कर्ज मिळेल.

कंपनीचे नाव 

मण्णिपुरम कांदा लोन 


ब्रीदवाक्य-

जर घरात आहे कांदा

तर कशाला होईल वांदा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc