गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

ग्रूप असावा कुटुंबासारखा

ग्रूप असावा कुटुंबासारखा 

   नकोच नूसते  Joining ...! !

तिथे असावा प्रेम  जिव्हाळा 

    नकोच नूसते  Shining .. ! !

त्या शब्दाना अर्थ असावा 

   नकोच नूसते Posting ... ! !

सूर जुळावे परस्परांचे

    नकोच नूसते Chatting .. ! !

इमेजेसचे मर्म कळावे

    नकोच  नूसते  Loading ... ! !

Whatsapp मधूनी  ज्ञान  मिळावे  

    नकोच  नूसते  Joking .. ! !

स्न्हेह  सदा  वृद्धिगत  व्हावा 

    मस्त  रहावे  Bonding ... ! !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc